दशपुर संतकथा भाग-१० , संत निळोबाराय चरीत्र व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
- 🚩🚩🙏🙏🌹🚩#सकल_संत_कथा #दशपुर (चास) व्यासपीठ #श्रीकृष्णकृपांकित_डॉ_विकासानंद_महाराज_मिसाळ यांच्या अमृतमय वाणीतून.....
• "सनकादिक संत कथा", व्य...
दशपूर संतकथा भाग-१ सनकादिक संत चरित्र , व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
• दशपूर,संतकथा भाग-२,देव...
दशपूर संतकथा भाग-२ देवर्षि नारद चरित्र , व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
• संतकथा भाग -३ वेदव्यास...
संतकथा भाग-३ वेदव्यास चरीत्र व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
• संतकथा दशपुर भाग-४आद्य...
दशपूर संतकथा भाग-४ आद्य जगतगुरू श्रीमद शंकराचार्य चरित्र , व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
• दशपुर संतकथा भाग-५ ,सं...
संतकथा दशपूर भाग-५, संत ज्ञानेश्वर चरीत्र ,व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
• Video
संतकथा दशपूर भाग-६ , संत नामदेव चरीत्र व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
• दशपुर संतकथा भाग-७ ,सं...
संतकथा दशपूर भाग-७ संत नरहरी सोनार संत कबीर चरीत्र व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
• दशपुर संतकथा भाग-८ ,सं...
संतकथा दशपूर भाग-८ संत एकनाथ चरीत्र व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
• दशपुर संतकथा भाग-९,संत...
संतकथा दशपूर भाग-९ संत तुकाराम महाराज चरीत्र व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
• दशपुर संतकथा भाग-१० , ...
संतकथा दशपूर भाग-१० संत निळोबाराय चरीत्र व्यासपीठ श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ
श्रीकृष्णकृपामुर्ती श्रीमद्भागवताचार्य डॉ. विकासानंद महाराज मिसाळ.🙏
Shrikrishnakripankit Dr.Vikasanand Maharaj Misal
राम कृष्ण हरी डॉक्टर महाराज खूप खूप छान 👌👌🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐👍👍
रामकृष्णहरी .माऊली , जयश्री कुळकर्णी . मी आपण सांगितलेली ३ चरित्र ऐकली . शांतीब्रह्म संत एकनाथ, जगत्गुरु तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज व संत निळोबाराय.हे चारहि संत कळले .त्यांची चरित्रे कळली. त्यांच्या जिवनातिल मनाचा वेध घेणारे प्रसंग आत्ता आपल्या समोर घडताएत असे वाटत होते. आपली कथा कथन करण्याची शैली खूपच उत्क्रुष्ठ आहे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.
🙏 श्री कृष्णा कृपाकित Dr विवेकानंद महाराज मिसळ यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद
🙏 हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे 🙏
अभंग किती चरणांचा आहे ते महत्वाचं नाही पण आमचे गुरु किती छान सांगतात ते महत्वाचा आहे थोडसं तिकडे होतं असत
🙏 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 🙏
खुप छान👏✊👍 शुभांगी लक्ष्मीकांत पिपळवार महाल नागपूर🙏 अप्रतिम गुरूजी 🙏🌹🙏🌺🙏🚩🙏🚩👌👌👌
❤💛राम राम जी'💛❤
❤💛❤💚❤💛❤💚💛❤
जय हरि रामकृष्णा हरी महाराज जी...!
जय श्री राधे राधे जी...
खूप खूप सुंदर कथा आहे राम कृष्ण हरि माउली साष्टांग नमस्कार
Khub Sundar aapka tha batate Hain Jay Ram Krishna Hari
जय जय राम कृष्ण हरी 🌺🌹🌺जय जय राम कृष्ण हरी 🌹🌺🌹🌷🌷🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर कथा अप्रतिम आहे धन्यवाद मिसाळ महाराज तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या सर्व संताचे चरित्र ऐकता आले खूप खूप धन्यवाद
😅
विठ्ठल विठ्ठल हरि ❤
🙏 संत शिरमणी नामदेव महाराज यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
गुरूवर्य खूपच छान साष्टांग दंडवत,
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी अशाच गाथा आम्हाला ऐकायला भेटू आम्ही भाग्यवान
माऊली जय हरी धन्यवाद माऊली अतिशय सुंदर चिंतन माऊली
🙏 प्रभु रामचंद्र भगवान की जय हो जय जय हो 🙏
रामकृष्ण परमहंस स्वामी विवेकानंद यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
🙏 पवण सुत हनुमान महाराज की जय हो जय जय हो 🙏
धन्यवाद मिसाळ महाराज आतिशय सुंदर संतकथा सांगितली .आमच्या केडगावातही तुमची अशी संतकथा व्हायला पाहिजे .हि माझी इच्छा फक्त माझा शामसुंदरच पुर्ण करु शकतो .
Dnyanoba तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल हरी 👏👏👏🌹🌹
धन्यवाद परमपूज्य कृष्णकृपाकिंत डॉ मिसाळ महाराज 🙏🙏
संक्षिप्त का होईना निळोबांचं चरित्र सांगितलं फार आनंद झाला त्याबद्दल तुमचं खूप आभार...
