Pankaja Munde On Suresh Dhas: पंकजा मुंडेंची डायलॉगबाजी आणि धसांनी काय केलं? N18V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- State Food and Civil Supplies Minister Dhananjay Munde, who is already under the opposition's attack in the Santosh Deshmukh murder case, is likely to find himself in even deeper trouble. Social activist Anjali Damania has made serious allegations against Dhananjay Munde. Damania has made serious allegations that Dhananjay Munde ate farmers' money while he was the Agriculture Minister. Anjali Damania has demanded that Dhananjay Munde commit a scam in the Agriculture Department and should resign from his post as a minister. Munde has given a befitting reply by holding a press conference.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आधीच विरोधकांच्या निशाण्यावर असलेले राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचा पैसा खाल्ला असल्याचा गंभीर आरोप दमानिया यांनी केला. धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यात घोटाळा केला असून त्यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.त्यावर पत्रकार परिषद घेऊन मुंडेंनी सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.
#pankajamundhe #dhananjaymunde #beedsarpanchcase #anjalidamania #news18lokmat
#MASA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
पंकजाताई, संतोष देशमुख चा विचार करा त्यांच्या मुलीचा विचार करा
तुम्ही तुमच्या काळात किती विकास केला आहे जनतेला चांगलं ठाऊक आहेत आता फक्त चिक्की नाही तुमच्याकडे
आज,'चला हवा येऊ द्या' हा प्रोग्राम जर चॅनल वर नसत दिसेल तर पंकजा ताई चा करमणुकीचा शो जरूर बघा 😂😂😂😂😂
धन्यवाद ताई ❤❤❤
चक्की बक्की
पन्कुताईला हेच सांगायचे ..
मी पडून सुद्धा मंत्री झाली
😂😂
पंकजा ताई बेमाईनी केली तुम्ही देशमुख कुटुंबासोबत
गप बीड चा बिहार केलास तू #बकुळा #चक्की ताई
नको मुर्खात काढू.जनता लय हुशार आहे. दोघे भाऊ बहीण भ्रष्ट, घोटाळेबाज.
फुकट मंत्री लोकांनी निवडून नाही दिले चिक्की पैसे चोर 😂
मेरी गुंड गीरीहि मेरा शासन है!
आज पहिल्यांदा फडवणीस साहेबांना खर कोण आणि घोटाळेबाज कोण हे कळलं धस साहेबांनी फक्त विकासावर बोलले हे खूप बरं वाटलं आण्णा
पण .....तुमचे दिवस भरले आहेत
अगदी बरोबर आहे ताई साहेब
ताई तूमच नावात काही च नाही चिक्की शिवाय पराक्रम, वडीलांच्या नावे निवडून आले होता ती वेळ आणि आज ची वेळ खुप बदल झाला आहे आता जनता सुज्ञानी आहे
Ajit dada, सुप्रिया सुळे, नितेश राणे, निलेश राणे, पार्थ पवार, रोहित पवार, सुजय विखे पाटील, अदिती तटकरे, आदित्य ठाकरे, पंकज भुजबळ, अरे बाबा असे खुप आहे मिर्ची लागेल तुला सांगितलं तर
ताई तुमच वय नाही फर्नाडिस साहेब यांना ऐकरी बोलन थोड जनाची नाही तर नाही मनाची तरी ठेवा !!
चोरांचे प्रमुख
अरे तुम्हाला जनता निवडून देते ते जनतेची काम करायला ..याला ताईसाहेब म्हणा , त्याला अण्णा म्हणा स्वतः la पहिले लोकप्रतिनिधी समजा आणि कोणी काय केलं हे सांगण्यापेक्षा आता तुम्हाला काय करायचं हे बघा उगीच याचे त्याचे उने दूने काढत बसू नका 🙏🙏
जय हो
मंत्री होऊ संत्री खाऊ मिळुन आणि जणता फक्त बघणार, बस्सा बोंबलत
अगदी बरोबर
नेते,होते गोपीनाथ मुंढे.
ताई,तुमचं काही कार्य दिसत नाही.
❤❤❤❤❤❤❤❤
Mera vachan hi mera shasan 😂😂😂😂😂🤡
विकास फक्त नावालाच सर्वत्र भकास
क्रांती विर
कुर्षणा आंधळे
कराड
शेतकऱ्याच्या भविष्याचा कार्यक्रम 😂
Sagle pablic Paise deeun Aanle aahet,,,
2013 ला सोयाबीनला 6000 भाव मागितला होता आता किती 4000 दिले
देवेंद्र फडणवीस यांना काही आठवणी निघून गेले , राष्ट्रवादी सोबत कदापि जाणार नाही जाणार नाही हे ३ वार सत्य आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राख माफीया, वाळु चोर नंतर देशमुख हत्या रे कसे घडले याचा विचार कधी केला का तर तुम्ही गप्प का मुढे वाल्मिक हे मोकाट का हया वरती बोला जरा
𝗢𝗻𝗹𝘆 ताईसाहेब
Ji hujur
मुख्यमंत्र्यांची लाडकी डॅश डॅश😂
लबाड बाई आहे ही पंकजा मुंडे ,
ताई साहेब
Dhanjay mundhe baddal,aani Santosh Deshmukh murder baddal ka bolat naahi?
Vasuli bhai 😂
Yana khasdar vhata ala nahi😂😂
आदरणीय ताई साहेब 🕉️🔱🚩
Dedh Shahane pankey fayka kahe he manat yeL tasay😅
Pictur chay DiLog maray chay weL marun Nayche kuchbhe😅
Chikki tai fakt tu oradate modya gosti karate
Sayajirao pandit he pn khajdar hote
Bola pn retun khot bola
😂😂😂😂
ताई साहेब 🎉
😂😂😂
Aho tai tya walmik karadcha kay karaych te bagha adhi
चिकिबाई गोपयाची मुलगी शोभत नाहि गोपीनाथ मुंडे साहेबांच नाव घालु नको ती एक महान वयकती महतव होत आणी तु पुरा नाव मातीत मिषवल ओरडु नको
😂😂😂