News & Views Live: तानाजी सावंतांच्या विधानानं राष्ट्रवादीपुढे कोणकोणते पर्याय खुले झाले आहेत?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 263

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 2 หลายเดือนก่อน +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 2 หลายเดือนก่อน +68

    अनाजीपंत हे छत्रपती शिवरायांच्या विरोधात नेहमी होते हे लक्षात घ्या.

    • @py1955
      @py1955 2 หลายเดือนก่อน +2

      Rikaam pant aaple rikame doke vaparavina ganjun gele asave.

    • @joshiajay1971
      @joshiajay1971 2 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂आरे झ्याट्या 😂 कधीपर्यंत रडत राहशिल , आम्ही क्षत्रपती शिवाजी महाराज चे मावळे च आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा विश्वासघात मराठ्यांनी केला😂गांङित दम असेल तर क ईतिहास तपासा 😂 नाहीतर आपली बोटे कुठे ही घालून बसा😂

    • @GajananDeshmukh-gn2xt
      @GajananDeshmukh-gn2xt หลายเดือนก่อน

      या​@@py1955

  • @ashokpawar7966
    @ashokpawar7966 2 หลายเดือนก่อน +32

    सर, एक सांगतो या निवडणुकीनंतर अजित पवार हे राजकीय भिकेला लागणार आहेत.

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 2 หลายเดือนก่อน

      त्या च लायकीचे आहेत.

  • @pramodnhavkar5109
    @pramodnhavkar5109 2 หลายเดือนก่อน +20

    माफी मागून पाप लपत नाही
    महाराजांची महानता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे

  • @santoshposture9189
    @santoshposture9189 2 หลายเดือนก่อน +65

    सिंधुदुर्ग राजकोट छत्रपती शिवाजी महाराज प्रकरनातुन मिडियावाल्यांचे जनतेचे विरोधकांचे मन या विषयाकडे विचीलीत करण्यासाठी हे नाटक चालू आहे

    • @vinayakkasar5610
      @vinayakkasar5610 2 หลายเดือนก่อน +4

      अहो साहेब, अजित पवार साहेब १ वर्षे सत्तेत सहभागी झाले, मग तुम्ही सत्तेसाठी हापापलेले नव्हते का??

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 2 หลายเดือนก่อน +19

    हे दोघे लवकरच माजी cm व dcm होतील

  • @indrabhanperane6507
    @indrabhanperane6507 2 หลายเดือนก่อน +4

    फडणवीस साहेब आपण अद्यापही माफी नाही मागीतली नाही याचा अर्थ काय होतो शंकेला जागा आहे

  • @balasahebghule9748
    @balasahebghule9748 2 หลายเดือนก่อน +33

    वाढवन बंदर हे महाराष्ट्रापेक्षा गुजरातच्या फायद्याचे आहे.म्हणून त्याची निवड केली आहे.अन्यथा हे बंदर सिंदूदुर्ग कडेही करता आले असते.

  • @ravindrachavan2633
    @ravindrachavan2633 2 หลายเดือนก่อน +40

    अजित दादा अजून बघा हा सांवत तुमच्या बरोबरीचा नेता नाही तो आपल्या पक्षाची इज्जत काढतोय बाहेर पडा

  • @anandraopatil159
    @anandraopatil159 2 หลายเดือนก่อน +5

    कोणी काहीही म्हणाले तरी अजीत दादा युती तोडत नाहीत. दादा सत्तेशिवाय राहू शकत नाहीत आणि इडीची भीती आहेच.

