भरदिवसा-भरवस्तीत काठी आणि दगडानं ठेचून पंकज भोसले या तरूणाचा खून
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 พ.ย. 2024
- भरदिवसा-भरवस्तीत काठी आणि दगडानं ठेचून पंकज भोसले या तरूणाचा खून, राजारामपुरीतील दिपा गॅस एजन्सीजवळ झालेल्या प्रकारामुळं एकच खळबळ, दोघांना अटक
Channel B
Facebook - / bnewskop09
Facebook Account - / b-news-234453256613339
youtube - / channelbnews
Instagram - / channel_b_kolhapur
पोलीस स्टेशनमध्ये हसत आहेत... पोलिसांचा धाक राहिलाच नाही.. लाज वाटली पाहिजे...😢
निबंध लिहुन घरी पाठवनार आता
बेवडी आणि मावाखाऊ आहेत त्यामुळं त्याला उकिर्ड्यात बसलं तरी गादीवर बसल्यासारखं वाटल
पोलिसांना लाज वाटली पायजे ते दोघे निवांत हसत बसलेत 😢 आवघड आहे कोल्हापूरच...?
भारतात पोलिस फक्त नावाला आहेत staff कमी आहे काम खुप आहे अशी नेहमीची कारणे सांगुन निवांत काम न करता नोकरी करतात
Tyo melay mhanun kay radat Bastil...
निष्क्रिय कोल्हापूर पोलिस
एसपीच्या जागेला
रिटायर कर्नल बसवा
कोल्हापूर च लवकर च नाव बदलून वासेपूर होणार
Mirzapur
😇नजर लागली राव आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला💔
अवघड आहे राव भर दिवसा
पोलिस त्यांचं काम करतात जर राजकारणी साथ देतील , राजकारणी साथ द्यायचे सोडून गुन्हेगाराला वाचवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकतात, किंबहुना बरेच राजकारणी स्वतः मोठे गुन्हेगार आहेत......न्याय व्यवस्था बदलली पाहिजे भारताची......
कोल्हापूर चे अधीक्षक मनोज शर्मा पाहिजे राव
पोलिसांना आता कोण भीत नाहीत
सध्या कोल्हापूरच्या बातम्या अशा लय येत आहे बिहार झालं कोल्हापूर
बिहार झाला महाराष्ट्राचा.
Maharashtra nahi kolhapur
वाईट वाटतंय असं म्हणताना पण खरंच महाराष्ट्राचा बिहार व्हायला लागला आहे.
इन्काऊंटर करा.. खुप गुन्हेगार वाढलेत...
Hast ahet gunhegar bhiti 0% police lachar 100%
Kolhapur ला कर्तुत्वान पोलिसाची गरज आहे
चांगलं आहे...
कोल्हापूर प्रगतीपथावर आहे..
कोल्हापूर पोलिस सॅल्युट तूम्हाला..
कल युग 😊
देवेंद्र फडवणीस यांना जबाबदारी झेपत नसेल द्या राजीनामा द्या... उगाच टाईमपास लोकांचा करू नका
Devendra fadnavis yachya adhi asha ghatna vhyaychyach nhi ho na...?
Kahihi zal ki ugach tondi lavaych.
@@Satyayug32 का हो चमचे...आधीच्या खरकट्याचा जाब विचारला तर चालत नाही का?
रस्त्यावर भांडण झाले तर गृहमंत्री काय शक्तिमान बनुन येणार का उडत?
कायद्याची लोकांना भीती नाही राहिली म्हणून अस होतंय. याच्या अगोदर काय झाल माहिती नाही पण आता होममिंस्टर आहे ना . जमतंय काय बगा भरपूर लोक आहेत वोटिनगला .
रस्त्यावरच्या भांडणाला सुद्धा होममिनिस्टर जबाबदार आहे.त्यांनी जर कायदा कड्क केला तर ...अस होणारच नाही. जनतेने निवडून त्यासाठी दिलाय..
@@somesh4400pn tyanni aata ka ya vr kadak karyvahi krt nhi ahet ka kadak kayda kdt nhit .... crime hot ahet mhnun chalu dyay ch ky ....mannya krto mage pn jhale astil crime pn asch chalu asel tr tumchya amchya sarkya samanya manasala pn dokha ahe 😢he asch chalu rahil aani vrche adhikari fkt paisa khat bstil...
Ky चाललंय कोल्हापूर
kayda kada kara ?
कोल्हापूरला नजर लागली काहीच कळत नाही
Kolhapur police shame on you 😢
आरोपींना जरा सुद्या भीती नाहि बिन्दास्त हसत आहेत म्हणजे त्यांना पूर्ण खात्री आहे आपलं काहीच कोण बिगडू शकणार नाही...
Kolhapur ❎ Mirzapur ✅
कोमर्स कोलेज जैन गल्लीत पण असली पात्रं आहेत, त्यांचा पण पोलिसांनी विचार करावा.
म्हणजे तिकडे पण भरदिवसा तमाशा आहे 😂
पहिला गृहमंत्र्यांनी हफ्ते बंद करा. मंत्र्यांचे हफ्ते गोळा पोलिस करतात.
Jotipriya sing pahije parat kolhapurat
2:25
मुख्यमंत्री कुठे आहेत
They r laughing... kolhapur police shame on you😑
देवेंद्र तडफडणीस राजीनामा दे
😂😂gu khatos kay potala
कारवाई करा म्हणजे खूण मारामारी थांबेल
कारवाई नाही.... डायरेक्ट encounter 🪄🪡🪃
अरे हसत आहेत गुन्हेगार.काय चाललंय. आणि त्या sp बाई प्रत्येक बातमीत आहेत कसला fitness आहे त्यांचा...
नजर लागली राव आपल्या कोल्हापूराला 😢😢😢😢
महाराष्ट्र आता युपी बिहार ची मार्गावर वाटचाल सुरू झाली आहे
He sagla to paryant chalu rahnar jo paryant shiksha jashas tasa nahi honar.
Tya tighanna hi dagad ghalun tadpavun marayla havay.
Asa kelyane samajat ek dahshat pasrel ani punha kuni daring karnar nahi... Keli ki repeat the same process.
Dusre Pune hote ahe KOLHAPUR kolhapur police bin kamacha rahela ahe Ane nuste hafte ghenait magna ahet
Lachar police
Life time जेल मध्ये व एकवेळ जेवण फक्त दयायला पाहिजे
सद्ध्या जनू काही होतच नाही असं समजून गुन्हे होत आहेत बिहार उत्तर प्रदेश च नाव पुसत चाललय महाराष्ट्र पुढे आला अस वाटत नमो नारायणा
पोलिसांना लाज वाटली पाहिजे...
Ichalkaranji ani kolhapur crime list madhe 1st yenr 2024
fadanvis sarkar padle pahije
कोल्हापूर मध्ये सर्वात जास्त राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतच गुन्हे का होतात.
Arre he kay chalay??? Gelya kahi mahinya pasun nuste kahi murder murder cha batmya aika loy, kahi strict rules annar ahe ka govt nahi tr police ???
Me kolhapur sodun lamb jaat ahe 🙏 bass aata nav kharb zhala
Police samor hasat ahet raaav police 😅pan lachhh ghenyat experts 🎉🎉🎉🎉🎉
Kharch sp ne yat laksh ghalayla pahijel
Dar tisrya divshi khunachi batmi yete kolhapuratun,
मोदी की गारंटी 😂😂
Kay nahi 10 12 लाख भरून सुतील ते
Police zhople ahet kolhapur che...
Ky fitness ahe lady add sp che
😂😂😂😂
In counter golya zadlya pahijet ter kuthe tari thabnar ahe he Ani ya gostila chap basala pahije
Police fkta hafte ghenyasathi
Badlya kara saglya adhikarancha.... gruhmantri yani laksha ghlanchi garaj ahe.
Hst ahet ayzavade
ति लेडीज पोलिस विडियो मध्ये दात दाखवून हसत आहे,या वरून गुन्हा किती गम्भीर आहे हे समजले
Kashyla ty policeanch nav sangta jas ki sagal wachvlit tyla
Are kay ti lady constable hasat ahe rav pahile aropi la hana
Aaplya Kolhapur che nav kharab hot aahe🥺
फडणवीस लक्ष आहे का महाराष्ट्रात
फडणवीस ने ब्राह्मण जात बदनाम केली.
Police handge ahet