Toll Naka वरुन Raj Thackeray पुन्हा आक्रमक पण टोलच्या प्रकरणात Virendra Mhaiskar हेच नाव का येतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #BolBhidu #TollNaka #rajthackeray
    सध्या राज्यात टोलचा विषय तापलाय तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरु केलेल्या आंदोलनामुळं. जुलै महिन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरचा टोलनाका फोडला होता. त्यानंतर ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातल्या टोलवाढीविरुद्ध उपोषण केलं, राज ठाकरेंनी रविवारी त्यांची भेट घेत उपोषण सोडायला लावलं. आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचंही सांगितलं. पण या सगळ्या दरम्यान तीन गोष्टी गाजल्या, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं, आपण केवळ व्यावसायिक वाहनांवरच आपण टोल आकारतो, हे वक्तव्य. यावर राज ठाकरेंनी दिलेलं, 'यावेळी आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाका आम्ही जाळून टाकू.' हे प्रत्युत्तर.
    सोबतच राज ठाकरेंनी घेतलेलं एक नाव, माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले, 'मुंबई प्रवेशाचे पाचही टोलनाके म्हैसकर ह्यांच्याकडे आहेत… हे म्हैसकर कोणाचे लाडके आहेत?' याआधीही राज ठाकरेंनी टोलबद्दल बोलताना म्हैसकरांचा उल्लेख केला होता. पण हे म्हैसकर आहेत कोण ? टोलचा विषय निघाला की त्यांचं नाव चर्चेत का येतं ? टोलचा पैसा खरंच त्यांच्याकडे जातो का ? पाहुयात या व्हिडिओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 390

  • @Rajashrikalews4nw
    @Rajashrikalews4nw ปีที่แล้ว +169

    आज जोरदार केलेल्या आंदोलनं कर्ते मनसे सैनिकांचे बोल भिडू तर्फे अभिनंदन...

  • @ultravires2473
    @ultravires2473 ปีที่แล้ว +53

    मराठी उद्योजकाचे पाय खेचायची नाहीत , अगदी मान्य. परंतु मराठी माणसाने मराठी माणसाचे शोषण करू नये हे पण अगदी महत्त्वाचे आहे.

  • @devendrarao4864
    @devendrarao4864 ปีที่แล้ว +318

    मनसेला वोट करणं खूप गरजेचं आहे💯..Only party Who has guts to put everything in front of maharashtra❤

    • @devendrarao4864
      @devendrarao4864 ปีที่แล้ว +6

      @@Package_wala_chu अरे दादा टोल चा त्रास सगळ्यांनाच होत आहे हे फक्त काही राजकारणी सोडले तर....And you tell me one thing khutla mudda sodla re Mitra MNS ne??....Are jo paksha Aaplya sathi kahi karto tyala support karayech sodun aapan tika karat basto..aani te tika karnare pan aaplich kahi lok astat yaacha thod vait vatay Aso MNS ne kadhi mudda sodla nahi sodnaar nahi

    • @iampiyush45
      @iampiyush45 ปีที่แล้ว +6

      @@Package_wala_chuआताचे नेते तुम्हाला बरेच ठोस मुद्दे आणि त्यांनी सांगितलेल्या धोरणाचे पालन करतांना दिसून येतात ना?

    • @sammali9019
      @sammali9019 ปีที่แล้ว

      तू पॅकेज वाला च्यु...आहेस का..😂😂😂ब्ल्यूपिंट फक्त मनसे ने महाराष्ट्रासमोर ठेवली होती..
      आणि तुझ म्हणने काय ठोस धोरण..मुद्दे..विचारधारा..
      तुमच्या सारख्या लोकांना हाणला पाहिजे...😮😮😮

