'Jayant Patil स्वप्नात मुख्यमंत्री होऊ शकतात', Sadabhau Khot यांनी डिवचलं
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024
- 'Jayant Patil स्वप्नात मुख्यमंत्री होऊ शकतात', Sadabhau Khot यांनी डिवचलं
#jayantpatil #sadabhaukhot #maharashtra election
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, ते स्वप्नातच मुख्यमंत्री होऊ शकतात . लवकरच त्यांना कळेल कि त्यांची फसगत झाली आहे. राजारामबापूसारख्या मोठ्या माणसाचा हा मुलगा जिल्ह्यात दोनच्या वर आमदार निवडून आणू शकत नाही.
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
हॉटेलचं बिल द्या अगोदर..😂😂
😂😂😂
कडकनाथ च काय विषय
कडक कोंबडी.....
@@vinodpatil76652:46 😅😅😅😅 2:57 😅 3:08 😊😊😅
@@vinodpatil7665😅😅😅
याला प्रचाराला नेहु नका पडणारी मत सुद्धा हे घालवतं
Tula nyayach kay😢😢
😂😂😂
🤣🤑😂🤮😭
हेमत खरे आहे बाबा आजच सभेत गोपीचंद पडळकर ची वाट लावली ह्यांना
खोत हा 'पडळकरांचा जाँनी मित्र आहे. जयंत पाटील कुठे आणि हे दोघ कुठे.
असली भुकायला भाजप न ठेवलीत [ पडळकर आणि सदा . ]
काय बोलतोय, अगोदर जनतेतून आमदार होऊन दाखव,मग बोल , जयंत पाटील वरती बोलतोय 180 काय 100 येत नाहीत
सदा भाऊ तुमच्यात दम असेल तर एकदा जयंत पाटील साहेबांच्या विरोधात उभा राहून पहा.लायकी समजेल.दुसऱ्याच्या पाया पडून तू आमदार झालास आणि साहेबांवर टीका करायची तुझी लायकी नाही.
तुमचा।सारखी।लाचार।आसली।तर।कशाला।चागली।माणस।निवडुन।येतील
@@govindaldar1322😂😂 तु फडणवीस ची चाट इथे ज्ञान पाजळू नको, पाटील मुख्यमंत्री होतील की नाही ते सांगलीकर बघतील 😂😂 सांगलीचे हित कोण मुख्यमंत्री झाल्यावर होणार आहे हे संगलिकरांना चांगले समजते 😂😂
@@kakod123 जातीवादी तुतारी च्या घराणेशाही & सराजामशाही ची चाटूगिरी बंद करा.
@@govindaldar1322असली घाण निवडून देत नाही आम्ही
आणि तू पवार साहेबांची चाट
भाऊ हॉटेल ची उदारी दिली का?
नाहीतर हॉटेलवला पुन्हा रस्त्यावर आडवेल
😂
😂
😂😂😂😂😂
😂
सांगोलाच्या हॉटेल ची उदारी दया
सदाभाऊ तुम्ही कुठ कष्ट घेतले तेव्हा एवढ ऐश्वर्य उभा केलेय...
यांनी कोंबडी चोरून आणि शेतकऱ्यांना भिकला लावून मिळवलंय. कोंबडी चोर कितितर तरुणांनी आत्महत्या केली याच्या कोंबडी चोरीमूळ.
आयुष्यात याच चांगलं होणार नाही कधी हे किती पण मिळऊदे शेवटी भिकलाच लागणार हे.
