दादा चे ऑफिस तुम्ही गेले होतं का.. तेत गेले वर तासनतास भेटल्यावर दादा मला भेटल नाही... आमचे सारखं सर्वसामान्य जनतेचे विचार करत नाही मला खूप वाईट अनुभव आले आहे... त्यासाठी म्हेत्रे साहेबांना निवडून यायला पाहिजे.... असा मी श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्याकडे कळकळीने विनंती करतो.... गेले विधानसभा मी दादांना वोट केलो होतो.... पण आता नाही....
उजनी च पाणी साहेबाच्या प्रयत्नाने आले हा श्रेय साहेबांना तोही त्याचा काळात पुणॅ झालं असतं पण दुर्दैव तालुक्यात आमदार काँग्रेसचा राजयात सरकार भाजपचा असे झाल्यामुळे हे कामाला निधी उपलब्ध झालं नाही आता दादा च्या काळात सरकार भाजपचा असे झाल्यामुळे कारंबा पंप हाऊसच काम पुणॅ झालं महणजे दादा आणले असे होत नाही हे श्रेय साहेबांना जाते हे निक्षित
निपक्षपातीपणा म्हणून हे चॅनेल ला आम्ही पाहत होतो पण बोलभिडूने भाजपच्या बाजूने हा vdo बनवला आहे! आज समजलं मोठ्या चॅनेलसोबत भाजपा आता छोट्या चॅनेल ला सुद्धा पाकीट पुरवण्याचं काम सुधा हाती घेतलाय
अक्कलकोट मध्ये यंदा आमदार मा.सिद्धारामजी म्हेत्रे आमदार होऊन मंत्री होणार
@@mahadevnchungi6438 स्वप्न पाहणे चांगले असते पण असले स्वप्न पहणे म्हणजे जरा….😅😅😅
@@SSM99999😅
किती काही झालं तरी यंदा फक्त सिद्धारामजी म्हेत्रे साहेब फिक्स
Sachin dada कल्याणशेट्टी आपल्या कामाच्याजोरावरती पुन्हा एकदा आमदार होणार ✌️✌️🪷🪷
तुम्ही तर म्हेत्रे समर्थक दिसताय
असले काळे कारनामे कितीही यंदा कमळीस उपटुन टाकणार
गेले ते दिवस रहिल्या फक्त आठवणी😂😂
अक्कलकोट मध्ये धनगर मतदान मोठ्ाप्रमाणावर आहे जवळपास 50 60 हजार च्या आसपास आहे धनगर जिथे मतदान करतील तिकडे विजय फिरणार
😅😅😅😂😂@@JBS-77777
only kalyanshetty saheb
अक्कलकोट मध्ये धनगर मतदान मोठ्ाप्रमाणावर आहे जवळपास 50 60 हजार च्या आसपास आहे धनगर जिथे मतदान करतील तिकडे विजय फिरणार
@@JBS-77777 lingayat samaj pn important.. te tharvtat kunala amdar krych te
आत्ता फक्त आणि फक्त दादा,
दादा शिवाय पर्यायी नाही...#SACHINDADAKALYANSHETI
भावी आमदार सिद्धारामजी म्हेत्रे 🙏🏻🚩
Sachin kalyanshetti 💯💪💪
नक्की पडणार म्हेत्रे साहेब कॅबिनेट मंत्री होणार आहेत याबारी
@@mahadevnchungi6438आयुष्यातून उठणार नकीच मटका किंग.
म्हेत्रे साहेब ✌️
1999 ये 2004 आणि 2004 ते 2009 परत 2009 ते 2014 पर्यंत सरकार कोणाचे होते मग कुणाच्या कार्यकाळ मध्ये काम झालेला आहे हे पण लक्षात घेतला पाहिजे
यावेळी म्हेत्रे साहेब च विजय होणार आहेत ✌️✌️💯💯✋✋🧡🧡🤍🤍💚💚
अक्कलकोट तालुक्याचे विकासरत्न मा श्री सिद्धारामजी म्हेत्रे साहेब
मित्रा मटका, क्लब,आणि बार रत्ना नकीच आहे😅
आपकी बार सिद्धाराम म्हेत्रे आमदार
म्हेत्रे साहेब फिक्स
सुमित जगदाळे खूपच छान! तुमचं DD सह्याद्री वरच बातमी पत्र बघायचो आम्ही. छान करता आहेत, अजून व्हिडिओज येऊ देत.
