white shoes and socks girls get an special attention God bless you beta also girl in second position on our right hand side is so energetic God bless you beta may in future u become athelete nice work by teachers ❤
शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक यांना सप्रेम दंडवत आपणास खूप खूप शुभेच्छा बालीकांना खूप आशीर्वाद भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र 🥀🤹♀💠🙏🤹♀🎖🤹♀🇮🇳🎖
अतिशय सुंदर आम्ही पण शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम नृत्य जुन्या आठवणी आल्या पण तुम्ही यक नवीन प्रकारे तुमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ,
प्रथम शिक्षकांचे अभिनंदन मराठी संगीत व आपली लेझीम या खेळाची उत्तम सांगड घातल्या बद्दल . विद्यार्थानी उत्तम साथ दिली असाच परंपरांना उजाळा मिळाला पाहिजे🙏
शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक यांना खुप खूप शुभेच्छा व विदयाथीँ नीना खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🎉
छान मेहनत घेतली सर ,अभिनंदन
हे फक्त जिल्हा परिषद शाळा करू शकतात
खुप खुप सुंदर लैझम
खूपच छान गीत आहे
खुप छान
खूपच सुंदर
Super bhau
औ
Very nice
Mast
Khup Chan
Kadak,
Khoop chan
मस्त
खूप छान सादरीकरण सर्व शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक व विदयाथीँ नीना खूप खूप शुभेच्छा व भावी वाटचालीस मनापासून आशीर्वाद जयहिंद जय महाराष्ट्र 🤹♀🎖🌹🥀
सुंदर, अप्रतिम, लयबद्ध सर्व विद्यार्थिनींचे व शिक्षकांचे खूप खूप अभिनंदन
Verse nice lezim
smart E learning खूप जबरदस्त सर्व शिक्षक बांधवांना खूप खूप शुभेच्छा भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा उच्च श्रेणी मुअ माजी 🤹♀🤹♀🎖🥀💠🙏🇮🇳
सुंदर लेझीम आहे. गीत सुध्दा छान निवडल आहे. फक्त साड्या प्रत्यक ओळीत एकच रंग हवा होता. १ लाल २ पिवळा ३ हिरवा अशा साड्या हवेत सुंदर दिसले.
Don Lal
Ek bari hamare school ki bhi lekin dekh..lo plzz...Link: c.g.wanjari public school lezim song is lallati bhandhar
white shoes and socks girls get an special attention God bless you beta also girl in second position on our right hand side is so energetic God bless you beta may in future u become athelete nice work by teachers ❤
Thank you
येऊ कशी कशी मी नांदायला ह्या गाण्यावर लेझीम न्रुत्य प्रत्येक कडव्यावर एकच एक्शन त्यामुऴे पहाण्यात मजा आली नाही वेगवेगळ्या एक्शन बसवू शकत हाेते
बरोबरच आहे तुमचा अभिप्राय
Aapartim 👌👌👌👌👌👌👌👌👌
Mast hai
शिक्षक आणि विद्याथ्यांचे खूप खूप अभिनंदन👌👌👌👌💐
Thank u
सर्व विद्यार्थ्यांचे व सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन..... अप्रतिम डान्स....,👍👍👍👍👍👍
Hh
😊
खुप छान आहे 1:12
सुंदर आहे
पन ठेका नाही जमला
कृष्णा शिंदे यांना मानाचा मुजरा जयहिंद जय महाराष्ट्र 🤹♀🥀🎖🙏🇮🇳
खूप सुंदर सगळ्या मुलीचे कवतुक करावे तेवढे कमी आहे खूप सदर
Atishay sunder sadrikarn
खुपच छान
कलाकार आणि शिक्षकांचे अभिनंदन
खूप छान लेझिम चाले
शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक यांना सप्रेम दंडवत आपणास खूप खूप शुभेच्छा बालीकांना खूप आशीर्वाद भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र 🥀🤹♀💠🙏🤹♀🎖🤹♀🇮🇳🎖
तुमच्या कल्पकतेला सलाम!!!!!मराठी शाळा ग्रेटच.💐
Thank you
अतिशय सुंदर ,👌👌👌👌👌 आम्ही पण शालेय जीवनात आणि गावाकडे सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम नृत्य करायचो. जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद 👏👏👏
Best
अतिशय सुंदर आम्ही पण शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमात लेझीम नृत्य जुन्या आठवणी आल्या पण तुम्ही यक नवीन प्रकारे तुमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ,
यालाच म्हणतात विद्यार्थी आशे शिक्षक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहिजेत खुप खुप छान आहे अभिनंदन सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकवृंदाचे
पदन्यास एकदम छान
@@ganeshdhole1911 to be the best
@@ganeshdhole1911aaaaa jcb😮
मुलींना प्राधान्य दिले पाहिजे मस्त डान्स गाणं पण छान निवडली धन्यवाद द्यावे तेवढे कमी
🌹🍀ati sunder 🎉 as vegle kahi karata yete mastch
Thank u
अप्रतिम सादरीकरण
शिव अभिनंदन
बाळुमामांच्या नावान चांगभलं 🙇🌎❤️
नुतन, विद्यालय,भटाणे
निव्वळ फालतूपणा.लेझीम गाण्यावर नसतो.आणि महत्वाचे म्हणजे या ठेक्यावर लेझीम जुळतोय का? मुलांचं कौतुक केले पाहिजे.
