avi solar 7.5 hp

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 13

  • @devrampatil5163
    @devrampatil5163 หลายเดือนก่อน +1

    छान भाऊ मी पण हिचं कंपनी निवडली आहे.मला अजुन मटेरियल मिळाले नाही.कंपनीचा फोन नंबर मिळेल का.

  • @dadashinde6022
    @dadashinde6022 33 นาทีที่ผ่านมา

    अवी सोलर पंप सहा महिने झाले पैसे भरून अवी सोलर पंप निवडून अजून सोलर पंप बसलेला नाही कॉल केला तर उचलत नाहीत दहात एकदा कॉल उचलतात आणि उडवा उडवीची उत्तरे देतात

    • @Bhikaji---Ugale
      @Bhikaji---Ugale  5 นาทีที่ผ่านมา

      जिल्हा कोणता आहे...

  • @navanathsonawane397
    @navanathsonawane397 23 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला खर्च किती आला भाऊ आणी अनुदान किती आले?

    • @Bhikaji---Ugale
      @Bhikaji---Ugale  14 วันที่ผ่านมา

      44000 हजारच्या आसपास. आला आहे.

  • @akashkalepatil491
    @akashkalepatil491 16 วันที่ผ่านมา +1

    भाऊ avi सोलर वाल्यांचा मो नं मिळेल का

    • @Bhikaji---Ugale
      @Bhikaji---Ugale  14 วันที่ผ่านมา

      8080813143
      बुलढाणा आणि अकोला जिल्हा साठी फक्त. कॉल करा.

  • @rahulpardeshi5273
    @rahulpardeshi5273 28 วันที่ผ่านมา

    7 जून 2023 फॉम् भरला आहे 7.5hp,5hp,3 hp चा 3 hp मंजूर झाला. आहे बाकी फॉम् का नाही.
    उतारे वेगवेगळे आहेत .
    तुम्ही कधी भरला होता फॉम्.

    • @Bhikaji---Ugale
      @Bhikaji---Ugale  28 วันที่ผ่านมา

      March 2023

    • @Bhikaji---Ugale
      @Bhikaji---Ugale  3 นาทีที่ผ่านมา

      1 नावावर नाही पाहिजे. फॉर्म

  • @dadashinde6022
    @dadashinde6022 ชั่วโมงที่ผ่านมา

    सातारा जिल्ह्यातील अवी सोलर वाल्यांचा नं मिळेल का