सर प्रथम तुमचे खूप आभार शेतकऱ्यास खरी 200% उपयुक्त माहिती देत आहात तुमि सांगितली ती माहिती मी कृतीत आणून मला त्याचा फायदा दिसत आहे, माजा प्रश्नः आहे की माजी उसाची जमीन थोडी 25 % खडकाळ जमीन आहे त्या हे हायड्रोजल ऊस भरणी च्या वेळी टाकावे लागेल का, कि इतर वेळी खाता बरोबर वरून टाकले तर चालेल, तसेच ते इतर पिकांना कोणत्या वेळी टाकावे लागेल
Hydrogel हे माती आड़ झाल पाहिजे, तेव्हा तुम्हीं ते ऊस भरणी करता वापरा बर पडेल,इतर कोणात्या ही पिकाला वपरु शक्ता, फ़क्त एवड़च बघायच की hydrogel चा खर्च जाउन आपल्याला त्या पिकातुन किती फ़ायदा रहातो. बरेच पिक कमी पान्यामधे देखिल येतात त्या ठिकनी hydrogel चा फ़ारस फ़ायदा नाही.
Real fact ha aahe Dada Hydrogel he jeva soil madhi mix hote teva 3-4 Divsa nanter te work karne stop karte he aamhi karun bgtl aahe......waste of money and time.
काही जनांचे म्हणने आहे की,हे वापरल्यानंतर जो पर्यंत जमीनीत पाणी आहे,ओलावा आहे तो पर्यंत ठीक .पण जमिनीतला ओलावा संपला की हे पीकातील ओलावा रस शोषून घेते व पिक सुकते,वाळते हे खरे आहे का?
Sir mi 8005 chi rope magavli hoti magilvarshi pan tyala 10 vya mhinyamdhe posva ale kahijan mhantat hey 10001 asnar mg mla vtata 8005 ani 10001 ass combine tyane dile asava ata to Uss jawoon 5 diwas zhale prati guntha 1.75 tone ase average Padle 24 gunthe plot ahe ata mag sir khodwaysathi ky niyogen karta yeil please sanga sir pawsamadhe todni zhali ahe usachi mg khodwyamdhe adhik utpadan kase nighel mala please favarni Khate prati guntha 2 tone avreage kase nighel yache schedule dile tar tumche khup abhar hotil please reply
हैड्रोजेल मातीत राहून अतीव्रुष्टी वेळी पाणी धरून ठेवलेने पीकांचे मुळं कुजने सुरू होऊ शकेल असे वाटते तर याबाबत ही वीचार व चर्चा क्लीप बनवा.
दुष्काळी भागात घ्यावे
🚩छान माहिती दिलीत.धन्यवाद सर 🙏🏻
दादा या प्रयोगा मुळे खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद.
सर
खूप छान माहिती,,
खूप छान माहिती दिली सर ❤❤❤कूठे मीळते ते पत्ता मीळेल का ??
छान माहिती धन्यवाद दादा
छान
Nice explanation
Hydrogel were is available and what is the rate of hydrogel for ekar what is the der
👍👍👍
सर प्रथम तुमचे खूप आभार शेतकऱ्यास खरी 200% उपयुक्त माहिती देत आहात तुमि सांगितली ती माहिती मी कृतीत आणून मला त्याचा फायदा दिसत आहे, माजा प्रश्नः आहे की माजी उसाची जमीन थोडी 25 % खडकाळ जमीन आहे त्या हे हायड्रोजल ऊस भरणी च्या वेळी टाकावे लागेल का, कि इतर वेळी खाता बरोबर वरून टाकले तर चालेल, तसेच ते इतर पिकांना कोणत्या वेळी टाकावे लागेल
Hydrogel हे माती आड़ झाल पाहिजे, तेव्हा तुम्हीं ते ऊस भरणी करता वापरा बर पडेल,इतर कोणात्या ही पिकाला वपरु शक्ता, फ़क्त एवड़च बघायच की hydrogel चा खर्च जाउन आपल्याला त्या पिकातुन किती फ़ायदा रहातो. बरेच पिक कमी पान्यामधे देखिल येतात त्या ठिकनी hydrogel चा फ़ारस फ़ायदा नाही.
Real fact ha aahe Dada Hydrogel he jeva soil madhi mix hote teva 3-4 Divsa nanter te work karne stop karte he aamhi karun bgtl aahe......waste of money and time.
काही जनांचे म्हणने आहे की,हे वापरल्यानंतर जो पर्यंत जमीनीत पाणी आहे,ओलावा आहे तो पर्यंत ठीक .पण जमिनीतला ओलावा संपला की हे पीकातील ओलावा रस शोषून घेते व पिक सुकते,वाळते हे खरे आहे का?
Sir price kiti ahe ani kolhapur madhe kuthe bhetel
हे कुठे मिळेल.एकरी किती टाकायचे
काय किंमत आहे
छान माहिती दादा...हे आपण dragon fruit साठी वापरू शकतो का...पीक निहाय याचे प्रमाण बदलत असेल...