    • @Attttattttt
      @Attttattttt ปีที่แล้ว

      माझी मराठा समाजाला हात जोडून विनंती आहे या ठाकरे घराण्याच्या नादी लागून स्वतःच्या अंगावरती केसेस करून घेऊ नका
      एकदा केसेस झाल्या की तुम्हाला कोणी सेक्युरिटी म्हणून सुद्धा ठेवत नाही. कारण त्यासाठी सुद्धा पोलीस वेरिफिकेशन होते. या ठाकरे घराण्याने हजारो मराठी युवकांच्या आयुष्याचा वाटोळ केलेला आहे.
      जरा नीट विचार करा जैन पारशी मारवाडी ब्राह्मण या असल्या फांद्यात पडत नाहीत आणि स्वतःच नुकसान करून घेत नाहीत. आज कित्येक मराठी युवकांना मोलमजुरी शिवाय पर्याय राहिलेला नाही कारण त्यांच्या नावावर ती खूप साऱ्या केसेस आहेत आणि त्याला जबाबदार ठाकरे घराणं आहे. माझे हात जोडून विनंती मराठा समाजाला तुम्हाला ज्याला कुणाला मत द्यायचे त्याला द्या पण असं रस्त्यावर उतरून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचे नुकसान करून घेऊ नका. दोन पैसे कमवून स्वतःच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या स्वतःच्या आई-वडिलांना चांगलं आयुष्य द्या.
      या भीकमंग्या राजकारण्यांच्या नादाला लागून स्वतःचा आणि कुटुंबाचे नुकसान करू नका.

    • @swapyworld09
      @swapyworld09 11 หลายเดือนก่อน

      kay re bhava kay zal aj? ahe ka jivant?
      @@devendrarao4864

  • @Maharahstra
    @Maharahstra ปีที่แล้ว +86

    महाराष्ट्राचा खरा नवनिर्माण कर्ता
    राज ठाकरे🚩
    आता संधी फक्त नवनिर्माणालाच

  • @pandharinathmandal525
    @pandharinathmandal525 ปีที่แล้ว +427

    सगळ्यांना सत्ता देऊन बघितल कोणीही टोल मुक्त महाराष्ट्र करू शकलं नाही
    राजसाहेब ठाकरे यांना सत्ता देऊन बघा
    नक्कीच करून दाखवतील राजसाहेब 🧡🚩

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 ปีที่แล้ว +23

      ​@@Package_wala_chuहो का मग गाड्या घेताना टॅक्स कश्याला घेता... वरून टोल आणि आहे

    • @pandharinathmandal525
      @pandharinathmandal525 ปีที่แล้ว +27

      @@Package_wala_chu मित्रा १८ प्रकारचे कर देतो रस्त्यांसाठी अजुन टोल कश्याला पाहिजे

    • @CreatorXone
      @CreatorXone ปีที่แล้ว +16

      रोड चांगला नसला तर? आणि सोई सुविधा नसल्या वर टोल कासला

    • @crazyone546
      @crazyone546 ปีที่แล้ว +9

      Evdha toll bharun pn ghanerde raste ahet mg kashala bharaycha toll evdh samjt nahi ka ???

    • @crazyone546
      @crazyone546 ปีที่แล้ว +7

      Mumbai -pune express way la 240 toll bharun pn Rastyachya madhe khadde ahe thodkyat vachlo me nahitr tyre futla asta .. mazya gadi cha rim bend zala khup santap zala..kay fayda ahe toll bharun ??

  • @jaan10enterprises70
    @jaan10enterprises70 ปีที่แล้ว +10

    आता एकच सक्षम पर्याय - राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @milindraut8906
    @milindraut8906 ปีที่แล้ว +182

    Mera vote Raj Thakare

    • @mr.S3039
      @mr.S3039 ปีที่แล้ว +3

      हेच मराठीत पण सांगू शकला असतात...😊

    • @Kohlified-17
      @Kohlified-17 ปีที่แล้ว

      Raut 👎👎 Marathi bhaiyaa spotted , ja bhadya panipuri vikk 👎

    • @stilllllll
      @stilllllll ปีที่แล้ว +2

      ​@@mr.S3039अक्कल असावी लागते त्यासाठी

    • @xyz...1238
      @xyz...1238 ปีที่แล้ว +2

      आज मराठी माणूस मराठी माणसाशी मराठीत बोलत नाही.

  • @NakulDeshmukh96
    @NakulDeshmukh96 ปีที่แล้ว +51

    20-20 वर्ष यांना टोल परमिट देण्यापेक्षा सरकारने स्वतः कर्ज काढून रस्ते केले असते आणि कर्ज भरण्यासाठी स्वतः टोल चालवला असता तर आतापर्यंत कर्ज पण फिटले असते आणि टोल बंद पण झाला असता.

