ความคิดเห็น •

  • @shivendranikam132
    @shivendranikam132 2 ปีที่แล้ว +15

    श्रद्धा की भक्ती
    कृपा की चमत्कार
    काय म्हणावे तेच समजत नाही
    ब्राह्मलीण तपोनिधी सेवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने
    बैलगाडी शर्यत पुन्हा सुरू
    आणि 10 दिवसातच लगेच हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी सेवागीरी केसरी मैदान
    चलो पुसेगांव,चलो पुसेगांव.....
    कोण होणार 2021 चा हिंदकेसरी...............⭐🌟⭐🌟🌟⚡⭐🌟🌟⚡⭐🌟

  • @sachinkukale3578
    @sachinkukale3578 2 ปีที่แล้ว +28

    आत्तापर्यंतची सगळ्यात सुंदर मलाखत झाली सर. आजपर्यंत जी नावाजलेले बैल होते त्यांची माहिती मिळाली.....जो पर्यंत शर्यत क्षेत्र आहे तोपर्यंत जे पी भाऊ पाटील यांचा हिंदकेसरी बब्या आणि वाटेगावचा हिंदकेसरी मोठा लक्षा यांच नाव कायम अजरामर राहिल. न भूतो न भविष्यती असे बैल होणार नाहीत......

  • @amitkudale6187
    @amitkudale6187 2 ปีที่แล้ว +30

    सर शर्यत चालु झाली म्हणुन video काढायचे बंद करु नका असेच मुलाखती घेत चला आत्ता पर्यत लोकं नाराज होती पण बंदी उटल्यामुळे आत्ता शेतकरी च आनंदात आहे तुमच्या चैनलचे खुप खुप आभार

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 2 ปีที่แล้ว +14

    अप्रतिम...अतिशय अप्रतिम मुलाखत झाली तोडच नाही ....इतकी अप्रतिम झाली मुलाखत
    मनापासून तुमचे आभार ....... अस वाटत होत की ही मुलाखत संपूच नये अशी झाली....🙏🙏🙏

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 2 ปีที่แล้ว +14

    🌹🌹🙏🙏विजय जाधव पुसेगाव तुमची मुलाकात झाली आणी मैदाने चालू झाली वेलडन विजूभाऊ 💖💖💐💐

  • @usmansayyad4641
    @usmansayyad4641 2 ปีที่แล้ว +18

    जाधव साहेब आम्ही भेट दिली आहे तुमच्या घरी, झाली ना आपली बैल गाडा शर्यत सुरु
    बंदी उठली ना राव ❤️❤️

    • @hanumantnikam765
      @hanumantnikam765 2 ปีที่แล้ว +1

      मी पण शर्यत प्रेमी आहे गाव चिंचणी तालुका खटाव जिल्हासाताराआपली मुलाखत आवडली सर्व बैलांची माहितीमिळाली सुंदर खूप चांगला बैल आहेत्याला आम्ही पाहिलंधन्यवाद

    • @hanumantnikam765
      @hanumantnikam765 2 ปีที่แล้ว +1

      सुवर्णनगरी सेवागिरी महाराजांची कृपा असलेलंअसलेल्या कृषी गावजय सेवागिरी महाराज

  • @ashishbhawar2089
    @ashishbhawar2089 2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद तूमच्या ह्या विडीयो मूळे शर्यती चालू झाल्या ते आसच हितून फूडे कूठे मैदान होतील तीते जात जावा बगत जावा कोनी १ नंबर केला ते 💯✌🏻

  • @jyotijadhav995
    @jyotijadhav995 2 ปีที่แล้ว +5

    खिल्लार काऊ टीम चे खुप खुप आभार आणि उत्कृष्ट माहिती दिल्या बद्दल आण्णा चे खूपच आभार

  • @kiranpatane3388
    @kiranpatane3388 2 ปีที่แล้ว +6

    सर मी आता पर्यंत खूप आपिसोड पाहिले पण आच्या सारखा नाही पाहिला खूप भारी माहिती दिली तुम्ही सर

