शेवटच्या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा ! कर्जमाफी निर्णय | लाडकी बहीण योजनेत बदल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 132

  • @kalpeshdeore2110
    @kalpeshdeore2110 หลายเดือนก่อน +11

    कर्ज माफी करा सरसकट

  • @gokulsalunke2945
    @gokulsalunke2945 หลายเดือนก่อน +8

    कर्ज माफ केले पाहिजे तरच जनता विचार करेल साहेब तुम्ही निवडून आले पाहिजे पण शेतकरी विचारवंत आहे

  • @BhagwanMhase-j8n
    @BhagwanMhase-j8n หลายเดือนก่อน +8

    कर्ज माफी करा फक्त 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shivkumartade674
    @shivkumartade674 หลายเดือนก่อน +40

    शेतकऱ्यांना कर्जमाफी करसाल तरच निवडून कयेसान शेतकऱ्यांना कर्जमाफी तर पाहिजेच नाहीतर सरकारचं काही खरं नाही

  • @SudhakarParhad
    @SudhakarParhad หลายเดือนก่อน +12

    कागदावरच्या योजना सांगु नका कर्जमाफी करनारका ते सांगा नाहितर व्यर्थ बडबड सांगु नका

  • @BabuYeole
    @BabuYeole หลายเดือนก่อน +8

    कर्ज माफी करा साहेब

  • @shivajiadhav8817
    @shivajiadhav8817 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही फोडाफोडीचे राजकारण चांगलं केलं

  • @SambhajiPatil-t5p
    @SambhajiPatil-t5p หลายเดือนก่อน +5

    आचारसंहिता लागू झाली कर्ज माफ होणार का

  • @sambhajibhosale2869
    @sambhajibhosale2869 หลายเดือนก่อน +3

    फडणवीस बोलका पोपट , फक्त आम्हीच केलं.आम्हीच केलं. भ्रष्टाचारी बाजूला घेऊन बसला.

  • @VitthalKshirsagar-u3i
    @VitthalKshirsagar-u3i หลายเดือนก่อน +5

    कर्ज माफी च काय झाल.आदी सांगा

  • @SanjayPatil-v5g
    @SanjayPatil-v5g หลายเดือนก่อน +12

    देवा भाऊ नी कर्ज माफी बाबत जानकारी दिली नाही, आनी ते कर्ज माफी करने चा तेंचा विचार नाही हे समझते

  • @PrakashDhote-jt8wb
    @PrakashDhote-jt8wb หลายเดือนก่อน +6

    विजेच्या बिल माफीचा फायदा सर्वच शेतकरयांना होणार आहे काय आमच्या खारपान पठ्यामध्ये शिंचनाचि सोयच नाही तर मग विज कसी राहणार

  • @pralhadpuri7093
    @pralhadpuri7093 หลายเดือนก่อน +4

    साहेब फक्त घोषणा चे तुमच्या कागदावर

  • @UttamKasbe-k7z
    @UttamKasbe-k7z หลายเดือนก่อน +2

    छत्रपति शिवाजी महाराज कर्जमाफी योजना पासून नांदेड जिल्ह्यात अनेक शेतकरी अजूनही वंचीत
    कर्जमाफी करा मंत्री महोदय

  • @eknathrenge1080
    @eknathrenge1080 หลายเดือนก่อน +2

    साहेब शेतकरी कंगाल झाला आहे . शेतकरी हितासाठी शेतमालाला रास्त भाव द्या.पिक कर्ज माफी द्या . मराठा आरक्षण ओबीसी मधुन द्या.

  • @sscreations6029
    @sscreations6029 หลายเดือนก่อน +9

    शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजे नायतर नाय येत सरकार

  • @SHUBHAMHISEKAR
    @SHUBHAMHISEKAR หลายเดือนก่อน +3

    कर्ज माफी

  • @ArjunNichite-g1d
    @ArjunNichite-g1d หลายเดือนก่อน +8

    अरे शेतकरी कर्जमाफीच काय केल्.

