AAI BHAVANI TUJHYA KRUPENE MARATHI KARAOKE With Koras GEET MALHAR KARAOKE by SUNIL MANJREKAR - Male

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • AAI BHAVANI TUJHYA KRUPENE MARATHI KARAOKE
    GEET MALHAR KARAOKE
    SUNIL MANJREKAR
    #AAIBHAVANITUJHYAKRUPENEMARATHIKARAOKE #GEET MALHAR KARAOKE #SUNIL MANJREKAR
    माझ्या गरीब बांधवांनाही कराओके उपलब्ध व्हावे म्हणून मी माझा कोणत्याही प्रकारचा स्टुडिओ नसताना मोठ्या कष्टाने हे कराओके फ्री अपलोड करीत आहे तरी ज्यांना स्वइच्छा माझ्या ह्या कार्यास हातभार म्हणून काही मूल्य द्यावयाची इच्छा असल्यास माझा अकाऊंट नंबर पुढील प्रमाणे आहे
    SUNIL VITTHAL MANJREKAR
    THE FEDERAL BANK LIMITED
    MUMBAI FORT
    ACCOUNT NO.- 10990100715721
    IFSC- FDRL0001099
    CONTACT NO. 8097756240 / 9224111625
    माणसाचा जन्म मिळणे हे आपले भाग्य आहे पण त्याहून एक चांगला कलाकार घडून जगणे हे आपले सौभाग्य आहे, 'कलाकार घडावा आणि घडवावा अभियान.'
    या पूर्वी सर्वत्र हिन्दी तसेच इंग्लिश कराओके उपलब्ध होत होते पण मराठी का नाही? जर तुमच्या सर्वांचा पाठिंबा असेल तर, चांगला कलाकार घडावा आणि घडवावा या दृष्टीकोणातून, मी मराठी कराओके जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करीत आहे, तरी आपल्या सर्वांचे सहकार्य मला असावे, जास्तीत जास्त कलाकारांनी subscribe करून मला पाठींबा ध्यावा ही विनंती,
    मी बनविलेल्या विडियो कराओके मधील काही विडियो व इमेजेस, यूट्यूब व गूगल वर काही वाहिन्यांनी व कॅसेटस कंपन्यांनी अपलोड केलेले घेतले आहेत, सर्वांचे आभार, यूट्यूब व गूगलचा वापर करून मी बरेच काही शिकलो, तुम्ही ही शिका आणि याचा चांगला वापर करा, चांगले कलाकर घडा आणि आपले तसेच आपल्या आई वडीलांचे व देशाचे नाव रोशन करा,
    माझ्या या अभियानाला यशस्वी करण्यामागे आपल्या सर्वांचे तसेच ऑडिओ विडियो प्रसारित वाहिन्या, प्रोड्यूसर कॅसेटस कंपनी आणि म्युझिक वादक, यूट्यूब व गूगल सर्वांचेच योगदान बहुमूल्य आहे,
    मी एक लहान कलाकार आहे, कॉम्प्युटर इंजीनियर आहे ते कोणाकडे शिकलो नाही, गाणे तसेच एडिटिंग देखील कोठे शिकलो नाही, माझा स्वतःचा कोणताही स्टुडिओ नाही, मी एका लहानशा घरात रहातो जागा अपुरी असल्याने घरात छोटासा पोटमाळा बनविलेला आहे त्या पोटमाळ्यावर मी ताटपणे बसूही शकत नाही अशा परिस्तितीत आपल्यासाठी मी रात्री 3:00am -3:30am वाजेपर्यंत कराओके घडविण्याचे काम करीत असतो, ज्या वेळेस आपली अर्धी झोप झालेली असते, म्हणूनच माझे एकच ध्येय कलाकार घडा आणि घडवा.
    धन्यवाद,
    विशेष आभार:-:- लहानपणीच वडील वारल्याने परिस्थिति बिकट होती शाळेत मिळणार्‍या पावावर दिवस काढावा लागायचा केंव्हा तो ही मिळत नसे अशा परिस्तितीत माझ्या चुलत वहिनीने मला तिच्या घरी नेले, मला लहाणाचे मोठे केले, शिक्षण दिले आणि तिच्यामुळेच मी घडलो अशा माझ्या वहिणीसाठी मी ईश्वरा जवळ एकच मागणे मागतो की माझ्या वाट्याचे सर्व सुख माझ्या वहिनीला लाभो आणि तिचे दुख: माझ्या वाट्याला येओ.
    SUNIL MANJREKAR
    SUNILMANJREKAR
  • เพลง

ความคิดเห็น • 70

  • @trimurtikalshettyofficial5168
    @trimurtikalshettyofficial5168 15 วันที่ผ่านมา +2

    खुप फास्ट असतो तुझा ट्रॅक

  • @ravindraovhal172
    @ravindraovhal172 4 ปีที่แล้ว +10

    सुनील जी आपले ट्रेक खूप सुंदर असतात आता टाकलेला आई भवानी हा ट्रेक खूपच सुंदर आहे शिवाय ते क्लिअर असतात अजून मराठी ट्रॅक टाकावे ही विनंती धन्यवाद

  • @shobhasapkale4656
    @shobhasapkale4656 2 ปีที่แล้ว

    सुनील दादा धन्यवाद. आई गोंधळाला ये गोंधळ मांडला खूपच छान ट्रॅक आहे.. व्हेरी नाईस अॅड व्हेरी ब्युटीफूल.. .

  • @jyotikumarbramankar
    @jyotikumarbramankar 8 วันที่ผ่านมา

    अगदी छान ट्रेक मनःपूर्वक धन्यवाद

  • @sachinkadam576
    @sachinkadam576 5 วันที่ผ่านมา

    Superb track 👌👌perfect

  • @manormithe7686
    @manormithe7686 3 ปีที่แล้ว +3

    🙏👏👏👏👌ए मेरी मोहब्बत सुन मै ए मशवरा दुंगा कराओके पाठवा

  • @vitthalkengar239
    @vitthalkengar239 13 วันที่ผ่านมา

    सर, great, तुम्ही खूप छान font मध्येच, कराओ के बनवता. Superb

  • @hariharzaavde254
    @hariharzaavde254 4 ปีที่แล้ว +1

    तुमचे ट्रॅक खूप छान असतात

  • @tvrao2323
    @tvrao2323 หลายเดือนก่อน

    I don't know MARATHI.. still i learned to sing this BHAJAN.... TQ

  • @yashwantchougale9398
    @yashwantchougale9398 2 ปีที่แล้ว

    नमस्कार..साहेब फारच छान ट्रॅक बनवतात धन्यवाद

  • @sreem6322
    @sreem6322 2 ปีที่แล้ว

    Speed khup zaali sunil

  • @dhananjaybabar5848
    @dhananjaybabar5848 2 ปีที่แล้ว

    Khup Chan sir

  • @sangeetakshirsagar8664
    @sangeetakshirsagar8664 2 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर खूप आभारी

  • @suraykantpawaskar2405
    @suraykantpawaskar2405 3 ปีที่แล้ว

    वा गुप छान

  • @ashokmandge6712
    @ashokmandge6712 ปีที่แล้ว

    सुनीलजी आपले खुप खुप आभार अतिशय छान 🙏🙏👌👌

  • @sandipyadav7891
    @sandipyadav7891 3 วันที่ผ่านมา

    म्युझिक खुप फास्ट केले आहे

  • @jyotikumarbramhankar1360
    @jyotikumarbramhankar1360 ปีที่แล้ว +1

    अतिशय छान ट्रेक धन्यवाद

  • @vikaskasekar5595
    @vikaskasekar5595 4 ปีที่แล้ว +7

    फारच सुंदर ट्रॅक बनवला आहे. समस्त गायक मंडळींसाठी हा ट्रॅक या नवरात्रीत एक सर्वोत्तम भेट दिली आहे सुनील सरांनी 👍🌹👍.. धन्यवाद सर 🙏🙏

