संदिप...बातमी पलीकडची बातमी...खरी शोध पत्रकारीता...मी या शाहीरांना लहानपणापासुन ओळखतो..आमच्या गावी गणेशऊस्तवात दरवर्षी यांचा कार्यक्रम व्हायचा...मी यांचा खुप मोठा फॅन आहे...पण...असा जिवंत कलेची देणगी लाभलेला कलाकार आजही ऊपेक्षीत राहीला....हे...दूर्देवी आहे🙏🙏🙏🙏🙏🎤🎤📢👏👌🌹
शाहीरीतील एक जातीवंत हीरा निखळला अशी माणसे लवकर तयार होत नाही खरोखरच बापू जाधव हेडाचे जातीवंत शाहीर होऊन गेले आता त्यांचा कधीचं ऐकायला मिळणार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏😢😢😢😢
महाराष्ट्राचा लोकसंगीताचा हिरा गेला , भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏
सगळ्यांनी एकत्र येऊन अशा शहीराणा मदत करून जपले पाहिजे. आपली थोडी शी मदत लाख मोलाची होईल.
संदिप...बातमी पलीकडची बातमी...खरी शोध पत्रकारीता...मी या शाहीरांना लहानपणापासुन ओळखतो..आमच्या गावी गणेशऊस्तवात दरवर्षी यांचा कार्यक्रम व्हायचा...मी यांचा खुप मोठा फॅन आहे...पण...असा जिवंत कलेची देणगी लाभलेला कलाकार आजही ऊपेक्षीत राहीला....हे...दूर्देवी आहे🙏🙏🙏🙏🙏🎤🎤📢👏👌🌹
Tumach gav kont
@@pmprithiviraj7906 madha sholapur
@@babasaheblondhe9947 aamhala shahir bapu jadhav yancha contact bhetel ka
@@sanketpatil8883 त्यांच्या कडे मोबाईल सुध्दा नाही🙏
@@babasaheblondhe9947 mag tyanchyashi contact kasa sadhu shakto
शाहीरीतील एक जातीवंत हीरा निखळला अशी माणसे लवकर तयार होत नाही खरोखरच बापू जाधव हेडाचे जातीवंत शाहीर होऊन गेले आता त्यांचा कधीचं ऐकायला मिळणार नाही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏😢😢😢😢
आवाज
कलाकार जपून ठेवा ही सरकारला विनंती
हिरा सापडला👍👍
शाहीर बापू जाधव यांचे हार्दिक अभिनंदन
पु, वि, मंच नाशिक,वतीन शाहीर बापू सलाम करतो
आज दिनांक २/०९/२०२२४ या दिवशी समजले.ते आज आपल्यातून गेले..भावपूर्ण श्रद्धांजली🙏
एक हिरा भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली बापू 💐
शासनाकडून ऊपेक्षा न होता अधिक्रुत मानधनाची व्यवस्था करण्यात आलीच पाहीजे , खूप खूप शुभेच्छा
❣️🙃
🌹
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
जय जिजाऊ जय शिवराय जयभिम
Congrtulation shahir
Jay shivaray
हार्दिक स्वागत साहेब
भावपुर्ण श्रध्दांजली
😢😢
हिरा हुडकण्यासाठी पारखे चांगला पाहिजे
मी सुद्धा गायक आहे. या बाबांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का. खरचं असेल तर पाठवा....🙏🙏🙏🙏
शाहीर बापू जाधव यांचा संपर्क द्या कृपया 🙏🙏
शाहीर बापू जाधव यांचा मोबाईल नंबर भेटेल का
❤❤
प्रबोधन करायला शिक्षण घेतले पाहिजे असे काही नाही.तर बुद्धी व इच्छा पाहिजे ती बापु जाधव यांच्या कडे आहे.
सलाम तुमच्या कार्याला.
बापु जाधव यांचा मैं नं ध्यावा
बापूसाहेब यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तर द्या
Kala ajra amar aahe pan sasnakadun ase bapu saarkhe probhodhan karnaare shahir saskiy anudana pasun vanchit aahet.
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचे हे गीत आहे
नंबर मिलेल का
बापू..
आम्ही तुमच्या तालुक्यात जन्म घेतला त्याचा सार्थ अभिमान आहे..
Hiii contach no dya na baba cha
फोन नंबर भेटेल का शाहीरांचा
कोणाकडे नंबर असला तर कमेंट मध्ये टाका
आणि संपर्क पण द्या
ह्यांना मी दिवाळी ला मदत करू इच्छितो, कशी करावी हे जरा मला कळवा...
9096876001 call this no
@@OnlineMadha bapu jadhav yancha number aahe ka ha
Number Bethel ka
शाहिराचा m. No दया ki
दादा अड्रेस द्या की बाऊंचा
कॉन्टॅक्ट नंबर आहे का यांचा?
मला ह्यांचा नंबर भेटेल का
Hello sir mla tumcha contact number bhetel ka