कुरवपूर दत्त मंदिर ll kuravpur shripad shri vallabha ll कुरवपूर संपूर्ण दर्शन ll श्रीपाद श्रीवल्लभ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ธ.ค. 2022
  • आपल्याला कुरवपूर दत्त मंदिर , कुरवपूर माहिती , कुरवपूर संपूर्ण दर्शन , कुरवपूर श्रीपाद श्रीवल्लभ मंदिर या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल.
    kuravpur shripad shri vallabha ( श्रीपाद श्रीवल्लभ ) is first incarnation of Lord Shri Dattatray in Kaliyuga. " datta digambara ya ho " this lyric is all about this incarnation only.
    दत्तगुरूंचे 3 अवतार मानले जातात. त्यातील कलियुगातील पहिला संपूर्ण मानवी अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज , दुसरा नरसिंह सरस्वती महाराज आणि तिसरा अवतार म्हणजे आपले अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज . Once in a life one should visit this shripad shrivalbha temple at kuravpur kranataka .
    #dattajayanti #दत्तजयंती #दत्त #कुरवपूर #kuravpur #girnar #pithapuram

ความคิดเห็น • 168

  • @user-qu2ql2cm1b

    खूप सुंदर माहिती मिळाली,अस वाटतय की आपण स्वत फिरुन आलो .खरोखर खूपच प्रसन्न वाटले. श्री गुरुदेव दत्त समर्थ.

  • @devendrapatil8801

    Shree Swami Samarth

  • @rachanavilankar1093

    ।। श्री गुरुदेव दत्त।।

  • @shripaddegvekar869

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏

  • @somnathsupekar658

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री स्वामी समर्थ महाराज की

  • @seemakulkarni8586
    @seemakulkarni8586 ปีที่แล้ว +1

    जानेवारी 2023 मध्ये गाणगापूर कुरवपूर पिठापुर येथे दत्त महाराज्यांच्या दर्शनाचा योग महाराजांनी जुळवून आणला.

  • @sindhupatil6351
    @sindhupatil6351 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्तात्रय , श्री श्रीपाद श्रीवल्लभ नम्, श्री नृसिंहसरस्वती सरस्वती नम्, श्री सदगुरू नम्. छान व्हिडिओ आहे .

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n วันที่ผ่านมา +1

    कायमस्वरूपी रहावसं वाटतं अशा ठिकाणी😊

  • @sampatmindhe309

    ङिसेंबर 2023 ला अक्कलकोट , कुरवपुर , गाणगापुर दर्शनाचा योग आला

  • @anilwadgure9698

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @vishalgadge-up2vf

    खूप जोरदार माहिती जणूकाही प्रत्यक्ष दर्शन घेतले सर्वाना दर्शन घडविले नकी महाराज आपणास भरभरुन देणार

  • @vijayraokulkarni9896

    खुपच छान वर्णन, शुटींग देखील सुंदर आहे

  • @happysoul6870
    @happysoul6870 ปีที่แล้ว +2

    🌹🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌹

  • @ManishaDesai-tn6zo

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @Narendra_Giridhar
    @Narendra_Giridhar ปีที่แล้ว +1

    ।।श्रीपाद राजम् शरणं प्रपद्दे ।।

  • @manjushasamarth7118
    @manjushasamarth7118 ปีที่แล้ว +1

    श्रीपाद राजम शरणं प्रपदये 🙏🙏💐

  • @swami718

    Shree gurudev datta ☀️🙏🙏 shreepad rajam Sharanam prapadhye ☀️🙏🙏🌈📿

  • @katkegroup8800
    @katkegroup8800 ปีที่แล้ว +2

    Swami samarth kripa.. Thanks

  • @vidyamankar2474

    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @sonalpatane2532
    @sonalpatane2532 ปีที่แล้ว +2

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा