Mayatai tumi majya aavadtya lavni sampradaya Thane
perfect ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
कृष्णा मुसळे यांचे ढोलकी वादन खूप छान तसेच माया खुटेगावकर यांची आदाकारी त्याहुन सरस
अजून काही भाऊ फक्कड च्या लावण्या चे व्हिडीओ दाखवा
माया खुटे गावकर या तर मोडनिंब कला केंद्रात होत्या काही दिवस खुप गाजलेल्या कलाकार आहेत ❤🤩💃🤩💃🥰😍🤭
Sundar Rachana।& performance अप्रतिम
Sunder ..Maya taicha jabab nahi ..
fakkad lavni❤❤❤❤❤❤❤❤❤
लावनी आगोदर असली मन मन कशाला पाहीजे?.
Utkrushtha nivedan.
अप्रतिम,
One More Addition to the alreadly existing 21 Beauties of our 9 YARD NAVARI KACCHE KASTA SAREE GODS
Apratim
अप्रतिम 👌
Anand,Netane
माया,,,,जनि मेरा नाम हिंदी picture,,,,(हेमा,, देवानंद) ,,,,हो मेरे राजा,,, खफा न होना तेरा बहाणा देरसे आणा ,,,,,,वादा तो निभया,,,,हे गाणे म्हणा,, tumachya m.no.daya..कार्यक्रम ठेवायचा आहे
ढोलकीच्या तालावर मायाताई नाचतात की मायाताईच्या ठेक्यावर ढोलकीपटू ढोलकी वाजवतो हे लवकर लक्षातच येत नाही ,इतकी जुगलबंदी अप्रतीम आहे !
WA... Very nice lavni video song and dance no one Lay bhari mayatai
माया बाई कडक,हि नार वाण्याची, ठुमकत करते सगळ्यांना मादक , मस्त तय्यार आहेय बाई चे
Ya saglya lawnya kuth UK n milawlya? Mi usa madhe ahe. Mala he script/ lawnya/ mahiti havi ahe
बारा बलुते पैकी मुस्लिम कोठे आहे??????
अहो मुसलमानांच नाव कसं घेतील ते ? मुसलमान सोन्यासारखे पिवळे, धुतल्या तांदळागत असतात. दुसऱ्या एका लावणी मध्ये ब्राम्हण समाजाचा कसा उपहास उडवलाय ते बघा. पण मुसलमानांचा उडवायला डांगीत दम असावा लागतो ना
Beautiful
kishor
Best tai