मागील हप्त्यांची थकबाकी मिळणार | लाडकी बहिण साठी खूषखबर। Ladki bahin Yojana new update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 14

  • @priyabhore9578
    @priyabhore9578 3 วันที่ผ่านมา +2

    ऑक्टोंबर महिन्यात भरलेले फॉर्म पैसे मिळाले नाही

  • @shubhamdhanore7443
    @shubhamdhanore7443 4 วันที่ผ่านมา +7

    Mala pan ek pan hapta ala nahi

  • @devrajpatil497
    @devrajpatil497 3 วันที่ผ่านมา

    जून महिन्यात अंगणवाडीतून भरलेले फॉर्म सबमिट झाले नाहीत

  • @KrushnaAvchari
    @KrushnaAvchari 3 วันที่ผ่านมา

    आम्हाला एकही लाभ मिळालेला नाही अप्रुअल होऊन सुध्दा

  • @MayaShinde-wm4fn
    @MayaShinde-wm4fn 3 วันที่ผ่านมา

    मला पण एकही हप्ता आलेला नाहीमी तुमची बहिण नाही का 🙏

  • @AshwiniGanbote
    @AshwiniGanbote 4 วันที่ผ่านมา

    जून जुलै महिन्यात लाडक्या बहिणीचे पैसे आले पण महाराष्ट्र बँकेने माझे सगळे पैसे कट करून घेतले आहे

  • @rajdeepnikalje9882
    @rajdeepnikalje9882 3 วันที่ผ่านมา

    July madhay from bhrla ek ruppay aala nahi aata tari taka

  • @VilasKharat-q1e
    @VilasKharat-q1e 3 วันที่ผ่านมา +2

    हे सर्व केल्या नन्तर शेती मालाचे भाव किती खाली येणार आणि जीवनावश्यक वस्तूंचे भाव किती पटीने वाढणार आहेत याची पण जनतेला कल्पना द्या

  • @archanakove3023
    @archanakove3023 4 วันที่ผ่านมา +2

    मुझे कुछ नहीं मिला अभी तक कुछ नहीं मिला कुछ नहींफेक मुझे

  • @ArchanaBaravkar-yu5sp
    @ArchanaBaravkar-yu5sp 3 วันที่ผ่านมา

    Niradhar Mahilanchpan Vichar kkatava

  • @priteegaikwad2855
    @priteegaikwad2855 3 วันที่ผ่านมา

    माझ्या खात्यात पैसे जमा झाले..🎉

  • @nandajamdhade6428
    @nandajamdhade6428 3 วันที่ผ่านมา

    Kahi nahi denar ha sagl fek ahe