  • @manoharmetkari7091
    @manoharmetkari7091 2 ปีที่แล้ว +9

    सगळ्या बैलाची माहिती असणारी मुलाकात एक नंबर

  • @dhanajiranjane8868
    @dhanajiranjane8868 2 ปีที่แล้ว +3

    चांगलीच मुलाखत झाली
    काही लोक स्वतः ची लाल करतात
    पण यांनी चांगलीच माहीती सांगीतली 🙏🙏🙏

  • @Sachinvirkar-e9o
    @Sachinvirkar-e9o 2 ปีที่แล้ว +10

    हिंदकेसरी बाळु डायवर दिवडकर यांची मुलाखत घ्या 🙏

  • @dipakghorpade6687
    @dipakghorpade6687 2 ปีที่แล้ว +22

    महामूलकरवाडीच्या शिवराजच्या मुलाखतीत पण एक नाव सुचवलं होत आणि आजून एक दोन मुलाखतीत नाव घेतल होत काले गावातील रस वाले आहेत ना त्यांच्या शुगर ची मुलाखत घ्या धन्यवाद 🙏

    • @khillarcow5048
      @khillarcow5048 2 ปีที่แล้ว +8

      शुगर ची मुलाखत घेणार आहे वेळ लागेल 🙏

  • @sagarchavan8011
    @sagarchavan8011 2 ปีที่แล้ว +1

    खरं आहे धनाजी ड्रायव्हर एकट जुंपून एकट पळवत होतं 👌👌 अण्णा मस्त मुलाखत दिली

  • @vinayakgholap5093
    @vinayakgholap5093 2 ปีที่แล้ว +5

    जाधव साहेब आम्ही आलो आहे तुमचा गोठ्यावर

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 ปีที่แล้ว +1

    ऐवढी जुनी माहिती आतापर्यंत कुनी दिली ऐकदम छान माहिती दिली विजय दादा आता चा लोकांना समजेल आशि माहीत

  • @amolpawar1961
    @amolpawar1961 2 ปีที่แล้ว +3

    ✌️✌️ नाद आपला आनंद आपला नाद एकच बैलगाडी शर्यत 🙏🙏

  • @bhaveshsawant6853
    @bhaveshsawant6853 2 ปีที่แล้ว +1

    आज परंत चा खूप छान व्हिडीओ मध्ये हा व्हिडीओ नक्की कायम राहील खूप छान माहिती दिली 🙏🏻 एकदा पुसेगाव नक्की भेट घेऊन 🙏🏻

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog 2 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम मुलाखत, पुसेगाव मैदानाच दुसर नाव म्हणजे परफेक्ट नियोजन जुना काळ आठवताना अक्षरक्षा डोळ्यात पाणी आलं,
    एम एटी चा किस्सा सांगुन गेला नाद रक्तात लागतो
    धन्यवाद खिल्लार काऊ व विजय आण्णा

  • @subodhdhule7566
    @subodhdhule7566 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतीम........खुप सारी माहिती एकाच व्हिडीओ मधे धन्यवाद दोघांचेही...

  • @vijaymane5715
    @vijaymane5715 2 ปีที่แล้ว

    आज शेवटी माझ्या आठवणीतील एका बैलाचे नाव निघाले तो म्हणजे इंजान ज्याचे एक शिंग मोडलेले होते . व्वा काय पळायचा ,नाद खुळा .

