कोविड काळात भाजप आमदाराचा मोठा घोटाळा; Jayant Patil यांनी उडवून दिली खळबळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • Jayant Patil allegations on BJP MLA Jaykumar Gore : कोविड महामारीच्या काळात एका रुग्णालयानं मेलेल्या व्यक्तींना जिवंत दाखवून सरकारकडून मिळणारे पैसे लाटले. या प्रकरणातील मुख्य आरोपी हे भाजपचे आमदार जयकुमार गोरे आहेत, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील मौजे मायणी इथं श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर या संस्थेच्या अंतर्गत इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या नावानं वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. सन २०२० मध्ये देशभरात कोरोना रोगाचा संसर्ग व फैलाव झाला होता. कोविड - १९ च्या रुग्णांवर उपचार करताना या रुग्णालयाचे तत्कालीन अध्यक्ष, सचिव, खजिनदार व इतरांनी महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी अनेक मयत लोकांना जिवंत दाखवून त्यांच्यावर उपचार केल्याचं आढळून आलं आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
    #satara #jayantpatil #jaykumargore #vidhansabha #maharashtraassemblysession #covid19 #covidscam #ncpsp #htmarathi
    'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
    Our TH-cam Network:
    Hindustan Times: / ht
    HT Marathi: marathi.hindustantimes.com

ความคิดเห็น • 64

  • @babankatkar4038
    @babankatkar4038 16 วันที่ผ่านมา +27

    मी सुध्या मायणी त कोरोना काळात तेथे होतो मी नॉर्मल आस्तना माझा सुध्या व्हेंटिलेटर वर झोपून फोटो काडला होता

  • @vikramtakale6492
    @vikramtakale6492 16 วันที่ผ่านมา +17

    जयकुमार.गोरे

    • @gd-dc5ob
      @gd-dc5ob 16 วันที่ผ่านมา

      भाजप.कुञा.गु.खा.ऊन.....

  • @dinkaraher6983
    @dinkaraher6983 16 วันที่ผ่านมา +15

    हा जयकुमार गोरे आहे. याने कोवीड काळात खुप भ्रष्टाचार केला. म्हणून नागपूर अधिवेशन काळात त्याचा अपघात झाला. असे निच माणसे सरकार मध्ये आहेत. 😢😢

  • @baburavbhosale6358
    @baburavbhosale6358 16 วันที่ผ่านมา +12

    जयकुमार गोरे

    • @suniltoke8702
      @suniltoke8702 16 วันที่ผ่านมา

      लबाड लांगडे bjp चे आणि मुलुंड चा नागडा पोपट या भ्रष्टाचारा वर बोलत नाही

  • @sanjaykasbe488
    @sanjaykasbe488 16 วันที่ผ่านมา +8

    नाव सांगा साहेब जनतेला कळू द्या

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 16 วันที่ผ่านมา +26

    किरीट सोमय्यांना हा घोटाळा का दिसला नाही.

  • @vijaythorat9658
    @vijaythorat9658 16 วันที่ผ่านมา +3

    आता हा आमदार नक्कीच मंत्री होणार भाजपला याच्या कार्याची नक्की दखल घ्यावी लागेल

  • @omkarpatil1859
    @omkarpatil1859 16 วันที่ผ่านมา +3

    भावी मुख्यमंत्री ❤

  • @ganeshkawade2007
    @ganeshkawade2007 16 วันที่ผ่านมา +21

    मेलेले माणसाच्या टाळू वरील लोणी खाणारा आमदार

  • @ratanpatsute2932
    @ratanpatsute2932 16 วันที่ผ่านมา +6

    पाटील साहेब एकदा नांव जाहीर करा आपला महाराष्ट्र खंबीर तुमच्या पाठीशी आहे आता माघार घेवू नका आणि किरीट सोमय्या ला धडा शिकवा

  • @user-sg7kr8cq4g
    @user-sg7kr8cq4g 16 วันที่ผ่านมา +8

    जयकुमार गोरे यांनी मेलेली माणसे जिवंत दाखवून पैसे कमवले ….तेच पैसे खाजदारकीला निंबाळकर ला निवडून आणण्यासाठी वापरले पण जनतेने सत्त्याचा विजय केला मोहिते पाटील ला निवडून दिले

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 16 วันที่ผ่านมา +7

    जयकुमार गोरे नक्कीच

    • @ashokgahandule4196
      @ashokgahandule4196 16 วันที่ผ่านมา

      ष स।हसहष ष षष wwwww

  • @umeshshinde4419
    @umeshshinde4419 17 วันที่ผ่านมา +14

    पाटील साहेब, या महाशयांचे नाव डेकलर्ड करा

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 16 วันที่ผ่านมา +2

      जयकुमार गोरे

    • @sachinkale3934
      @sachinkale3934 16 วันที่ผ่านมา

      जयकुमार गोरे

    • @ArunShinde-ep2yl
      @ArunShinde-ep2yl 16 วันที่ผ่านมา

      जयकुमार गोरे मान, खटाव विधानसभा

    • @shankarnavale1131
      @shankarnavale1131 16 วันที่ผ่านมา

      साताऱ्यातील माण खटाव चे भाजपचे आमदार जयकुमार गोरे.