    • @rokkingrronak4464
      @rokkingrronak4464 11 หลายเดือนก่อน

      He chor govt ani bhukkad politicians .commision khatay tilladhe

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 11 หลายเดือนก่อน

      १०० टक्के बरोबर पण मग टक्केचं काय होणार 😊😊

    • @prathameshbarge-1252
      @prathameshbarge-1252 11 หลายเดือนก่อน

      Mag tya rastyachi quality kay asti yacha vicharch n kelela bara Quality comes with a cost

    • @Amolraut-qm3pe
      @Amolraut-qm3pe 11 หลายเดือนก่อน

      @@prathameshbarge-1252 आता कसली डोंबलाची असते

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 ปีที่แล้ว +54

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤️🚂🚂🚂❤️💯💯💯❤️💪👍👌🙏💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 ปีที่แล้ว +49

    असे म्हणा की राज्यकर्ते आणि पक्ष कुठलाही येवो जनतेचे शोषण तसेच चालू राहणार...

  • @BabajiKedari
    @BabajiKedari ปีที่แล้ว +41

    राज साहेब आहे तर महाराष्ट्र साठी सब कुछ मुनकीन हे ❤

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 ปีที่แล้ว +81

    राज ठाकरेंना साथ द्यायची वेळ आली आहे 💯

  • @govindsurya9479
    @govindsurya9479 11 หลายเดือนก่อน +4

    खरे मालक महाराष्ट्रतील दोन नेते आहेत ,ज्याची राजकारणा बाहेरची मैत्री प्रसिद्ध आहे

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 11 หลายเดือนก่อน +3

    टोलचा पैसा मराठी माणसाला मिळतो हे पाहून मराठी माणूस जळतो. हेच जर गुजराथी माणसांना मिळत असतं तर कोणी काही बोललं नसतं.

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 ปีที่แล้ว +5

    म्हैसेलकर यांच्या कडे इडी लक्ष द्यावे

  • @opaction1234
    @opaction1234 ปีที่แล้ว +56

    मनसे निवडून आणा नाही तर भोगा वनवास। जय मनसे....जय मनसे.....

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 ปีที่แล้ว +3

    नासिक येथील शिंदे पळसे गावात असलेल्या नासिक पुणे महामार्गावर टोल वर 90 रूपये एकेरी टोल आकारला जातो.मी काल 8/10/2023 ला स्वतः टोल भरला आहे.फोरव्हिल साठी टोल बंद नाही सुरू आहे.

  • @krushnamore1475
    @krushnamore1475 ปีที่แล้ว +28

    महाराष्ट्राच्या जनतेने खरच अत्ता मनसे ला निवडुण दील पाहीजेल. राज साहेब ठाकरे सारखा अभ्यासू कनखर नेता आपन वाया घालवत आहोत

    • @vishaldhote1280
      @vishaldhote1280 ปีที่แล้ว +1

      Ho att एकच पर्याय फक्त मनसे

  • @niceworld6305
    @niceworld6305 ปีที่แล้ว +7

    म्हैसकर तर नावाला आहे आय आर बी चे खरे मालक तर आपले देशाचे सर्वात नावाजलेले मंत्री आहेत.

    • @SatishjiMunje
      @SatishjiMunje 11 หลายเดือนก่อน +1

      गडकरी

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 ปีที่แล้ว +290

    राजसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत हे राजसाहेबांचे नाही, तर महाराष्ट्राचे दुर्दैव आहे

    • @sarojsonawane2211
      @sarojsonawane2211 ปีที่แล้ว +15

      मुख्यमंत्री फक्त तुकाराम मुंढे साहेब पाहिजे ते पण आजीवन काळासाठी मग आपला राज्यच देशाला कर्ज देईल फक्त सत्ता त्यांच्या जवळ पाहिजे

    • @PG17171
      @PG17171 ปีที่แล้ว +4

      आधी साहेबांना निवडणुकीत उभे राहण्यास सांगा

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 ปีที่แล้ว

      ​@@PG17171आला का... खायला

    • @kailash5749
      @kailash5749 ปีที่แล้ว +4

      एक खासदार निवडूण येऊ दे आधी

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 ปีที่แล้ว +1

      @@kailash5749 लागली का गांडीला मिरची

  • @Dkisap
    @Dkisap ปีที่แล้ว +6

    मराठी लोकांना लुटणारे उद्योजक नकोत, हा म्हैसकर मुंबई ला नेहमी BOMABY असा उल्लेख करतो, याच्या पेक्षा टाटा परवडले.
    मुंबई पुणे होऊन आता 30 वर्ष झालीत अजून टोल सुरू आहेत.