  • @sudhirpawar4473
    @sudhirpawar4473 2 ปีที่แล้ว +2

    तुमच्या सारख्या लोकांमुळे हा नाद टिकून आहे..👌

    • @shankarnaykal2689
      @shankarnaykal2689 2 ปีที่แล้ว +2

      वाघवाडीत संतोष खामकर यांची मुलाखत घ्या. त्यांच्या दावनीला मोठा लक्ष्या तयार झाला

  • @sourabhpatil5734
    @sourabhpatil5734 2 ปีที่แล้ว +1

    खरंच आज खरी बैल गाडी शर्यतितली मुलाखत झाली

  • @silentff7695
    @silentff7695 2 ปีที่แล้ว +2

    नाद फक्त एकच बैलगाडा शरीयत

  • @somnathkatkar9780
    @somnathkatkar9780 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर मुलाखत आपल्या सर्वांच्या सहकार्याने झाली ना शर्यत सुरू असेच प्रेम राहू द्या आपले खूप खूप आभार धन्यवाद

  • @nanaathare844
    @nanaathare844 2 ปีที่แล้ว +5

    झाला नाद सुरू

  • @Jamesbond-kv3xl
    @Jamesbond-kv3xl 2 ปีที่แล้ว +2

    शिवराज ट्रॅव्हलस पुसेगाव यांची पण मुलाखत घ्या 🙏

  • @chandanjagadale1112
    @chandanjagadale1112 2 ปีที่แล้ว +2

    एक नंबर मुलाखत...❤️👍

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 2 ปีที่แล้ว

    विजय आणणा जाधव मुलाखत चालू असतानाच मला वाटतंय मी तुमच्या बरोबर आहे आसेच झालंय 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 ปีที่แล้ว +1

    Vijay bhau bailgada shetratil ek agraganya nav👌👌👌💐💐💐💐

  • @ashoknanaware8768
    @ashoknanaware8768 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली जुन्या बैलांची.

  • @sandipjadhav7763
    @sandipjadhav7763 2 ปีที่แล้ว

    खुप अप्रतिम अणि भूतकाळाची धावती भेट घेणारी मुलाखत... 👍

  • @sagarsalunkhe5990
    @sagarsalunkhe5990 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम मुलाखत...🚩🚩

  • @SandeepPatil-lb5iz
    @SandeepPatil-lb5iz 2 ปีที่แล้ว +1

    जाधव साहेब आपला नाद पुन्हा चालू झाला

  • @vaibhavsangale7581
    @vaibhavsangale7581 2 ปีที่แล้ว +2

    Ata kadhi ahe pusegav che maidan

  • @vishalkhuspe4858
    @vishalkhuspe4858 2 ปีที่แล้ว +1

    Great person.... Khup Chan mulakhat... Khatav talukyachi Shan....

  • @rahulwagh3590
    @rahulwagh3590 2 ปีที่แล้ว +1

    पेडगाव चा पेढया बर पळत होता सुंदर

  • @vishalkanase6850
    @vishalkanase6850 2 ปีที่แล้ว +1

    कोरेगाव चे रोहित बर्ग याची पण मुलाखत घ्या .महाराज बैलाची

  • @amolbhilar3387
    @amolbhilar3387 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत

  • @vikasbhosale1828
    @vikasbhosale1828 2 ปีที่แล้ว +4

    पुसेगाव हिंद केसरी मैदान आता कधी

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर मुलाखत झाली

  • @Umeshmorepatil
    @Umeshmorepatil 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान झाली मुलाखत

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 ปีที่แล้ว

    मस्त च भाऊ

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 2 ปีที่แล้ว +1

    माझ्या घरचं वासरू होतं आणि "बरं" पळत होतं_ इथे नम्रता दिली. अन ती नवीन शौकिनांनी शिकली पाहिजे. पैशाला महत्त्व नव्हते, माणसांना होत. हे पण तितकेच शिकण्यासारखे वक्तव्य आहे. . सेवागिरी महराजांच्या पुण्य भूमीवर पुन्हा तो शर्यती चा धुराळा उडेल, शौकिनांची मांदियाळी पुन्हा एकदा जमेल.,.,

  • @riteshpasalkar9644
    @riteshpasalkar9644 2 ปีที่แล้ว +1

    आम्हाला या सरांचा नंबर मिळावा कारण आम्हाला पुसेगाव मैदान नियोजन कळेल

  • @abhijeetkarkare5198
    @abhijeetkarkare5198 2 ปีที่แล้ว +6

    Heart touching interview.. Thanks

  • @aaniketpatil3955
    @aaniketpatil3955 ปีที่แล้ว

    1no 😊

  • @P3_Live
    @P3_Live 2 ปีที่แล้ว

    सुंदर बैला ची फायनल जस्त राजा बर जाले येरवले च्या त्य चा उलेक पन नाही

  • @vikasbansode7020
    @vikasbansode7020 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत 👌👌