  • @ashokdalne7116
    @ashokdalne7116 หลายเดือนก่อน +2

    कर्ज माफी करा

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 หลายเดือนก่อน +2

    अहो देवेंद्र साहेब कर्ज माफी वर बोला बाकीचं सोडा कर्ज माफी करणार असाल् तरच सत्तेत येणार नाही तर भाजप चा सुपडा साफ होणार किसानाला भाषणात भुलू नका

  • @SwarajJagtap-w5w
    @SwarajJagtap-w5w หลายเดือนก่อน +2

    कर्ज माफ करा तुम्ही नक्कीच निवडून येणारं

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik หลายเดือนก่อน +2

    शेत शिवार पांधन रस्ता योजना सुरू करा आणि शेतकऱ्या ला chikhalatuna बाहेर काढा

  • @diditai3972
    @diditai3972 หลายเดือนก่อน +3

    शेतकऱ्यांना कर्ज माफ होणार तरच तुम्हाला मतदान देणार बोगस बडबड करत आहेत कर्जाचे विषयावर चर्चा करा परत तेच सांगतात कर्ज माफीवर बोला

  • @KautikShinde-wu8ek
    @KautikShinde-wu8ek หลายเดือนก่อน +2

    कर्ज।माफी।पायलट।टाकुनकाक्रुपा.करुन

  • @BhagwanMhase-j8n
    @BhagwanMhase-j8n หลายเดือนก่อน +1

    फक्त एकदा करा माफी करा सगळं येणार

  • @MadhavMajge
    @MadhavMajge หลายเดือนก่อน

    खरच की 😮

  • @sanjaychobitkar2468
    @sanjaychobitkar2468 หลายเดือนก่อน +8

    कर्ज माफ होईल तर सरकार येईल

  • @RamaKhote-de4sc
    @RamaKhote-de4sc หลายเดือนก่อน +8

    कर्ज माफी केली तर सरकार एणार

  • @somnathbhalekar4558
    @somnathbhalekar4558 หลายเดือนก่อน

    देशाला किती कर्जाचाच्या खाईत लोटले हे सांगावे मोठेपणाचे मग आपली प्रगती दिसुन येईल जणतेला

  • @rohanjangale87
    @rohanjangale87 หลายเดือนก่อน +2

    विशेष शिक्षक कला क्रीडा कार्यानुभव निदेशकांना न्याय मिळालेला नाही

  • @VitthalNaner
    @VitthalNaner หลายเดือนก่อน +6

    कर्ज माफी केली पाहिजे शेतकरी आपले आभार व्यक्त करतील साहेब तुम्ही सांगा की मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम केले पाहिजे गरीब जनता आपल्या सोबत राहीन मी सांगेन की आपण खरंच आहे की तुम्ही माफी केली पाहिजे शेतकरी आपले आभार व्यक्त करतील साहेब

  • @pundlikkoli7300
    @pundlikkoli7300 หลายเดือนก่อน +2

    देवेंद्र फडणवीस सरकार नुसते काहीही सांगु नका शेतकरी कर्ज माफी करा नाहीकेले तर 6:34 तुमचे सरकार कोशळनार

  • @AshokKhaire-f2b
    @AshokKhaire-f2b หลายเดือนก่อน +1

    50हाजर,पोप्रसान,कधीमिलणार5
    वयापासून, वाट, पहातोय

  • @vitthaljadhav2531
    @vitthaljadhav2531 หลายเดือนก่อน

    अहो त्यांनी लोकांना सहकार्य केलं

  • @laxmanchaudhari6663
    @laxmanchaudhari6663 หลายเดือนก่อน +2

    मुख्यमंंञी शिंदे कि फडनविस आरे काय चाललय

  • @piyushyadav7177
    @piyushyadav7177 หลายเดือนก่อน +2

    कर्जमाफी केली तरच मतदान
    नसता भाजप गेले ऊडत

  • @ankushjadhav384
    @ankushjadhav384 หลายเดือนก่อน +5

    शेतकऱ्यांना कर्ज माफ करनारका हे सागा

  • @suhaswable2790
    @suhaswable2790 หลายเดือนก่อน +3

    कर्ज माफी दिली तर भाजपल मतदान नाही

  • @rajeevprabhu6722
    @rajeevprabhu6722 หลายเดือนก่อน

    बाकीचं राहूंद्या... शेतकऱ्यांचे कर्ज / KCC माफि पुरतं बोला ... हो की नाही ! नाही तर मग बाय बाय !

