सुनील तटकरे म्हणाले ओरीजनल राष्ट्रवादी ! सुप्रिया सुळे उठल्या आणि..लोकसभेत काय घडलं पहा | Loksabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • BNM News मराठी
    डिजीटल दुनियेतलं अग्रेसर माध्यम !
    नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी Subscribe करायला विसरू नका.

ความคิดเห็น • 756

  • @balasahebsankpal8551
    @balasahebsankpal8551 3 หลายเดือนก่อน +330

    अरे यांना लाजा कशा वाटत नाहीत.......उद्या यांनी ठोकपणे सांगावे की शरद पवार आमचे ओरिजनल वडील आहेत.......

    • @vikasg24
      @vikasg24 3 หลายเดือนก่อน +6

      महाराष्ट्र जाती पातीत अडकवलं शरद पवारांनी 😂😂

    • @arvindsawant9851
      @arvindsawant9851 3 หลายเดือนก่อน

      ​@@vikasg24tuja aaicha bhosada ky kela sang nuste arop nko karu

    • @maahijagtap8177
      @maahijagtap8177 3 หลายเดือนก่อน

      ​@@vikasg24ho na modich sodwaytoy jaati patichya rajkakarnatun andhbhakt

    • @PundlikShankar
      @PundlikShankar 3 หลายเดือนก่อน

      Q

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 3 หลายเดือนก่อน +121

    कोर्टाचा निकाल आलाकी .... पळतील सगळे😂😂

  • @aksharabhoir8166
    @aksharabhoir8166 3 หลายเดือนก่อน +134

    आम्ही कधीच मान्य करणार नाही राष्ट्रवादी पक्ष हा फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांचा आहे

    • @jayvantpatil7940
      @jayvantpatil7940 2 หลายเดือนก่อน

      कमेंट बघा लायकी कळेल

  • @kerusature8023
    @kerusature8023 3 หลายเดือนก่อน +88

    Original राष्ट्रवादी कोणती हे जनतेने दाखवून दिले. आता तरी एकटा आला पुढच्या वेळेस साफ होशील...
    घड्याळ बंद पडेल रिपेअर सुद्धा होणार नाही

  • @SatishBawane-mq8ts
    @SatishBawane-mq8ts 3 หลายเดือนก่อน +172

    मोदी यांनी तुमची पात्रता समजली . ऊगाच ओरीजनल शब्द वापरून खाज भागवली .

  • @sampatingale9889
    @sampatingale9889 3 หลายเดือนก่อน +45

    तटकरे ,रायगडचा असूनदेखील, "गद्दारी" केलीस. ,....दुर्दैव महाराष्ट्राचं !!!

  • @chandrakantsawant1160
    @chandrakantsawant1160 3 หลายเดือนก่อน +184

    ओरिजिनल बोलताना यांची जीभ अडखळत कशी नाही.

  • @sunilmalpure4914
    @sunilmalpure4914 3 หลายเดือนก่อน +465

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय शरद पवार साहेबांनी काढलेला आहे हा काही अजित दादांनी काढलेला नाही

    • @xyzz78
      @xyzz78 3 หลายเดือนก่อน +9

      कुठून काढला

    • @SunandhaLondhe
      @SunandhaLondhe 3 หลายเดือนก่อน +19

      अजीत पवार यांचे अस्तित्व शरद पवार साहेब यांचे मुले आहे

    • @muzammilchougle4216
      @muzammilchougle4216 3 หลายเดือนก่อน +3

      Right

    • @PrathameshDhumal-h8u
      @PrathameshDhumal-h8u 3 หลายเดือนก่อน

      Chutay..chukun.nivdun.aala.tu

    • @Dr.jitendradeshmukh3456
      @Dr.jitendradeshmukh3456 3 หลายเดือนก่อน

      त्यातील नेत पण त्यांनीच काढले आहेत.

  • @sudamjadhav8493
    @sudamjadhav8493 3 หลายเดือนก่อน +68

    70 हजार कोटींच्या घोटाळ्यावर बोल.

