याच कारणांमुळे होत आहेत बलात्कार | ह भ प नयनताई साळवे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- 🚩 कीर्तन पंढरी 🚩
" शेमारू मराठीबाणा " या टेलिव्हिजन वाहिनीसाठी "आनंदवारी " त्याच बरोबर " गजर माऊलीचा " " उत्सव कीर्तनाचा " आणि प्रवाह पिक्चरसाठी " प्रवाह भक्तीरसाचा " या तीन किर्तन मालिकेसाठी यशस्वी काम केल्यानंतर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. " कीर्तन पंढरी " या चैनल वर आपल्याला महाराष्ट्रातील कीर्तनकारांची कीर्तने पाहायला मिळतील. ही कीर्तने आवडल्यास आमच्या " कीर्तन पंढरी " या TH-cam Channel ला SUBSCRIBE करायला विसरू नका. कीर्तन आवडली असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
#कीर्तनपंढरी #KirtanPandhari #kirtan #pandhari
आपल्याला हि आपल्या सप्ताह चे शुटींग करायचे असेल असेल तर आम्हाला संपर्क करू शकता.
( कीर्तन पंढरी - 8793385408
All rights reserved - Ⓒ कीर्तन पंढरी
Please Like, Share and Subscribe - कीर्तन पंढरी
☛ You tube : @KirtanPandhari
☛ You tube : @Laybharikirtanwari
☛ Write us : kirtanwaari@gmail.com
🙏 राम कृष्ण हरी 🙏
टीम -
प्रमोद रणनवरे ( कीर्तनकार समन्वयक )
गणेश कुंभार ( क्रिएटिव्ह डिरेक्टर आणि एडिटर )
खुपच छान किर्तन आहे राम क्रष्ण हरी
जैसा खावे अन्न तैसे होई मन 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️❤❤❤❤❤❤❤❤❤
राम कृष्ण हरी सखा माझा भगवंत ताई तुम्हाला माझा जय हरी
जय हरी ताई तुम्ही खूप छान दिसतात आणि अभ्यासू वृत्ती च्या आहेत भावी पिढी ला सुधारणा झाली पाहिजे ताई
मुक्ताई शरणम मुक्ताई शरणम सुखे खावे अन्न त्याचे घडावे चिंतन
जैसे राकेश शुद्धी वैसे बने बुद्धी जैसा करे संग वैसा चढे रंग
असे कीर्तन लोकानी शहाणे व्हावे
Jay hari mauli ji maroti maharaj chintale khatgaonkar yanche kirtan and sadguru che gayan he geet yaka ji mauli
तुम्ही खरं सांगतात ताई जय हरी
मुली जे कपडे घालतात ते कोणी बंद करायचे यु.ट्युबवर काय येत ते सरकार झोपले आहे