चिंदर गावपळण २०२२_एक अनोखी परंपरा_नक्की सत्यता काय आहे?_Chindar Gavpalan 2022_Malvan_Kokan Tradition

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • / tambaldeg
    / devgad
    / मीकोकणीसौरभ
    #malvan #kokan #konkan
    ‪@tambaldeg‬
    ‪@devgad‬
    ‪@me_kokani_saurabh‬
    Kokan Railway Travel
    • कोकण रेल्वे प्रवास_Div...

ความคิดเห็น • 38

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 ปีที่แล้ว +9

    जुनी परंपरा लोक आजही पाळतात. पण तंबू बांधून. ऐकत्र राहून भजन इतर सांस्कृतिक कार्यक्रमात जी मजा येते ती मजा घरात राहून येत नाही

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 ปีที่แล้ว +6

    फार सुंदर माहिती दिली
    या प्रथेला नाव ठेवू नका
    गावप्रथा देवाचे आदेशानुसार चालू आहे
    शेकडो वर्षे झाली देव बरे करो

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว

      नवीन पिढीचा पण तेवढाच प्रतिसाद बघितला.अश्या जुन्या प्रथा काही ठिकाणी बंद पडत चालल्या आहेत.पण चिंदर गावाचा आदर्श घेऊन त्या जतन करतील तर आपल्या महाराष्ट्राचा सांस्कृतिक दर्जा नक्कीच उंचावेल 🙏

  • @Malvani_saurav
    @Malvani_saurav ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ आहे खूप मस्त गावच्या माहिती सांगितली आहे मला खूप व्हिडिओ आवडली आहे

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 असेच येणारे व्हिडिओ पाहत रहा.

  • @sarangpanaskar6021
    @sarangpanaskar6021 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हिडिओ vlog

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @kishorpandurang92
    @kishorpandurang92 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @SDSOUND4141
    @SDSOUND4141 ปีที่แล้ว +3

    दिवस आहे तशी रात्र आहे देव आहे तर दानव असणार

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 असेच येणारे व्हिडिओ पाहत रहा.

  • @deepakvishramnaik2668
    @deepakvishramnaik2668 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 असेच येणारे व्हिडिओ पाहत रहा.

  • @mamtasalkar2978
    @mamtasalkar2978 ปีที่แล้ว +2

    Maz gav khup chan video❤️

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 असेच येणारे व्हिडिओ पाहत रहा.

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 ปีที่แล้ว

      Hya veli chori hot nahi kay

  • @ashaavhad6575
    @ashaavhad6575 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @deepaliamberkar1157
    @deepaliamberkar1157 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan video 💐💐🙏🙏

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 असेच येणारे व्हिडिओ पाहत रहा.

  • @bhushanhatode6300
    @bhushanhatode6300 ปีที่แล้ว

    Interesting 👌🙏

  • @12376hemant
    @12376hemant ปีที่แล้ว +1

    गावागावात शूटिंग बॉल ऐवजी VOLLEYBALL चालू आहे हे बघून बरे वाटले

  • @prakashbute1729
    @prakashbute1729 ปีที่แล้ว +1

    Mr. Ajay shinde sir maze shishak aahet

  • @pranaliyeram7267
    @pranaliyeram7267 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @varshadixshit1055
    @varshadixshit1055 ปีที่แล้ว +1

    Let others speak and express their view.

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      अश्या प्रकारचा व्हिडिओ पुढे कधी बनविला तर नक्कीच...... धन्यवाद सुचनेबद्दल🙏

  • @tusharrane9771
    @tusharrane9771 ปีที่แล้ว +1

    Shirale gavat pan aste gavpalan vaibhav vadi taluka

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏 माहिती दिल्याबद्दल...

  • @eknathghadigaonkar4809
    @eknathghadigaonkar4809 ปีที่แล้ว +1

    Video mast Dada

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @sawantvinayak3
    @sawantvinayak3 ปีที่แล้ว +1

    Kasla pardafash kartay?

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +2

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 आतापर्यंत बघितलेल्या व्हिडिओमध्ये मला स्पष्टता जाणवली नव्हती की नक्की स्थानिकांची भुतांबद्दल भिती आहे की श्रध्दा...पण मनापासून समाधान वाटले की स्थानिकांची श्रध्दा आहे.आणि ती पिढ्यान् पिढ्या तशीच राहो.

  • @sonaliapraj5542
    @sonaliapraj5542 ปีที่แล้ว +1

    छान video
    20:01 भाऊ माझा 👍🏻

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 असेच येणारे व्हिडिओ पाहत रहा.

  • @gurugaonkar5633
    @gurugaonkar5633 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ ०६:३५ माझे भाऊ ज्यांनी एसटी ड्राइवरचा अनुभव सांगितला.आणि चिंदर गावडेवाडी हे माझं गाव आहे. बाकी छान झाला व्हिडिओ .👌👌👌

    • @tambaldeg
      @tambaldeg  ปีที่แล้ว +1

      प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 असेच येणारे व्हिडिओ पाहत रहा.