सर मी Sebc certificate 24 june ला काढायला टाकलं होत,पण मध्येच 28 जून चा gr आला, दोन्ही non crimiler आणि Sebc certificate एकत्र आल आहे, पण आताच्या नॉन crimiler मध्ये आणि त्या certificate madhe kahich फरक नाही आहे,त्यावर मी महवितरण फॉर्म भरला आहे,काय करावं मला काही कळेना नाही ,काही तरी सांगा सर तुम्ही,
सर मी sebc category मध्ये आहे.मी psi साठी general category मधून age bar होत होतो, तरीही sebc मधून फॉर्म भरला. आता नवीन जहिरतीनुसार मी general मधुन देखील बसू शकतो. आता परत एकदा दुसरा फॉर्म भरायची गरज आहे का?का अगोदर भरलेला फॉर्म चालेल?सर please सांगा मी काय करू?
पुन्हा भरता येणार नाही... Age Limit पार झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे... ज्यांनी form भरला नव्हता.. आणि तुम्ही एकदा Eligibility check करून घ्या जर PSI साठी eligible केले असेल तर तिथे दिसेल तस.. ok 👍
बरोबर आहे त्यांचे .. Minimum Age Criteria 18 वर्षे असतो, परंतु नवीन form फक्त Age Limit पार झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजेच तुम्ही form भरू शकत नाही . फक्त वय जास्त झालेले विद्यार्थी हे form भरू शकतात..
Sir ,mi age bar zalo hoto 1 July 2024 la ....Ani Mazi non creamy layer certificate 31 March 2024 la expired zali hoti.....aata group b cha form bhartana mala NCL update karavi lagel ka? Ani mi exam la eligible ahe na?
NCL काढून घ्या... तेवढ्या दिवसात निघत नसेल तर जुनीच टाका... Document Verification चा वेळी दोन्ही घेऊन जा... जमत असेल तर काढून घ्या... थोडे efforts लावले तर लवकर सुद्धा मिळते... नसेलच जमत तर जुने लावा.. काही प्रॉब्लम नाही
Navin fom bhrta yetil ka ata..
admit card ale ka
New students jyanni adhi form bharla nhavta tyanna form bharta yeyil ka?
Sir mi divang ahe mi from bharla navta mla aata from bharta yeil ka plz replay
Sir online payment kiti tarkhe parent bahraich ahe
सर मी Sebc certificate 24 june ला काढायला टाकलं होत,पण मध्येच 28 जून चा gr आला, दोन्ही non crimiler आणि Sebc certificate एकत्र आल आहे, पण आताच्या नॉन crimiler मध्ये आणि त्या certificate madhe kahich फरक नाही आहे,त्यावर मी महवितरण फॉर्म भरला आहे,काय करावं मला काही कळेना नाही ,काही तरी सांगा सर तुम्ही,
Sir new form bharta yetil ka
Sir mi अगोदर फॉर्म भरला आहे पुन्हा फॉर्म भराव लागेल
Age extended by 2 months........1 YEARS RELAXATION asun hi........not eligible dakhvat aaahe.....?????
Sir me adhi STI ani ASO cha form bharla ahai..pan tyava PSI age bar mule disqualified alte..tar ata parat mala navin application karave lagel ka??
सर टायपिंग सर्टिफिकेट लागेच लागतात का नंतर दिल तर चालेल का
Majhi birth date 1 nov 1992 ahe
Open psi sathi qualify hoil ka ???
सर, फॉर्म भरतेवेळी वेबसाईट वर नवी मुंबई आणि पुणे हे दोन्ही केंद्र दाखवत नाहीत.
कृपया मार्गदर्शन करा.
सेंटर full झाले असेल तर दाखवत नाही... पुणे सर्वात आधी full होते.. मुंबई पुणे दोन्ही दाखवत नसेल तर नाशिक भरतात विद्यार्थी ..
Maz मागच्या वेळी फकत फॉर्म भरला होता चलन सबमिट झाले नव्हते ते आता होईल का
Maj pn asach jal plz reply
सर मी sebc category मध्ये आहे.मी psi साठी general category मधून age bar होत होतो, तरीही sebc मधून फॉर्म भरला. आता नवीन जहिरतीनुसार मी general मधुन देखील बसू शकतो. आता परत एकदा दुसरा फॉर्म भरायची गरज आहे का?का अगोदर भरलेला फॉर्म चालेल?सर please सांगा मी काय करू?
नाही आधी भरलेला आहे तोच राहणार
@@SarkariNaukariPatrakthank you sir.
admit card kdhi yenar 2 feb chya paper che
Sir mi adhi form bharala hota psi sathi eligible nahvate ata punha bharava lagel ka ki jya student form bharala ch nahi tyanchysathi ahe
पुन्हा भरता येणार नाही... Age Limit पार झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे... ज्यांनी form भरला नव्हता.. आणि तुम्ही एकदा Eligibility check करून घ्या जर PSI साठी eligible केले असेल तर तिथे दिसेल तस.. ok 👍
Sir mala eligibity madhe minimum age criteria uneligibity daakavt aahe pn maje age 22 years, 11 months, 13 days me aadhi form bharla nhi
बरोबर आहे त्यांचे .. Minimum Age Criteria 18 वर्षे असतो, परंतु नवीन form फक्त Age Limit पार झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजेच तुम्ही form भरू शकत नाही . फक्त वय जास्त झालेले विद्यार्थी हे form भरू शकतात..
Sir samjkalyan cha paper 2 February la ahe na
Sir mi अगोदर open मधून form भरला आहे pn आता मला OBC मधून फॉर्म भरायचा भरता येईल का 4may & 2 Feb साठी तत्काळ replay dya sir,🙏🙏🙏
नाही, ज्यांनी form भरलाय त्यांना आता पुन्हा काहीही बदल करता येणार नाही
@@SarkariNaukariPatrak thank u sir❤️
सर अगोदर फॉर्म भरला आहे पुन्हा फॉर्म भराव लागेल का प्लीज सांगा
नाही.. 👍
Sir ,mi age bar zalo hoto 1 July 2024 la ....Ani Mazi non creamy layer certificate 31 March 2024 la expired zali hoti.....aata group b cha form bhartana mala NCL update karavi lagel ka? Ani mi exam la eligible ahe na?
NCL काढून घ्या... तेवढ्या दिवसात निघत नसेल तर जुनीच टाका... Document Verification चा वेळी दोन्ही घेऊन जा... जमत असेल तर काढून घ्या... थोडे efforts लावले तर लवकर सुद्धा मिळते... नसेलच जमत तर जुने लावा.. काही प्रॉब्लम नाही
KY GR AAHE KALALE NAHI AGE ONE YEAR RELAXATION DEVUN BASAT NAHIYEEEE +1 KARUN SUDHA
सर मी.अगोदर फॉर्म भरलेला आहे
आता मला.केंद्र बदलण्याची संधी मिळेल का?
नाही, अगोदर form भरला असेल तर आता काहीही बदल होणार नाही
Form kadi pasun bharta yenare
झालाय सुरू form आजपासून 👍
Sir last date kiti ahe from bharaychi
admit card ale ka
नुसतं notification वाचून दाखवलं
त्याशिवाय दूसरे काही बोलण्यासारखे नाही.. 👍..
सर राज्यसेवा mains च्या तारखे वर काहीच परिणाम होणार नाही ना?
नाही 👍
@SarkariNaukariPatrak thank You sir 🙏🙏