ऑर्किडच्या फुलांची काडी ३ दिवसापर्यंत पाण्यात उभी करून ठेउन ताजी राहतात पण पाणी रोज बदली करत जा. त्या नंतर फुलं काढून डब्ब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवा अजुन ३ ते ४ दिवस टवटवीत राहतील.
तुम्हाला 2 फूट ची कंठी तयार करायची असेल तर साधारण तुम्हाला 6 ते 7 ऑर्किड च्या कांड्या लागतील. तुम्ही 1000 ते 1200 चार्ज करू शकता. किंवा ज्या प्रमाणे तुम्हाला फुलं मिळाली त्या हिशोबाने कमी जास्त किंमत ठराऊ शकता.. ऑर्कड ची फुलं तुम्हाला दादर ला मिळतील.
Wow khup Sunder
Thank you❤️
खुपच सुंदर 👌🙏🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
कंठी अतिशय सुंदर केलीत. 👌👌
धन्यवाद ❤️
Khup Sundar ani ekdam simple 👌
खूप खूप धन्यवाद 🙏
खुप आवडली मला. 👌
Thank you❤️
खुप छान 👌👌
धन्यवाद 🙏
Khup sunder kanthi banvli
खुप सुंदर धन्यवाद 🙏
Wow.kiti.sundar.kala.kruti.
खुप खुप धन्यवाद 🙏
Khup Sundar kanthi
खुप खुप धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद 🙏
Khup sundar👌👌
धन्यवाद🙂
Khup chaan 👍🏻
खूप खूप धन्यवाद 🙏
अप्रतिम ❤
खूप खूप धन्यवाद 🙏
खूपच सुंदर
Thank you ❤️
अप्रतीम आहे फारच
खुप खुप धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद 🙏
Khuppppp chhan❤
खूप खूप धन्यवाद 🙏
Very beautiful 🎉🎉🎉
Thank you ❤️
खूप सुंदर
खूप खूप धन्यवाद 🙏
Very pretty❤😍 🙏
Thank you so much for your love and support 🙏
Nice 👌🏼👌🏼👌🏼
Thank you so much for your love and support🙏
Thanku hi kanthi dhkvlyabddl baher khup ch mahag viktat hi kanthi
U r most welcome 🙏
Khup chan tai
धन्यवाद ❤️
खुप छान
धन्यवाद
Excellent
Thank you ❤️
Mast aahe
खूप खूप धन्यवाद 🙏
2 feet haar la kiti GM tagaar laagel? Video mathi haar kiti feet cha aaheat?golden pati..tunaj golden rose bnvun sktat ka!?
500 grm टगर लागेल. व्हिडिओ साठी 1 फूट चा हार बनवला आहे. हो तुम्ही गोल्डन फुलं लेस नी बनऊ शकता.
Far chan aankhi kanti saril tar dha khava ❤
हो नक्कीच
Tai mazya tagar chya klya red hotat tagar chi jwellary kuthe ani kshi store keravi ti sanga na plz
ज्वेलरी बनवून झाली की थोडा स्प्रेनी पाणी मारून प्लास्टिक पिशवी मध्ये बंद करून प्लास्टिक किंवा स्टील डब्ब्यात ठेऊन फ्रीज मध्ये ठेवा. कळी फ्रेश राहील
@easyartandcraft2203 water mule khrab tr hot ny na
नाही होत. स्प्रे नी पाणी मारा
@@easyartandcraft2203 thank you so much
Welcome 😊
Orket kontya Glu ne chitkvla tumhi
B-6000
Which glue have u used to stick the petals.
Yes, new idea of kanti.
कंठी style. Beautiful 👌
Thank you so much for your love and support 🙏I have used B 7000 glue.
@@easyartandcraft2203pn Tai tya Glue ne Flowers sukhun tr nay janar na thodya velat🙄🙄
अजीबात नाही.. 4 ते 5 दिवस छान टवटवीत राहणार.
@@easyartandcraft2203 हा कंठी बनवण्याचा course पण आहे ना??...मी मध्ये insta वर ad पण पाहिली होती
Gypsy fower stationary show la bhete l ka..kuthe bhetel..aani green eaves buke vaa ladel bhetel ka..!?
