सर येथेच सरकारी बाबूनची अक्कल दिसून येते, 80% दिव्यांग ज्याचे वय् 70 आहे ज्याचा पाय गुडघ्या वरून कापलेला आहे त्यालाही 5 वर्षासाठी सर्टिफिकेट दिले जाते , मी त्यांना विचारले माझे कायम स्वरूपी अपांगत्व आहे कायम स्वरूपी सर्टिफिकेट का नाही. 5 वर्षात माझा पाय परत पूर्वीसारखा वाढणार आहे काय आणि 75 व्यं वर्षी परत तीच किचकट प्रक्रिया किती त्रास होणार उत्तर आम्ही काय करणार वरून ऑरडर आहे, गपचूप जे मिळतंय ते घ्या आणि निघा. तक्रार कुठे करणार. अशी डोकी हे सरकारी बाबू वापरतात. ये भारत है सब चलता है. सर्व सरकारी कार्यालयात हाच प्रकार आहे एसटी चे कार्ड काढतांना तोच प्रकार. लिहावे तितके थोडे आहे.
सर माझ्या डिसेबिलिटी कार्ड कॅन्सर आणि लो विजन अंध रेल्वे कन्सेशन कार्ड देण्यासाठी नांदेड डिव्हिजन ऑफिस मध्ये मान्य करत नाहीत आणि माझे डिसेबिलिटी कार्ड 50% परमनंट असून मला हेलपाटे मारावे लागत आहेत तरी कृपया मार्गदर्शन व्हावे
सर अलिबाग सिव्हिल सर्जन हॉस्पिटल दिव्यांगना फार सतंवणूक करतात। त्याना पैशाच पॉकेट नाही दिलेतर काहीतरी चुका कडून चक्र मारायला लावतात। मी स्वतः अनुभव घेतलेले आहे। मी अपंग आहे
सर तुम्ही जे मुद्दे मांडले आहेत ते अतिशय योग्य मांडले आहेत .
सर रेल्वे सवलत पास रत्नागिरी ला मिळू शकतो का
Very much correct but to convince the railway with our problems
सर येथेच सरकारी बाबूनची अक्कल दिसून येते, 80% दिव्यांग ज्याचे वय् 70 आहे ज्याचा पाय गुडघ्या वरून कापलेला आहे त्यालाही 5 वर्षासाठी सर्टिफिकेट दिले जाते , मी त्यांना विचारले माझे कायम स्वरूपी अपांगत्व आहे कायम स्वरूपी सर्टिफिकेट का नाही. 5 वर्षात माझा पाय परत पूर्वीसारखा वाढणार आहे काय आणि 75 व्यं वर्षी परत तीच किचकट प्रक्रिया किती त्रास होणार उत्तर आम्ही काय करणार वरून ऑरडर आहे, गपचूप जे मिळतंय ते घ्या आणि निघा. तक्रार कुठे करणार. अशी डोकी हे सरकारी बाबू वापरतात. ये भारत है सब चलता है. सर्व सरकारी कार्यालयात हाच प्रकार आहे एसटी चे कार्ड काढतांना तोच प्रकार. लिहावे तितके थोडे आहे.
नियमानुसार ३५ वर्षापुढील कायम स्वरूपी दिव्यांग यांना आजीवन वैध प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे,पण .......
mala tar vatta apan sarad public intrest made ek case karuya high court kiva supreme court made he sarkha chkra marun mala kantada alaayy
बरोबर सर माझा सात वेळा चुका झाल्या ऑनलाईन 🎉🎉
Ale ka mag
नाही
रेल्वे कन्सेशन साठी किती टक्केवारी पाहिजे
पुणे चे दिविजन कुठले टाकायचे माझा ऑनलाईन अर्ज riject होतो
सर माझ्या डिसेबिलिटी कार्ड कॅन्सर आणि लो विजन अंध रेल्वे कन्सेशन कार्ड देण्यासाठी नांदेड डिव्हिजन ऑफिस मध्ये मान्य करत नाहीत आणि माझे डिसेबिलिटी कार्ड 50% परमनंट असून मला हेलपाटे मारावे लागत आहेत तरी कृपया मार्गदर्शन व्हावे
आपण कॅन्सर पेशंट असाल तर, त्यासाठी ची सवलत आहे, लोव्हिजन साठी नाही
पालघर च नाव नाय
Sir mi offline by post document send kele ahet pan 2 mahine zale ajun paryant office madhun reply nhi ala.kay karu
कोणतं डिव्हिजन आहे ?
Nagpur
डेसिबल पर्सन पर्सन साठी किती टक्केवारी पाहिजे
डॉक्टर लड्डा साहेबांना साठी किती टक्केवारी पाहिजे
डॉक्टर लड्डा साहेब अंध अपंगांना किती टक्केवारी पाहिजे
सर अलिबाग सिव्हिल सर्जन हॉस्पिटल दिव्यांगना फार सतंवणूक करतात। त्याना पैशाच पॉकेट नाही दिलेतर काहीतरी चुका कडून चक्र मारायला लावतात। मी स्वतः अनुभव घेतलेले आहे। मी अपंग आहे
Maharashtra dist Latur network name ?.
th-cam.com/video/US8-9IjfmHQ/w-d-xo.html
सर मी दिव्यांग आहे माझ परवा गुडघ्यातील लिगामेंट तुटल आहे तर खाजगी दवाखान्यात opration केल तर बिलात काही सवलत मिळेल का ?
हॉस्पिटल ला महात्मा जोतिबा फुले स्कीम मध्ये करण्यासाठी विचारा
खरं आहे
सर माझं कर्णबधिर आहे
63% आहे पण मला चालेल का
Offline kela ahe pan card ale nahi
Prakash...madavi
Bacchu kadu साहेब यांच्या कडे जा
Divying budda hoto to prynt
Piz aap ka no
80
Prakash...madavi