🔴 पाटलांची तब्येत बिघडली आहे | मनोज जरांगे पाटील लाईव्ह | राजरत्न आंबेडकर भेटीला| Uday News Live

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ก.ย. 2024
  • Hello friends I am Uday Bhise Patil
    उदय नव्या पर्वाचा,नवी आशा नवी दिशा ,उदय News चॅनल
    आपले सहर्ष स्वागत करीत आहे..
    आपला मित्र उदय भिसे पाटील
    🎯 जरांगे पाटलांचे व मराठा आंदोलनाचे विचार जास्त जास्त आपल्या बांधवांपर्यंत पोहोचण्यासाठी
    #subscribe_लाईक_शेअर_कमेंट करायला कोणीही विसरू नका
    आपला मित्र उदय_भिसे_पाटील
    🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय...🚩
    🤝🙏 धन्यवाद बांधवांनो
    _____________________________
    Facebook:- / udhavbhise
    Instagram:- / uday_bhise_
    Gmail:- udaybhise9@gmail.com
    _________________________________________
    #Udaybhise #Udhavbhise # anchorBhiseuday
    _____________________________________________
    manoj jarange
    manoj jarange patil
    manoj jarange today live
    manoj jarange live news today zee 24 taas
    manoj jarange patil today live
    manoj jarange song dj
    manoj jarange mumbai live
    manoj jarange shivigal
    manoj jarange hindi speech
    manoj jarange patil shivigal
    manoj jarange patil song new
    manoj jarange abuse
    manoj jarange angry
    manoj jarange abp maza
    manoj jarange antarwali sabha
    manoj jarange aarakshan
    manoj jarange ajit pawar
    manoj jarange aaj tak
    manoj jarange attitude status
    manoj jarange ahmednagar live
    manoj jarange abp maza katta
    abp maza live manoj jarange
    ajit pawar on manoj jarange
    abp maza manoj jarange
    abp news live manoj jarange
    aaj tak manoj jarange
    abp maza live manoj jarange patil
    abp news live manoj jarange patil
    aaj tak live manoj jarange
    ajit pawar and manoj jarange
    manoj jarange bhashan
    manoj jarange biography in marathi
    manoj jarange beed
    manoj jarange beed live news today

ความคิดเห็น • 57

  • @balajibhakre
    @balajibhakre 5 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    ❤ राज रत्न आंबेडकर, खूप छान भूमिका घेतली आहे

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    राजरत्न आंबेडकर साहेब तुमचे सर्व मराठ्यांच्या वतीने लाख लाख आभार आणि लाख लाख प्रणाम जय शिवराय जय भिमराय राजरत्न साहेब 🚩🚩

  • @R_ACOMEDY
    @R_ACOMEDY 5 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    मराठा समाज आपला सदैव आभारी राहील साहेब

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    मनोज दादा तुम्ही उपोषण मागे घ्या लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला च पाहिजे एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा 🚩🚩

  • @suryawanshibalasaheb6753
    @suryawanshibalasaheb6753 4 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अंतरवली येथील मराठयांनी मनोज दादा यांची काळजी घ्यावी, सहा कोटी मराठा समाजाचे नेतृत्व आपल्या स्वाधीन आहे,, एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩🚩

  • @PrabhakarSatpute-b2l
    @PrabhakarSatpute-b2l 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे हाल बघू वाटत नाहीत दादाने उपोषण सोडावे व मनोज दादा ने सलाईन व औषध उपचार घ्यावे आम्हाला फक्त मनोज दादाची गरजआवश्यक आहे हि मनापासून विनंती❤❤🙏

  • @rajesahebbhise608
    @rajesahebbhise608 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ग्रेट राज रत्न आंबेडकर साहेब

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरे बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे.. आंबेडकर म्हणजे राजरत्न साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरे बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे.. आंबेडकर म्हणजे राजरत्न साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ParwatiChavan-g5o
    @ParwatiChavan-g5o 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    दादा उपोषण सोडले पाहिजे ❤🚩🚩

  • @snehalbhandarge7702
    @snehalbhandarge7702 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    भिसे सर तुमच्यामुळे आज ज्यांना येण शक्य होत नाही तिथे, त्यांना आंदोलनात सहभागी होता येते. खूप खूप धन्यवाद! तुमचा अत्यंत मोलाचा वाटा आहे.🙏

  • @gunavantraosonawane2184
    @gunavantraosonawane2184 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजरत्न आंबेडकर साहेबांनी खूप छान भूमिका घेतलेले आहे.❤
    खानदेश जिल्हा जळगाव येथून बघत आहे संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा यांनी पाणी घ्या.. या सरकारला तुम्ही वठणीवर आणू शकता

  • @shivajimane758
    @shivajimane758 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दादा पाणी घ्या ्या सरकार ला वठणीवर तुम्हीच आणु शकता

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खूप खूप छान राजरत्न साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ek maratha lakh maratha , only oneMjp, jai shivray

  • @PrabhakarSatpute-b2l
    @PrabhakarSatpute-b2l 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    संघर्ष योद्धा मनोज दादा ने पाणी घ्यावे व उपोषण सोडावे सलाईन व औषध उपचार ची गरज आहे

  • @WalmikBhagat
    @WalmikBhagat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    राजरत्न साहेब आपण दादांना वाचवा. ते तुमचं नक्की ऐकणार

  • @narayantare3343
    @narayantare3343 5 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    एक मराठा लाख मराठा दादा तब्येतीची काळजी घ्या

  • @vilaspawar3466
    @vilaspawar3466 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजरत्न साहेब तुमचा अभिमान वाटतो तुमी भेटायला आलाकी उरजा मिळते आमाला 🙏..... सरकारचा निषेध 🙏