  • @vitthalkogade115
    @vitthalkogade115 3 ปีที่แล้ว +1

    सुनिल दादा सैराटचाt ट्रेक टाका आणि पुर्ण गीताचा.धंन्यवाद

  • @swapnilgaikwad1137
    @swapnilgaikwad1137 2 ปีที่แล้ว

    सुनील जी धुमधडाका चित्रपटातील प्रियतम्मा गाण्याचा ट्रॅक अपलोड करा. Please

  • @sachinsbabar2231
    @sachinsbabar2231 11 หลายเดือนก่อน

    सर प्लिज अंबाबाई तुझा संबळ वाजला च karaoke टाका

  • @shardssuryawanshi652
    @shardssuryawanshi652 2 ปีที่แล้ว

    Kharokharch सर् तुम्हीं महान आहत yala mahntah Garibache date

  • @saurabhchavan4653
    @saurabhchavan4653 หลายเดือนก่อน

    नमो नमो तुज श्री गणराया बुद्धी द्यावी तुझ गुण गाया बनवा पलझ

  • @manojbaviskar7345
    @manojbaviskar7345 2 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर ट्रँक बनवीला आहे.

  • @brahmadevghadge9443
    @brahmadevghadge9443 ปีที่แล้ว

    Khup khup mothe punnyache kam kele Aahe kunala ganychi iccha aahe para'tu kase gave he kalat nahi tyacha sathi he vardan aahe thanku so❤ much

  • @Satishladaskar
    @Satishladaskar 11 หลายเดือนก่อน

    खूपच छान

  • @sunitakapare5307
    @sunitakapare5307 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर आहे अप्रतिम

  • @ramakhawale2268
    @ramakhawale2268 9 หลายเดือนก่อน

    दादा आपले सर्वच ट्रक खूप सुंदर असतात. मी नेहमी ऐकत असतो पण ह्या ट्रॅक चा स्पीड थोडा जास्त वाटतोय फास्ट मनाव लागत आहे

  • @Satishladaskar
    @Satishladaskar 11 หลายเดือนก่อน

    अनादी निर्गुण प्रगटली भवानी.... या जोगव्याचे ट्रक उपलब्ध आहेत का??

  • @mehulondhiya1469
    @mehulondhiya1469 ปีที่แล้ว

    Sir baaplek madhlya ganyacha uplod kara na plz

  • @nehaindave
    @nehaindave 2 ปีที่แล้ว

    पार्वतीचा बाळा या song च बनवाना please

  • @somnathpatil8428
    @somnathpatil8428 ปีที่แล้ว +1

    very nice

  • @vijaykhandekar8358
    @vijaykhandekar8358 3 ปีที่แล้ว +2

    सर , मैना माझी गावावर राहिली 💯😍😍😍हा कराओके please बनवा🎤🙏🙏💙💙👍👍💖💖

  • @sharvisawant123
    @sharvisawant123 3 ปีที่แล้ว

    मला विधी शर्मा यांनी म्हटलेलं " भोर भई मेरे अंबे" याचं सायलेंट कराओके मिळेल का

  • @deepakchavan4421
    @deepakchavan4421 3 ปีที่แล้ว

    congratulations bohot accha gana banaya Sir aapne 👌👌👌👌 sir mereliye aap
    ashi lajari ratra aahe ye Marathi sog banao na sir plz!😊😊😊😊

  • @bilutheheadshort8060
    @bilutheheadshort8060 2 ปีที่แล้ว

    सुनिल सर तुमचे ट्रेक खूप छान तयार करतात मी नेहमीच तुमचे कौतुक करेल.आणि जवळ जवळ मी 70%तुमचे ट्रेक डाऊनलोड करतो.धन्यवाद भाऊ.

  • @swapnalidevekar2482
    @swapnalidevekar2482 3 ปีที่แล้ว +1

    Khup Chan👌👌

    • @shivrajpawarsongs3371
      @shivrajpawarsongs3371 3 ปีที่แล้ว

      Maine kar dia

    • @shankargaikwad9826
      @shankargaikwad9826 3 ปีที่แล้ว

      Sunil ji mi apla khup motha fan ahe tumchya carauke track varun mi pan practic karto khup khup chan ahet aple track ........thanku so much

  • @snehalmali2117
    @snehalmali2117 9 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

  • @shambhurajchavan7120
    @shambhurajchavan7120 2 ปีที่แล้ว

    Please, "चांगभलं रं, देवा चांगभलं रं" या 'अजय-अतुल' यांच्या गाण्यावरही karaoke बनवा...