आपण सुद्धा जयंतराव पाटलांच्या दुध संघात सायकल घेऊन कामाला येत होता हे विसरला वाटतं 😅😅😅
नाही हे ग्लुकोज कारखान्यात होत m80वरून जात हुत 😂
मिटाची जाण असुद्या
Jayantrao sarkhi no 2 chi kamai nahi sadbhau kade
सदा जयंत पाटील पवार साहेेब यांचेवर बोलण्याची लायकी आहे का भाजपा आणि फडणवीसने पाळलेले ते सुध्दा फक्त भुकण्या साठी आपली लायकी काय बोलतो कूणावर राजकीय कारकी्र्दित एक तरी केलेले ऊठावदार काम दाखवा राजू शेेट्टी यांना सोडल्यावर उगाच आपल काय तरी बडबड कडकनाथच काय झाल हाटेलची बिल दिली का जनता विसरली नाही
सदाभाऊ खोत नुसतं सभेला माणसं हासवून नेता होता येत नाही, त्यासाठी प्रामाणिक जनतेची सेवा करावी लागते.
देवा भाऊ ने तुकडा टाकलंय म्हणजे काम केले पाहिजे मालकाचे
भुक तोय की. करतोय काम
अहो सदाभाऊ किती दिवस दुसऱ्यांची धुणीभांडी धुणार स्वताचे काय सांगा अजुन हाॅटेलचे बिल न दिलेला नेता आहे तुम्ही कुणाचीही प्रगती करणार नाही तुम्ही स्वतःला विचारा सरकारी सिस्टमला लुटुन गुजरातला नेला तुम्ही फक्त सारवासारव करण्याचा प्रयत्न करता आणी सरकारी यंत्रणेचे वाटोळे केले ताटवाटी बुडेपर्यंत कोपराला वगुळ येईपर्यंत मालमसाला लाटला आहे तुम्हाला सर्व जिल्हा ओळखतो आतापुरते एवढेच बास झालं
वा सदाभाऊ वा❤❤
सदाभाऊ तुम्ही फडणवीस यांची चाटुगिरी करून आमदारकी मिळविली आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही कडकनाथच्या माध्यमातून किती कुटुंबाची वाट लावली हे जरा भाषणातून लोकांना समजेल.
Labad sada bhau
लब्बाड लांडगा
सदा खोताला मंत्रि केल तिथेच फडणवीस ची लायकी समजली
सदाभाऊ ...जनता फक्त तुमचा उपोयोग फक्त ...करमणूक म्हणून करतात...जरा कॉमेंट वाचत जा😂😂😂😂😂
!!१८०? सदाभाऊ मानलं बा तुम्हाले! ईव्हीएम एडजस्ट करून ठेवलं की काय!!😂😂😂😂😂😂😂😂😂
शक्यता नाकारता येत नाही.
भुकणारा आहे
आम्ही बी येडपाट हाय एवढं एकच वाक्य पटल आपल्याला
काय शब्द वापरतो कडकं नाथ...... किती दार्ज्या घसरला आहे
😂😂😂
कडकनाथ चे काय झालं
हिम्मत असेल तर जनतेमधून निवडून येऊन दाखव कडकनाथ
😂😂😂
मागच्या दाराने सदाभाऊ समोर येऊन लढून दाखवा बरं
सदा तु राजु शेट्टी साहेब बरोबर राहिला असता तर तुज किंमत लय होतागं
तुम्ही किती हाणले.
सदा ची उधारी नेमकी किती आहे
ज्यांची उधारी आहे त्यांनी बिल दाखवावे
जयंत पाटील साहेबांच्याकडे भावी मुख्यमंत्री म्हणून अख्खा महाराष्ट्र पाहतोय...आणि सदा भाऊ तुम्हाला कोंबडी चोर म्हणून बोलतात..
कोण।भुरटा।cm महणुन।बघतोय।कोणाकडे।पाटलाकडे
तूम्हाला 23 तारखेला कळेल तुमच्या आशा बोलन्या मुळ भाजप मातीत जात आहे तरी समजत नाही
ज्यांना विधानसभेला पराभव करून घ्यायचाय त्यांनी यांना प्रचाराला आवर्जून न्या।
काय लका , तूझी पाखर गेली ऊडून 😂😂
😂😂😂😂😂😂😂
एकदम कडक......नाथ
देव, देश, धर्म व महाराष्ट्र रक्षक सदाभाऊ, प्रामाणिक काम, सुसंस्कृत, कर्तव्यदक्ष, हुशार लोकप्रिय नेतृत्व. पण भ्रष्टाचारी,देश द्रोही तडफडतात, राञंदिवस भुंकतात त्यांच्यावर.
