श्री स्वामी नाम महिमा | श्री. कमलाकर तपस्वी | Shree Swami Naam Mahima | Shri. Kamlakar Tapsvi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024
- श्री स्वामी नाम महिमा - Shree Swami Naam Mahima
श्री स्वामी समर्थांचा नाम महिमा सांगणारा श्री स्वामी गुणगान पर नामस्मरणाचा व भक्तीगीतांचा कार्यक्रम.
हा कार्यक्रम दिनांक १२ जानेवारी २००६ रोजी ओरायन स्टुडिओजच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त श्री. कमलाकर तपस्वी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सादर केला.
सहभागी कलाकार -
हार्मोनियम - श्री. उदय शहापूरकर
तबला - श्री. सुहास गेटवे
ढोलक व सह गायन- श्री. योगेश तपस्वी
तालवाद्य व सह गायन - श्री. गोपाळ कदम, श्री. अनिल बागलाणे, श्री. पराग मराठे व श्री. जयदीप मराठे
Om namo shree guru dev data 🙏♥️ shree Swami samarth ♥️🙏 Jay jay Swami samarth mauli 🚩🙏♥️👍
श्री स्वामी समर्थांय नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री महालक्ष्मी नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री महालक्ष्मी नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री महालक्ष्मी नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री स्वामी समर्थांय नमः श्री स्वामी समर्थांय नमः
Mazi bhakti ajun drudha zali kakanche Bhajan aykun dolyat Pani aale❤
काकांना कधी ही ऐका स्वामी महाराजांच्या एकदम जवळ जायला होतं... काय जादू आहे....
" ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमः "
व्हा क्या बात अशी उत्कृष्ट दैवी आवाज आणि भाव रचना यश त्रिवार वंदन स्वामी समर्थ महाराज यांना 🙏🙏🙏
Deep sonrase vice Immortal. Samarthaynmaha🙏
अलभ्य दिव्य लाभ
श्री स्वामी समर्थ।। जीवंत भजने .मनापासून गायलेली.ॐ
खुप छान वाटले
तपस्वी काका तुम्हाला शतशः प्रणाम तुमच्या तील आवाज एकूण मी भक्ती पंथाला लागलो भगवंत विषयी दृढ श्रद्धा निर्माण झाली. काका शंकर बाबा तुम्हाला अजून छान गाणे गाण्याची प्रेरणा देवो.
तपस्वी काका आता राहिले नाहीत 😭😭
श्री स्वामी समर्थ
काका ह्या वर्षीचा अहदनगर चा शंकर महाराजांच्या मठात कार्यक्रम खूप छान झाला ❤❤❤ अस ऐकत होत ऐकतच रहावं ❤❤❤
स्वामी हो
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏
shree swami samarth jay jay swami samarth👏👏👏👏👏👏👏👏👏❤
Jay jay shree Swami samarth 👏👏👏👏👏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
🙏🏾shree🙏🏾 swami 🙏🏾 samarth 🙏🏾 Jay Jay Swami Samarth 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
🌸🙏Shri swami Samarth🌸🌹🙏
खूप खूप आभारी आहे.जुन्या आठवणी ताज्या केल्यात त्याबद्दल धन्यवाद.
Khup chan dhanyavad khup aathavan zali mi ata ekatiy
काकांना गुरू स्थानी मानून रोज सकाळी त्यांना समोर कल्पुन स्वामी लिलामृत तारक मंत्र वाचन भक्ती चालु आहे.
Shree swami samarth
Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri
ओरायन स्टुडिओ चे मनापासून आभार... फार दिवसांनंतर काकांचं लाईव्ह रेकॉर्डिंग ऐकायला मिळालं. ही ध्वनिफीत शेयर केल्याबद्दल त्रिवार आभार
अद्भुत आणि अलौकिक, अतिशय भावपूर्ण आणि उत्कट भावाने श्री. तपस्वी सरांनी गायले आहे... आणि आपणा सर्वांची तितकीच भावोत्कट साथ लाभली आहे.... खरोखर अनुपम भक्तीचा आनंद लाभतो.