  • @dipakpatil58
    @dipakpatil58 2 ปีที่แล้ว +1

    छान मुलाखत

  • @surajshewale5216
    @surajshewale5216 2 ปีที่แล้ว +1

    Tumchya kamala yash al dada अभिनंदन 💐💐💐

  • @ankitghorpade3795
    @ankitghorpade3795 2 ปีที่แล้ว

    खुप छान अण्णा माहिती दिली 🙏🙏

  • @SagarJadhav-wf9jq
    @SagarJadhav-wf9jq 2 ปีที่แล้ว

    खुप छान मुलाखत शेठ.

  • @ankushbandgar6158
    @ankushbandgar6158 2 ปีที่แล้ว +1

    विजु मामा छान मुलाखत 🙏🙏

  • @kunalbhoir4800
    @kunalbhoir4800 2 ปีที่แล้ว

    Khup chan vijay bhau bolata tumhi

  • @lalsingvairat8916
    @lalsingvairat8916 2 ปีที่แล้ว

    सर, शक्य असेल तर धनाजी ड्रायव्हरांची मुलाखत घ्या...

  • @joshisaqualook834
    @joshisaqualook834 2 ปีที่แล้ว

    वा भाऊ चांगली माहिती दिलीत.

  • @omgiri7003
    @omgiri7003 2 ปีที่แล้ว

    सेकंड हॅन्ड छकडे असेल तर सांगा

  • @sanjay4956
    @sanjay4956 8 หลายเดือนก่อน

    तीन वेळा मुलाखत बघितली 1नं

  • @ajinkmane5622
    @ajinkmane5622 2 ปีที่แล้ว

    Ek no.

  • @विपुलजगदाळेसातारा

    पेडगावच्या धनाजी ड्रायव्हरांची मुलाखत घ्या

  • @rameshshingate6421
    @rameshshingate6421 2 ปีที่แล้ว +1

    आसनगाव च्या दबंग ची मुलाखत घ्या

  • @vikasbhosale1828
    @vikasbhosale1828 2 ปีที่แล้ว

    मस्त मुलाखत

  • @manojbhingardeve9776
    @manojbhingardeve9776 2 ปีที่แล้ว +1

    👌🏼👌🏼👌🏼👌🏼

  • @vilasnakhate5777
    @vilasnakhate5777 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत, अप्रतिम चॅनल.

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 ปีที่แล้ว

    आता pusegavla आलाय तर सुंदर चि पण मुलाखत घ्या

  • @amolpadwal9494
    @amolpadwal9494 2 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti dili🙏

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 ปีที่แล้ว +1

    Sharda patil punekar chya chandya chi ghenar ahe ka sir

    • @khillarcow5048
      @khillarcow5048 2 ปีที่แล้ว +2

      सोनू पाटील यांची मुलाखत घेणार आहे 🙏

    • @charushilamane1167
      @charushilamane1167 2 ปีที่แล้ว

      विजू मामा छान माहीती दिलीयेस एक नंबर

    • @prajwalkatake8888
      @prajwalkatake8888 2 ปีที่แล้ว

      Nkkki gya

  • @pankajsartape6905
    @pankajsartape6905 2 ปีที่แล้ว

    Ek no mulakhat.

  • @pranavthombare8844
    @pranavthombare8844 2 ปีที่แล้ว +2

    🔥

  • @nileshpawar6529
    @nileshpawar6529 2 ปีที่แล้ว

    Mast cha

  • @prashantmore3572
    @prashantmore3572 2 ปีที่แล้ว

    Akach number Anna
    Khup chan mulakhat 🙏🙏🙏🙏

  • @InstaViral240
    @InstaViral240 2 ปีที่แล้ว

    Ek no Vijay bhau...