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 2 หลายเดือนก่อน +3

    अजित दादा पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची संधी चालून काळात गमावली आहे.हे मात्र सत्य आहे

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 2 หลายเดือนก่อน +3

    अजित दादाचा गट १५ chya आत गुंडाळल्या जाईल येत्या विधान सभेत

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 2 หลายเดือนก่อน +10

    3 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे पण असेच बोलले होते...आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणार नाही...😅😅

    • @pradeepshah279
      @pradeepshah279 2 หลายเดือนก่อน +1

      आता पार अजितला उरावर घेतले आहे

    • @sureshjoshi09
      @sureshjoshi09 2 หลายเดือนก่อน

      @@pradeepshah279 😄😄😂😂

  • @yogeshjage4641
    @yogeshjage4641 2 หลายเดือนก่อน +12

    दादा नी अटक वाचवण्यासाठी युती केली परत स्वगृही येतील😊😊

  • @tradervg8595
    @tradervg8595 2 หลายเดือนก่อน +18

    अनाजीपंत हे छत्रपती शिवरायांच्या विरोधात नेहमी होते हे लक्षात घ्या.

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 2 หลายเดือนก่อน +14

    नाटक पार्ट २
    मविआ ला शह देण्यासाठी तिसरी आघाडी

  • @arvindkahare8927
    @arvindkahare8927 2 หลายเดือนก่อน +3

    जाधव साहेब तुम्ही हुशार आणि परफेक्ट पत्रकार आहेत आणि त्यातल्या त्यात तुम्ही विदर्भातले आहात, त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही चांगला व्हिडिओ नागपूरच्या मिहान प्रकल्प करावा जेणेकरून ज्या त्रुटी राहिलेल्या आहेत आणि हा प्रकल्प मागे का पडतो आहे आपण प्रकाश पडावा. त्यातल्या त्यात नागपूरचे दोन फार मोठे नेते भारताचा राज्य का राजकारण करतात त्यांच्यात कुठे कमतरता आहेत का यावर आपण प्रकाशझोत टाकावा धन्यवाद

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 2 หลายเดือนก่อน +7

    दादा बाहेर पडु शकत नाही नाहीतर ईडी

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 2 หลายเดือนก่อน +2

    आशिष तुम्ही पत्रकार आहात, पत्रकारितेची गरीमा सांभाळून विश्लेषण केले तर पदाचा रुबाब पण वाढतो. तुमचे विश्लेषण कधीच खरे करतांना दिसत नाही.

  • @akshayshinde406
    @akshayshinde406 2 หลายเดือนก่อน +2

    70 हजार कोटी चा घोटाळा केला म्हणता.आण त्यासोबत युती करता.म्हणजे भाजप खोटे बोलतो हे सिद्ध होते

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 2 หลายเดือนก่อน

    Very Nice Observation, Ashish Jadhav your perception may be right.

  • @ChandrakantBhosale-ip9xk
    @ChandrakantBhosale-ip9xk 2 หลายเดือนก่อน +10

    ते आधी राष्ट्रवादी मध्ये होते आणि तिकीट नाही मिळालं नाही म्हणून ते शिवसेना मध्ये गेले आणि निवडून आले आणि आत्ता अस बोलत आहे, उद्या परत तिकीट नाही मिळालं तर ते दुसऱ्या पक्षात जातील

  • @raks0576
    @raks0576 2 หลายเดือนก่อน +2

    हे सगळं 3री आघाडी करून मत divert करायची चाल आहे सगळी..दिल्ली वरुन तसे आदेश आहेत 😅😅

  • @hajishaikh1131
    @hajishaikh1131 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gulabdholay7667
    @gulabdholay7667 2 หลายเดือนก่อน +2

    प्रत्येक पक्षात एक राणे आहे. दादांना स्वतःचे केस उपटण्याची वेळ आली आहे.

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 2 หลายเดือนก่อน +1

    गुवाहाटी ला जाताना उलट्या झाल्या नाहीत का साहेब .

