#अभंग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #अभंग:जात्याच्या मुखी घालते मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही ऊणे अतिशय गोड चालीत 😊
गायिका:शिवानी ताई कदम
तबला:जालिंदर गोमदे, अस्मित चव्हाण
कोरस:राणी ताई फडतरे, कांचन कदम
🚩🚩🚩🚩🚩
जबरदस्त गवळणी
#lyricssgavlani
नक्की ऐकाच....
👇आहा रे सावलीया
• गौळण:आहा रे सावळीया !!...
👇हिरवी साडी टोक पदराची
• गौळण:हिरवी साडी टोक पद...
👇 राधा गौळण मी गोकुळची झाले मी देवा तुमच्या प्रेमाची
• गवळण:राधा गौळण मी गोकु...
👇
सहज उभी अंगणा मुरली वाजवी कुंजवना
• #गौळण:सहज उभी अंगणा !!...
👇
काय करू बाई ग जीव हा वेडावला
• #गौळण: काय करू बाई ग ज...
#गौळण कृष्णा कान्हा मोहना
• #marathigavlan #gavlan...
👇प्रभू हा खेळ दुनियेचा
• Prabhu ha khel duniyec...
#गवळण नकळत बाई
• #Gavlan Nkalat bai tap...
#अभंग भगवंता घरी भजन पूजन
• Bhagyavanta ghari bhaj...
👇 Abhang Deva maze man ❤
• Dev maza mi devacha दे...
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
#तबलाकवरसोंग #पंढरीभजन #जालिंदर_गोमदे 😊 Thanks 🙏 please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
#marathigavlan
#Abhang
#Gavalan
#Sampradayakbhajan
#Varkarisampradayakbhajan
#murali
#tabla
#pakhavaj
#kirtanbhajan
#abhang gavlani
#mauli
#marathibaktigeet
#warkaribhajan
#vari
#santvani
#santtachiabhangvani
#pandharibhajan
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीअभंग
#अभंग
#गवळण
#सांप्रदायिकभजन
#वारकरीसंप्रदायिकभजन
#माउली
#वारीभजन
#विठ्ठलभजन
#देवाचीभजने
#संतज्ञानेश्वरमहाराज
#संततुकाराममहाराज
#पंढरीभजन
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर व्वा क्या बात है अप्रतिम सुंदर
धन्यवाद माउली 🙏
Taii tumach he abhang khup awadat aani tumhii gaylelach aiku vatat khup mst gaylat tumach kitihi koutuk kel trii kmiich ahe
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फारच सुंदर अभंग आहे आणि ताई आपण आपण खूप छान सादर केलात
धन्यवाद माउली 🙏
Khupach 🙏👌AWAJ Ahe,*** So sweet. Pudcha Vatchalisathi Mazha khup2 Shubhechhya.🙏🙏🙏👌🌺🌺🌺..
धन्यवाद माउली 🙏
सुंदर चाल सुंदर लय भारी एकच नंबर
धन्यवाद माउली
अस वाटत ताई अभंग कधी संपू नये फार छान
धन्यवाद माउली 🙏
सुंदर अभंग सादर केला भगवंताचे Darshan झाले
धन्यवाद माउली 🙏
तब्बल अगदी छान वादन व रेकॉर्ड झाले आहे... रामकृष्ण हरी सर्व माऊलीना.
धन्यवाद माउली
ताई नमस्कार अप्रतिम आवाजातील अभंग सादरीकरण केला छान
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. भगिनी शब्दच नाहीत माझ्याकडे वर्णन करायला.
धन्यवाद माउली 🙏
खूपच छान ताई.मन प्रसन्न होते ऐकून तबला संगत तर अप्रतिम
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम गायन ताई तबला साथ खूपच सुंदर कोरस खूप छान
धन्यवाद माउली 🙏
खुप छान ताई असेच गोड आवाजात अभंग पाठवत जावे श्री गुरुदेव माऊली
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच सुंदर अभंग गायन केले आहे ताई खूप खूप धन्यवाद.
अतिशय सुंदर गायन अगदी कोरस सकट
पुढील वाटचालीस खूपखूप शुभेच्छा
धन्यवाद माउली 🙏
Very good .no.1.
जय हरी मॅडम खुपच सुंदर या अंभागाचे मोटेशन मिळाले तर खूप धज्यवाद
धन्यवाद माउली 🙏
खूपच गोडवा संचच अभिनंदन
💐💐रामकृष्णहरी 💐💐
धन्यवाद माउली 🙏
Wwww kupch chan gayl also kup chan ghetla
धन्यवाद माउली 🙏
अतिशय छान भजन माऊली
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Chan Tai Apratim gayan. I like it.