  • @hindustan605
    @hindustan605 ปีที่แล้ว +14

    राज ठाकरे काळाची गरज... ⛳️🔥🙏

  • @bhaveshlad8421
    @bhaveshlad8421 ปีที่แล้ว +143

    बाळा साहेबांची सावली म्हणजे राज ठाकरे

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 ปีที่แล้ว +33

    राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩

  • @narendramahadik7254
    @narendramahadik7254 ปีที่แล้ว +5

    Thanks Raj thakare Raja manus

  • @vishaldhote1280
    @vishaldhote1280 ปีที่แล้ว +11

    एकच पर्याय फक्त मनसे जनतेच्या हितासाठी मनसे 🚩🚩

  • @raj_0309
    @raj_0309 ปีที่แล้ว +34

    Vote for Manase

  • @anushri007
    @anushri007 11 หลายเดือนก่อน +20

    Hats off to mhaiskar. Marathi businessman

  • @yogeshthakur2469
    @yogeshthakur2469 ปีที่แล้ว +8

    ज्या रस्त्यांची अवस्था चांगली असेल, जे रस्ते अंतर आणि इंधन याची बचत करत असतील फक्त त्याच रस्त्यावर टोल घेतला पाहिजे.

  • @vishnuraut9180
    @vishnuraut9180 11 หลายเดือนก่อน +2

    मला आश्चर्यच वाटतंय की टोल नाक्या मधून एका महिन्याची कमाई 300 ते 400 कोटी रुपये आहे, तर 15 ते 30 वर्षांमध्ये कॉन्ट्रॅक्ट करून हे कॉन्ट्रॅक्टर काही करोडो रुपये कमवतात आहे तर काय हरकत आहे फोर व्हीलर ला व अन्य गाड्यांना टोल कमी करून द्यायला अजून द ग्रीन फील्ड हायवे काम सुरू आहे😮😮

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF69 ปีที่แล้ว +4

    ऐरोली, मुलुंड टोल नाका ला पण 24 वर्षे झाली.. अजून किती वर्षे वसुल करणार कोण जाणे

  • @nagnathbabar7739
    @nagnathbabar7739 ปีที่แล้ว +17

    जय मनसे🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @abhishelke123
    @abhishelke123 ปีที่แล้ว +19

    कार्यकर्ते सतीश शेट्टी खुनामागे पण हेच महाभाग प्रमुख संशयित होते

    • @sd6795
      @sd6795 ปีที่แล้ว +8

      Talegaov somatne toll naka illegal ahe Teri to band hot nahi...
      Netyancya tijorya bharaychya astat na.

  • @dattatraykolekar7188
    @dattatraykolekar7188 ปีที่แล้ว +12

    अगदी बरोबर आणि अचूक माहिती आपण मांडली

  • @prasadamritsagar999
    @prasadamritsagar999 ปีที่แล้ว +8

    एक एपिसोड गडकरी साहेब आणि म्हैसकर यांच्या मैत्रीवर होऊद्या... 😂😂

  • @rajmudrabuldana3158
    @rajmudrabuldana3158 ปีที่แล้ว +1

    पुन्हा आले टोल नाक्यावरच ... वाढती बेरोजगारी...महागाई, मराठी जि. प. शाळांचा खाजगीकरण, असे भरपूर प्रश्न आज मराठी जनतेपुढे उभे आहे.. कोणती सर्व सामान्य गरीब जनता आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करते .॥

  • @maheshart1985
    @maheshart1985 ปีที่แล้ว +9

    रस्ता खर्च fix आहे पण टोल दर वाढ का होते, असं काय करतात कीं दर वर्षी दर वाढतो, उदयोगपती अब्ज्यधीश जनता घासतेय टोल भरून 🛑

  • @sushantathavale4673
    @sushantathavale4673 ปีที่แล้ว +35

    जेवढे चिन्मय चे प्रेसेंटेशन स्किल्स आहेत तेवढ्याच script writer चे पण कष्ट आहेत भाऊ ....

  • @NikhilKalekar-t7b
    @NikhilKalekar-t7b ปีที่แล้ว +8

    धन्यवाद बोलभिडू ❤

  • @soniyasonawane9028
    @soniyasonawane9028 ปีที่แล้ว +2

    कमर्शीअल गाडी असो की private गाडी असो महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्रातील कोणत्याच गाडी ला टोल घ्यायला nako बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या गाड्यावर टोल घ्या फक्त्त

  • @laxmanpatil858
    @laxmanpatil858 ปีที่แล้ว +2

    मा. राज साहेब ठाकरे यांनी तयार केलेल्या महाराष्ट्र राज्याची Blue Print वर एक video series बनवा....

