ज्यांचे तु नाव घेत आहेस ते कोणते सज्जन आहेत स्वतःच ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच बघायचं वाकुन सर्व मराठा आमदार पक्के जातीवादी आहेत म्हणूनच एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री नाही केलं
गृह खात काय करत आहे...... कसल उत्तर हो काहीच होणार नाही.....इथ येऊन राजकारण करण्या पेक्षा पुलिस खात्यावर जोर लाऊन कालबध्द तपास करून सर्व गेन्हेगार गजाआड करा....
नेत्या च ऐकून कोणावरही आरोपी करू नये, ते आपली पोळी भाजून घेत आहेत,याला जातीय वळण देत आहेत, पोलीस आपले काम करत आहेत, शिक्षा ही झालीच पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे.

तुम्ही लोक लायकी नसणाऱ्या माणसाला मोठ करताय दादा 😢
मास्टर माईंड ला तर तुम्ही मंत्री पद दिल. जनतेला वेड्यात काढताय का ?
दादा सापाला आत्ताच ठेचा नाहीतर एकदा फनी काढायला लागला तर तुम्हाला सुद्धा दिसेल त्यामुळे योग्य ती कारवाई करून त्यांना फासावर लटकवा
नाटकं करू नका दादा,
धनंजय मुंडेला मंत्री केल्यावर
नीट चौकशी होणार नाही...
तुम्ही या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका...
भाषण चे नाटकं बंद करा सर्व माहिती असून मुंडे ला मंत्री का केले ते सांगा
धनंजय मुंडे ला मंत्री पदावरुन काढल्या शिवाय न्याय मिळेणार नाही 🙏
Dada आताच तुम्ही धन्याला आवरा नाहीतर उद्या तुमच्या उरावर धन्य बसल्या शिवाय राहणार नाही....
अजित दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या..
जे काही बीड जिल्हात होईल तुम्ही जिम्मेदार असाल
मास्टर मांईउ वामन कराड धनंजय मुंडे
हेच वक्तव्य काल मस्साजोग येथे केले असते तर सर्व गावकरी व त्या पीडित कुटुंबाला आधार वाटला असता. जिल्हावाशीयांना आधार वाटला असता.
दादा जर तुम्ही मराठा असेल तर धन्या ला बाहेर काढा
Tyala mal bhetto na dhanya kadun kasa kadel parali lutun baramatila daan
दादा तुम्ही काही नाही करू शकणार, अशा समाजात चर्चा आहेत
खोटं बोल पण रेटून बोल...
दादा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
दादा धन्याचा बंदोबस्त करा पाहिलं.... 🙏
Gappa hanu naka
नुसतं बोलबच्चन पणा नको धनंजय मुंडे ला मंत्रीमंडळापासून लांब ठेवाला पाहिजे होते.
मास्टरमाईंड अगोदर मंत्री करता
दादांनी पात्रता आणि किंमत नसलेल्या माणसाला डोक्यावर घेतलं आहे,हा विषारी नाग आता ठेचला पाहिजे नाहीतर दादांची राजकीय कारकीर्द प्रचंड अडचणीत येइल.
दादा पादा 😊
धन्याला काढा
खरं आहे बिन पाण्याच्या खोट आवसान आणून गोष्टी करायलाय हा....
लबाडाचे आमञंन जेवल्यास च खरे.बीड ला राजकीय गुंडागिरीपासून वाचवा. आमदार संदीप . सरेश धस . बजरंग सोनवणे जितेन्द्र आवाढ.यानी वास्तव मांडले.100%खरे.
ज्यांचे तु नाव घेत आहेस ते कोणते सज्जन आहेत
स्वतःच ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याच बघायचं वाकुन
सर्व मराठा आमदार पक्के जातीवादी आहेत
म्हणूनच एकनाथ शिंदे ला मुख्यमंत्री नाही केलं
धन्या ला घरी बसव
तूच धरून ठेवला आहे मंत्री मंडळ मध्ये😂
काल पळून आले आता भाषण करून काय फायदा फक्त चौकशी केली जाईल कोणावर ही कोणतीच कारवाई होणार नाही. ही गॅरंटी आहे
काल तर धनु मुंडे यांना घेवुन फिरत होता दादा तुम्ही
दादा लोकाचा विरोध आहे त्या माणसाला तुम्ही ताकद देता लोक विसरणार नाहीत 4:12
काल पळुन आला
बोलुन काही उपयोग नाही काम करा दादा रीजट दया महाराष्ट्र न्याय मागतो आहे
दादा धनु साठी अशी ही बनवा बनवी 😮😮
धन्या
अजितदादा या बोलण्यावर कोणीही फसनार नाही आता अगोदर गुन्हेगार धनंजय मुंडे ला मंत्री पदावरून काढा मग हे ग्यान द्या
गृह खात काय करत आहे...... कसल उत्तर हो काहीच होणार नाही.....इथ येऊन राजकारण करण्या पेक्षा पुलिस खात्यावर जोर लाऊन कालबध्द तपास करून सर्व गेन्हेगार गजाआड करा....
