#sandage
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- साहित्य व प्रमाण
दोन वाट्या मटकीची डाळ
एक वाटी चण्याची डाळ
एक वाटी मुगाची डाळ
वीस ते पंचवीस पाकळ्या लसूण
दोन चमचे जिरे
चार चमचे लाल तिखट
दोन चमचे धना पावडर
एक चमचा हळद
एक चमचा हिंग
चवीपुरते मीठ
वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर
आवडत असल्यास बारीक चिरलेले कांदे 4