  • @dattatrayapawar7245
    @dattatrayapawar7245 2 หลายเดือนก่อน +1

    आता राजकारणी यांनी सावध व्हावी जेणेकरून एक वर्षापूर्वी श्रीलंकेमध्ये सामान्य जनतेने जे केले, आणि आत्ता बांगलादेश मध्ये सामान्य जनतेने केले ती वेळ भारतामध्ये राजकारण्यांनी आणू नये. भीती वाटते ही नम्र विनंती.(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)

  • @prasadsawant262
    @prasadsawant262 2 หลายเดือนก่อน +25

    सत्तेसाठी लाचार नाही म्हणतोय राष्ट्रवादी प्रवक्ता... काय विनोद आहे

  • @gulabdholay7667
    @gulabdholay7667 2 หลายเดือนก่อน +4

    हे सगळे नाटकं सरकारचं अपयश झाकण्यासाठी चाललं आहे.

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 2 หลายเดือนก่อน +5

    एन. डी. ए प्रधान सेवकां चा जाहीर निषेध महाराष्ट्र राज्यातील जनते चा घोर अपमान आहे माफी म्हणजे जुमला आहे
    विधानसभा 2024 निवडणुकीत महाराष्ट्र ची जनता गुजराती लाँबी सणसणीत सडेतोड उत्तर मतपेटीतून देणार व आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणार जय संविधान जय महाराष्ट्र जय भीम जय भारत

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 2 หลายเดือนก่อน +6

    आज मला असे वाटले.......आजचा मिडिया

  • @rakeshpatil9102
    @rakeshpatil9102 2 หลายเดือนก่อน +1

    अजित दादा आपणाला ही लोक असे बोलतात लवकर बाहेर पडा

  • @BalkrushnaKolhe-p7b
    @BalkrushnaKolhe-p7b 2 หลายเดือนก่อน

    Ok

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 2 หลายเดือนก่อน +1

    आता माफी मागून काय उपयोग आधीच नीट काशी केली असती तर आमच्या दैवताचा एवढा मोठा अपमान झाला नसता

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 2 หลายเดือนก่อน +1

    दादा गटा ला..ED धाका मुळे..सर्व अपमान सहन करत आहेत का??

  • @pandurangpawar787
    @pandurangpawar787 2 หลายเดือนก่อน +1

    Sidharth सर एकदम बरोबर विष्लेशन मंडलात

  • @raosahebandhare1180
    @raosahebandhare1180 2 หลายเดือนก่อน +5

    उमेश पाटील यांनी आणि सावंत यांनी शिरसाट यांनी सेण खावे असा विचार मनात येतो

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 2 หลายเดือนก่อน +5

    Ap ची ओळख फक्त sp मुळे आहे...हेच अंतिम सत्य आहे

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 2 หลายเดือนก่อน

      प्रफुल्ल पटेल हा माणूस काहीच कामाचा नाहीये तो माणूस फक्त विधान परिषदेत निवडून गेल्यानंतर त्याला काहीच घेणदेण नाही मग पक्षाचे त्यामानाने सुनिल तटकरे थोडीफार साथ देत आहेत छगन भुजबळ देखील सांगता येत नाहीत कधी भाजप पक्षात प्रवेश करतील त्यातून भाजप पक्षातील शातिर लोक आहेत सुपिक डोक्यातून ते भाजप पक्षातील उमेदवार कधीच जिथे मुस्लिम मतदार आहेत तिथे ते भाजप पक्षातील उमेदवार देणार नाहीत ते एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार व आजित पवार यानाच देणार आहेत बघूयात आपण तेच होईल

  • @AnisMomin-c6e
    @AnisMomin-c6e 2 หลายเดือนก่อน

    🎉🎉🎉🎉🎉

  • @bhushanbabasharma426
    @bhushanbabasharma426 2 หลายเดือนก่อน +1

    आत्ता पर्यंत कसलं कसलं भूमिपूजन केलं आणि किती प्रकल्प तडीस गेले
    😄😄😄
    छत्रपतींच्या स्मारकचं काय झालं 😄

  • @ravipatil1869
    @ravipatil1869 2 หลายเดือนก่อน

    सत्तेतून बाहेर पडणार नाहीत....एवढे स्वाभिमानी राजकीय नेते कोणीच नाहीत

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 2 หลายเดือนก่อน

    Only India

  • @rameshphatangare7321
    @rameshphatangare7321 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचा एकही आमदार निवडुन देऊ नये ही आमची अपेक्षा आहे कारण तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकत नाही हे आमच्या लक्षात आले आहे