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 3 หลายเดือนก่อน +162

    विधानसभेला यांचा राहिलेला कार्यक्रम केला पाहिजे

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 3 หลายเดือนก่อน +37

    अररररररररर काय 200 जागा जिंकल्या सारख बोलतायत खा साहेब ,,,,,ओरिजनल विधानसभा जनता जनार्धन ओके , 😅

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 3 หลายเดือนก่อน +32

    खरी राष्टवादी ही शरद पवार साहेबाची आहे जणतेने दाखऊन दिले आहे

  • @sahilm.tavale196
    @sahilm.tavale196 3 หลายเดือนก่อน +28

    मी काँग्रेस पक्ष हा फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार यांचाच आहे
    तुमची खाट लवकरच पडणार आहे ते

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 3 หลายเดือนก่อน +66

    ओरिजिनल 😅एकटाच आला निवडून

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 3 หลายเดือนก่อน +23

    अरे लाज वाटली पाहिजे ओरिजनल राष्ट्रवादी म्हणायला पवार साहेबांचे आठ खासदार आणी तुमचा एक खासदार अरे व्वा जनतेला वेडे समजता का जनतेने ओरिजनल कोण आणी डुप्लीकेट कोण हा निकाल दिलेला आहे

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm 3 หลายเดือนก่อน +6

    माणूस किती कृतघ्न असू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा सुनील तटकरे.

  • @saivlogs5108
    @saivlogs5108 3 หลายเดือนก่อน +13

    शिंदे गटाचे आमदार व भाजपच्या आमदाराना 2024 विधानसभा निवडणुकीत तटकरे साहेबाना निवडणुन दिलेला पच्छाताप होणार आहें

  • @shaileshpawar2373
    @shaileshpawar2373 3 หลายเดือนก่อน +9

    तटकरे म्हणजे निर्लज्जम सदासुखी

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 3 หลายเดือนก่อน +11

    लोकांनी दाखून दिलं कोणाची राष्ट्रवादी आहे....शरद पवार साहेब ह्यांच्या शिवाय राष्ट्रवादी असूच शकत नाही.....असेल लय तटकरे आले आणि गेले....

  • @excellencecareeracademy
    @excellencecareeracademy 3 หลายเดือนก่อน +18

    यांना लोकांनी पडायला पाहिजे होते पण लोक यांना कसे निवडून देतात काय माहिती ?

    • @hemlatalad4921
      @hemlatalad4921 3 หลายเดือนก่อน

      Kaame kartat n lokanmadhe misaltat...sukh dukhat hajeri lavtat...

    • @excellencecareeracademy
      @excellencecareeracademy 3 หลายเดือนก่อน

      @@hemlatalad4921 मॅडम हे लोक ज्यांनी पक्ष निर्माण केला त्याला खोटं ठरवायला पहात आहेत तुम्हाला बर वाटते का?

    • @excellencecareeracademy
      @excellencecareeracademy 2 หลายเดือนก่อน

      @@hemlatalad4921 पण मॅडम हे लोक एकनिष्ठ नाहीत

  • @pavansawant705
    @pavansawant705 3 หลายเดือนก่อน +8

    तुझी मस्ती येणाऱ्या विधानसभेत उतरेल सुनिल.

  • @mahendrabiraris
    @mahendrabiraris 3 หลายเดือนก่อน +9

    शरद पवारांना विसरून चालणार नाही ज्यांनी तुम्हाला मोठे केलं त्यांच्या पाठीवर खंजीर खुपसले तुम्ही

  • @balasahebtemgire8827
    @balasahebtemgire8827 3 หลายเดือนก่อน +9

    लाज वाटते का तटकरे , पवार साहेबांनी १९९९ साली हा पक्ष काढला ' ते स्वतः संस्थापक अध्यक्ष आहेत . तुम्ही स्वतःला ओरिजनल म्हणता जनाची नाही निदान मनाची तरी ठेवा .

  • @vikassoshte368
    @vikassoshte368 3 หลายเดือนก่อน +8

    मताधिक्य 82 म्हणता? अरे तुम्ही पैशाच्या जीवावर निवडून आलेत. वर काय तर ओरिजिनल पक्ष 😅

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 หลายเดือนก่อน +8

    नशीबाने निवडून आलेला खासदार 👍🏻
    किती लाचारी करावी 😄

  • @mayurraut1617
    @mayurraut1617 3 หลายเดือนก่อน +6

    राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा एकच बाप फक्त शरद पवार साहेब फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

  • @CrazyMasstiWithNurvi
    @CrazyMasstiWithNurvi 3 หลายเดือนก่อน +29

    Tatkare chi उलटी गिनती सुरू zali ahe😂

  • @KshatriyMaratha
    @KshatriyMaratha 3 หลายเดือนก่อน +4

    एका खासदाराची अगरबत्ती घेऊन म्हणे ओरिजनल 😂😂😂

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 3 หลายเดือนก่อน +27

    घरी जाणार आहेत

  • @SANDIPBHAMARE-uv4tl
    @SANDIPBHAMARE-uv4tl 3 หลายเดือนก่อน +4

    महाराष्ट्र मधुन मोठ्या मोठ्या कंपन्या गेल्या गुजरातला आणि हा म्हणतो तिसऱ्यांदा PM झाल्यावर आभीमान वाटतो म्हणे

