BMC च्या जाचक अटी बदल सकारात्मक निर्णय हाती आला | Chetan Wagaj Sir Live
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- BMC च्या जाचक अटी बदल सकारात्मक निर्णय हाती आला | Chetan Wagaj Sir सोबत चर्चा
Contact Us: chavan.ganesh567@gmail.com
Follow us on the below links :
Application Link...
play.google.co...
Website:
gdcacademy.com/
TH-cam:
/ ganeshdchavanjuststudy
Telegram:
t.me/GDCAcademy
GDC ACADEMY (FB-2):
/ gdcacademy123
Instagram:
/ gdc_academy
Twitter: GD...
GDC ACADEMY for UPSC & MPSC App Link
👉play.google.com/store/apps/details?id=com.gdcapp.main.app&hl=en
खुप अभिनंदन देवेंद्र जी साहेबांचे कौतुक केल्याबद्दल. प्रत्येक जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे, या बाबीचा उबग आला.
आज शेवटचा दिवस आहे सरकार कधि अटी रद्द करणार का हे फ्कत राजकीय आश्वासन होत😢😢😢😢
महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पग्रस्ताना संधी दिली पाहिजे सर यावर सुद्धा आवाज उठवा
साहेब आदिवासी विद्यार्थ्यां सोबत च अन्याय का..?
आम्ही कोणाला न्याय मागायचा
सरकार मा. SC न्यायालयाचा निर्णयाला देखील केराची टोपली दाखवत आहे. आमच्या हक्काच्या १२५०० पदाच्या जागा सरकार केव्हा भरेल. साहेब आदिवासी विद्यार्थ्यां सोबत च अन्याय का..?
आम्ही कोणाला न्याय मागायचा
सरकार मा. SC न्यायालयाचा निर्णयाला देखील केराची टोपली दाखवत आहे. आमच्या हक्काच्या १२५०० पदाच्या जागा सरकार केव्हा भरेल.
जाचक अटी रद्द नाही झाल्या तर येणारी विधानसभा निवडणूक सत्ताधारी पक्षाला जड जाणार आहे हे नक्की
सर फॉर्म भरण्याची मुदत वाढवून देण्याची आवश्यकता आहे.
कोणताही सकारात्मक निर्णय अजून देखील आज दिनांक ०९/०९/२०२४ वेळ ३:४५ पर्यंत नाही. 😔
Br zal sagitle video beghnyachi garaj nhi
5.20 पर्यन्त आजून काही नाही ...
5.31pm paryant kahich nirnay nahi
9 वाजले
महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पग्रस्तांना संधी मिळालीच पाहिजे
अजून अटी रद्द झाल्या नाहीत😂😂😂😂😂😂
होना. आज दिनांक ०९/०९/२०२४ वेळ ३:३८. अजून देखील या जाचक अटी रद्द झाल्या नाहीत.
Tu bharala na form, mg study kar tu.tu ka ha vedio pahatpy
@@PRITISONWANE-q2q मी पदवी पहील्या प्रयत्नात पास नाही म्हणून फॉर्म भरला नाही
तरी पण फॉर्म भरु शकतो ता
आता 10.32pm..अजून नाही
साहेब सर्व प्रकल्पग्रस्तांना संधी द्यायला हवी
सर BMC भर्ती बाबद अजून काही आपढेत नाहीत आले तारीख पण गेली सफून गेली आता पूढीची दिशा एकच मोर्च नाहीत मोर्च काढणयात एऊ ऊपशन करणात एईल
Bmc च्या अटी रद्द बाबत कोणत notification आल का ६.२३ वाजले ... आल्या वर कळवा....
तारीख संपली का?
Thanks Sir both of you Thanku
Sir please 45% chi at pan radd zali pahije
सर जाहिरातीत मराठी आणि इंग्रजी किमान 30 असा उल्लेख आहे पण फॉर्म भरताना आपल्याकडे इंग्लिश 30 सर्टिफिकेट आहे का असे विचारत आहे. Marathi 30 आणि English 40 चालणार नाही का ? हे अतार्किक आणि अन्यायकारक आहे. म्हणजे पदवी प्रथम प्रयत्नात पाहिजे, सुपिरियर पण जे मुख्य typing चे काम त्यासाठी सुपिरियर 40 वाला नको, 30 चच पाहिजे. काय हे ? जाहिरातीत किमान उल्लेख असताना फॉर्म भरताना English 30 इतकीच विचारणा गोंधळ निर्माण करणारी आहे. यावर निर्णय व्हावा plz.
Sir 1st attempt mdhe pass नाही लिहल्यावर you are not eligible mnun lihun yete
सर आदिवासी विभाग पेपर केव्हा होईल pls ते पण सांगा सर
Kdhi yin notification divs jat ahe ajj sir kadhli asti tr ata ch kdhli asti notification
Thank you sir
Thank u sir....
maharatratil मुलांना प्रकल्प फॉर्म भरता यावा
आज फॉर्म भरण्याची तारीख संपत आली😢😢😢😢😢😢😢
Tumchya ek lakshat anun deto ki garib mulach first attempt madhe pass hotat
Nice sir
BMC
Date extend honar ahe ka
Sir kahich tr nahi zale ho
Sir Thanks 🙏🙏🙏🙏🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Sir amhi notification chi vat baghatoy😢
टायपिंग च काय झालं सर
एवढ्या अवघड अटी का टाकल्या
Sir Maharashtra madhle Baki Prakalpgrasth war Annay hot ahe Sir
दिले का डेट वाडून
marraige certificate kashyala phahije
sir फॉम् भरायचा का मग आज atkt वाल्यांनी
Bmc form भरायची date संपली
10th la 45% hi aut pan radda zali pahije
Marathi30 ani English40 ahe sir form bharu shakto ka english 30 nai
हो बिंद्दस भर नो प्रॉब्लेम😊
SIR open category la Age limit 38 BADALI KARUN 40 VARSH KARAVET KARAN EKTAR BHARTI KHUP VARSHANNI LAGALI AAHE AANI CORONAMULE BARECH MULANCHI AGE 38 YEARS COMPLETE ZALI AAHET.MHANUN OPEN CATEGORY LA AGE 40 VARSH KARAVE.HI VINATI.
Hello sir..BMC valyani form bhartana sports qoata mdhe district leval certificate option pn delay tr te upload kele tr chalel ka
BMC cha notification kadhi yeil😢
BMC ?
Sir ajun update nhi ali plz sir contact Kara namravinanti
Abp maza var news bagh first attempt cancel zali ata parat chance milnar form bharayala
Jr kharach garibanchi kadji ahe TR Combine chi Aad kadha Adhi
Sir मराठी व इंग्लिश अशी अट रद्द करून मराठी किंवा इंग्लिश टायपिंग हि अट मान्य होणार आहेत का जी Mpsc लिपिक ला आहे.. आमचे इंग्लीश चे result अजून आले नाही जे या महिन्यात अपेक्षित होतें
He nast hot
😂😂
@@manojkoli6119 मित्रा रद्द नाही बोलत आहे mpsc ला मराठी किंवा इंग्लीश आशी अट आहे दोघी पैकी एक ...आणि आमची टायपिंग exam झाली NCC TBC ने result होल्ड वर टाकला आहे जो या महिन्यात अपेक्षित होता आणि Mpsc ला लिपिक ला इंग्लीश किंवा मराठी दोघी पैकी एक नंतर वर्षा भरात द्यावे लागते तू mpsc दिली आहे का कधी
@@vrushabhkharabe9030 यात दात काढण्यासारखे काय आहे तू पैसे भरून काढले का टायपिंग certificate जे हसू येते तुला
माझ एमपीएससी करायचं टेन्शन सोड.. तू तर एमपीएससी दिली असेलच ना त्यामध्ये कर सहाय्यक ची पोस्ट माहीत असेलच नसेल तर मी सांगतो नीट ऐक त्याच्या अटी जरा नीट वाचल तर समजेल की त्याला दोन्ही सर्टिफिकेट लागतात..आणि लिपिक टंकलेखक ला दोन्ही पैकी एक लागत..आणि नुकताच बीएमसी ने लिपिक पदाच नाव चेंज करुन कार्यकारी सहाय्यक केलेले आहे आणि बेसिक पे पण वाढवला आहे ज्यामुळे त्याची रेंज कर सहायक सोबत मॅच करुन अटी लावल्या आहेत जे की दोन्ही सर्टिफिकेट लागतील..बाकी अटी रद्द झाल्या तर फायदाच आहे
Typing course apper asnare from bharu shakat ka
Sir college वाल्यांनी degree दिली नाही सर तर काय करू
Passing certificate lav
University madhe ja
@@diksharaibole9494एक दिवसात लगेच देतील का university मध्ये??
कमीत कमी १ महिना लागतो ते पण पोस्टाने येतेय हातात डेत नाहीत😢
Digilocker madhun download kr
Typing ch kay sir
Naja radd Karu aamhi form bharla ahe
Sir please reply kara
सर फाॅर्म भरण्याची डेट काय आहे?
आज रात्री 12 वाजे paryant
Devendra Fadnvis Cha pyada
Fekuram ahe he sagle kahi hot nahi ani honar pn nahi sir tumhi changle teacher ahat tr positive v4kara ya aati yogya ahe ayogya ahe te tumhich tumchya atmsamrpanatun sanga br devendra bivendrachya nadi lagu nka te kahich karu shakat nahi ani honar pn nahi
Kahi zali nahi aht att
????
Fake ahy
Nirnay kuthy
सर BMC भर्ती बाबद अजून काही आपढेत नाहीत आले तारीख पण गेली सफून गेली आता पूढीची दिशा एकच मोर्च नाहीत मोर्च काढणयात एऊ ऊपशन करणात एईल
सर BMC भर्ती बाबद अजून काही आपढेत नाहीत आले तारीख पण गेली सफून गेली आता पूढीची दिशा एकच मोर्च नाहीत मोर्च काढणयात एऊ ऊपशन करणात एईल