Rajratna Ambedkar आणि Manoj Jarange Patil यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- #amolmitkari #rajthackeray #sandeepdeshpande #karnabaladunbale #mns #ncp #ajitpawar #maharashtrapolitics #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #UddhavThackeray #EknathShinde #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #BudgetSession #PMNarendraModi #RahulGandhi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
धन्यवाद आंबेडकर साहेब एक मराठा लाख मराठा जयभीम ❤❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 🚩
धन्यवाद आंबेडकर साहेब आम्हाला आपल्याकडून मोठी अपेक्षा आहे
खर बोलले आंबेडकर साहेब , हॅट्स ऑफ. जय जिजाउ जय भीम.
अरे भाऊ सपकाड आहे हा 😂😂😂😂
जय भिम जय शिवराय जय बहुजन
राजरत्न साहेब धन्यवाद 💙🧡💙💙🧡💚
आंबेडकर नाहि संपकाड आहे 😅😅😅
@@Dr....123 Sapadla.... It cell...
असे कायदेतज्ज्ञ मराठा समाजाबरोबर असेल तर समाजाला फायदाच होईल...😊
धन्यवाद ❤
अशीच साथ राहू द्या आमच्या पाटला सांग 🙏🙏
खरा बाबासाहेबांचा वारसदार 🚩🚩जय भीम जय शिवराय 🚩🚩
अरे भाऊ सपकाड आहे हा 😂😂😂
वारसदार तर दोन्ही पण आहेत बाळासाहेब आंबेडकर आणी राजरत्न आंबेडकर आहेत हे सांगण्याची गरज नाय
@@shrikantrane6933
तो त्याच्या मते जे खरे वारसदार त्याला वाटले त्याबाबत बोलला , व्यक्त होण्याचा अधिकार घटनेने सर्वांना दिला आहे , हे कोणाला सांगायची गरज नाही , त्यामुळे तु नको जास्त ताण घेऊ .
@@nnj6497 ताण तु घेऊ नको जास्त मी बोललो तर मीरची तुला लागतेय
@@shrikantrane6933
तरीपण , घटनेने मत व्यक्त करायचा सर्वांनाच अधिकार दिला आहे , त्यामुळे त्याला वाटले खरे वारसदार राजरत्न आंबेडकर हे विचारांचे खरे वारसदार आहेत तर त्याने फक्त त्याचे स्वतःचे मत व्यक्त केले आहे , त्यामुळे कोणाला विनाकारण मिर्ची लागण्याचे कारणच नाही , जे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेचा आदर करतात त्या सर्वांना व्यक्त होण्याचा घटनेने दिलेला अधिकार मान्य आहे .
राजरत्न आंबेडकर साहेब शेवटी आपण बाबासाहेबांचे वारसदार आहोत हे दाखवून दिलं. आणि आंबेडकर घराणे हे कायम एकच आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले. क्रांतिकारी जयभीम साहेब.
"डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या,विचाराचे खरे वारसदार...👍🚩
""जय शिवराय, जय भीम 🧡💙
मला वाटतंय जसे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते खरे लोकमान्य हे श्रीधर टिळक होते. तसेच बाबासाहेब यांचे खरे वारसदार राजरत्न आंबेडकर आहेत.
Phoda😂
जे जे नेते,जुने समाजसुधारक त्यांचे वंशज मराठा आरक्षणाच्या बाजुने चांगले विचार मांडतील ते मराठा समाजाच्या वतीने वंदनीयच असेल.
फोडा नाही राजरत्न आंबेडकर बरोबर करणार कायद्याने बोलत आहेत. नीट बग. वंचीत सारखं वागणं नाही 🤣🤣🤣
@@VIDEOS_COLLECTION bar bar...
Roda
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाटील
धन्यवाद राजरत्न साहेब... असेच मराठे दलित मुस्लिम बंजारा धनगर एकत्र येऊन लोकं कल्याण करु 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
Tutari sathi challay baki kahi nahi 😂😂😂
Bakiche Dusare khuta ghuoun yatet ka
गप रे लवड्या खरात्यांसोबत नको जोडू
@@ravishep768 tuz bjp sathi
@@VIDEOS_COLLECTION baki samajacha vapar karun tutari prachar tumhi karat asal. Bjp aso koni pan saglya samajala nyay milala pahije. Maharashtra konachi jahagiri nahiye
राजरत्न आज खरे बोलले
Phoda😂
खरं ऐकलं की मिर्ची लागतेच भाऊ
@@Sare2900 🤣🤣🤣 फोडा नाही जोडा.... 🤣🤣 ते आले होते अंतरवाली ला.... पाटील नव्हते गेले राजरत्न साहेब कड....