  • @vitthalghate523
    @vitthalghate523 2 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार गट स्व ता स्वताच्या फायद्यासाठी गेला आहे

  • @satishmoharkar8441
    @satishmoharkar8441 2 หลายเดือนก่อน +15

    धरणात मुत्य आणि त्याचे भ्रष्टाचारी सोबती कशासाठी भाजप सोबत आहेत हे महाराष्ट्रातील लोकाना माहीत आहे
    तिथे काही सरकारी लाभार्थी आहेत .
    गण पॉईंट आलेल्यांना सन्मान नसतो

  • @anamik3267
    @anamik3267 2 หลายเดือนก่อน +1

    अजित पवार, संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांनी तिसरी आघाडी स्थापन करावी चांगले यश मिळेल.

  • @PrakashPrabhu-u8o
    @PrakashPrabhu-u8o 2 หลายเดือนก่อน +1

    दादा ना महायुतीत पाठवून जे मिळवायचे होते ते काकांनी मिळविले ! आता दगाबाजी चा पार्ट २ सुरू ? भेटीगाठी शक्य नाही सबब इशारो से काम हो रहा है ,रोहित ने इशारोमे बताया की काका का संदेश है की बाहेर पडू और ३ फ्रंट मे घुसो ! पटलं तर लाईक करा !

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 2 หลายเดือนก่อน +2

    उलट्या होत असतील तर डॉक्टर कडे जाऊन तपासून घ्यावे. पुढील करणे असु शकतात.....
    १) दिवस गेले असतील तर....
    २) दारू जास्त प्यायल्याने...
    ३) पित्त खवळलेले असेल तर...

  • @govindkhamkar
    @govindkhamkar 2 หลายเดือนก่อน

    मालवण बंदर पनौतीतील एक मणी.

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv 2 หลายเดือนก่อน

    आशिष जाधव मी आज सकाळी आजीत यांना खुर्ची बाहेर असतील

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 2 หลายเดือนก่อน +1

    दादांनी आता धरणे सांभाळावी

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 2 หลายเดือนก่อน

    Maratha no 1❤❤❤❤❤

  • @umeshborade9126
    @umeshborade9126 2 หลายเดือนก่อน

    Ashish jadhav tumhi ek hi news Sri chatrapati shivaji maharaj

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 2 หลายเดือนก่อน +1

    अजितदादा निवडणूक झाल्यावरही bjp सोबतच राहतील हे सांगता येत नाही.

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 2 หลายเดือนก่อน +2

    हाही प्रकल्प अदानी च्या घशात जाणार असे वाटते.

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 2 หลายเดือนก่อน

    हे सर्व ठरवून चालले आहे

  • @Daya44
    @Daya44 2 หลายเดือนก่อน

    1500 भेटले पण मत देणार नाही

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 2 หลายเดือนก่อน

    Only Dada 🙏

  • @onlyme6118
    @onlyme6118 2 หลายเดือนก่อน +4

    दोन्ही ही संपणार

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 2 หลายเดือนก่อน +4

    हे खेकडे काही पाडू शकतात, यांच्यावर हाफकिन ची लस हि फरक पडत नाही.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน +2

    दादा मुळे त्यांची आणि स्वतःची घुसमट होत आहे. त्यांच्या विचारसरणीला ही जागा योग्य नाही. पण आता उशीर झाला. घाट ना घरका अशी अवस्था होणार

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 2 หลายเดือนก่อน +1

    अजित दादा. सत्ता.बरोबर. गेलेत.मग.असे.होनार.दादा.विचार करा. काका.माफ.करतील

  • @dattatrayamahale1590
    @dattatrayamahale1590 2 หลายเดือนก่อน +2

    अनाजी पंतासारखा महसुल मंत्री अजुन तरी झाला नाही छत्रपती शिवाजी महाराज यांना तुमच्या सारखी कावीळ नव्हती रत्न पारखी होतें ते

