राहुल गांधींना 'पहिल्या रांगेत' बसवण्यासाठी लागल्या रांगा! | Mahesh Vichare | Rahul Gandhi |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • #maheshvichare #rahulgandhi #narendramodi
    राहुल गांधी विरोधी पक्ष नेते झाल्यावर त्यांच्या सोबत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधी यांच्यासाठी किती करू असे झाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात ते पाचव्या रांगेत बसण्यावरून राजकारण खेळण्याचा आणि सहानुभूती मिळवण्याचा एक प्रयत्न करण्यात आला.
    #congress #bjp #indiaalliance #rahulgandhi #shortsviral #maharashtra #shortsvideo #reels #maharashtrapolitics #reelsvideo
    Follow us on X (Twitter ) at:
    X.com/NewsDanka
    Follow us on Facebook at:
    / newsdanka
    Follow us on Instagram at:
    ...
    Visit our Website for more content at:
    www.newsdanka....

ความคิดเห็น • 16

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 25 วันที่ผ่านมา +6

    मानसन्मान असा मागून मिळत नसतो त्यासाठी विरोधी पक्षनेता म्हणून पंतप्रधान व इतर मान्यवरांनी आपला मानसन्मान केला जावा अशी अपेक्षा ठेवणं चूक नाही पण त्यासाठी आपले वर्तन देखील सन्मानजनक का असू नये??

  • @MaziMarathi108
    @MaziMarathi108 25 วันที่ผ่านมา +8

    ढ विद्यार्थी स्वतः हून मागे बसतात यात नवीन ते काय 😂😂😂😂😂

  • @maulipandit4367
    @maulipandit4367 25 วันที่ผ่านมา +4

    बर ते एक सांगायचंय,,,,, रम्मी वाले सांगतेत मी येवडे जिंकले, तेवडे जिंकले,,, पण ते एक विडिओ दाखवीत नाही ज्यांनी रम्मी च्या नादी लागून घर इकले,, कर्जबाजारी झाले,, पळून गेले तेवढं तेही विडिओ दाखवा म्हणावं...

  • @pradipkulkarni9798
    @pradipkulkarni9798 25 วันที่ผ่านมา +1

    मुद्दाम अस वागायचं आणि चर्चा घडवुन आणायची

  • @ramkrishnatrivedi5438
    @ramkrishnatrivedi5438 25 วันที่ผ่านมา +1

    भारी 😊❤

  • @HambiraoUlape
    @HambiraoUlape 24 วันที่ผ่านมา

    त्याला काय कळतंय विदेशी ला

  • @kailash3149
    @kailash3149 25 วันที่ผ่านมา

    तुम्ही चुकताय त्यांना भाषण करू दिले नाही म्हणून त्यांची नाराजी आहे. 😂😂😂

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 25 วันที่ผ่านมา

    Dha vidharti.

  • @vijayhadkar2518
    @vijayhadkar2518 25 วันที่ผ่านมา

    😂