  • @sureshrane4901
    @sureshrane4901 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम!!खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

  • @vasantikanetkar5555
    @vasantikanetkar5555 11 หลายเดือนก่อน

    धन्यवाद!!सुनील दादा

  • @pranitsanaye7865
    @pranitsanaye7865 2 ปีที่แล้ว

    Sir jeva tujya batana ani tula phile me he don song uplod kru shktaka

  • @dattatrayashinde1260
    @dattatrayashinde1260 ปีที่แล้ว

    एकच नंबर भावा

  • @nandagaikwad1010
    @nandagaikwad1010 3 ปีที่แล้ว +1

    Dhanyavaad Sir Apratim gitancha track aahe. 🙏🌹👌🌹👌

  • @shardssuryawanshi652
    @shardssuryawanshi652 ปีที่แล้ว

    Khup chan sir gondal

  • @sudhir_mane
    @sudhir_mane 2 ปีที่แล้ว

    Super song making

  • @vinodpande6398
    @vinodpande6398 5 หลายเดือนก่อน

    Bharat bhacha bhacha jai shri ramnavami

  • @shardssuryawanshi652
    @shardssuryawanshi652 ปีที่แล้ว

    👍👍👍👍👍

  • @guddusirsat7622
    @guddusirsat7622 3 ปีที่แล้ว

    Ek number Bhau super

  • @DeepaliLahase-pz6ku
    @DeepaliLahase-pz6ku 10 วันที่ผ่านมา

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼🥳👌👌🏻👌🏼🥳🎉💫

  • @vinodpande6398
    @vinodpande6398 5 หลายเดือนก่อน

    Jai shri ram

  • @deepakkhadke1432
    @deepakkhadke1432 2 ปีที่แล้ว +2

    AWESOME 👍👍👍

  • @vitthalkogade115
    @vitthalkogade115 3 ปีที่แล้ว

    फारच सुंदर ट्रेक बनवला सुनील दादा धन्यवाद.
    प्रल्हाद शिंदे यांच्या भक्ती गीतांचे ट्रेक टाकले तर त्याचे आम्हा गायक कलाकारांना खुप फायदा होईल.आम्हीआपले आभारी आहोत

  • @kumarkoli9815
    @kumarkoli9815 3 ปีที่แล้ว

    Namskar saheb Sundar rachna ka
    run gane set kele ahe apratim

  • @sangitapradippardeshi2138
    @sangitapradippardeshi2138 4 ปีที่แล้ว +1

    Zakaas

  • @jayraamgavde1402
    @jayraamgavde1402 2 ปีที่แล้ว

    छाण

  • @rajashreeadivarekar8239
    @rajashreeadivarekar8239 8 วันที่ผ่านมา

    Thank you 🙏

  • @sadhanavaze5670
    @sadhanavaze5670 ปีที่แล้ว

    Sir, will you please make karaoke of andai nirgun pragtali bhavani as soon as possible female voice

  • @nageshnargideofficial6119
    @nageshnargideofficial6119 4 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम

  • @anildaine4822
    @anildaine4822 3 ปีที่แล้ว

    खूपच छान 👍👌🌹

  • @sunilmore4417
    @sunilmore4417 8 หลายเดือนก่อน

    😢😊😊😊

  • @rajugaikwad20
    @rajugaikwad20 2 ปีที่แล้ว

    खुपच छान 💯🎼🎤🎧💖💥🎉🎉🎉

  • @vaishalishinde3165
    @vaishalishinde3165 10 หลายเดือนก่อน

    Female banao

  • @Man303
    @Man303 4 ปีที่แล้ว +1

    Very thankful 🙏🙏

  • @chhayawakle9890
    @chhayawakle9890 3 ปีที่แล้ว

    👆🙏🏿👌

  • @latasoniemelodysinger8051
    @latasoniemelodysinger8051 4 ปีที่แล้ว

    🙏

  • @rrvaradkar4339
    @rrvaradkar4339 4 ปีที่แล้ว +1

    Khup Khup chhan track

  • @amolmayavikram8230
    @amolmayavikram8230 3 ปีที่แล้ว

    Ek number track 👍🏻❤️🙏