Thanks sir 😊 🙏
अप्रतीम ताई, जय गुरुदेव
धन्यवाद माउली 🙏
तुम्ही जे लिहुन भजने व गौळणी दाखवतात ते आम्ही पण शिकतात खुप शाण
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
❤😊
वा छान ताला सुरात भजन अप्रतिम आवाज
धन्यवाद माउली 🙏
Maharashtrat..he..abhang.sorat.ganare.keval.don..gayak...ramesh.buva.sengavkar..shivani.taie
खुप सुंदर आणि शांत गायण वा अप्रतिम
धन्यवाद माउली 🙏
अतिशय सुंदर गायला ताई अभंग
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Aavajat Etki Godi Aahe Khup Chan
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम ताईसाहेब. काय आवाज आहे. कानाची, मनाची तृप्ती होते. तबलजी तर साक्षात माऊली. कोरस पण भारी. सारेकाही अप्रतिम अप्रतिम अप्रतिम 💐💐👍👍👍🌹🌹🌹👍👍👍
धन्यवाद सर 🙏❤️
सुदंर आवाज
अती,सुदंर,अभंग,गायला,हभप,ताईसाहेब,शुभ,सकाल,🌹💐🙏☝👌💐🌹
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम सुंदर आवाज ऐकून कान तृप्त झाले
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
@@jalindargomdeofficial राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूपच छान अभंग ताई या अभंगाचे हार्मोनियम नोटेशन मिळू शकेल का🙏🏻
खूप छान अभंग सादरीकरण
धन्यवाद माउली 🙏
अतिशय सुंदर गोड गायण .ताई
धन्यवाद माउली 🙏
जात्याच्या मुखी घालते अप्रतिम, कोरस छान, तबला वादन उत्कृष्ट
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Far Sundar taisaheb
धन्यवाद माउली 🙏
Khupch sundar sadarikaran v tabla sath dekhil apratim
धन्यवाद माउली 🙏
खूपच भावपूर्ण अभंग आणि तितकेच सुंदर सादरीकरण 👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
वाह खुपच सुंदर गायन
धन्यवाद माउली 🙏
ताई तुमचा आवाज खूपच छान आहे. साथ देणारे गायक व वाद्यक खूप खूप छान. वा ! अभिनंदन ताई.
धन्यवाद माउली 🙏
खुप सुंदर हरकत मींड आवाजातील माधुर्य सर्वच लाजबाब तबलावादन खुपच गोड ताई भविष्य उज्वल आहे ।।।।।।किशोर कुलकर्णी
धन्यवाद माउली 🙏
अतिशय सुंदर गायन, मंत्रमुग्ध मनसोक्तपणे ऐकून मन भारावून जाईल असे... धन्यवाद माय माऊली ,
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम एकदम सुंदर गायन केले.दृष्ट काढायला सांगा आईनानाहीतर आमच्या सारख्या गरीबाची नजर लागायची
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
हार्मोनियमवर सुन्दर चालीसह आपण बर्याच ठिकाणी सुंदर जागा घेऊन अभ॑ग अतिसुंदर खुलविलात, खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेही थोडेच आहेत. ❤
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर आवाज ताई तबला वादन कोरस खूप छान 🙏👌🚩
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतीम ताई,अभीनंदन व अनेक आशीर्वाद।
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏 😊
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माउली 🙏🚩
Dhanyawad tumhi lyric chhan detat,aani dilyabaddal
धन्यवाद माउली ❤️🙏
खूप छान ताई साहेब मुर्दुंग साहेब असं वाटतं आम्ही सुदास गाव तुझ्या कृपेने मला विठ्ठला कशाची होणे हरी अंगावर शहारे मोडतात आयकॉन जय हरी माऊली
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
Khup chan tai
धन्यवाद माउली 🙏
तबला वादन खूप छान नाद करायचा नाय!
भजन खूप छान👌👌🤘🤘💯
धन्यवाद माउली 🙏
अवाज खूप छान आहे ताई तुमचा
धन्यवाद माउली 🙏
🕉️ शिवानी ताई, कदम !
खूपच सुंदर !👌🌹🙏
धन्यवाद माउली 🙏
Apratim Gayan Mauli👌👌👌🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏 😊
खूप सुंदर वादन साथ.एक परफेक्ट टाइमिंग टोन.रती गती तालबद्धता टायमिंग अप्रतिम.व्वा तबलजी.👌👌🙏🙏🙏मन प्रसन्न झाले.अशीच छान गायन वादन कला ऐकवत रहा.❤❤
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच सुंदर गायन, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
धन्यवाद माउली
राम कृष्ण हरी 🙏
वाव खुप छान आहे मस्तच आवाज आहे रामकृष्ण हरी माऊली लयभारी आहे
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
ताई तुमचे गायन व हामौनियम वादन अती सुंदर व साथसंगत आणि कोरस सुंदर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
ह्या abhangala tumhi far surel valan dile, kiti God aalap, व्हा, असे वाटते की abhang sampuch naye,
Nagesh Divkar, Goa
धन्यवाद माउली 🙏 ♥️
अप्रतिम गायन राम कृष्ण हरी ताई🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
Good
Veri
Good
Tai
धन्यवाद माउली 🙏
खूप सुंदर नोटेशन पाठवलं तर बर होईल
Ok पण नक्की सांगता नाही येणार
अती सुदंर सादरीकरण आवाज खूप छान ताई असेच गात रहा(अभिनंदनीय) 🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
फार छान
धन्यवाद माउली 🙏
सु....मधुर..... राम कृष्ण हरी... पांडूरंग हरी
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏
मोत्याचे दाने, he valan sundar
धन्यवाद माउली 🙏
अतिशय सुंदर गायन
Taai Sundar abhang
धन्यवाद माउली 🙏
अतिशय सुंदर गायन
धन्यवाद माउली 🙏
खुपचं छान ताई!