  • @mohanjadhav6837
    @mohanjadhav6837 หลายเดือนก่อน +2

    कपाशी अनुदान बाकी आहे

  • @pallavipawar6385
    @pallavipawar6385 หลายเดือนก่อน +2

    लवकर निघ देवा काका तु कधीच शेतकरीला कर्ज माफी नाही देणार

  • @RangnathJadhav-x8p
    @RangnathJadhav-x8p หลายเดือนก่อน +1

    Karj mafi day adhi मग तुमचं सरकार येईल नाहीतर नाही येऊ शकतं

  • @KamlakarNavande-i6u
    @KamlakarNavande-i6u 18 วันที่ผ่านมา

    अर्बन बँक चे कर्ज माप करा सरकार येणार

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 หลายเดือนก่อน +2

    सरकार पेक्षा अधिक काळजी तुला आहे असं वाटतंय 😅

  • @nanathakare8461
    @nanathakare8461 หลายเดือนก่อน +3

    ईतर गाजर दाखवत आहे आम्हाला शेतकरी कर्ज माफ करणार का नाहीतर घरी बसा जगाचा पोशिंदा उपाशी मारला आता तरी सुधरा

  • @ChandrasekharBothale
    @ChandrasekharBothale หลายเดือนก่อน

    आत्मा नीरधार भारत का सपना ही सपना रहा, सरकार भरोसे भारतीय जनता हो गई,ईस देशके लोग को नशीले कर रह रहे है यही बात समजतो नहीं तो सारा परी श्रम व्यर्थ होगा,ओर जो शांती समाधान चाहते है,वह बहूत दूर रहेगी, और जन्म व्यर्थ होगा,पैसो से शांती नहीं मीलती , वस्तू मीलती है,

  • @KamlakarNavande-i6u
    @KamlakarNavande-i6u 18 วันที่ผ่านมา

    अर्बन बँक चे कर्ज माप करा सरकार येणार😂😂😢

  • @NavnathKhillare-li8ou
    @NavnathKhillare-li8ou หลายเดือนก่อน +2

    कागदावरच्या घोषणा बंद करा कर्जमाफी केली का

  • @BhagwanJagtap-cn7tu
    @BhagwanJagtap-cn7tu หลายเดือนก่อน +1

    कुठे आहे कर्जमाफी

  • @komalkulkarni1386
    @komalkulkarni1386 หลายเดือนก่อน

    सरसकट कर्ज माफी करावी

  • @Khotp.v
    @Khotp.v หลายเดือนก่อน +1

    Devendra sir bhogas Nako.tu ghari ja ata karjmafi nahi tar congress sarkar yenar ❤

  • @littlefunnymonk-557
    @littlefunnymonk-557 หลายเดือนก่อน +5

    अचार सहीता लागली आहे तर पैसे मिळतील का

  • @LaxmanChikram-u8s
    @LaxmanChikram-u8s หลายเดือนก่อน +1

    Karaj mafi pahijen saheb

  • @yogeshthakare124
    @yogeshthakare124 29 วันที่ผ่านมา

    👌👌👌🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @ChandrakantThakare-kh3ij
    @ChandrakantThakare-kh3ij หลายเดือนก่อน +3

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @vishalchaudhari1999
    @vishalchaudhari1999 หลายเดือนก่อน +2

    Mi kusum yojane madhe 1.5 year pasun application dile ahe tari sanction zale nahi maze application

  • @ShivajiShirame
    @ShivajiShirame หลายเดือนก่อน

    शरव शेतकरयाच मालाला भाव कमी झाले आहे बाकी सर्व महाग झाले आहे

  • @Jagdish1520
    @Jagdish1520 หลายเดือนก่อน

    सर मला नमो शेतकरी योजना मिळत नाही पिएम किसान चे पैसे बंद केले आहेत माझे अपात्र ठरविण्यात आले आहे आनटरेचेबल दाखवत आहे कागदपत्रे सादर केले आहेत आम्ही अधिकारी यांनी 2019,आणि,चार,फेरफार,माघताऐतपाकिस्तानातुन,आलोका,साहेब

  • @KhanduKumbharkar-ec3et
    @KhanduKumbharkar-ec3et หลายเดือนก่อน

    उद्धव जी ❤❤❤❤❤❤❤

  • @dattatrysathe3916
    @dattatrysathe3916 หลายเดือนก่อน +1

    सर pmकिसान योजने साठी लागणारी कागदपत्र सांगा सर् नविन फॅर्म भरायच्ळआहे

    • @KailasTechnical
      @KailasTechnical  หลายเดือนก่อน

      आधारकार्ड,सातबारा,बॅंक पासबुक,फोटो

  • @poojamulye6970
    @poojamulye6970 20 วันที่ผ่านมา

    भाराभर बोलून काही फायदा नाही देवेंद्रजी. शेतकरी कर्ज माफी करा . तर निवडून याल.