  • @amargole6886
    @amargole6886 3 หลายเดือนก่อน +3

    ज्या साहेबांनी अक्क आयुष्य पक्षासाठी घालवलं आणि टाटकरी साहेब तुम्ही म्हणता आमची अॉरीजन राष्ट्रवादी आहे उद्याच्या विधान सभेला जनता माफ करणार नाही

  • @ishwarkale5750
    @ishwarkale5750 3 หลายเดือนก่อน +4

    जनतेने एव्हडी इज्जत काढून लाज कशी वाटत नाही याचं आश्चर्य वाटत

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 3 หลายเดือนก่อน +3

    पाणी टाकून घेत जा रे सुन्या 😂😂😂

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 3 หลายเดือนก่อน +2

    स्वतःचा पक्ष काढल्यावर ओरिजनल म्हणायच असत एवढ तरी कळायला पाहिजे

  • @DineshNawale-v2l
    @DineshNawale-v2l 3 หลายเดือนก่อน +5

    ओरिजनल राष्ट्रवादीचा एकच खासदार निवडून आला आहे तरी लाजा कशा वाटणात तुम्हाला

  • @dnyaneshwarkalbhor266
    @dnyaneshwarkalbhor266 3 หลายเดือนก่อน +9

    मंत्रीपदा साठी

  • @dnynesdongare4358
    @dnynesdongare4358 3 หลายเดือนก่อน +2

    ओरीजनल पक्षाचे एकमेव खाजदार काय दिवस आलेत राव महाराष्ट्र अन देशाला माहीत आहे ओरीजनल😂

  • @tejeshnaik7111
    @tejeshnaik7111 3 หลายเดือนก่อน

    मराठी भाषेला आभिजात दर्जा मिळावा म्हणुन मागणी केली त्या बदल तुमचे आभार 🙌

  • @DipakVibhute-t9l
    @DipakVibhute-t9l 3 หลายเดือนก่อน +2

    हा शेवट आहे तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीतील शेवटच्या सत्रात आहेत

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 3 หลายเดือนก่อน +3

    सुनील तटकरे तुला लोकांनी काय म्हणून निवडून दिले.

  • @rajukonnur5332
    @rajukonnur5332 3 หลายเดือนก่อน +2

    ओरिजनल चा एकच खासदार निवडून आला आहे.
    किती लाचार झाला आहे?

  • @Sunilkadam12370
    @Sunilkadam12370 3 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांला स्वतः च्या शेतमालाचा भाव स्वतःच ठरविण्याचा निर्णय घ्या सगळ्यांनी

  • @NatvarLaL-i3u
    @NatvarLaL-i3u 3 หลายเดือนก่อน +2

    चेहऱ्यावर बोलण्याचा आत्मविश्वास नाही. स्वतःला माहीत आहे खोटं बोलतो आहे 😅

  • @madhukarbavkar9268
    @madhukarbavkar9268 3 หลายเดือนก่อน +3

    राष्ट्रवादी शरद पवार यांनी कष्टाने ऊभा केला, आपणं कीतीही ओरीजल का डूबलीकेट हे सांगु नये लोकांना माहिती आहे

  • @PramodNikam-sp7fx
    @PramodNikam-sp7fx 3 หลายเดือนก่อน +2

    हाच डुबली केट आहे त्यामुळे याला ओरिजनल आणि डुबलीकेट मधला फरक कळत नाही 😂😂

  • @mengalbaban7724
    @mengalbaban7724 3 หลายเดือนก่อน +1

    मुळात निवडणुकाच बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे म्हणजे प्रत्येकाला आपापली लायकी कळेल

  • @manojpolekar7481
    @manojpolekar7481 3 หลายเดือนก่อน +1

    ज्या माणसं मुले आज इथ पर्यंत पोचला त्यालाच विसरला ओरिजनल कोण आहे ते महारष्ट्र ला माहीत आहे

  • @bhivrajbhadange7740
    @bhivrajbhadange7740 3 หลายเดือนก่อน +3

    महाराज पेताड नव्हते हे पेऊन अब्रू घालवतय उघडा डोळे पहा नीट

  • @gauravmoremore1178
    @gauravmoremore1178 3 หลายเดือนก่อน

    त्याचा एक ch खासदार ani ओरिजिनल म्हणतात एक no सुनील तटकरे साहेब

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 3 หลายเดือนก่อน +2

    एकच निवडणूक दिला म्हणजे दादा 😂😂😂

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 3 หลายเดือนก่อน +2

    अजित पवार गट ओरिजनल नाही, अजिबात नाही.