दादा तुम्ही आरोपीला वाचवनेचा प्रयत्न करु नये व देशमुख कुटुंबांना न्याय मिळालाच पाहिजे
दादा तुम्ही जनतेला वेड्यात काढता तुम्ही खरंच इमानदार असाल तर तुम्ही धनंजय मुंडे ला मंत्रिमंडळातून काढून टाका
आजीत कछता जाने चमाडा जाने हि भुमी का सोड मास्टर मांईउ धनंजय मुंडे हे नाव सांग
Dada tumi tyana fashi dya
आरे यांना थोड्या पण लाजा वाटतं नसतील का. मुख्य आरोपीला स्वतः गाडीत घेऊन मंत्री पद देल.मग कारवाई आमच्या वर करा आता 😂😂
काहीच होऊ शकत नाही दादा बीड जिल्ह्याला कळून चुकलं
नाही सोडलेला घट्ट पकडला आहे दादाने🤦🏻♂️
हा काहीच करणार नाही
Dada lok tumchi khup ejat karat hote
Ajit pawar tumhi sudea samajasathi kahi tari kara
Tumhala he sangayla laj vatli pahije Ajit rav he sar tuzya jar ghari ghadl ast tar tu 8 divas gap basla astach kay 🌚🏴
मागील कुञे कसे हसतात बघा
Kiti vait vatal dada tumhala
Mag mundela ka mantri kel he pn sanga
Kaaal tu palun gila amhi prshn krt hoto mhnun beed madhun 🙄
एकीकडे गुन्हेगाराला मंत्रीपद द्यायचे आणि दुसरीकडे सोडणार नाही बोलायचे आम्ही ओळखले तुमचे डावपेच महानगरपालिका निवडणुकीत दाखवू हिसका तुम्हाला पण
सोडू नका
मंत्रिपद देऊन बोकांडी बसवून घ्या
तेवढं करा
दादा . तुमचा मानसाचा हात आहे धनंजय मुंडे ला मंत्री करु नका
फडणवीस व दादा या प्रकरणात महाराष्ट्राला वेड्यात काढत आहेत.
Tula ajun arope arrest krta ala nahi ani moth boltooy
Tumhala dhanya kasa chalati
cabinet mantri pad dile ankhi kay karnar ata
दादा असे दूधखुळे असल्यासारखे बोलू नका, तुम्हाला सर्व माहीत आहे, सगळी यंत्रणा तुमच्या हातात आहे मग वेळ का वाया घालवताय.
तुझ्या कडून कुठलही अपेक्षा नाही
हा काहीच करणार नहीं नुस्तो बोलतो
Agodar munde ch mantripad kadha mothya goshti naka karu kahi karnar nahi aahat tumhi amhla sarv mahit aahe
Kahi fayada nahi
U make them minister
Mantri karayla navat pahije
अजित खर ते कर
Shame on u
Karad la aat taka n nanter bola dada
Aata tumhi deshmukh sarpanchana nyaay dila tarch tumchya party la vote nahi tar nahi
Water ghotala chup zala
Valyala atak zali पाहिजे
kay knot bolata mantri karata ani sangata ki nyay deu
सारे एका माळीचे मनी.
Amhi ye de ahat ka dada, koni main criminal ahe mahit ahe
नेत्या च ऐकून कोणावरही आरोपी करू नये, ते आपली पोळी भाजून घेत आहेत,याला जातीय वळण देत आहेत, पोलीस आपले काम करत आहेत, शिक्षा ही झालीच पाहिजे अशी सर्वांची इच्छा आहे.
दादा खोटं बोलू नका
Gap re
Mastermind ला काल मंत्रिपद का दिल?
दुटप्पी पणा तुम्हाला नाही शोभत.
Dada dhanu may karato mahit nahi ka tumhala
Dada vada khara kara manje zale
तू कर मारल्या सारखं
मी करतो रडल्या सारखं अस झालं आहे😢
दादा ही अपेक्षा नाही आपल्याकडून सुजाण आहात आपण
दादा फक्त वायफट बडबड करू नका आधी आरोपीला अटक करून दाखवा
तुम्ही dm ला हाकला... पुढच्या वेळेस तुम्ही cm होचाल
Dada feku naka
😂😂😂
अजित मराठा आहे की