सचिन कल्याणशेट्टी १००% विजयी होणार..✌️✌️
अक्कलकोटकर यंदा 50000 हजारांनी आपटणार भजापाला हे लिहुन ठेवा कुठेतरी
💯 b.j.p
@@mahadevnchungi6438 घंटा😂😂😂
@@mahadevnchungi6438घंटा😂😂😂
म्हेत्रे साहेब अमादर ❤️✌️
पाणीदार आमदार फक्त म्हेत्रे साहेबच🙌🔥💯😎
सिद्धाराम म्हेत्रे आमदार होणारच
पाणीदार आमदार 22वर्ष संघर्ष केले ला योद्धा भावी आमदार अक्कलकोट तालुका मा सिद्धराम म्हेत्रे साहेब 9696👑❤️
अक्कलकोट फिक्स आमदार सचिन दादा ❤
या वेळी नकी साहेब निवडून येथील 9696
अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ कारखाना अजूनही भग्न अवस्थेत आहे याच संपुर्ण जबाबदारी कमळाचे लोक आहेत.
Maharajana aapshabd vaparnare banvtil ka mag 😑🙏🏻🙏🏻🙏🏻
Sachin Dada..... 🌺🌺🌺
आदळुन आपटणार अक्कलकोटकर यंदा
@@mahadevnchungi6438 जास्त लोड घेऊ नको....... 😁😁🤣🤣
आमदार सचिन कल्याणशेट्टीच 50000हजार मताधिक्य घेऊन विजय होतील
तेवढ्याने पडतील याचा विश्वास आहे
स्वामी समर्थ कारखाना अजूनही बंद आहे. खोटी माहिती देऊन महायुतीच्या फायद्यासाठी व्हिडिओ बनवू नये.
येणार तर दादाच 👑👑
🥀🍌🍌
Sachin dada fix Vijay ✌️✌️
कहो दिल से म्हेत्रे साहेब 🔥
फक्त म्हेत्रे साहेब 👑
100% होणार सचिन कल्याण सिटी चा काम आहे केंद्रात भाजप आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले तरच महाराष्ट्राचा विकास होणार आहे
म्हेत्रे साहेब आमदार होणार
अक्कलकोट तालुक्यातील जनता खूप सुज्ञ आहे हे आतापर्यंतच्या सर्व निवडणुका मध्ये दाखवुन दिले आहे
फक्त म्हेत्रे साहेब
Only saheb 9696
Only sachin Dada fix aamadar
SSM Sarkar
Sachin dada kalyanshetty 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Only sachin dada❤❤
Sachin Dada✌🏻
Hindu Ek vha, nahi tar Maharashtra cha Karnatak hoil. Mahayuti fakt 🔥
😂😂 Maharashtra drohi 😂😂 bjp
ओन्ली साहेब 👑💞❤️🔥✌️🤚❤️
! असले रिपोर्टर आणि न्यूज़ चैनल मुळे महाराष्ट्र ची वाट लवली आहे आणि गुजरात समृद्ध झाला आहे!
आपला माणूस सचिन दादा फिक्स सोलापूरचे पालकमंत्री होणार १०० टक्के
अगोदर आमदार होऊ दे मग बाकीच स्वप्न बगा यंदा घरच वाट मोकळी आहे
फक्त सचिन दादा❤❤❤
कडकडेना निघा घरी यावेळेस
दादा चे ऑफिस तुम्ही गेले होतं का.. तेत गेले वर तासनतास भेटल्यावर दादा मला भेटल नाही... आमचे सारखं सर्वसामान्य जनतेचे विचार करत नाही मला खूप वाईट अनुभव आले आहे... त्यासाठी म्हेत्रे साहेबांना निवडून यायला पाहिजे.... असा मी श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्याकडे कळकळीने विनंती करतो.... गेले विधानसभा मी दादांना वोट केलो होतो.... पण आता नाही....
Good presentation... clear and impactful voice of an anchor..
SSM
उजनी च पाणी साहेबाच्या प्रयत्नाने आले हा श्रेय साहेबांना तोही त्याचा काळात पुणॅ झालं असतं पण दुर्दैव तालुक्यात आमदार काँग्रेसचा राजयात सरकार भाजपचा असे झाल्यामुळे हे कामाला निधी उपलब्ध झालं नाही आता दादा च्या काळात सरकार भाजपचा असे झाल्यामुळे कारंबा पंप हाऊसच काम पुणॅ झालं महणजे दादा आणले असे होत नाही हे श्रेय साहेबांना जाते हे निक्षित
5 years mdhe dayrect pani ky udt udt ale ki ky
लिहून घ्या म्हेत्रे आमदार होतील,मी भाजपचा असून सांगतोय
झोपेत आहेस का मित्रा.