  • @damodharkarad1421
    @damodharkarad1421 3 หลายเดือนก่อน +1

    तटकरे साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अप्रतिम तुम्ही मराठी मध्ये वाक्य रचना केली मोदी,शाह, राजनाथ सिंह आपल्याकडे पॉजीटिव नजरेने पाहत होते

  • @navnathbhausahebjagtap806
    @navnathbhausahebjagtap806 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय श्रीराम

  • @classandclass4976
    @classandclass4976 3 หลายเดือนก่อน +1

    भुमरे भांबावला आहे 😂

  • @kailashrodge5366
    @kailashrodge5366 3 หลายเดือนก่อน

    Only saheb🎉🎉🎉

  • @ChandShaikh-vk3kj
    @ChandShaikh-vk3kj 3 หลายเดือนก่อน

    एकच खासदार म्हणे राष्ट्रवादी आमची😅

  • @bhairavnathautoandtractors
    @bhairavnathautoandtractors 3 หลายเดือนก่อน +2

    तुमच्या बाण काढलेली राष्ट्रवादी तेव्हा तुम्ही आपली म्हणा

  • @shrikrishnamohite1765
    @shrikrishnamohite1765 3 หลายเดือนก่อน

    पहिल्याच दिवसापासून चाटायची सुरुवात😂😂😂😂😂😂😂

  • @varun_.94_77
    @varun_.94_77 3 หลายเดือนก่อน

    तटकरे आता जावदे की घरी आता वाजले की बारा

  • @nikhildharme7554
    @nikhildharme7554 3 หลายเดือนก่อน

    निर्लज्ज म सदासुखी

  • @nizamrampure9022
    @nizamrampure9022 3 หลายเดือนก่อน

    हा एकटाच आला आहे का मिटकडी ला पण आणायचं होतं ओरिजनल 😂

  • @shankarrasal4624
    @shankarrasal4624 3 หลายเดือนก่อน

    पैसा बोलतोय नाहीतर निवडून आला नसता

  • @guruindia1935
    @guruindia1935 3 หลายเดือนก่อน

    अरे काय वंशज सगळ्यांना माहीत आहे काय आहे ते

  • @kp8633
    @kp8633 3 หลายเดือนก่อน

    Original राष्ट्रवादी चा 1 खासदार आला 😂😂😂😂

  • @SantoshShinde-kv9ur
    @SantoshShinde-kv9ur 3 หลายเดือนก่อน

    लोकांच्या बापाला .बाप म्हनता येत नाहीं. साहेब

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 3 หลายเดือนก่อน

    Only one seat😂😂😂original 😂😂

  • @gawandeganesh4826
    @gawandeganesh4826 3 หลายเดือนก่อน

    Duplicate politicians with duplicate media

  • @mandarpatil3097
    @mandarpatil3097 3 หลายเดือนก่อน

    हे कशाला निवडुन आलं हे पडलं पाहिजे होत

  • @RameshorGhode
    @RameshorGhode 3 หลายเดือนก่อน

    खरी राष्ट्रवादी कोणाची आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले पवार साहेब

  • @tanajijagadale1646
    @tanajijagadale1646 3 หลายเดือนก่อน

    ओरिजिनल फक्त 2,डुप्लिकेट 8😢

  • @sagarnagarkar94
    @sagarnagarkar94 3 หลายเดือนก่อน

    इडी मधून रस्ता सेफ करण्याची प्रयत्न चालू आहे

  • @akshay2462A
    @akshay2462A 3 หลายเดือนก่อน

    भुमरे साहेब मस्त AC chi हवा खात आहे

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 3 หลายเดือนก่อน

    होय तुम्हीच छत्रपती आहात...... तट करे..

  • @kamalakarburande6117
    @kamalakarburande6117 3 หลายเดือนก่อน

    छान तटकरे सो

  • @pankajgawalipatil1566
    @pankajgawalipatil1566 3 หลายเดือนก่อน

    तटकरे लवकरच नाव पुसणार तुझे राजकारणातून....

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 3 หลายเดือนก่อน

    Shivsena -O party
    NCP-O Party

  • @sunilkalaye1934
    @sunilkalaye1934 3 หลายเดือนก่อน

    1 लोमत्या आणि म्हणे ओरिजनल 😂

  • @vasudevshinare4187
    @vasudevshinare4187 3 หลายเดือนก่อน

    ज्या बापाने जन्म दिला ना तोच बाप असतो, याला सांगा रे

  • @azizshaikh2458
    @azizshaikh2458 3 หลายเดือนก่อน

    जनतेने लोकसभेच्या निवडणूकीत पार चड्डी काढून घेतली, तरी अजून यांची जिरलेली दिसत नाही.

