Navi janmen Mi - Highlights | 23 Dec 2024 | Full Ep FREE on SUN NXT | Sun Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 3

  • @kishorimestry125
    @kishorimestry125 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    स्वानंदी मणिच्या मागे पुढे करायची काही गरज नाही . मणिसारखा नवरा असण्यापेक्षा नवरा नसलेला कधीही चांगल. बिचारी स्वानंदी . सरपोतदाराच्या घरात स्वानंदीचे अजुन हाल होतील. तिचा नवरा सरपोतदाराचा जप करत बसणार .

  • @MohitNavgire-j4h
    @MohitNavgire-j4h 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरपोतदार मणी चा वापर करत. आहे मतलबी बापमणीलाकधीकळणार. सरपोतदार. आपला व स्वानंदी चा वापर करतात

  • @ashvinianarase7318
    @ashvinianarase7318 45 นาทีที่ผ่านมา

    ही मालिका खरंच बंद करा मालिका बघून माझ्या दिवस आठवतात मला आता