  • @shivajipawar8767
    @shivajipawar8767 11 หลายเดือนก่อน +1

    एका मराठी माणसाने केलेली अफाट प्रगती पाहून खूप आनंद झाला ,म्हैसकर यांनी फक्त महाराष्ट्रातील मराठी माणसाला टोलमुक्ती द्यावी ही अपेक्षा.

  • @MaheshNangare9103
    @MaheshNangare9103 ปีที่แล้ว +9

    चिन्मय दादा
    Love you ❤😎

  • @anilmali8495
    @anilmali8495 ปีที่แล้ว +1

    म्हैसकर यांना मुख्यमंत्री करा त्याची झालेली प्रगती पाहून वाटल😂😂😂

  • @ChatGptIot
    @ChatGptIot ปีที่แล้ว +17

    IRB=BJP+NCP
    Please create video on Satish Shetty (RTI activist) merder case and IRB connections

    • @ManojGharat-b6u
      @ManojGharat-b6u ปีที่แล้ว +6

      बोल भिडू हा विषय मांडू शकत नाही 👍🏼👍🏼100%नाही

  • @harshadgaikwad2842
    @harshadgaikwad2842 ปีที่แล้ว +4

    "सतीश शेट्टी" बरोबर लढत होते..👍👍👍👍

  • @Teenknees
    @Teenknees 11 หลายเดือนก่อน +1

    मित्रा, मुम्बई - पुणे फ्रीवे वर 2019 नंतर आजतागायत टोल का वसूल केला जातोय ...जर 2019 पर्यंतच मुदत होती? ही काय भानगड, समजली नाही !?!?🤔

  • @ks7153
    @ks7153 ปีที่แล้ว +33

    सध्या टोल चा मुद्दा जाणीवपूर्वक उचलायला सांगितला जातोय, राज्यात चाल लेल्या मृत्यू तांडवावरून लक्ष वळवण्यासाठी...!

    • @iplhighlits-sw3qi
      @iplhighlits-sw3qi ปีที่แล้ว +8

      बर बर तुम्हाला खुप माहिती आहे काय पण नका बोलु 😂😂😂

    • @ks7153
      @ks7153 ปีที่แล้ว +4

      @@iplhighlits-sw3qi
      Reply कोणी करायला सांगितला ?

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 ปีที่แล้ว +7

      ​@@ks7153आपल्याला पण गरज नाही टोल विषयी बोलायची मृत्यूच काय सांगता तुमचे नेते कुठ गेले शेन खायला

    • @ks7153
      @ks7153 ปีที่แล้ว

      @@rahulkarande8872खरय कोणता नेता धुतल्या तांदळसारखा नाहीये....!

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 ปีที่แล้ว +3

      😂😂आंतरराष्ट्रीय विश्व प्रवक्ते... No 2😂😂😂

  • @swapnilgadade555
    @swapnilgadade555 ปีที่แล้ว +2

    जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलत आहेत 4 चाकी साठी टोल नाही तर सगळ्या 4 चाकी गाडी वरुन fast tag काढून ठेवा आणि टोल देऊ नका

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 ปีที่แล้ว +4

    Raj Saheb ❤️

  • @bhaidasborse5373
    @bhaidasborse5373 ปีที่แล้ว +5

    सकाळी आंदोलन आणि संध्याकाळी

  • @jayantnachane4734
    @jayantnachane4734 ปีที่แล้ว +2

    Vashi, Airoli Thane he toll nake Kadhi band honar?

  • @RahulJaddhav
    @RahulJaddhav ปีที่แล้ว +2

    राज साहेब मुख्यमंत्री हवे असतील तर नुसते सोशल मीडिया वर चर्चा करून फायदा नाही.....तर सर्वांनी मिळून मनसे मध्ये प्रवेश केला पाहीजे अथवा मनसेच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले पाहिजे पण आईन निवडणूक मध्ये कोणीतरी लुंग्या सुंग्या तोंड वर काढतो अणि आपली भोळी जनता त्याला भूलते....बरोबर ना 😊😊

  • @VishalPatil-hk7mm
    @VishalPatil-hk7mm 11 หลายเดือนก่อน

    धुळे ते शिरपूर अवघ्या 50km साठी 225 रूपये Toll द्यावा लागतो, तसेच गोंदे ते पिंपळगाव 57km साठी 220 रुपये टोल लागतो

  • @ketankpowar3043
    @ketankpowar3043 ปีที่แล้ว +3

    आम्ही कोल्हापुरात कोल्हापूरकरांनी IRB ला टोल दिला नाही...... अह सुट्टी नॉट म्हणून टोल नाके बंद पडलेत

  • @21swapnil
    @21swapnil ปีที่แล้ว +2

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलले ते तसंच नाही आहे, या बद्दल ही व्हिडिओ येऊ द्यात. जनतेला कसं फसवलं जात आहे ते ही सांगावे.

  • @rajendraaphale7089
    @rajendraaphale7089 ปีที่แล้ว +4

    With Toll issue in Mumbai people from share market have earned Money.
    Share of IRB Infra gone up by 5 % today.😊😂😂

  • @subh2173
    @subh2173 ปีที่แล้ว +4

    ते नितीन रोडकरी यांचे पार्टनर आहेत म्हणे खरं आहे का

  • @satishrekhi
    @satishrekhi ปีที่แล้ว +2

    टोल वसुली सुरू करुन त्यातच रस्त्यावर
    खड्डे कृपा करून दुरुस्ती सक्तीचे केले
    पाहिजे जेवढे वर्षे टोल वसुली तेवढेच
    वर्ष रस्ते मेंनटनस्न 😢😢

  • @shashikantgaimar7929
    @shashikantgaimar7929 11 หลายเดือนก่อน

    छान माहिती आणि तपशील आणि तीहि एका यशस्वी मराठी उद्योजकाची !! व्हिडिओ पाहिल्यावर वाटतंय.

  • @shreebhuskat7773
    @shreebhuskat7773 ปีที่แล้ว +2

    आम्ही अमरावती नागपूर रस्ता 1 km साठी 180 toll देतो। पण आता फक्त मार्ग मनसे चा🎉

  • @VidzMG
    @VidzMG ปีที่แล้ว +32

    हिंसा पर रोक नही - मणिपूर,
    महिलाओ की सुरक्षा नही - हाथरस,
    सिमांऐ सुरक्षित नही - चायना,
    अर्थव्यवस्था स्थीर नही ,
    महंगाई पर लगाम नही,
    रोजगार का साधन नही।
    ऐसी नाकाम सरकार को देश कि सुशिक्षित जनता 2024 मे अपना किमती
    वोट क्यो देगी ???😮😢

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 ปีที่แล้ว

      Kyunki tumhara Pappu desh bech kar kha jayega isliye... आटा ४०रू लिटर...😂😅😅😅

    • @hindu-rashtra2282
      @hindu-rashtra2282 ปีที่แล้ว +1

      Islamic jihadi supporter party do u want = Congress -most corrupt party in BHARAT...!! Since 2014 to 2023 in BHARAT everything has changed Road infrastructure- Railways Airports have improved...!! clean city clean state, clean rivers project run by BJP and modi ji ...!! IITs...IIM...ISRO....DRDO...AIIMS......sports facilities for players ...Engineering and Medical colleges has improved in numbers too ...!! Tap water in village to Toilet facility in village for poor people...!! Bank accounts to LPG facilities by BJP...!! Military- Navy- Airforce got new full equipment..with high budgets...!! BHARAT GDP has improved.....BHARAT economy has improved....!! Many Mandirs got their glory back....!! RAM Mandir is making 2024...!! To save Hindu and BHARAT culture- History- progress...we need BJP and MODI JI in 2024❤....!! Jai Hind

    • @swapnil6333
      @swapnil6333 11 หลายเดือนก่อน +1

      🐍

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 ปีที่แล้ว +1

    मनसेच बेस्ट पक्ष आहे 👍
    जय महाराष्ट्र 🙏🙏

  • @bannykivines9538
    @bannykivines9538 ปีที่แล้ว +3

    Raj saheb ❤❤❤

  • @vijaychavan3708
    @vijaychavan3708 ปีที่แล้ว +2

    पैसा कुठे जातो नाही सागीतल

  • @NITINTHAKUR-eq3kr
    @NITINTHAKUR-eq3kr ปีที่แล้ว +3

    IRB ने काय फडतूस काम केल आहे तुम्ही जे जे टोल नाके सांगितले तिथे रस्त्याची दुर्वास्था आहे मंग टोल मागताना लाज वाटत नाही का यांना

  • @nrisk2821
    @nrisk2821 ปีที่แล้ว +3

    Thanks

  • @SanjayPawar-nn4xo
    @SanjayPawar-nn4xo ปีที่แล้ว +2

    एक तर म्हैसकर गडकरीचा जावई असेल नाही तर गडकरीच म्हैसकराच्या ....बर.... असेल 😂😂

  • @Amit_Kalamkar
    @Amit_Kalamkar ปีที่แล้ว +3

    चिन्मय भौ ला ऐकायचं आणि मगच झोपायचे !!😅😂
    रूटीन झालंय आता

  • @dr.ganeshkolte1744
    @dr.ganeshkolte1744 11 หลายเดือนก่อน +3

    Irb and maiskar hats off to u on u r progress....

  • @saiitsolution1065
    @saiitsolution1065 ปีที่แล้ว

    एक संधी आपल्या मराठी साठी लढणाऱ्या ला देऊन बघा🙏🥺

  • @vinayakmodak507
    @vinayakmodak507 11 หลายเดือนก่อน

    Toll भरणारे गरीब किवा समान्य नसतात .... जो car घेतो तो toll ची ऐपत ठेवतो.... information development होत असेल तर काय हरकत आहे? 1920 साली अमेरीकन economy infrastructure मुळेच ऊभी राहिली...

  • @nitinchavan79
    @nitinchavan79 11 หลายเดือนก่อน

    राज साहेबांनी भाषणात जरी warning दिली तर हाजी अली जवळच अनधिकृत बांधकाम सरकार लगेच बंद करतात...
    एका रात्रीतून मराठी फलक लावल्या जातात ......
    पण 2010 पासुन महाराष्ट्र टोलमुक्ती आंदोलनाला का यश येत नाही याचं रहस्य काय ....

  • @sanjaynandoskar7169
    @sanjaynandoskar7169 ปีที่แล้ว +2

    मुंबई पुणे Express way जमीन घेटाळा उघडकीस आणणाऱ्या शेट्टी चा खून कोणी केला यावर बोल भिडूकडून काहीच भाष्य का नाही यात ?

  • @vidyapotdar
    @vidyapotdar ปีที่แล้ว +8

    Whenever election is going to come near by Tol tax topic has been become key topic.
    Why this issue not arise last 9 years? This is very big scam diverting topic of health scam in Maharashtra.
    सगळ्यांच एकमेकांशी साटेलोटे आहे. मतदारांनी सावध होणे गरजेचे आहे.

    • @vr1908
      @vr1908 ปีที่แล้ว

      मुद्दा. करेक्ट मुद्दा हाच. BOT che PPP kele. कारण BOT अंतर्गत 2018 एक्सप्रेस वे Toll-free जाहला असता. PPP अंतर्गत हे decision सर्वस्वी सरकार ठरवील त्या प्रमाणे. म्हणुनच मुंबई पुणे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी कुठलेही सरकार Toll-free करणार नाही. ते भाग्य नागपूर करांसाठी मर्यादित.

  • @vinodkhotlifestyle2620
    @vinodkhotlifestyle2620 ปีที่แล้ว +5

    Robbers Mhaiskar bandhu from Dombivali ......its not infra company...its only toll collecting robbers working under local politician and goons 😢

  • @PM10able
    @PM10able 11 หลายเดือนก่อน +1

    Mhyskar - Gadkari nexus bagaa - 1995 bjp govt gadkari was pwd minister

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 ปีที่แล้ว

    मराठी माणसाने मोठें झाले पाहिजे पण महाराष्ट्राला आणि जनतेला लुटून नाही अमराठी लोकांना मोठा करण्यापेक्षा मराठी चालेल

  • @yoddha-thewarrior2640
    @yoddha-thewarrior2640 ปีที่แล้ว +2

    टोल नाके जाळू नका. ते टोल ज्याचे आहेत आणि त्याला हे टोलचे कंत्राट ज्यांनी दिले आहे त्यांच्या कुटुंबाना जाळा.
    सगळे टोल बरोबर बंद होतील

  • @KIRANYADAV-hw1bc
    @KIRANYADAV-hw1bc ปีที่แล้ว +1

    खेड श8वापुर,तासवडे टोल नाका यामुळे कोणाला कमिशन मिळते

  • @Dharmashree-d8k
    @Dharmashree-d8k ปีที่แล้ว +4

    अभ्यासपूर्ण विश्लेषण केले, मात्र टोल म्हणजे खरंच झोल आहे का हे कळले तर बरे होईल.

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 ปีที่แล้ว

      कधी कळला तर नशीब समजा, सगळ्या राजकरण्याचा हप्ता आहे त्यात, चिन्मयने ते सांगायचा प्रयत्न जरी केला तरी त्याचा सतीश शेट्टी होऊ शकतो

  • @mahendrapawar8219
    @mahendrapawar8219 ปีที่แล้ว +2

    म्हैस्कर महापालिका चे इंजिनीर न्हवते तर स्टेट गव्हर्नमेंट बांधकाम खात्याचे इंजिनीरिंग होते

  • @padmarajsable5683
    @padmarajsable5683 ปีที่แล้ว +2

    Chinmay vishach hard ooooo 😮😊

  • @dhirajvanarase4331
    @dhirajvanarase4331 ปีที่แล้ว +5

    Mumbai Expressway laa 25 varsha zali pan ajun tod nabiye...
    Naad aahe IRB company nahitar aatacha Samruddhi 😅

  • @gauravmahajan2044
    @gauravmahajan2044 ปีที่แล้ว +2

    Maharashtra government allow all small vehicle toll free

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 ปีที่แล้ว +1

    प्रायव्हेट गाड्यांकडून नका घेऊ टोल कमरशीअल गाड्याकडून घ्या 🤝

  • @chandrashekharsangrulkar6343
    @chandrashekharsangrulkar6343 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूरमधून IRB ला हाकलले होते.

  • @crazyone546
    @crazyone546 ปีที่แล้ว +1

    Mumbai -pune express way la 240 toll bharun pn Rastyachya madhe khadde ahe thodkyat vachlo me nahitr tyre futla asta .. mazya gadi cha rim bend zala khup santap zala..kay fayda ahe toll bharun ??

  • @santoshpandit6025
    @santoshpandit6025 ปีที่แล้ว +3

    Gadkarinche mitra😂

  • @rushabhgir7089
    @rushabhgir7089 ปีที่แล้ว +3

    टोल नाका म्हणजे छिणार आणि छपरी आहे
    👑 राज साहेब तुम्ही आदेश दया आमही मैदानातच आहे..* 👑

  • @KrishnaDhavane
    @KrishnaDhavane ปีที่แล้ว +1

    Ha toll kiti years pasun ahe te pn sanga Chinmay dada

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 ปีที่แล้ว

    राज साहेब ठाकरे 🚩💯✌️ जिंदाबाद

  • @kishorsonavane3937
    @kishorsonavane3937 ปีที่แล้ว +1

    चिन्मयभाऊ इस्राईल आणि
    हमास युद्ध यांच्यावर Video करा.

  • @spinvestment9928
    @spinvestment9928 ปีที่แล้ว +3

    हीच ती वेळ मनसे ला संधी देण्याची

  • @voiceofmr.ajay...4712
    @voiceofmr.ajay...4712 ปีที่แล้ว

    Dada Goa madhe mallikaarjun mandir ahe tyach naivadh denyachi paddhat khup vegli ahe ha mahiti aikayla khup aawdel

  • @jayeshsonar8529
    @jayeshsonar8529 ปีที่แล้ว

    अरे सगळ्यांना चांस दीलाना आता एक चांस राज साहेब ठाकरे यांना संधी देऊन तर बघा 🚩🚩🚩जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवून दाखवतील हा विश्वास आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @gangadhar952
    @gangadhar952 ปีที่แล้ว

    टोल चा प्रश्न निश्चितच भेडसावणारा आहे!पण म.न.से. चा मार्ग चुकीचा आहे!कदाचित तोच फायद्याचा असू शकेल!
    कारण अन्य मार्गाने हा प्रश्न धसास लावता येतो,हे चातुर्य त्यांचे कडे नाही असे म्हणणे धाडसाचे ठरेल!

  • @ketanpadmawar7753
    @ketanpadmawar7753 ปีที่แล้ว +2

    टोल प्रमाणे अजून बऱ्याच गोष्टी आहे ज्यावर त्याचा पैसे कोणाला जाते हे जाणणे खूप आवश्यक आहे

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 11 หลายเดือนก่อน

    चिन्मय भावा ... लै भारी ...

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 ปีที่แล้ว +1

    Raj Thakrena vichara Vashi toll Nakyache collection Kuthe jate???