  • @sagarmore-o4e
    @sagarmore-o4e 3 หลายเดือนก่อน

    Libhela aaram dya saheb

  • @RaviJadhav-q3j
    @RaviJadhav-q3j 3 หลายเดือนก่อน

    ईडी चा लाभार्थी दिसतोय

  • @SatyamGharat-r7h
    @SatyamGharat-r7h 3 หลายเดือนก่อน

    500 नोट देऊन झालेला खासदार

  • @Jaymaharastra5044
    @Jaymaharastra5044 3 หลายเดือนก่อน

    संदीपान भुमरे काय कॅमेऱ्यात येण्यासाठी आलेत का ते फक्त कॅमेऱ्याकडे बघत आहे 😂😂😂

  • @DIGAMBARBNAIK
    @DIGAMBARBNAIK 3 หลายเดือนก่อน

    शरद पवार काँग्रेसचे कि राष्ट्रवादी ...त्यांनाच ठरवू दे.

  • @Philo-yn
    @Philo-yn 3 หลายเดือนก่อน

    Bhumre बरा h bench वाजवायला कसा ऐटीत बसला मजा h भुमरे saheban chi .kahi samjo n samjo bench वाजवायचा

  • @ashishpachange4434
    @ashishpachange4434 2 หลายเดือนก่อน

    दोन वेळा मोदीच्या विरोधात लढले, आता त्याच्या पायावर पडून तिसऱ्या टर्मचा अभिमान सांगतोय 😂

  • @VikramMulgaonkar-vn2jo
    @VikramMulgaonkar-vn2jo 3 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ काय आणि कॅप्शन काय दिले

  • @ramdaskeskar4462
    @ramdaskeskar4462 3 หลายเดือนก่อน

    ओरिजनल मग 1च खाजदार 😊

  • @MM-so7py
    @MM-so7py 3 หลายเดือนก่อน

    पक्ष, निष्ठा... इमानदारी, वचनबद्द, या सर्व शब्दांचा अर्थाचा पार भोसडा करून ठेवला आहे.. सध्या राजकारणात 🤬🤬🤬🤬🤬

  • @gulabbobade2497
    @gulabbobade2497 3 หลายเดือนก่อน

    निवडणूक आयोगाकडून भ्रष्ट्रचार.
    घटनात्मक पदांचा गैरवापर करून करून निकाल दिला .नकली पक्ष.

  • @chanduk1995
    @chanduk1995 3 หลายเดือนก่อน

    तटकरे साहेब त्यांच्या बाजूला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत हे विसरून जात कमा नये

  • @sagarraykar5704
    @sagarraykar5704 3 หลายเดือนก่อน

    ओरिजनल असती तर एक जागा कशी काय आली

  • @dattarajmhaske5634
    @dattarajmhaske5634 3 หลายเดือนก่อน

    तटकरे साहेब खर बोला

  • @sachindamse9925
    @sachindamse9925 3 หลายเดือนก่อน

    शरद चंद्र पवार साहेब तुम्ही सापाला दूध पाजले सापाने जात दाखवली🎉😮

  • @sunilvyavahare958
    @sunilvyavahare958 3 หลายเดือนก่อน

    तटकरे साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही कितीही ओरिजिनल म्हणा. तो तुमचा विचार आहे. पण तुमचे विचार जणतेला मान्य नाही हे आत्ता तरी कबुल करा किंवा समजून घ्या... आत्ताची निवडणूक झाली त्याच्यावरून तरी थोड समज घ्या...

  • @sambhajibhosale3758
    @sambhajibhosale3758 3 หลายเดือนก่อน

    आहो तटकरे duplicate केलं तुम्हाला जनतेने

  • @shibinthomas505
    @shibinthomas505 3 หลายเดือนก่อน

    Great, use all the indian languages not only hindi.

  • @rajushaikh5903
    @rajushaikh5903 3 หลายเดือนก่อน +1

    काय बातमी आहे

  • @babasobhosale7216
    @babasobhosale7216 3 หลายเดือนก่อน

    1tach ahes Ani mhane original😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    Had

  • @nayannarke8122
    @nayannarke8122 3 หลายเดือนก่อน

    न्याय प्रविष्ठ राष्ट्रवादी😂😂😂तटकरे😂😂