  • @SandipKute-k3r
    @SandipKute-k3r 2 หลายเดือนก่อน +3

    अरे काय बोलतो हा राष्ट्रवादीचा प्रवक्ता सत्तेसाठी लाचार नाही म्हणतो लाज वाटते का असं म्हणायला

  • @PrakashKale-ve2lx
    @PrakashKale-ve2lx หลายเดือนก่อน +1

    काही फायदा होणार नाही

  • @AnitaKanwate
    @AnitaKanwate 2 หลายเดือนก่อน +2

    मराठवाड्यात जन सन्मान यात्रेला कुत्र सुद्धा विचारत नाही इतकी वाईट वेळ अजित दादा वर आलेली आहे

  • @parthmagicklmposibal7153
    @parthmagicklmposibal7153 2 หลายเดือนก่อน +2

    ठरवून केलेली नुरा कुस्ती

  • @anandawale2465
    @anandawale2465 2 หลายเดือนก่อน

    म हा युतीचा प्रभाव झाला पाहिजेत .त्यासाठी. खंडोब स .. लोतांगण घालतो

  • @avinashwaman3955
    @avinashwaman3955 2 หลายเดือนก่อน

    EPS pension problem.

  • @anandwadje3317
    @anandwadje3317 2 หลายเดือนก่อน

    जर अजित पवार यांना थोडा जरी स्वाभिमान असेल तर लवकर युतुतीन बाहेर पडले पाहिजे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 หลายเดือนก่อน

    विकासासाठी एकत्रितपणे काम करतात. त्यांची एकी अबादीत राहतं. परंतु व्ययक्तीत स्वार्था साठी एकत्र येतात. त्याची युती टिकत नाही. याचा प्रत्यय येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांचा कल कोणाकडे ते कळेल धन्यवाद आशिष जाधव व सचिन जोशी लोकमत.

  • @shashikantwakode4899
    @shashikantwakode4899 หลายเดือนก่อน

    मंत्री महोदयांनी उलट्या कोरड्या होतात का, याचीही मंत्री महोदयांनी तपासणी करून घ्यावी,
    अगदी सोबत मांडिला मांडी लावून बसतात म्हणून शंका.

  • @LeahMaxwell-s1l
    @LeahMaxwell-s1l หลายเดือนก่อน

    Quigley Unions

  • @BalkrishnaBhosale-v1j
    @BalkrishnaBhosale-v1j 2 หลายเดือนก่อน +10

    दादा बहुमता ची वेळ आपलीच राहिल यात शंकाच नाही.

  • @sureshjadhao377
    @sureshjadhao377 2 หลายเดือนก่อน

    आशिष जाधवसाहेब कमी बोला

  • @nandkumarlangade3163
    @nandkumarlangade3163 2 หลายเดือนก่อน

    मोदी ला उद्घाटन करण्याची खूप इच्छा आणि घाई असते

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 2 หลายเดือนก่อน

    प्रफुल्ल पटेल हा सत्तेत राहणारा.

  • @rameshphatangare7321
    @rameshphatangare7321 2 หลายเดือนก่อน

    माफी किती मांगा पण त्याला माफी नाही

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 หลายเดือนก่อน +1

    केंद्रातून किती निधी राज्य साठी आणला ? बाहेर पडा.कोणीही अडवणार नाही. शिंदेंची तीच योजना आहे

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 2 หลายเดือนก่อน

    अंनाजी पंथानी माफी मागितली नाही आजुन

  • @rameshkharat5558
    @rameshkharat5558 2 หลายเดือนก่อน

    It is close to Gujrat

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 2 หลายเดือนก่อน +3

    He sagale rajkarnatunach baher kadhale pahijet. Hich yanchi layki aahe. Rajkarnatil ghan nighun jane mahatwache aahe.