  • @SantoshSandur
    @SantoshSandur 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शिवशक्ति भीम शिक्ती जय शिवराय जय भीम

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पाटील पाणी घा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SantoshSandur
    @SantoshSandur 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    डोक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा नातू या नात्यानी पाणी घ्या दादा तेचा शेब्दाला किमत द्या ऐक वेऴातरी

  • @WalmikBhagat
    @WalmikBhagat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    घ्या दादा उपोषण मागे. आम्हीं पाहू पुढें काय करायचे ते. तुम्हीं महत्वाचे आमच्यासाठी

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    दादा ऊपोषशन सोडा

  • @WalmikBhagat
    @WalmikBhagat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    दादांच्या मरणाची वाट पाहणाऱ्यानो आम्हीं दादांना मरू देणार नाही. पण तुमचे काय होईल हे प्रश्न सुटल्यावर पाहू

  • @vilaspawar3466
    @vilaspawar3466 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेब सरकार काही करणार नाही याच दुःख वातंय न्याय हवा आहे पन साकार झोपलं कोण नाही आपलं 🙏

  • @sunilkale7907
    @sunilkale7907 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एकीकडे राजरत्न आंबेडकर साहेब अन दुसरीकडे सुपारी बाज प्रकाश आंबेडकर किती फरक आहे दोघात

  • @rameshwarsawant9626
    @rameshwarsawant9626 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजरत्न साहेब धन्यवाद
    पाटील काळजी घ्या

  • @abhijeetkakde2925
    @abhijeetkakde2925 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा उपोषन सोडा

  • @PravinDeshmukh-k1g
    @PravinDeshmukh-k1g 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    बाबासाहेबांचा रक्ताचा आन् वैचारिक खरा वारसदार 🙏🙏🙏👍👍👌👌 उग पैश्या साठी सत्ताधाऱ्यांची B म्हणुन काम करणारे खुप बघीतले पण खर्याला खर म्हणारा बाबासाहेबांचाच वारसदार आहे

  • @SantoshSandur
    @SantoshSandur 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    जी वेक्ती आज पाटिल सोबत आहे होती राहील तीच वेक्ती खरे रक्ताची आसेल

  • @moviecreater7814
    @moviecreater7814 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा उपोषण सोडा

  • @RajuMortale
    @RajuMortale 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तारक भाऊ तुम्ही विनंती करा.

  • @rkedits9287
    @rkedits9287 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा उपोषण सोडा पाणी प्या एक मराठा लाख मराठा

  • @laxamanranjawane2193
    @laxamanranjawane2193 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Pune

  • @BalasahebThube-d1m
    @BalasahebThube-d1m 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    JAY SHIVRAY JAY BHIM .RAJRATNA SIR.HICH VEL AHE SURYARATNA DR BABASAHEB AMBEDKAR YANCHA VICHARANCHI.KAL BADLAT JATO.SHIVRAYANCHA KAL ANI BABASAHEBANCHA KAL VEGLA HOTA.AAJCHA KAL VEGLA AHE.RAJRATNA MALA PUNHA 1DA BABASAHEB DISTAT.

  • @vaishaliugale2689
    @vaishaliugale2689 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Apan ek divas upvas kru shakat nhi aplyala chakkar yete .Ani aple jarange dada aplyasathi kiti kasht ghet ahet .dada tumache upkar visarnar nahi maratha samaj🫡🙏

  • @ashvinikakde23
    @ashvinikakde23 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दादा उपोशण सोडा दादा

  • @PrajwalShinde-lr7ve
    @PrajwalShinde-lr7ve 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Only jarange

  • @sureshwaghmare472
    @sureshwaghmare472 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    माझ्या भिमान दिल. निठ खारे आंबेडकर नाव मिळाले. त्याला. जपारे ऐक. ❓करतो. दुसरा कयकरतो समाजान तुम्हाला किय म्हणायचे.

  • @Svngreat
    @Svngreat 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उपोषण सोडा... आरक्षणापेक्षा तुम्ही महत्त्वाचे

  • @sureshwaghmare472
    @sureshwaghmare472 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रकाश आंबेडकर कराबाबत वाकडे क्ष बोलु नको.

  • @ganeshpatil2398-b8c
    @ganeshpatil2398-b8c 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khare Babasahebanche vanvasaj vicharani Rajaratn saheb❤❤❤❤

  • @Sambhajisagde
    @Sambhajisagde 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आवाज येतोय भिसे पाटील

  • @msjogle
    @msjogle 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ha manje jarange kadhi marnar😢😢😢😂

    • @WalmikBhagat
      @WalmikBhagat 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      जर चुकून दादाला थोडं जरी खरचटले तर हरामखोरा तुझ्यासारख्या हराम्यांचे तुकडे पण दिसू देणार नाहीत मराठे. तुझी वडवळ थांबव. मरशील हराम मौत

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      पहिले तुझा बापाचा नंबर नंतर त्यांचा नंबर कारण तुझा बाप मोठा आहे त्याचे काही गरज नसेल तुला वाटतं पण आमचे दादा अख्या समाजाचे काळीज बनले आहे तुझ्या सारख्यांच्या असल्या घाणेरड्या चे शापाने त्यांचे आयुष्य वाढेल असे मला वाटते

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान राजरत्न साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    पाटील पाणी घा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @balajibhakre
    @balajibhakre 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    दादा उपोषण सोडा

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरे बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारे... आंबेडकर म्हणजे राजरत्न साहेब 💯💯💯🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Jijanatkar
    @Jijanatkar 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा उपोषण सोडा