  • @वेगाचाबादशहापिंट्या

    Samadhan Gaikwad Raigav tak Jawali yanchi mulakhat ghenyat yavi

  • @vishalbhaskar9170
    @vishalbhaskar9170 2 ปีที่แล้ว

    Chan mulakhat savistar

  • @ManojYadav-rc3nj
    @ManojYadav-rc3nj 2 ปีที่แล้ว

    Nice work

  • @nitinshinde4551
    @nitinshinde4551 2 ปีที่แล้ว

    Nice superhit

  • @nileshkenjale3416
    @nileshkenjale3416 2 ปีที่แล้ว +1

    आमच्या महाराज च नाव कधी मिटणार नाही अन त्या बैला सारखा बैल पुन्हा होणार नाही

  • @mahaveervhargar8726
    @mahaveervhargar8726 2 ปีที่แล้ว +2

    मैदान झालं पाहिजे

  • @rajukalokhe1367
    @rajukalokhe1367 2 ปีที่แล้ว

    Khup chan mulakhat

  • @sachin07hosurkar79
    @sachin07hosurkar79 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @viju-yx7ik
    @viju-yx7ik 2 ปีที่แล้ว +2

    Fast view

  • @harshchavan5868
    @harshchavan5868 2 ปีที่แล้ว +1

    आण्णा एक नंबर

  • @khushalsinhagarud7095
    @khushalsinhagarud7095 2 ปีที่แล้ว +1

    Naaaad mulakht 🔥

  • @sachindeshmukh493
    @sachindeshmukh493 2 ปีที่แล้ว

    अण्णा एक नंबर ❤️❤️❤️

  • @chatendharpaley1253
    @chatendharpaley1253 2 ปีที่แล้ว

    दादा ❤

  • @kalyanyadav9528
    @kalyanyadav9528 2 ปีที่แล้ว

    Mast

  • @sandeshmasane447
    @sandeshmasane447 2 ปีที่แล้ว

    राहूल भाई मथूरची मुलाखत घ्या

  • @nileshkenjale3416
    @nileshkenjale3416 2 ปีที่แล้ว

    प्रत्येक मुलाखतीत नाम उल्लेख आहे त्याचा

  • @laxmannalwade3018
    @laxmannalwade3018 2 ปีที่แล้ว

    Rethare karanchi mulakhat ghya ekda

  • @ajinkyashinde3625
    @ajinkyashinde3625 2 ปีที่แล้ว

    Shugar chi mulakhat ghya sir

  • @kunalbhoir4800
    @kunalbhoir4800 2 ปีที่แล้ว

    Padhari phadake chi pn mulakat ghyaa n mathur bail chi

  • @sandeshubale9580
    @sandeshubale9580 2 ปีที่แล้ว

    Shrikant Ambi junekhed yancha sonya chi pan mulakhat gya

  • @vaibhavsangale7581
    @vaibhavsangale7581 2 ปีที่แล้ว +1

    Pusegav 2016 che final koni ghatle

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 2 ปีที่แล้ว +1

    सगळ पांग फेडले तुम्ही मालक

  • @tusharshinde250
    @tusharshinde250 2 ปีที่แล้ว

    भाऊ दुसरा भाग बनवा

  • @bulanaik7859
    @bulanaik7859 2 ปีที่แล้ว

    Mala Pawan wadia mulakat serial

  • @rahulwagh1787
    @rahulwagh1787 2 ปีที่แล้ว

    🚩✌aana 1 नंबर माहिती दिली 🚩✌

  • @bulanaik7859
    @bulanaik7859 2 ปีที่แล้ว

    Dj Ganesh Mitra video

  • @संदीपजाधव.खातगुण
    @संदीपजाधव.खातगुण 2 ปีที่แล้ว

    विजय मेडीकल पुसेगांव.
    मैदान क्षेत्रातिल नामांकित नाव.
    ,,,,,,,,,,,,, लाडक्या,,,,,,,,