  • @sayeedkondekar3718
    @sayeedkondekar3718 14 วันที่ผ่านมา

    Saheb ashe sarve hospital chi inquiry keli pahije

  • @nikhilkarpe7539
    @nikhilkarpe7539 13 วันที่ผ่านมา

    He saheb khup hushar ahet

  • @devajipatil2393
    @devajipatil2393 วันที่ผ่านมา

    जयतपाटीलसाहेबसयमीउषारमहाराषटाला
    असामूखयमैतीपाहीजे

  • @TanajiDoltade
    @TanajiDoltade 3 วันที่ผ่านมา

    कोविड-19 हॉस्पिटल मायणी आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी कोविड-19 पेशंटला उपचार केला पेशंटला दिलासा मिळाला जयंत पाटील साहेबांनी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावं पाटील साहेब तुम्हाला शोभले नाही कोर्टाचा निकाल लागल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल तेव्हा आरोप करणाऱ्यांनी महाराष्ट्राची माफी मागून राजकारणातून संन्यास घ्यावा

  • @AnilBarmukh
    @AnilBarmukh 16 วันที่ผ่านมา +8

    कोण आहे हा शहाणा

  • @sumitsoundade4377
    @sumitsoundade4377 14 วันที่ผ่านมา

    माझा पण एक प्रश्न आहे कारण माझी फसवणूक झाली आहे ......मी कोणत्या पक्षाचा नाही मी एक सर्व नागरिक आहे तुम्ही जर सांगता ना की ही योजना ती योजना पण तुम्ही आमच्या कडूनच पैसे मागतात ..............

  • @chandrashekharmhaskar
    @chandrashekharmhaskar 16 วันที่ผ่านมา +4

    हे काम ट्रिपल इंजिन सरकारलाच जमू शकतं 😂😂😂

  • @balasahebtaware2362
    @balasahebtaware2362 14 วันที่ผ่านมา

    अजबच प्रकार आहे ,त्याला पण फडणवीस क्लीन चिंच देणार

  • @MegaYdb
    @MegaYdb 16 วันที่ผ่านมา

    Shameless government 😮😮😮

  • @prasadchavan9212
    @prasadchavan9212 14 วันที่ผ่านมา

    जयंत पाटील यांना नडला त्याचा करेक्ट कार्यक्रम झाला म्हणून समजा

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 16 วันที่ผ่านมา

    मेलेल्या मढ्यावलं लोणी खाणारा कोण पापी आमदार आहे

  • @SandeepKale-le9vy
    @SandeepKale-le9vy 16 วันที่ผ่านมา +3

    स्व... पैशे खायचे आणि किरीट सारखे त्यांची खरी चोरी लपऊन दुसऱ्यावर आरोप करायचे आणि त्यांना आपल्या पक्षात घ्यायचे..

  • @vaskarshinde5974
    @vaskarshinde5974 16 วันที่ผ่านมา +1

    Jayant Patil Sahab The Next Chief Minister Of Maharashtra

    • @Satarkar161
      @Satarkar161 13 วันที่ผ่านมา

      Hot nay..

  • @amolbodare9752
    @amolbodare9752 16 วันที่ผ่านมา

    पवारांच्या काहीतरी बोल की तुझा काय माज मोडतील म्हणून गप बसला की काय

  • @pandurangrasam9850
    @pandurangrasam9850 16 วันที่ผ่านมา +3

    काही शब्दच नाहीत.भष्ट्राचार मुक्त पार्टी किती पापं करणार, कुठंय ना.पोपट

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 15 วันที่ผ่านมา

    मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हा भाजपाचा स्थायीभाव आहे.

  • @maryappawaghamode9467
    @maryappawaghamode9467 16 วันที่ผ่านมา +2

    भावी मुख्यमंत्रीपद मिळेल

  • @bhimraorakh1758
    @bhimraorakh1758 16 วันที่ผ่านมา +1

    त्यावेळी तुम्ही ही सत्ता उपभोगत होतात. त्यावेळी तुम्ही काय झोपा काढत होता का 😂😂

    • @Saurabhking0071
      @Saurabhking0071 16 วันที่ผ่านมา

      शेमन यांचं सरकार होत तेव्हा त्यांनी चौकशी केली होती आणि हॉस्पिटल निलंबित केलं होत सरकार बदललं तस्स सगळ माफ करून पैसे दिले.
      आणि त्याच सरकारने मोफत इलाज उपलब्ध करून दिला होता त्यात या चोरेने चोरी केली आहे

  • @shahajimore4463
    @shahajimore4463 16 วันที่ผ่านมา

    Gore..ha.i.che.talu.varil..sudha..long.chstun..khaial...tya.kay.ahe..

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 16 วันที่ผ่านมา

    Bjp ला हाकला

  • @arunshelar8154
    @arunshelar8154 16 วันที่ผ่านมา

    Popat ani hoodi ghalun firnare gayab

  • @amolbodare9752
    @amolbodare9752 16 วันที่ผ่านมา

    तुझं काम आहे तेवढेच कर कशाला तुझं सांग की काय काय केलंय ते

    • @bhaitawade6297
      @bhaitawade6297 16 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

    • @Saurabhking0071
      @Saurabhking0071 16 วันที่ผ่านมา

      लगा पप्पा आहे वाटत तुझा
      अस पण त्याला सवय आहे त्यामुळे तू त्याची बाजू घेतोयत तुझ्या घरातील असतील कोण तेव्हा कळेल

  • @tusharjagdale565
    @tusharjagdale565 16 วันที่ผ่านมา

    जयकुमार गोरे