  • @MadhukarIngle-kv8hf
    @MadhukarIngle-kv8hf หลายเดือนก่อน

    साहेब आता पुन्हा जर तुम्हाला सत्तेत आणलं तर 2000 सोयाबीन तुम्ही नक्कीच करसाल 7000 वरून तीन वर्षातच तुम्ही 4,000 वर सोयाबीन आणलं

  • @NitinWalavalkar-h7n
    @NitinWalavalkar-h7n หลายเดือนก่อน

    Aho

  • @JambuvantNaik
    @JambuvantNaik หลายเดือนก่อน +4

    कर्ज माफ़ी बद्दल बोला साहेब जाहिर करा विरोधी पक्ष खल्लास झालेला आहे त्यांचे जाऊ ध्या, कर्ज माफ़ी करा

  • @SunitaPurohit-lh2rk
    @SunitaPurohit-lh2rk หลายเดือนก่อน +4

    मुख्यमंत्री साहेब आमचे पण पल्स मध्ये पैसे अडकलेले आहेत घोटाळ्यामध्ये ते पण आम्हाला काढून द्या की बरेच लोकांचे पल्स मध्ये पैसे अडकलेले आहेत आम्ही गरीब माणसं आहेत आमचे पण पैसे पल्स मध्ये अडकले आहेत त्याने घोटाळा केलेल्या गरीब लोकांचे पुष्कळ पैसे ते पण काढून द्या की आम्हाला

  • @santoshdhage995
    @santoshdhage995 หลายเดือนก่อน

    🕉🇮🇳🚩💯

  • @GajananDhote-rg4it
    @GajananDhote-rg4it หลายเดือนก่อน +2

    दोन तोंडे माणस बरुसा करु नका

  • @SunilMore-g7f
    @SunilMore-g7f หลายเดือนก่อน

    जुमला तर करीत नाही ना साहेब

  • @धोंडबाआढाव
    @धोंडबाआढाव หลายเดือนก่อน

    करज जमाफी झाली पाहीजे

  • @somnathbhalekar4558
    @somnathbhalekar4558 หลายเดือนก่อน

    गती काय आहे प्रगती काय आहे हे तुम्हाला जाणता समजाउन सांगणारी आहे काळजी नसावी

  • @mayurkhedekar8326
    @mayurkhedekar8326 23 วันที่ผ่านมา

    Karja.maf.kara..vijeche.bil.ziro.ale.dhanyavad.shetakari.jagala.pahije.

  • @GajananSarpate
    @GajananSarpate หลายเดือนก่อน

    Karja kadhi map honar

  • @KamlakarNavande-i6u
    @KamlakarNavande-i6u 18 วันที่ผ่านมา

    Urban Co-operative binkchi karj map kars

  • @pandurangkhule289
    @pandurangkhule289 8 วันที่ผ่านมา

    सर नमस्कार

    • @pandurangkhule289
      @pandurangkhule289 8 วันที่ผ่านมา +1

      सर नमस्कार सौर ऊर्जा कंपन्या शेतकऱ्याला खूप सळी आहेत यासाठी आपल्याकडे संपर्क क्रमांक असेल तर दिल्यास चांगले होते किंवा टोल फ्री क्रमांक देवा चोरीला गेल्यास किंवा टूटीफ्रूटी झाल्यास कंपनीने किती दिवसात शेतकऱ्याला परत सौर ऊर्जा बसविण्यात किती वेळ लागू शकतो संपूर्ण माहिती असल्यास योग्य होईल करण कंपन्या खूप सलहित असल्यामुळे वेळेवर माल देत नाहीत

  • @vishalchaudhari1999
    @vishalchaudhari1999 หลายเดือนก่อน +2

    pan tari harkat nahi aamhi ajun vaat pahun gheu karan amhala aamchya garjan peksha mahatvach bjp hidu sarkar mahatva che ahe

