JM Vishesh | Sharad Pawar | पवार नक्की कुणासोबत ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब वाचणे कठीण आहे

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    म आ वि बरोबर

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    पवार फक्त सत्तेसोबत 💯😂

  • @Mumbai7620
    @Mumbai7620 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पवार घराणे राज्यतील सर्वात स्वार्थी घराणे आहे ते सत्तेसाठी कुठल्याही थराला जात आहे याच्या मागे सर्वात मोठं कारण म्हणजेच भ्रष्टाचार

  • @NavnathNanaware-r7y
    @NavnathNanaware-r7y 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    आले तर वाचले नाहीतर गले 😂

  • @yashwantloke2304
    @yashwantloke2304 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जशी करणी तशी भरणी. शरद पवार यांना या म्हणी प्रमाणे आता भोगावे लागणार हे नक्की.😊😊

  • @ramadeshpande2874
    @ramadeshpande2874 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    अमित शहाणे जाऊन शुभेच्छा दिलेल्या नाहीत फक्त फोनवरून दिलेले आहेत सूत्रांकडून माहिती

  • @varshakhandkar3880
    @varshakhandkar3880 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    please वाक्ये अर्धवट सोडू नका.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    घालीन लोटांगण वंदीन चरण ! अशी अवस्था झाली आहे.

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवार पक पक पक पकाक प

  • @NitinChaudhari-f6q
    @NitinChaudhari-f6q 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only udhdhav Balasaheb Thackeray Saaheb 🙏🙏🚩🚩

  • @dattashinde4091
    @dattashinde4091 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    शरद पवार ला कशाला घे लागले भाजपा वाले

  • @PrakashPatil-nc1go
    @PrakashPatil-nc1go 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Satte sobat

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवारांना फक्त सत्ता पाहिजे. पक्षाच त्यांना काहीही घेणं देणं नाही

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शरद पवार साहेब शेवट पर्यंत पुरोगामी विचार कधीच सोडणार नाहीत
    ( गोदी मीडिया तिखट मीठ लावून विषय चघळून चघळून मोठा करत आहे )

    • @APatil1234
      @APatil1234 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      फुरोगामी ?🤪🤪🤪🤪

  • @hirajijadhav375
    @hirajijadhav375 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Oil wrestler of politics . It will be interesting now, which oil he uses, and really, he wants to participate in games or one more attempt of bluffs to voters and supporters that is given by to competitor.

  • @karanindian9969
    @karanindian9969 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sattecha mage