तुरीचे पीक अप्रतीम हे बीयाने शेतकर्यांसाठी राखीव

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • योग्य मार्गदर्शनासाठी माझ्या चॅनेलला Subscribe करा आणि Bell icon दाबा.
    उदासी तंत्र अँप डाउनलोड: play.google.co... ( येथे समुपर्ण तंत्र मिळेल )
    Telegram app वर Join करा : t.me/dilipudasi ( येथे माहिती मिळेल )
    Telegram Discussion : t.me/dilipudas... ( येथे प्रश्नांची उत्तरे दिली जाईल )
    Facebook : / dilipudasishetkarimitra
    Linktree : linktr.ee/dili...
    Website : udasitantra.in/
    #उदासी #उदासीतंत्र

ความคิดเห็น • 52

  • @ketanpatre3453
    @ketanpatre3453 3 ปีที่แล้ว

    Sir konti verayti aahe aamala bibhetelka

  • @rameshwarpatil8304
    @rameshwarpatil8304 3 ปีที่แล้ว +1

    मी जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात राहणारा शेतकरी आहे. मलाही हे तंत्र ज्ञान वापरायचे आहे. व मला संजीवनी 11तुर बियाणे कुठे मिळेल.

  • @dnyandeoraobochare3696
    @dnyandeoraobochare3696 3 ปีที่แล้ว +1

    बियाणे कोठे उपलब्ध आहे सांगा
    आपल्या शेतात किती उत्पन्न मिळाले आहे.
    बोचरे खडकी अकोला

  • @mrkhiladigamer4444
    @mrkhiladigamer4444 3 ปีที่แล้ว +2

    सर संजीवनी ११ या तुरीचे बियाणे पाहिजे व बियाणेचे भाव सांगावे. आपला मोबाइल नंबर द्यावा हि विनंती

  • @dnyaneshsaraskar387
    @dnyaneshsaraskar387 3 ปีที่แล้ว +1

    आपल्या तंत्रज्ञानामध्ये तुरीची शेंडे खुडणी करावी का ?

  • @devidasshindepatil1606
    @devidasshindepatil1606 3 ปีที่แล้ว

    सर मला तुरीवर औषध वापरायचे आहे
    तुरीला जास्त फांद्या येण्यासाठी कोणते औषध वापरावे...आणि मला औषध कोठे मिळेल ...माझा जिल्हा वाशिम आहे माझ्या जिल्हात मिळेल का औषध????

  • @ajaychopade3554
    @ajaychopade3554 3 ปีที่แล้ว

    Suprr

  • @ramharikolhe3472
    @ramharikolhe3472 3 ปีที่แล้ว

    संजीवनी 11 तुर मिळेल का

  • @sanjayfartale3595
    @sanjayfartale3595 3 ปีที่แล้ว

    Biyane konte ani antar kiti ahe

  • @bajarangbiradar1430
    @bajarangbiradar1430 3 ปีที่แล้ว

    माला use करायचा आहे कोठे आहे हे कोठे भेटलं माला plz कळवा

  • @bajarangbiradar1430
    @bajarangbiradar1430 3 ปีที่แล้ว

    मी कर्नाटक मधून बोलतोय माला नो द्या तुमचा जो मी पण उदासी तंत्रदान use करू इच्छुक आहे मोबाईल no द्या.

  • @samyakdike7073
    @samyakdike7073 3 ปีที่แล้ว

    सर माझ्या शेतातील तुरीची वाढ खूप कमी आहे ब्रांचींग पण खूप कमी कोणती फवारणी करावी कोरडवाहू आहे वान चालु आहे

    • @samyakdike7073
      @samyakdike7073 3 ปีที่แล้ว

      चारु

    • @dilipudasi
      @dilipudasi  3 ปีที่แล้ว

      सर तुम्ही तुमचा नंबर सांगा , २५ किलो युरिया शिंपावे .वाढीसाठी

  • @ashokmandade8331
    @ashokmandade8331 3 ปีที่แล้ว

    Groundnut baddal mahiti taka

  • @sudevdebnath1986
    @sudevdebnath1986 3 ปีที่แล้ว +1

    Sir Dal kharidne Ka he phon nambar dijiye

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 3 ปีที่แล้ว

    एकरी किती ऊत्पन्न झाले त्याची माहिती द्यावी.

