आज केली घरची साफ सफाई😍
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025
- आज केली गणपती साठी घरची साफ सफाई😍
आम्हीं आगरी कोळी या चॅनेल मध्ये तुमचं स्वागत आहे.
ममहाराष्ट्र मध्ये गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात जल्लोषात साजरा केला जातो.आणि सर्व घराघरात लगबग असते बायाची ती म्हणजे आपापल्या घराची साफसफाई.सर्व घर,परिसर साफसफाई केली जाते.आणि बाप्पाचा स्वागत केलं जातो.कोनिकोनी घरात कलर देतात भिंतींना,आणि डेकोरेशन करतात.खूप आनंदी वातावरण असते घराघरात🙏🥰
अशाच आगरी कोळी कल्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला sunsubsribe करा.👍