सर्व समान तुम्हाला दादर फुल मार्केट मध्ये मिळून जाईल.
टेगर च्या कळ्या B-6000 या glue ने चिपकवू शकतो का
त्या व्यवस्थित आकारात चिटकल्या जाणार नाहीत.
Tai orchid chi full jast divas fresh kshi rahtil te sanga na
ऑर्किडच्या फुलांची काडी ३ दिवसापर्यंत पाण्यात उभी करून ठेउन ताजी राहतात पण पाणी रोज बदली करत जा. त्या नंतर फुलं काढून डब्ब्यात भरून फ्रीज मध्ये ठेवा अजुन ३ ते ४ दिवस टवटवीत राहतील.
❤
खुप खुप धन्यवाद 🙏
Mala ashi kanthi banuvan dyaal ka ?
Hi..khup chhan haar..
Malasangana ha kiti feet cha bnavla aahe.kiti price la sell kraaicha..
2 feet bnvaaicha aseal taar kiti matireal laagel..aani orhid phool kuthe bhetel..?
तुम्हाला 2 फूट ची कंठी तयार करायची असेल तर साधारण तुम्हाला 6 ते 7 ऑर्किड च्या कांड्या लागतील. तुम्ही 1000 ते 1200 चार्ज करू शकता. किंवा ज्या प्रमाणे तुम्हाला फुलं मिळाली त्या हिशोबाने कमी जास्त किंमत ठराऊ शकता.. ऑर्कड ची फुलं तुम्हाला दादर ला मिळतील.
खूप खूप धन्यवाद 🙏
Tagar kali & gypsi kiti divs fresh rahte
4 ते 5 दिवस फ्रेश राहते
He store kuthe karaich fridge madhe thevla tr 1,2 divas rahil ka???
फ्रिज मध्ये २ ते ३ दिवस फ्रेश राहते.
ही कठी बनवयला कीती वेळ लागतो.
साधारण दोन तास
250 gm tagar me ketnw feet ka haar bnta he?
1 feet ka haar banega.
Orchid la colour kase kele
कलर केलेली फुलं बाजारात मिळतात.
Paper konta ahe pn to
त्याला कॉर्डबोड पट्टी असाच म्हणतात. मी दादर फुल मार्केट मधून आणला होता.
Konta pepar ahe to nav sanga
कंठी पट्टी दादर ला फुलं मार्केट मध्ये मिळते.
khup chaan tumhi class shikvta ka
मी क्लास नाही घेत, खुप खुप धन्यवाद🙏
Ya kanthi chi kay price ahe
माफ करा मी कंठी बनवून विकत नाही.. मला आवड आहे म्हणून मी बनवते. तुम्ही सुद्धा ही कंठी घरी बनवू शकता खूप सोप्पी आहे बनवायला.
ही कठीं बनवण्यासाठी किती पैसे लागतात
200 ते 225 रुपये लागतात.
1 hr madhe banvun hoyil ka he
थोडा वेळ लागतो. जर मदतीला कोणी असेल तर नक्की होऊन जाईल.
Okay
Nakali kalya gheu shkto na
हो घेऊ शकता
English pala kuthe milel. Address sangu shakal ka
मुंबईत दादर फुल मार्केट मध्ये मिळेल.
Tagar kali hi Brown hohu neye tyasathi kay karave ?te saga please
त्यासाठी तगर कली १/२ तास पाण्यात ठेवा मग त्यातले सर्व पाणी काढून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून पिशवीला गाठ मारून ती पिशवी फ्रिज मध्ये ठेवा.
Thank you Tai
Mala udya pagije hoti
माफ करा मी कंठी बनवून विकत नाही. पण तुम्ही ही कंठी घरीच बनवू शकता खूप सोप्पी आहे बनवायला. धन्यवाद!
फुल चुकवण्याचे सोलूशनचे नाव सांगा.
B-6000
English pala kute bhetl
दादर फुलं मार्केट मध्ये.
Khup sunder 👌🏼👌🏼👌🏼
Thank you ❤️
खुप सुंदर
खुप खुप धन्यवाद 🙏
Khup chan
Thank you so much for your love and support🙏