ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
अंगात आलेल्या देवबाप्पांना नमस्कार 😢😢😅😅❤❤🎉🎉
वाव किती मस्त समजून सांगती तू
Thank you 🙏🏻🙏🏻 असाच सपोट करा
वारं येतंय तेव्हा त्याचं केंस सोडायचं पहिला नंतर मान द्यायचा लक्षात राहदे दिपाली ताई
हो
काळुबाईला जाऊन वारं खेळी आई बोल त्या माढर देवीच चाग भले भले भले
आगं ताई माझं वार नाय सेवेसाठी आहे तुळजापूरची आई.
दिपाली तुमच्या अंगात आलं होत ka छबीन्यात ह्या
नाही गं ताई माझ्या अंगात नाही येत. तुळजापूरची आई सेवेसाठी आहे माझ्या कडे
दीपाली तुम्हाला काळूबाई आहे का व
विडिओ टाकणार आहे त्या मध्ये सांगते आज संध्याकाळी 9वाजता
दिपाली ताई वीडियो छान असतात ताई तुझं
Thank you🙏🙏
या आईल कुठलं वारं आलं होतं
काळुबाई धावजी पाटील
माझी पण देवी आहे ताई गादीवर मला पणं वारं आहे
हो का
तुळजापूर आईची सेवा करताय चांगलं आहे लोकांना काय करताय नुस्ता देवीच वीडियो दिसलकी अंगात वारं येतंय का तुमच्या असं म्हणतात आपणं लक्ष द्यायचं नाही कोणाच्या अंगात नाच म्हटल्यावर देवी खेळतं नाही
हो बरोबर आहे माझ्या कडे सेवेसाठी आहे तुळजापूरची आई
त्या आईला काळुबाई खेळते आणी धावजी पाटील खेळतोय आणी तुळजापूर आई खेळते तीला वीचार आईला एवढी वारी खेळतात का म्हणून
मी पणं आलोतो काळुबाईला ताई