  • @gorakhkhade6679
    @gorakhkhade6679 27 วันที่ผ่านมา

    कर्ज माफीच काय झालं

  • @SubhashPawar-z4b
    @SubhashPawar-z4b หลายเดือนก่อน

    कजॅ माफी च बोला ना साहैब

  • @ShriramDhawade
    @ShriramDhawade หลายเดือนก่อน

    Please karj mafi Karachi at a mag sarkar nakki jinkel❤

  • @Shinde-t5i
    @Shinde-t5i หลายเดือนก่อน

    सौर ऊर्जा नुसत्या ऑनलाईन केलेत वास्तविक पाहता काही नाही

    • @KailasTechnical
      @KailasTechnical  หลายเดือนก่อน

      95 टक्के मिळालेत

  • @NimbPawar
    @NimbPawar หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @suniljadhav6955
    @suniljadhav6955 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांना दिवसा वीज द्यायला काय फाशी आली काय?

    • @KailasTechnical
      @KailasTechnical  หลายเดือนก่อน

      ती पण मिळेल

  • @atulrakhunde8488
    @atulrakhunde8488 หลายเดือนก่อน +2

    Pick vima milala nahi

  • @vitthaljadhav2531
    @vitthaljadhav2531 หลายเดือนก่อน

    आरक्षण चं काय झालं ते सांगा

  • @Satishpatil-l8p
    @Satishpatil-l8p หลายเดือนก่อน

    दादा लय विचार करत आहे

  • @shendepg
    @shendepg หลายเดือนก่อน

    पोती वाचू नका

  • @nitinparakhad7200
    @nitinparakhad7200 หลายเดือนก่อน

    Sarvancha shetat vij a ahe ka.10 takke lokanjawd vij asl.jancha jawd shetat vij nahi tyana kay denar

  • @NavnathKhillare-li8ou
    @NavnathKhillare-li8ou หลายเดือนก่อน +1

    तुझा परदा पास झाला आता

  • @mayurkhedekar8326
    @mayurkhedekar8326 หลายเดือนก่อน

    Shinde.sarkarche.kam.changle.ahe.parntu.tumhi.samjun.ghya.

  • @EknathJeughale-d8j
    @EknathJeughale-d8j หลายเดือนก่อน

    Karja maaf kara fenka fiki band Kara aani Aarakshan Diya

  • @amanathawale4025
    @amanathawale4025 หลายเดือนก่อน

    10 varsya pasun fakat pahani karatat pan nirnay ghet nahi

  • @SanjayKale-m7w
    @SanjayKale-m7w หลายเดือนก่อน

    Karj mapi 2008
    pasun

  • @umsehkharede708
    @umsehkharede708 หลายเดือนก่อน

    Comment katahal llaj wait ichtiya

  • @AnnasahebKadam-dw1xl
    @AnnasahebKadam-dw1xl หลายเดือนก่อน

    Ni

  • @JivanIhare
    @JivanIhare หลายเดือนก่อน

    Karjmafiviahayi kahich bolat nahi vidhansabha ekhi shetkari ani tyanchi gruhlaxmi mahauti sarkarla matdan karnar nahi.

  • @JivanIhare
    @JivanIhare หลายเดือนก่อน

    Mahautisarkarne je don te tin varshat kary kele aahe tyachya far gajavaja karu naye karan ghoshna karunahi shetkryachi sarsakat karjmafi keli nahi. Tumchya reportkard madhe karjmaficha ka ullekh karit nahi.

  • @AshwinShisodey
    @AshwinShisodey หลายเดือนก่อน

    Han Sarkar alatr satvika aur lagte

  • @leelagambhir9813
    @leelagambhir9813 หลายเดือนก่อน

    पहिल्यांदाच टंसॅ बंद करा पैसे वाटा काम करून आमी मेलो

  • @raosahebkhatode9584
    @raosahebkhatode9584 หลายเดือนก่อน

    बातम्या देणारे मूर्ख आहेत

  • @sainathkhandave5309
    @sainathkhandave5309 หลายเดือนก่อน

    pilvimanahi

  • @shivajiadhav8817
    @shivajiadhav8817 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही कर्जमाफी केली नाही बाकीचे रामायण सांगू नका