तपस्वी काकांचा आवाज ऐकून अगदी अक्कलकोट गेल्या सारखे वाटले फारच भावपूर्ण स्वामी गीते खूपच छान वाटले
श्री स्वामी समर्थ
कृपया काकांनी गायलेली गोरक्षनाथ व नागनाथांची भजने किंवा त्याची लिंक असेल तर पाठवा
9307176730
Sahi baat boli aapne yogesh ji, kaka ke saath aapne bhi bahut acha gaya, I like your performance also, Jay Shree swami samarth🙏
@@bhaktisudha9 QA lpql
टप्स्वीकाका तुमची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही। तुम्ही रचना केलेली स्वामी समर्थ लिलामृत पोथी रोज संध्याकाळी म्हणजे मानस पूजेत वाचतो। त्यामुळेच मला दीर्घ आयुष्य लाभले आहे अशी माझी दृढ धारणा आहे। तुम्हाला शतशः प्रणाम।
Shree Swami samartha
Tapasvi Kaka is God gift Singer of Swami Samarth maharaj
Agdi khare ahe. Roajch Kakanchi aathvan yete
हि पोथी कुठे मिळेल.... कृपया मार्गदर्शन करावे....🙏
मी ही पोथी तपस्वी काकांकडून घेतली होती त्यांचे राहत्याघरातून। परंतु त्यांचेनिधना नन्तर त्यांचा परिवार कुठे आहे माहीत नाही। कृपया त्यांचे पुतणे श्री योगेश तपस्वी यांना सम्पर्क करा। ते ह्याच comnents मध्ये आहेत।
Shree Swami Samarth 🙏🙏
Kiti vela aikle tri man bharat nahi khup ch chan 🌹🙏🌹🙏🌹
🙇♀️♥️🙇♀️
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
तपस्वी काका,
तुमची भजने अनेक वेळा ऐकायचा योग आला, आमच्याकडे ही आपला स्वामी भजना चा कार्यक्रम झाला. अजुनही त्या आठवणी आहेत. वाईट हेच वाटते की आपला अजुन सत्संग सर्वांना मिळावयास हवा होता.
स्वामी हो 🙏🌹
Jay guru dev swami TV🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan kaka Apnas udand ayushya labho.
No words for all song of tapsvi kaka 1ch no. shree swami samarth
🎉🎉jai jai shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏
🎉🎉
🎉🎉🎉
देहच स्वामीमय जाहला
🙏🌺‼️श्री स्वामी समर्थ ‼️🌺🙏
Jaysadguru shree swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🎉🎉8jai jai shree Swami Samarth 🙏🙏
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏
श्री स्वामी समर्थ महाराज की जय🌹🙏🌹🌹🙏🌹 स्वामी हो🙏🌹🙏💐💐💐🙏🙏
Sir,
यूट्यूब ला तुमचं भजन ऐकलं,आनंद झाला..आम्ही तुमची भजन सतत ऐकतो..खूप आनंद! 🙏🙏🙏🙏
सौ.सुमती देवळे
तुमच्या भजनाची भक्त
खरंच खूप छान व्हिडिओ आपण डाउनलोड केला आहे
Khup Chan ahe 🙏🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
Shree Swami Samarth 🙏 shree Swami Kaka Mauli 🙏
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth
Apratim shree swami samartha
श्री स्वामी समर्थ महाराज
गुरुदेव दत्त
Swami ho 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ अप्रतिम भजन
🌷🌼🌺🌹💐🌸💮🌻Sri Soumi maje bagvat🌸🌻💮🏵💐🌹🌺🌼🌷
Shir swami samarth🙏❤️🙏🙏
Tapasvi kaka aapka song sunte hi bahot shanti aur anand milta hai
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः खूप चहा आहे तपस्वी काकाचे भजन आहे मन मुक्त होऊन गेला आहे जोंधळे आप्पासाहेब लक्ष्मण राहणार काळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड 30 10 2023
चला जाऊ या अक्कलकोटला..
Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri
माझ्या घरी सन 1933 सालापासून श्री दत्त उपासना चालू आहे,सन 1997 मध्ये स्वामींचे प्रकट दिनाच्या दिवशी काकांचा कार्यक्रम झाला व दर वर्षी होत होता,त्यावेळी मला काकांनी सांगितले होते की "अविनाश तुझे घर म्हणजे स्वामींचा मठ होणार आहे,त्याप्रमाणे गेले 10 वर्षा पासून स्वामींचा मठ झाला असून स्वामींचे प्रत्येक कार्यक्रम चालू असतात"श्री स्वामींची कृपा प्राप्त झाली आहे"स्वामी समर्थ शरणम।।।।।
।। श्री स्वामी समर्थ ।।
Khup sunder 🙏🙏
khup chan,ajun asel tr nakki yekwa🙏🙏🙏swami om
Khup Chaan
या सत्संगात खालील कलाकार काकांबरोबर होते..
हार्मोनियम- श्री उदय शहापूरकर
तबला- श्री सुहास पेटवे
ढोलक व सहगायन- श्री योगेश तपस्वी
तालवाद्य व सहगायन- श्री गोपाळ कदम, श्री अनिल बागलाणे, पराग मराठे व जयदिप मराठे.
वा, सर्व सहकाऱ्यांचा उल्लेख description मध्ये समाविष्ट करत आहे. मनःपूर्वक धन्यवाद !
खुप छान रचना आहे
आम्हाला काकांच्या सर्व सीडी मिळतील का
Contact number द्यावा
श्री महेश रायरीकर ..9890087003
Waa Khup chan🌹🌹🌹🙏🙏🙏
Swamicha Prasad manje tapsvi kaka Jay Jay swami samerth
जय हो
Tapasvi Kaka...tumhi dileli pothi mi roz vachte....tumchi aathvan yete...
Thank you. काका खुप आठवण येती तुमची.👌👍☺😢
🙏🙏 khoop chan
Swami om Super fine
Tapasvi sir ...you are great singer.......wahhhwahhhh
खरंच खूप खूप धन्यवाद! जुन्या आठवणी जाग्या झाल्या! खूप छान वाटते आहे. अजून विडिओ असतील तर कृपया अपलोड करावे.
Atisy God manus
स्वामी आई
काय बोलावे अप्रतिम
बाबान चे एकही भजन कार्यक्रम चुकवला नाही स्वामीं न ची कृपा
बऱ्याच तपस्वी काकांच्या चाहत्यांना माहित नसेल की काकांचे 28 मार्च 2017 रोजी पुणे येथे निधन झाले। येथील काही पोस्ट वरून तसा समज होतो। पण ते आपल्यातच आहेत।
Shri swami samarth
जादुगार
Kaka🙏🙏🙏
काका अहमदनगर भजन कार्यक्रम हाऊस फुलं होता.स्वामी भक्तांना जागा कमी पडली.काका आवाज जादु आहे जय शंकर
Need Swami Samarth Gazar sung by Tapaswi Kaka
Tapasvi Kaka cha Contact no. Ahe ka??
तपस्वी काका।
Aikun spurthi yete
Battery charge hote
अलभ्य दिव्य लाभ
श्री स्वामी समर्थ
❤
🙇♀️♥️🙇♀️
तपस्वी काकांचेनवीन स्वामींची गाणीकुठे मिळतील
Shree swami samarth
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ❤❤❤❤
Swami ho🙏🙏🌹🌹🌹🙏🙏
काका सारखे स्वामीभक्त आणि स्वामीभक्ती दुर्मिळ अनन्यसाधारण भक्तशिरोमणी व्यक्तिमत्व स्वामी ॐ