Manoj Jarange Patil यांच्या मेव्हण्याला अटक, Devendra Fadnavis नेमकं काय म्हणाले?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #devendrafandnavis #manojjarange #marathareservation
#devendrafandnavis #manojjarange #marathareservation
मनोज जरांगे यांच्या मेव्हण्याला वाळू चोरी प्रकरणी अटक झाल्याची माहिती आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
कोण कुणाचा नातेवाईक आहे, यावरून अटक होत नसते, तर गुन्हा केल्यावरच अटक होते, असं फडणवीस म्हणाले.
बस जाळली वाळू चोरली यथ आंदोलनाच काय आल
वाळू माफियाच्या मागे सर्व मराठे खंबीर उभे आहेत
धनगर समाजाला कशाला मधी घेतो मराठा मागे नाही राहिला म्हणून……..???
हा पूर्ण पिसाळला आहे.
Hagara patil
फडणवीस साहेंबावर जेवढी टिका तुम्ही करणार तेवढा तुमचा कार्यक्रम झाला म्हणून समजा. एक ब्राम्हण व्यक्ती मुंख्यमंत्री झाला म्हणून तुमचा एवढा जळजळाट आहे. साहेब जातीमुळे नाही तर त्यांच्या कर्तृत्वामुळे आणि राजकीय कुशलतेमुळे मुंख्यमंत्री झाले आहे. जरांगेसाहेब जात जात करत नका बसु हिंदु म्हणून जगा आणि महाराष्ट्राला शांततेने राहुदया.
बस झालं नाही मीडिया वाले काय डोकं खाणे महाराष्ट्राचे
वाळु चोरी वर बोल
जरांगे पाटील आपण 12 कोटी जनतेच्या मुख्यमंत्री यांना आरे तुरे बोलणे हे योग्य नाही कारण आपल्यालापण 12 कोटी जनता ही आपल्याला टीव्हीवर पाहते त्यामुळे उदयाची पिढी हीसुद्धा असेच बोलतील ठीक प्रकरण काही असेल आम्हाला त्याच्याशी बोलायचे पण आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. त्यामुळे बोलताना वाढीलधारी बद्दल आदराने बोलावे हे आपल्या आई बाबाने शिकवले आहे याचा विचार आपण करावा ही आपलीकडून अपेक्षा ठेवतो धन्यवाद.
जरांगे तुम्ही आता शांत रहा नाका राज्यात वाढदिवस डाउनलोड करून काय उपयोग होणार नाही
टिफ्पर भरले टिप्पर भरले दादा
थांब सुंदरी ...
गरजवंत मराठ्यांचा कैवारी मनोज दादा !
मग का मतदान भाजपलाच करायला लावतात गोरगरीब मराठा समाजातील बांधवास फसविलात साहेब.
जरगे बोलते मेव्हणे वाळू चोरते....
ढुंगण दही साबने ना
किती मेले पोलिसांच्या लाठीचा मध्ये
Maratha samazach watol kel patil tumhi 😢😢
Uposhan king 😂😂😂😂😂
पानी टाकून पे आणि नंतर बोल
Walu mafiya toli.
वाळू चोर
एक मराठा कोटी मराठा🚩🚩🚩
एक चोर तर बाकी पण नाही होऊ शकत चोर.
एडस् झवा कारंजे
Ak maratha lakha maratha
are tuzi fatli
Marathe yacha nadat lagu naka phukat case angawar yenar
सारखं सारखं मराठा मराठा काय करतो रे ?
तुम्ही हाणा पोलीसला बास झालं पाटील
एक मराठा लाख मराठा
पाटीला अगदी बरोबर बोलत आहेत