"भावेवीण देव न कळे निसंदेह ।
गुरुविण अनुभव कैसा कळे ।।
तपेवीन दैवत दिधलावीन प्राप्त।
गुजेवीण हीत कोण सांगे।।
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात।
सांधुचे संगती तरणोपाय।।🚩🚩
रामकृष्णहरी माऊली
या संतकथेतुन खूप काही मिळाले
गुरूदेव आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम
🙏🙏जय श्रीराधेश्याम 🙏 🙏
या संत कथेमधून आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि आमच्या जीवनामध्ये बरेच काही बदल घडू लागले. 🙏🙏 जय जय राम कृष्ण हरी🙏🙏
अभिनंदन खुप छान गात आहे कथा देखील छान सागत आहेत महाराज 👆🌹🌹👌👌
आदरणीय गुरूवर्य विकासनंद महाराज यांना अंतःकरणातुन गुरू मानले माझ्या गुरूंचे दर्शन घडावे एवढी माझ्या भगवती राधा राणीच्या चरणी प्रार्थना
🙏🙏जय श्रीराधेश्याम 🙏🙏
हरे कृष्णा प्रारब्ध फळाला आले की दादांचे दर्शन होईल 🙏🙏
@@rajashribhagvat9085 नक्कीच भेट होईल आपली
महाराजांना खरच महाराज म्हणाव असं व्यक्तीमत्व आहे.
खूप छान!🙏🙏🌼🌼
🙏 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम जनाबाई भागीरथी निळोबा 🙏
🙏 दशपुर संत कथा भाग 10 संत निळोबा राय यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
Aamhala tumche kirtan Katha sant charitr khup aawdtat aamhi nehmi karta misal maharaj yani sangitlelya sant Katha shravan krto aamhala khup aawdtat asech video takt Raha ram krushn Hari maharaj 🙏🙏
Ram Krishna Hari
Ram krushn hri mauli koti koti nmn
Maharaj.... Jai sadguru.... 🌸🌸🌸🌸
Me darroj... Shivan kaam karat karat.... Santgatha shravan karte...
Sadguru krupene samartya milate....
Agdi man bharun yete....
Jivanat kharach sant krupeshivay kahi nahi.
Jeevan he purn mithya aahe... Yachi janeev jhali aahe😭😭😭
Tukaramanche . Eknathache shravan karun tar khup man bharun aale... Sadguru maharaj....
🎉🎉ram Krishna Hari 🎉🎉🎉
🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा 🙏
🙏 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 🙏
Khupch abhyaspurvak charitrache chintan khupch sundar
Radhe Radhe Maharaj ji
Maharaj he charitra aiykun dhanay zale jay hari
सावरेसे दिल मिल गया .हे भजन गायक महाराजांनी गायले आसते तर ते आधिककच सुंदर झाले आसते.भजन खुप आवडले .
🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल 🙏
राम कृष्ण हरी 9,1,23,🙏🙏🙏🌷🌷🚩🚩
🙏 श्री संत तुकाराम 🙏
..........नमस्कार माऊली..........
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram krishna hari
🙏 राम कृष्ण हरी 🙏
🙏 राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की 🙏
रामकृष्ण हरि
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले हर्ष स्वागत
🙏 रगुपती राघव राजाराम पतीत पावन सीताराम 🙏
🙏 चाच ग्रामस्थ यांच्या वतीने मी सर्वा चे अभिनंदन करतो तसेच माझ्या कडून काही चुक झाली तर मात्र मला क्षमा करावी ही विनंती मी सर्व पंच क्रोसितील गावांना करतो सर्वाचे आभार 🙏
Apratim santche charitra
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी रोजी आपला फोन नंबर देणे आपणास विनंती
भजन खुप आवडले
Maharaj punyala kadhi santhgatha asel tar.... U tube var sanga🙏🏻🙏🏻🙏🏻
Shravanach laabh ghadudya....
😢मममण
🙏🙏🙏
Chan.awesome
महाराज जयहरी .शब्दोचार बरोबर करावे .नावजी माळी .नवजी नाही .चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती हा अभंग पाच चरणाचा आहे .चार नाही . तुमची संतकथा .खुप लोक ऐकतात
Beautiful
एकोबा तुकोंबा निलोबा
Maharaj kahi maharaj sangtat ki santajincha hat varti rahat hota nakki khare kay krupay margadarshan karave dhanywad Ram krushna hari 🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंद महाराज मिसाळ यांच्या व्हाटस् अप ग्रुपला जोडायच असेल तर नंबर कोमेंट करा
8805141419
9730144224
9604452327
Jay hari mahraj
9767437407
🌹🌹🌈🙏🙏👌
राम कृष्ण हरी गुरुजी आपला फोन नंबर देणे आपणास विनंती आहे
Jitk sntch charitr aika tevdh kmich ahe nmn age magaraj aply mukhatun he shravn krayla milty
तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता
❤😂😢😮😅😊
Add Kami theval
🙏 हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे 🙏
🙏 समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
🙏 राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा 🙏
Ram krishna hari
राम क्रुष्ण हरि
🙏 श्री संत भानुदास महाराज यांच्या अमृत चरणी कोटी कोटी प्रणाम धन्यवाद 🙏
Ram krishna hari
Ram krusha Hari