  • @gautamrangari1383
    @gautamrangari1383 3 ปีที่แล้ว

    तुमची पुस्तके अमरावती कुठे आहे

  • @rajendradandge4965
    @rajendradandge4965 3 ปีที่แล้ว

    Konti जात

  • @sheikhnabisheikhgaibuddin7508
    @sheikhnabisheikhgaibuddin7508 3 ปีที่แล้ว +1

    Sanjivani 11 he kontya company che biyane aahe. Kothe mlel te saanga.

    • @bhagwantjadhao3149
      @bhagwantjadhao3149 3 ปีที่แล้ว

      बियाणे भाव प्रति कि लो. व प्रती एकरी उत्पादन. व मिळण्याचा पत्ता. व लागवड पद्धत कळवावे. विनंती. भगवंत जाधव साकुर ता.आर्णी जि.यवतमाळ. पीन.445103. Ph.9423134123.

  • @bhanum1988
    @bhanum1988 3 ปีที่แล้ว

    Tur che तंत्र video द्या sir या turi che बीज द्या sir

  • @jayaghode6824
    @jayaghode6824 3 ปีที่แล้ว

    बियान कुठे मिलेल

  • @b.mbitnalkar3239
    @b.mbitnalkar3239 3 ปีที่แล้ว +1

    मला हे बियाणे 5 किलो पाहिजे मिळेल काय फोन नंबर पाठवा

  • @subhashkale5099
    @subhashkale5099 2 ปีที่แล้ว

    संजीवनी 11 तूर फारच छान आहे 5 किलो बियाणे पाहिजेत , मो, नंबर ध्या।

  • @sheikhnabisheikhgaibuddin7508
    @sheikhnabisheikhgaibuddin7508 3 ปีที่แล้ว +2

    Sanjivani 11 hi tur lal aahe ki pandhari

  • @santoshkathalepatil1500
    @santoshkathalepatil1500 3 ปีที่แล้ว +1

    Ial tur nahi ka

  • @NileshNarahde
    @NileshNarahde 3 ปีที่แล้ว

    एकरी किती झाली साहेब तुर

  • @Satephalschool
    @Satephalschool 3 ปีที่แล้ว

    बियाणं भेटेल का

  • @gopalkhelkar7047
    @gopalkhelkar7047 3 ปีที่แล้ว

    Dilip sirancha no dya

  • @shankardharmadhikari2766
    @shankardharmadhikari2766 3 ปีที่แล้ว

    Tumach number sanga hi vinanti

  • @rohitandure5959
    @rohitandure5959 3 ปีที่แล้ว

    Saheb mala tumcha mo n day

  • @santoshparande817
    @santoshparande817 3 ปีที่แล้ว

    1 नंबर

  • @raviwadaskar965
    @raviwadaskar965 3 ปีที่แล้ว

    फोंन नंबर पाटवा सर

  • @gopaldabhade3095
    @gopaldabhade3095 3 ปีที่แล้ว

    साहेब , कृपया संपर्क नंबर देण्याची कृपा करणे .

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 3 ปีที่แล้ว

    भाऊ तुर दाखवत चला

  • @gopalmadke9825
    @gopalmadke9825 3 ปีที่แล้ว

    एकरी कीर्ती क्विंटल झाली भाऊ

  • @e.m.sakhare5497
    @e.m.sakhare5497 3 ปีที่แล้ว

    भाऊ मोबाईल नंबर द्या

  • @शेतकरीप्रयोगशाळा

    10

  • @Kasal269
    @Kasal269 3 ปีที่แล้ว

    कृपया मागणी प्रमाणे मोबाईल न द्या, लागवड आंतर किती आहे ही माहिती द्यावी