Property No. 54 | Bungalow for sale | Near Kankavli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • क्लिअर टायटल 2¼ गुंठे NA जागा, त्यात 2BHK बंगलो, कंपाऊंड वॉल, गेट, फळझाडे, फुलझाडे, विज आणि पाण्याची सोय.
    किंमत : व्हिडिओ मध्ये सांगितली आहे.
    येथून मुंबई-गोवा हायवे 1 किलोमिटरपेक्षाही कमी अंतरावर आहे. (1min.)
    कणकवली बाजारपेठ फक्त 3km वर (3-4 min )
    कणकवली रेल्वे स्टेशन फक्त 4.5km वर (3-4 min.)
    कणकवली बस डेपो हा फक्त 3km वर (3-4 min )
    चिपी विमानतळ वाहनाने 40-45 मिनिटांवर.(48कम 45 min.)
    गोवा बॉर्डर 1 तासावर (65km)
    मुंबई 450km, (12तास)
    कोल्हापूर 120km आहेत. (3तास)
    कॉल प्राईड कोकण 📞8010748418

ความคิดเห็น • 44