धन्यवाद माउली 🙏
Nice सादरीकरण
धन्यवाद माउली 🙏
Too much Nice Mauli😉⭐⭐⭐❤️👌☘️🌻
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏👌Àplyala Sarsvatichi Dengi Milali aahe. Bhavishasathi Shubhechha.☘️☘️☘️👌
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खरंच खूप छान आहे तुमचे गायन तुमचं म्हणणं व आवाज फार छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय छान
धन्यवाद माउली 🙏
गायन अप्रतिम, गोड गळ्याची दैवी देणगी आहे.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरि
अतीशय सुंदर गायन
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय मधुर स्वर,ईश्वरी देनच आहे👌👌
धन्यवाद माउली 🙏
ताई, all the best,
खूप खूप SHUBESCHA
धन्यवाद माउली 🙏
फारच छान गायले भजन....
धन्यवाद माउली 🙏
शब्दरचना फारच अवघड आहे पण अतिशय सुंदर गाता ताई तुम्ही राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
खूप सुंदर गायन केलात
Aple Abhang Sudha , Bhajan Jasti Jast Amhalla Aaikayachi Avad Aahe Pl , Down Load Kara.🙏 Apla Awaj Taal, Sur Ani Gayan Khup Chan Ahe Ram Krishna Hari.
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏 😊
Chan tai ani tabla mastch
धन्यवाद माउली 🙏
Plse Co. No Milala tar bar hoil .... yanchi bhajan seva niyojan karaychay.
राम कृष्ण हरी माऊली 🙏 कितीही वेळा ऐकली तरी तोच आनंद तेच समाधान तोच गोडवा तिच अवर्णनीय अनुभूती!
धन्यवाद माउली 🙏😊
Lol
अप्रतिम खुपच सुंदर गाइलेआहे.
मनापासून धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 🙏
WA...khoopch chhan gayn...tabala wadan Khoop chhan💥💥💫💫👌👌
धन्यवाद माउली 🙏
खुप छान गायन झाले
धन्यवाद माउली 🙏
अप्रतिम गायन तसेच आपल्या सोबत तबला संगत करणारे दोघ तबलजी यांचे सुद्धा आपले गायन मधुर करण्यात मोलाचे सहकार्य लाभले. आपले सर्व कलाकारांचे मनःपूर्वक खुप खुप अभिनंदन. 🙏🙏🌹🌹🙏🙏
धन्यवाद माउली 🙏
@@jalindargomdeofficial खूपच सुंदर आहे आवाज
Khop chaan gayan tai
धन्यवाद माउली 🙏
Khup chaan
धन्यवाद माउली 🙏
मनाला स्पर्शून जाणारे गायन अप्रतिम👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
अतिउत्कृष्टपणे गायला अभंग छान
धन्यवाद माउली 🙏
Kya bat he apratim 🙏
धन्यवाद माउली 🙏
खूप सुंदर गायन आहे ताई असं वाटतं की एकतच रहो
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
Good Tai Shan gayla
धन्यवाद माउली 🙏
भावपूर्ण अभंग गायन तसेच हार्मोनियम वादन देखील चांगले आहे. सह गायिकांचे गायन सुध्दा चांगले आहे तसेच तबला वादन देखील उल्लेखनीय.
धन्यवाद माउली 🙏
यापुढे व्हिडिओ करतांना गायक, सह गायक तसेच हार्मोनियम वादक, पखवाज वादक, तबला वादक, अगदी झांजा किंवा चिपळ्या वाजवणारे यांच्या नावांचा देखील उल्लेख करावा ही सूचना.
🙏🏻🙏🏻
खूप छान ताई
छान अप्रतिम...
🙏🚩🙏
धन्यवाद माउली 🙏
मी राजेंद्र जोरी जांबूत - पुणे ताई आपले गायन अतिशय सुरेख ... भिमपलास रागास आपण छान न्याय दिला .. आपल्या पुढील सांगितिक वाटचाली स हार्दीक शुभेच्छा💐💐💐💐💐
धन्यवाद माउली 🙏
धन्यवाद दादा
ओ
पू
पांडुरंग एवढं बळ देतो ते आज मला कळालं
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
फार छान वाटले ऐकून हा अभंग
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
तबलजी अप्रतिम. व्वा.फारच छान साथ दिली.
धन्यवाद माउली 🙏