सगळे बॉर्डर सील झालेली आहे 80% बोगस मतांचा बोगस मटकाकिंग आमदार काय आदर्श देणार आणि घेणार.
अहोरात्र जनतेसाठी झटणारा नेता फक्त सिद्धाराम म्हेत्रे.... पाणीदार आमदार
आमदार सिध्दाराम म्हेत्रे साहेब फिक्स आमदार
Ssm 9696पानिदर आमदार
Only SSM
Sachin Dada❤❤✌️
नीट माहिती घ्यायला पाहिजे होती...... सगळी बातमी खोटी आहे ही. कल्याण शेट्टी चा तुम्ही जो प्रचार करत आहे तो खोटा आहे
एकाच वादा पुन्हा सचिन दादा
Sidharam mhetre zindabad✌️✌️
कोण कितीही बोलुदे निवडून येणार तर सचिन दादा च
सचिन दादा 100% निवडून येणार .
Sachin Dada ✌️✌️
आधी उसाचे बिल दे मग आमदारकीला थांब
म्हेत्रे साहेब 9696
म्हेत्रे साहेब पाणी आणलं आम्ही साहेबांना निवडून आणूं
Only dada
कहो दिल से
म्हेत्रे साहेब फिर से!!!
Sachin Dada 100/winner Aamdar.we akkalkotker fully support you.
Only Sachin Dada
सिध्दाराम मेत्रे च अमदार होनार
फक्तं आणि फक्तं म्हेत्रे साहेब
नवीन भिडू❤
सचिन दादा १००% फिक्स
Only Sachin Dada Kalyanshetty 🎉
Sachin Dada ch nivdun yenar !
Only BJP ✌️
VBA only❤
Only Dada
सिध्दाराम म्हेत्रे वीजयी होणार 1000 %
यावेळी फिक्स आमदार मा. सिद्धारामजी म्हेत्रे साहेब... ✌️✌️
स्वामी समर्थ कारखान्याची निवडणूक झालीय फक्त कारखाना चालु झाला नाही😂
स्वामी समर्थ कारखाना चालू कारण्यासाठी मी कारखाना ला मदत करतो म्हणून जाहीर सभेत बोलून अणि आतून छुपा व्हिरुद्ध करून आपला पोळी बजावणार सचिनराव कल्याणशेटी
कल्याणशेट्टी निवडून येणार नक्कीच 🌹🌹🌹🌹🌹
सचिन दादा कल्याणशेट्टी ❤❤❤❤❤❤
Only sachin kalyanshetti 🎉🎉🚩🚩
पाणीदार आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी विजयी भव :
लाजा वाटुदे पाणीदार म्हणायला
बोल बेडूक खूप चांगलं काम करत आहे त्यामध्ये मला इच्छा आहे बोल व्हिडिओ मध्ये काम करणे
सचिन दादा विजयी होतील…🪷🪷
Bhau sachin dada ni amcchy gavala bharpur nidhi dila ahe yachy agodr fakt ashvasn milt hote tyamule sachin dada la bhargos mtadan ahe fix amdar Sachin dada❤
*होय,*
*इतिहास घडतोय*
*अक्कलकोट मध्ये कमळ फुलतोय!!*
*दादा पर्व 2.0*🚩
स्वतः चा पोट भरण्यासाठी हे असले न्यूज़चैनल जनता चे पोटावार लाथ मारते .. बोलबिडु अक्कलकोट ला येऊन सर्वे केला आहे का?
Sachin dada❤
Sachindada kalynshetti 👍👍
निपक्षपातीपणा म्हणून हे चॅनेल ला आम्ही पाहत होतो पण बोलभिडूने भाजपच्या बाजूने हा vdo बनवला आहे! आज समजलं मोठ्या चॅनेलसोबत भाजपा आता छोट्या चॅनेल ला सुद्धा पाकीट पुरवण्याचं काम सुधा हाती घेतलाय
बोल,भिडु एकतर्फी बातमी बनवुन खिशा गरम केलेल दिसतोय पण सामान्याचं कौल मा.सिद्धारामजी म्हेत्रे यांच्याबरोबर आहे.
Only sachin dada kalyansheety
Only mhetre saheb❤
Dada once more
कहो दिल से म्हेत्रे साहेब फिरसे ✌🏻🚩💯
सचिन दादा 👑✌️
Sachin dada ✌🏻