धाव मोरया धाव पाव रे दावी रूप ते साजिरे मोरया...||ध्रु|| जड झाले लोचन एकदा दे दर्शन गजानना लंबोदरा रे मोरया रून तुझे मोरया सांग कैसे फेडू काया ही मालिन माझी चरणाशी अंतरू चंदनापरी झिजूनी गंध तुला लावू भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू तरी फिटे नाही पांग रे मोरया ||१|| वेड म्हणा भेटाया नाही कुठले नाते माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे मोह माय तुझिया पुढे दुःख सारे खोटे वेड मला लागले देवा तुझा दर्शनाचे विसरलो मी देहभानारे मोरया ||२|| abhang
Khup chhan ❤
अप्रतिम
खुप छान आशिष❤
अप्रतिम आवाज आणि संगीत
Mast buva👌👌👌🙏🙏
आताच्या दशावतार मधिल उत्कृष्ट संगित साथ
मी रोज रात्री ऐकतो
छान आशिष
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
उत्तम सादरीकरण
1 नंबर संगीत साथ❤
🙏🏻❤️
अप्रतिम संगीत साथ व चित्रिकरण
अप्रतिम ...
अप्रतिम संगीत साथ
❤❤❤ Superb
Greate
विनायक सावंत भाऊ ग्रेट...... संगीत साथ अप्रतिम
खुपच सुंदर 👌👌👌👌
Kya bat he
🙏🏻🙏🏻
खूपच सुंदर👌👌👌
आताच बाप्पाच विसर्जन झाल आणि हे गीत पहिल्यांदा ऐकतोय...डोळ्यातून अश्रु निघाले..❤
अप्रप्रिम आवाज आणि खरच बाप्पा चा आशिर्वाद घेतला❤
Nice
Ashish ❤great one🌹🌹👍
❤
🙏
भारी 🎉❤
आशिष तवटे 🔥🥰👌
👍
Dashavtari natkatil he pahil gan mazyasathi kiti vela eikle tari kamich..nice voice bhava
Malvani godva jagat lay bhari
Ya sampurn stavancha lyrics milaat tr comment mdhye jra share kar bhava...nice voice bhava
धाव मोरया धाव पाव रे
दावी रूप ते साजिरे मोरया...||ध्रु||
जड झाले लोचन एकदा दे दर्शन
गजानना लंबोदरा रे मोरया
रून तुझे मोरया सांग कैसे फेडू
काया ही मालिन माझी चरणाशी अंतरू
चंदनापरी झिजूनी गंध तुला लावू
भाव भक्तीची अशी फुले तुला वाहू
तरी फिटे नाही पांग रे मोरया ||१||
वेड म्हणा भेटाया नाही कुठले नाते
माय बाप बंधू सखा सारे तूच वाटे
मोह माय तुझिया पुढे दुःख सारे खोटे
वेड मला लागले देवा तुझा दर्शनाचे
विसरलो मी देहभानारे मोरया ||२||
abhang
कुठल्या रागात आहे हे स्तवन
अप्रतिम
@@rahularondekar9580❤
Thank you bhai@@rahularondekar9580
Ashish T🔥🔥🔥❤️
सुंदर आवाज
Jabardast awajj💗
👌👌👌👌👌
🎉🎉🎉🎉🎉
हे स्तवन कुठल्या रागात बसवले आहे.
Lyrics plz dya na
अप्रतिम