@@MCCCreator aas vay
@@MCCCreator Tumala nahit kaa khayche srimant marath.. sarsakat dilyavar.😂
राजरत्न आंबेडकर साहेबआपले खूप खूप मनापासून धन्यवाद
राजरत्न साहेब च खरे बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आहेत... Great 👍👍
जय शिवराय जय भीम राजरत्न आंबेडकर साहेब तुमीच बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे वारसदार
सॅल्यूट आंबेडकर सर खरंच बोललात
जय शिवराय जय भीम
याला म्णतात आंबेडकर 🧡💙🚩
याला म्हणतात संपकाड 😅😅
राजरत्न आंबेडकर साहेब धन्यवाद आपण महाराष्ट्रत मोठे नेते होणार तीन महिन्यांनी शुभेच्छा
प्रकाश आंबेडकरांच्या दुटप्पी भूमिकेविरोधात बाबासाहेबांचा विचारांचा खरा राजरत्न न्यायाच्या बाजूने उभा झाला. ❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनोज दादा
Aj❤ कळाले असेल मनोज jarnge ओबीसी मधून आरक्षण मागितले कुणबी नोंदी आहेत त्यामुळे आरक्षण ओबीसी मधून भेटेल च पाहिजे❤❤❤❤❤
धन्यवाद❤❤❤ राजरत्न आंबेडकर साहेब ❤❤ JARANGE साहेब जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤❤❤
संघर्ष योद्धे मनोज दादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उदंड आयुष्य उत्तम आरोग्य यश कीर्ती देवो हीच विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना..🎉
आता खरी मजा येणार महाराष्ट्र chya राजकारणात
प्रस्थापिताचे राजकीय अड्डे उद्ध्वस्त होणार,❤केल्याशिवाय पर्याय नाही...
जय शिवराय जय भीम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मनोज जरांगे पाटील साहेब
राजरत्न सर आम्ही मराठे आपल्या सोबत आहोत...
तू स्वतःला मराठा समजतोस अरे राजरत्न साहेब यांना खरा इतिहास माहित आहे... आणी तो इतिहास आमचे दैवत अर्थात बाबासाहेब यांनी लिहून ठेवलाय ते म्हणतात महार आणी मराठा हा कोणी वेगळा नसून एकच आहे 👍
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🔥
मराठा समाजाचा बुलंद आवाज क्रांतीसुर्य संघर्षयोध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.. आई तुळजाभवानी छत्रपती शिवरायांच्या आशिर्वादाने आपल्या हातून मोठी क्रांती होउदे हिच ईश्वरचरणी प्रार्थना.. 🎂❤🥰🚩🚩🚩🚩🚩
Happy birthday Jarage Dada 🎂🎂🎂👍👍👍🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
महार + राष्ट्र = महाराष्ट्र ❤
राजरत्न आंबेडकर सत्यासाठी सत्याच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे त्यांचे अभिनंदन
धन्यवाद आंबेडकर साहेब तुम्ही असेच मराठ्यांना साथ द्या आणि मराठ्यांचे साथ घ्याआज राज्याला नव्हे तर देशालाही तुमच्या दोघांच्या सारख्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहेजय भीम जय शिवराय # Maratha
पक्षाच नाव महाराष्ट्र कुणबी पक्ष
'महाराष्ट मराठा कुणबी- वंचित '
( महाराष्ट्र घुसखोरी पक्ष😂😂😂😂
Happy Birthday Manoj dada 💐🎉🎉🎂🎈🎁🥳🎆🎊
याला म्हणतात जरांगे पाटील
Happy birthday dada 🎂
Happy birthday 🎂👑 🎉❤patil saheb
जय भीम जय शिवराय
खरोखर आज एक होण्याची गरज आहे 🙏🚩
बौद्ध समाजाला हे चहा सुद्ध पाजत नाहीत हो यांच्या लग्नात बौद्ध समाजाची पतंग वेगळी असते काय बोलायले आंबेडकर
कोणत्या काळात आहात साहेब गेला जमाना जातीभेद करण्याचा कधी काळी 70 वर्षा पूर्वी जोर होता पण आता तुमच्या भागातील बहुजन असणारी जमात प्रभावी आहे फक्त मराठ्यांना का नावे ठेवताय
Zop re zattu😂
मराठे करत नाहीत भाऊ पेशवाई वाले करतात.
