भवानी म्हणजे पार्वती देवी. देवीच्या कृपेनेच पहिली विक्री झाली म्हणून भवानीचे आभार मानण्यासाठी व्यापारी लोक भवानी देवीचे स्मरण करतात. बरोबर आहे तिचे बोलणे. बोणी हा चुकीचा, अपभ्रंश केलेला शब्द आहे. 🙏
किती बिनकामाची बडबड करते लोकांशी.नुसती पाहत बसते याच्या त्याच्याकडे अन म्हणते बायांची नजर लागणार😂😂😂😂बाया बघू लागल्या😢बावळे त्या बायांना वाटलं असेल कोण ही गचाळ पारोशी टिबी पेशंटसारखी एवढ्या घाणीत विकत बसली अन् व्हिडीओ करू लागली😂😂😂
राधा हिशोब लिहून ठेवत जा म्हणजे तुला आयडिया येईल ❤
फार कष्टाळू आहेस. महत्त्वाचे हे कि लोकांकडे लक्ष देत नाहीस.
Ho g radha loka aschy asta aplyala jas rahych tasch rahych ggg
वांग बटाटा च्या रस्सा केला तर त्यामध्ये सुकट टाकुन चांगले लागते
Ho ek no...taste lagte aamy khato banvun.....
ताई पैसे वहीमधे नक ठेवू आणि पेपर रद्दी आण
❤❤❤
सोबत लोंढे कशाला ज्योतीला भाजीपाला घेऊन बसलेली भाजी विकत बसू सोबत लोंढे
Super
छान राधा
Nalayk
पहिल्या गिरायकला बोनी असं बोलतात भवानी नाही बोलत राधा ताई
भवानी म्हणजे पार्वती देवी. देवीच्या कृपेनेच पहिली विक्री झाली म्हणून भवानीचे आभार मानण्यासाठी व्यापारी लोक भवानी देवीचे स्मरण करतात. बरोबर आहे तिचे बोलणे. बोणी हा चुकीचा, अपभ्रंश केलेला शब्द आहे. 🙏
वडापाव कधी बनवणार

😅😅😂😂😂😂