सदाभाऊ तुम्ही सुद्धा मुख्यमंत्री व्हा परंतू त्याला जनतेतून निवडून यावे लागते ते तुम्हांला जमत नाही. आपल्याला विना परिक्षा देता मागच्या दाराने विधानपरिषदेत जावे लागते. ते निवडणूक लढतात निवडून येतात आणि पदे उपभोगतात.
Uddhav Thackeray kuthe janatetun nivadun ale hote ? Pan kahi kasht na karata keval nashibachya jorawar Ani janatecha vishwasghat karun mukhya mantri Zale ki. Kay mahit? Sadabhau suddha asech bhavishyat mukhya mantri hotil ?
सदाची संपत्ती भरपूर झाली आहे ,
काळजी घेतात
सदाभाऊ 1नंबर 👍💐💐
रयत क्रांती संघटना विजय भव
एक नंबर सदाभाऊ👍
अगदी खर बोललात खोतभाऊ तूम्ही.जय महाराष्ट्र.
जयंत कधीच मुख्यमंत्ररी होणार नाही
रयतेचे कैवारी भाऊसाहेब
जयंत पाटील साहेब हे अतिशय अभ्यासू व सुसंस्कृत नेतृत्व आहे.
सत्यजित हरले तर कारणीभूत सदाभाऊ
Konte satyajit
Ek no khot saheba.... 🚩🚩🇮🇳🇮🇳🚩🚩
रयत क्रांती संघटना विजय असो
सदाभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
सदाभाऊ पंढरपूर तालुक्यातील खेड भाळवणी येथे सभा घ्या शेतकरी वर्ग आतुरतेने वाट पाहत आहे तुमचं योग्य रीत्या सत्कार होईल
सदा खोतला आमदारकी दिली फडतूसने ते उगाच नाही.? रयत क्रांती चे किती आमदार निवडून आणले ? उगच आपलं वार्यावर भूकत रहायच.
कड़कनाथ
लई भारी भाऊ
खरं बोलतो त्याचा राग येतो हे सत्य आहे
एक नंबर सदाभाऊ
कडक नाथ बोलण बंद होणार वाटबघा
शेतकऱ्यांचं बोलायचं विसरला काय 😢
🌹🙏🏿🌹10000000000000% महायुती 🌸🦾🌺🦾🌺🦾🌺🦾🌺🦾
साहेब एकदा विधानसभा निवडणुकीत जिंकून दाखवा कायम आपण पाठीमागील दाराने येता.
एक नंबर भाऊ 🔥😂
जोकर आहे गंमत करतंय टेन्शन मुक्त व्हा.हिच वेळ आहे.
Kadaknath
जयंत पाटील स्वप्नात मुख्यमंत्री होतील ते बरोबर आहे सदाभाऊ बरोबर बोलतात 👈
आपल्याला हॉटेलचे बिल द्यायला सुद्धा मी मंत्री असताना किती पैसे लागले त्याचा हिशोब द्या आणि जनतेला
याने केले काय आहे स्वतः निवडून येयची तरी लायकी आहे का?
कडक... नाथ... 😂🤣
भाजपा ने तुकडा टाकलाय चाटत बसा, जयंत पाटीलसाहेबांना मुख्यमंत्री करायचं महाविकास आघाडीचं सरकार येणार
सदाभाऊ खोत तुम्ही शेतकरी चे नाही राहीले दुध कांदा कापूस सोयाबिन 2014चेभाव2024मधे ते च😂😂
Only Jayant Patil Saheb✌🏻✌🏻
जयंत पाटील ग्रेट माणूस आहे..