मूर्ख😂
तुला कधी वेगळ्या पंगतीत बसवले रे येडा 😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
भावी मंत्री महाराष्ट्रचे डॉ. राजरत्न आंबेडकर साहेब
😂😂
Bhavi pant pradhaan mhana... Lokshaahi ahe bola kahi😂😂
अरे बाबा काय र तुझ 😂😂
राजरत्न आंबेडकर हे बहुजन समाजाचे भविष्यातील नेते.
@@mahadavrao3379 🤣🤣🤣
बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार राजरत्न आंबेडकर लढेंगे जितेंगे हम सब जरांगे
जय नमो महाराष्ट्र
धन्यवाद साहेब 🎉🎉जरांगेपाटिल वाढदिवसाच्या शुभेच्छा जय भिम जय शिवराय एक मराठा लाख मराठा🙏🙏
राजरत्न साहेब यांचा खूप अभ्यास आहे जय भीम जय शिवराय एक मराठा लाख मराठा
क्या बात है, राजरत्न साहेब, आनंद झालl तुम्हाला ऐकून 👏👏
पाटील म्हणजे रोकठोक धन्यवाद पाटील 🧡💪🏼
कायम एकनिष्ठ पटलांसोबत 🚩🧡🦁
आरे बाबा नो हा डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब चा महाराष्ट्र आहे
Happy Birthday patil... Love you
रत्न खर
Thanks
Happy birthday Dada ❤❤
Dhanywad Rajratan Saheb.. Jay shivray jay bhim
Thankyou sir. 🎉🎉🎉🎉
बौद्ध , मराठा , मुस्लिम , धनगर , लिंगायत , अन आरक्षणापासून वंचीत सर्व समाजासाठी एक होऊन कल्याणकरिता एकत्र या 🙏🚩 जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏
एकदम बरोबर आहे दादा तुमच मत मी तुमचा खूप खूप आभारी आहे
धन्यवाद 🙏🏻
खुपच भारी विचार साहेब खरे भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे पनतु याचे विचार खुपच योग्य बोलतात
धन्यवाद सर फार चांगल वाटलं ऐकून
धन्यवाद आंबेडकर साहेब 🙏🙏जय भीम जय शिवराय 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
धन्यवाद साहेब
❤❤
100 percent right jay bhim 💐💐💐
Happy BIRTHDAY jarange dada
जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय 👍
Raj Ratna saheb ❤
हि आदर्शवादी विचारसरणी महाराष्ट्र राज्यासाठी प्रेरणादायी आहे...
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
खरा बाबा सायबाणचे वारीस आहेत आमाला आज खरे बाबा सायबाणचे सेबद आमच्या काणात आले धणेवाद साहेब
जय महाराष्ट्र 🚩🙏
Good information ambedkar sirji jai bhim jai savidhan Jai Bharat
Great Saheb.........
Dhanywad
बरोबर आंबेडकर साहेब.. जय भिम
हुबेहूब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखा यांचा चेहरा दिसतो
जय शिवराय जय भिम 🎉🎉🎉
धन्यवाद दादा
Jay Bhim namo buddhay sir 🙏
Dhanyavaad saheb
Right
Good Rajratran sir maharatrache reail vislesion kele maratha Ani mahar boudh eyakajivane rahanare lok teche nav maharashtra hoy🎉
धन्यवाद.साहेब
आम्ही सपोर्ट करू तुम्हाला कधीही
आज प्राथमिक कोणितरी चांगली भूमिका आंबेडकर यांनी सांगितले खुप आभार साहेब तुमचे 🎉🎉🎉🎉🎉🎉
Patil happy birthday ❤
राजरत्न साहेब तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार आहेत
Jay bhim sir ji
धन्यवाद 🚩💙
जय शिवराय
युध्द नको बुद्ध हवा ....
जय जिजाऊ जय शिवराय
1 no saheb
Good conversation
जय शिवराय 🎉🎉🎉❤
राजरत्न आंबेडकर साहेब आपण युती करावी. सर्व युवक आपल्या सोबत आहेत. जय भीम जय संविधान जय भारत ❤❤❤
Rajratna अभ्यासू आहेत