कोणत्याही पिकात वापरु शक्ता
पिका नूसार नाही तर तुमची ज़मीन कशी आहे पानी धरुन ठेवने क्षमता किती आहे त्या नूसार वापर करा 😊🙏
He Nashik laa milat naahi kuthe milel
कुठे मिळेल एकरी किती ठाकावेत
शेतात पेरलेल्या पिकाला हॅड्रोजेल कधी द्यायचे आणि कशा पद्धतीने द्यावीत
वर्षातून किती वेळ वापरले पाहिजे
फक्त म्हणता कमेंट करा पण reply देत नाही याला काय अर्थ आहे ते कोठे भेटते कोणते आहे किंमत किती आहे हेच प्रश्न आहेत सगळ्यांचे
Unhali pikasathi kase waparawe
Vapraychi पद्धत same आहे, माती aad झाला पाहिजे
परंतु त्याला पाणी मिळाला नाही तर त्यात पाणी store होणार नाही
Sir mi 8005 chi rope magavli hoti magilvarshi pan tyala 10 vya mhinyamdhe posva ale kahijan mhantat hey 10001 asnar mg mla vtata 8005 ani 10001 ass combine tyane dile asava ata to Uss jawoon 5 diwas zhale prati guntha 1.75 tone ase average Padle 24 gunthe plot ahe ata mag sir khodwaysathi ky niyogen karta yeil please sanga sir pawsamadhe todni zhali ahe usachi mg khodwyamdhe adhik utpadan kase nighel mala please favarni Khate prati guntha 2 tone avreage kase nighel yache schedule dile tar tumche khup abhar hotil please reply
हे कुठे मिळेल
हायड्रोजल कोठें ऊपलब्ध होईल साहेब. जयसियाराम
👌❤
रेशीम शेती साठी,,म्हणजे तुती बागेला हायड्रोजेल चा वापर केला तर चालेल का
याचा साईडइफेक्ट काय आहे का जमिनीवर याचा काय दुश्य परिणाम आहेत काय
ऊस तोडणीच्या अगोदर किती दिवस पाणी बंद करायचे ?
पाणी कमी जास्त सोडणे याचा वजनाला काय फरक पडतो ? Replay plz .
कुठे मिळेल सर कृपया मला माहिती द्यावी
Jar ati paus zal tar
हायड्रोजल शेतात कसे द्यावे ? म्हणजे पेरणी करावी!पसरत फेकावे?प्रत्यक्ष ॲप्लिकेशन दाखवावे
हे कुठे मिळेल?
UPL चे Zeba पण असंच काम करतं
UPL zeba ahe na
Kute milel dada
हे पाऊस जास्त प्रमाणात असल्यास त्याचा उपयोग होतो का हे सागा
Paus jast asel tar garaj nahi he vaparne chi
Kuthe milel
Haiydrogel kite month kamm karte shaitat sir
4-5 years
Hydrogel thoda mahag aasta sir tar Kahi natural source nahi aahe ka hydrogel cha jo artificial hydrogel peksha swasta padel
Achhadan kara, usa madhe sarit pala pada, bhaspibhavan kami hote.
@@AgriStudent ok sir
Chunkadiwali jameen Sathi pen upyogi hai kya sir
Ho tyala pan chalel
कोनत्याही पिकासाठी वापरता येईल का,वापर कसा करावा
सर हैडौजेल कुठली कंपनी चे घेणे व कुठे मिळेल सर कृपया सागने
UPL कम्पनी झेबा
Haiydrogel ऊस शेती मधे वापर केला आहे
Sir hydro gel kontya company cha aahe and 1acre ky dose aahe Bcz pauss nahi aa ya yarshi please make a video how to use and company of hydro gel
उस गेला का तुमचा
हायड्रोजन कुठे मिळेल
भाऊ कुठे भएटएल
कुठे मिळेंळ
सर, मला haydrojal विकत घायचे आहे pls सांगा कसे मिळेल
Mla pn घेणे आहे विकत
Amezon
Sar jast paus zala pani jast zala ter pik kharab honar na amchi bhari kali jamin ahe khup pani dharun thevate tithe nuksan honar ter nahi na
Murmaaad ani jaast nicharana honaari jamin va paani chi soy neat nahi ashya thikani he vaparava..
@@AgriStudent nahi khup pani murat jaminit pani dharun thevnari jamin ahe ter tithe he kam karel ka
सर हायड्रोजेल कोणकोणते पिकासाठी चालतं
सर हायडोर्जेलकोढे मीळेल
सरहायडो जल पाहीजे कोठे व कसे मागवायचे
rate
900 per kg
दादा Agristudunt चा एक whatsup ग्रुप काडा की
हायर्डोजल कोठे मिळेल
Sheti seva kendra, khat dukan madhe milel sir
Hydrogel sagal khota aahe
He koni waparu nave
Me waparun Dhoka khalo
तुमचा नं द्या
कीतीला मीळते
900 kg
गांडुळांवर काय परीणाम होतो हायड्रोजेलचा ?
Hydrogen organic आहे भाऊ
बाबा लय पाणी झाल्यावर काय करू 😢
लय पानी झाला तर गंदक़ किंवा जिप्सम वापरा
किंवा शेजारी पाणी वाटप करा ज़्याला पानी न्हाई 😊
मीठ टाका ...तुमचं हद्रोजल पाणी पाणी होईल...😂
हायड्रोजन कुठे मिळेल