खुप छान.,👌👌👌
Sir vishay hard aamchya kadun dhanyavad
Mihi ek lezim vadak ahe mala maza shalet lezimprogram mde hoto chan preformance .tuzmcha pprogram'mule shalechi juni atvn ali
फार सुंदर शिक्षक वृंदाचं अभिनंदन
Thank u
आ प्रत्तीम छान डान्स
अभिनंदन 🙏🙏 खूप छान डान्स करीत आहे महाराष्ट्रीय संस्कृती लावणीआहे🙏🙏👌🏽👌🏽👍👍
वाह खरच सर्वप्रथम मी मार्गदर्शन केलेल्या सर्व गुरुंचे अभिनंदन करते खूप छान मार्गदर्शन आणि नियोजन छान मुळीनो झाशीची राणी लक्ष्मीबाई जिजाऊ धन्यवाद
Chan
सर्वांचे अभिनंदन ज्यांनी नृत्य बनविण्यात कष्ट त्या सगळ्यांचे.
खूप छान
लहान पणाची. आठवण झाली मस्त
👍👌👌👌👌👌
Abhinandan ganyacha thekyavar lezim suddha vajat aabe jay maharashtra om Ram Krushna Hari
Chan.mast.👌👌👌👌👍🏽👍🏽👍🏽👍🏽🌟💐🌹
Chan 👍👍
खुप छान सरांच व विद्यार्थ्यांचे कौतुक करावे तवढे कमी
खूप अणि खूपच छान् लेझीम गाणे ही छान मुली छान dance केलाय. सर्वांचे खूप खूप आभार हा लेझीम पूर्ण आयुष्य भर कधीच विसरणार नाही.
Vaa Chan avaj hai
Mast
Apratim sadarikaran ya goshti lupt zalysarakhy vatat hotya pan yasathi sanskari prathamik shikshak pahijet te tumachya madhe baghitale karan atta fakt bharpur pagaravale nokar shalemadhye asatat tumhala yasathi adarpurvak namaskhar
खूप छान....👍
अभिनंदन.....💐💝
लावणीवर पहिल्यांदाच लेझिम ........मस्त
Good मुली म्हणजे देवाने दिलेले एक वरदान
मनिषा
Ttyuuyuyyyyii
@@rahuldeore5762 0 899 sx x
👍
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💐💐💐💐💐💐💐💓💕💕💗💓💗💓💕👏👏👏👏👏👏👏👏👏
Mulacha abhare pan maje bapa shikashak mhanalatari chalela karen karagirashivay ashi mula ghadat nahi .tya sarava shikashakache abhare
खूप जबरदस्त लेझीम गित सर्व शिक्षक बांधवांना मुख्याध्यापक यांना खुप खूप शुभेच्छा उच्च श्रेणी मुअ वेणी 🙏🇮🇳💠🥀🎖🤹♀
Jitendrakumar🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 indian🇮🇳💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
My school z.p.p.s haradf 😘😘😊😊😊
शिक्षकांना संस्थापक काही करून देतील तर शप्पथ🙄
खुप च सुंदर लेझीम कवायत आहे अप्रतिम अप्रतिम
congratulation to girl studants
and their school
🌹
सुपर डान्स, शिक्षकाचे व सर्व विद्यार्थ्यांनीच खुप खुप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
एकदम बरोबर येत आहे सरांना आमच्या तर्फे धन्यवाद
खुप सुंदर छान
छान जमलाय, शाळेतील कवायत आहे पण या गाण्यावर खूप सुंदर वाटल.
Chan program.
नंबर एक आहे गीत
ATI Sundar
Kontya shaleche aahe
जि.प.प्रा.शा.हरडफ
हा व्हिडीओ कूठला काढला आहे प्लीज सांगा ना
👌👌👌👌👌👌
खूप छान खरोखरच अभिनंदनास पात्र
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻🌲🙏🏻🙏🏻🙏🏻
वा वा मुलींनी खुप छानच डांन्स केला आहे त्या सर्व मुलींचे अभिनंदन
NjWkgje,🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑🤑☹☹☹🙁🙁🙁🙁🙁🙁🙁🙁🙁🙁🙁🙁😖😖😖😖😖😖🤕🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒🤒😖😖😖😖😖😖😖😞😞😞😞😞😞😞😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖😖
एकच नंबर खूप सुंदर लेझीम पथक
Super se bhi super
अप्रतिम डान्स
Thank u ganesh
वा मास्तर वा हा उपक्रम सर्व मास्तर लोकांनी राबवले पाहिजेत 💃🐆💃🐆💯
Super hit all Tim 💐💐💐💐👍👍👍👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
BABAN. PAWAR. KARADE
प्रथम शिक्षकांचे अभिनंदन मराठी संगीत व आपली लेझीम या खेळाची उत्तम सांगड घातल्या बद्दल . विद्यार्थानी उत्तम साथ दिली असाच परंपरांना उजाळा मिळाला पाहिजे🙏
Mazya shyalet 20 varshaaagodr pasun Chale aahe
Really innovative.👌
खुपच छान सरांचे आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन 👌👌👌👍😘😘
अतिशय सुंदर विध्यार्थी व शिक्षकाँँचे अभिनंदन
आती ऊतम छान डांनस जोडचनाही
खुपच छान विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अभिनंदन
Chan
अजून थोड्या टिप्स पाहिज्य होत्या
Ek nmbar 👌👌👌sundar nruty aani tal LAI BHARI
Great 👍👌
👌👌👌👌
एक नंबर जुनी आठवण करून दिली