हनुमान चालीसा पठण स्पर्धा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • हनुमान चालीसा पठण केल्याने आत्मविश्वास वाढतो ,एकाग्रता वाढते,शक्ती मिळते ,मन उत्साही राहते ,भूतबाधा पळून जाते ,बुध्दीचा विकास होतो,आणि नक्कीच मुलांमध्ये बदल होतो ,आजारपण दूर होते ,मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून मुलांची हनुमान चालीसा पाठ करून घेतली रोज वर्गात म्हणतो आहोत .मग हनुमान चालीसा पाठांतर स्पर्धा घेतल्या .इयत्ता चौथी इ मधील विद्यार्थी रूद्र विक्रम भंडारे ला ऐकू यात हनुमान चालीसा म्हणताना

ความคิดเห็น •