  • @ShivajiShitole-du8kf
    @ShivajiShitole-du8kf 2 หลายเดือนก่อน +1

    Dada baramatimadu n nivdun yannar nahit he 💯/khar

  • @m.rbadge4709
    @m.rbadge4709 2 หลายเดือนก่อน

    एक बोट दाखवून व ताठ मानेने माफी मागितली. उपकार करताय का माफी मागून?

  • @shankarmodhave3604
    @shankarmodhave3604 2 หลายเดือนก่อน

    दादा चा झाला पादा दादा ला पर्याय नाही राहिला

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv 2 หลายเดือนก่อน

    म्हणजे परत मोठ्या सभान मोदी येणार नाहीत

  • @mrindiangaming1780
    @mrindiangaming1780 2 หลายเดือนก่อน +1

    आजित तुम्ही कोठेही जानार नाहीत, तुमचा कितीही अपमान केला तरीही.

  • @varshadil22
    @varshadil22 2 หลายเดือนก่อน +2

    याला म्हणतात कथ्य तयार करणे. Narrative setting

  • @rameshphatangare7321
    @rameshphatangare7321 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही नवीन टेंडल काढु नये हे लक्षात ठेवा तुम्ही नवीन टेंडर काढले तर पैसे जनतेचे जाईल एकाही आमदारांच्या खिशातु पैसा जात नाही

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar6563 2 หลายเดือนก่อน +2

    अरे सत्तेसाठी लाचार तुम्ही फक्तं आणि फक्तं सरकारमधून बाहेर पडू हे म्हणतांय ते फक्त बोलणं आहे पण तुमच्यात आणि तुमच्या नेत्यामध्ये ते धाडस आहे का??????

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 หลายเดือนก่อน

    आशिष जाधव यांच्या राजकीय विश्लेशनातील महत्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांची झालेली कुचुंबना .माझी लाडकी बहिण घेवून नाचायचं का ?इकडे जाऊ की तिकडे जाऊ. जय महाराष्ट्र.

  • @rameshshingne6431
    @rameshshingne6431 2 หลายเดือนก่อน

    सत्य चे बोलला ना सावंत आरोप करून ऊप केलें

  • @vishwanathpawar1361
    @vishwanathpawar1361 2 หลายเดือนก่อน

    Saheb... dadana....bjp.... 24 election...made......sampavnar.....

  • @BhikanlalJaiswal
    @BhikanlalJaiswal 2 หลายเดือนก่อน

    जाधव साहेब तुम्ही सांगत आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार च चांगल जयंत तर मग देवेंद्र फडणवीस अजित पवार ला चक्की पीसींग चक्की पीसींग करनार होते त्याच पण सांगा की आपल्या विश्लेषण मध्ये सांगा दाखवा

  • @DipakKolte-t4u
    @DipakKolte-t4u 2 หลายเดือนก่อน +1

    विकासाचा वादा अजित दादा

  • @umeshumale9373
    @umeshumale9373 2 หลายเดือนก่อน

    Mahavikas aghadi che pravakte Ashish jadhav

  • @arunpawar8167
    @arunpawar8167 2 หลายเดือนก่อน +3

    तानाजी सावंत ला डोहाळे लागले का

  • @arunkhandawe9786
    @arunkhandawe9786 2 หลายเดือนก่อน

    Arun khandwe

  • @prakashpatil-bo5os
    @prakashpatil-bo5os 2 หลายเดือนก่อน

    उलटी होतीय म्हणजे कशाचे लक्षण असते. 😢

    • @sanjaysawant6506
      @sanjaysawant6506 2 หลายเดือนก่อน

      डोहाळे लागले आहेत

  • @SantoshAmbhore781
    @SantoshAmbhore781 หลายเดือนก่อน

    दादांवर भरवसा ठेवू नका .दादा कुठंही जाऊ शकतो आणि हो तानाजी सावंत यांना या वर्षी घरी बसून ठेवा शेतकऱ्यांना बरंच काही बोलले