गोड बोलून दाखवली आपली जात।। शेतकरेची औलाद नाही ही।। दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे।। 😂😂😂😂😢😢😊😮
सदाभाऊ आपण एखादी वेबसेरीज चालू करा... त्यापेक्षा जास्त काय करू नाही शकत
आणि यांनी खाल्लेल बिल भरत नाहीत देत पण नाहीत सदा भाव खाणारे
सर साहेब आसे म्हणाले नाही मी मुख्यमत्री होनार हे सगळे विरोधक बोलत आहे
सदाभाऊ तुम्ही एक तमाशा मंडळ काढा छान कॉमेडी करतात आमच्या यात्रेत तुम्हाला प्रथम सुपारी देव
महागाइ पण डबल वाढनार कि .
हे प्रस्थापित राजकारणी लोक सदाभाऊ या लोकांनी सर्व देश गुंडाळला हे मला पाढा
भाजप सत्तेवर आल्यानंतर त्यांनी गॅस सिलेंडर चे दर वाढवले. रासायनिक खताचे दर वाढले महागाई.बेरोजगारी उद्योग धंदे. गुजरातला.गेले. त्यावर बोला
सदाभाऊ 23 तारखेला टीव्ही बघत बसा सकाळ-सकाळ
कॉमेडी किंग सदा खोट. स्वकाम शुन्य नुसतं गावंढळ बोलून जमत नसतं.
Sadabhu hiis gret 🎉🎉🎉🎉
यांनी लय खाल्ल आपणही लायकी प्रमाणे खाल्ल की.
हॉटेलचं बिल द्या अगोदर 😅😅
तुमच्या बोलण्यामुळे भाजत मातीत जाणार
आपल्या नेत्याचा कट्टर नेता.. भावी मुख्यमंत्री.. मा. जयंत पाटील साहेब
हॉटेलमध्ये जेवला त्या हॉटेल वाल्याचा बिल दिलं का?
❤❤❤ Barobar ahe khot saheb
सदाभाऊ खोत तुम्ही एकदा जनतेतून आमदार होऊन दाखवा
😂😂😂😂sada chya poran tar kadak nath kombdi kha kha khalya ki tya war pan bola sada 😂😂😂😂
एकदम बरोबर आहे
तिघांचं मिळून 80जागा येतील
यांनी शेतकऱ्याचा गुळ सुद्धा खाल्ला आहे
साहेबांनी 35 वर्षात जेवढं खाल्ले नाही तेवढे तुम्ही 5 वर्षात khale
सदाचा सदा शेठ कसा काय झाला
भाजपचे तंबूत घुसला मंत्री
झाला आणि सात पिढ्यांची सोय करून ठेवली याने 😂
कळल23 तारखेला
महायुती सरकार विजय असो
जयंत पाटलाचा नाद भाऊ तुम्ही करू नका बस
सदा पावण तुम्ही पहिला हॉटेलचा बिल थकीत आहे 😂 तु टिंगल करणे लायकीचा नाही
Indapur la aale hote he mahashay सभे nantar भिक् magat होते आणि आता tora bagha. ❤❤❤.
Udhari dili ka , Kadaknath. Bhikari 🎉🎉🎉
जिथं parchar thit पराभव निश्चित 😂
अहो तुम्ही हॉटेलचे बिल दिलं नाही ते हॉटेल वाला अजून बॉम्ब बोलतोय
सदाभाऊ हॉटेल वाल्याचे बिल भगवा नाहीतर तो रस्त्यावर अडविल
जयंत पाटील शरद पवार या लोकांवर टिका करण्यासाठी तुला आमदार की मिळालेय म्हणजे त्या लोकांचं महत्व किती आहे बग या राज्यात 😂😂। तुझं घर चालतंय त्यांच्यावर बोलून 😂😂
कडकनाथ चे पैसे तेवढे द्या. मग लांबडं मारा सभेत