८० दिवसांचा जबरदस्त आले प्लॉट | लागवड ते ८० दिवस संपूर्ण माहिती | उंबर्डे येथील शेतकऱ्याची यशोगाथा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #अद्रकलागवड
    #आलेपिकातीलदुसरीभर
    #अद्रकउत्पादन
    #आलेखतव्यवस्थापन
    #आलेलागवड
    #आलेशेती
    #अद्रक
    #अद्रकबाजारभाव

ความคิดเห็น • 19

  • @ramdasjare8921
    @ramdasjare8921 ปีที่แล้ว +2

    शेती क्षेत्रात ला जानता माणूस सलाम साहेब

  • @sachinghorpade5584
    @sachinghorpade5584 4 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी राजाला सलाम.... अतिशय उपयुक्त माहिती.

  • @babanbobade2304
    @babanbobade2304 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि फायद्याची माहिती दिलेली आहे👌👌👍👍👍

  • @parajishelke1408
    @parajishelke1408 ปีที่แล้ว +2

    लय ईमाणदार भाऊ मनापासुन आभार

  • @vitthaljanabasurutakar4853
    @vitthaljanabasurutakar4853 ปีที่แล้ว +2

    Energetic farmer very good

  • @merchandjadhav2036
    @merchandjadhav2036 ปีที่แล้ว +3

    Mulakhatit changala emandar manus bhetala

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 ปีที่แล้ว +1

    Very nice information Tai

  • @yashwantdhure3294
    @yashwantdhure3294 9 หลายเดือนก่อน

    Thanks for information .Congratulations

  • @shashikantdeshmukh3451
    @shashikantdeshmukh3451 ปีที่แล้ว

    Great Mitra Great Police Patil Madam pudhil watcalis Shubhecha🎉

  • @rasikaparab1953
    @rasikaparab1953 2 หลายเดือนก่อน

    Bhau tumhi mobile no dya aamhala garaj padli tar nakki contact karu shakto .Tumhi chhan mahiti dilit .Tumhala shubhechchya

  • @devidaspatil9872
    @devidaspatil9872 ปีที่แล้ว

    Verigood

  • @kailaswagh2972
    @kailaswagh2972 ปีที่แล้ว +1

    Sunder plot aahe

  • @B-NutanPawar
    @B-NutanPawar ปีที่แล้ว

    हॅलो मॅडम आणि सर आज पर्यंत मी आपल्या व इतर चैनल वरती जेजे व्हिडिओ पाहिलेली आहेत त्यापेक्षा हा व्हिडिओ खूपच सुंदर झालेला आहे. कारण की या व्हिडिओमध्ये आले शेतीमधील संपूर्ण माहिती घेण्यात आलेली आहे . खेळीमेळीत चर्चा झालेला हा व्व्हिडिओ आहे. शेती क्षेत्रातील बरीच माहिती या व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रामध्ये कसं काम करावं ,कसं व्यवस्थापन करावं ,कसे पाण्याचे नियोजन करावे. खत व्यवस्थापन इत्यादी माहिती देण्याने शेती क्षेत्रामधील ज्ञान वाढत आहे. खूपच सुंदर व्हिडिओ, एक नंबर व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला भावी वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा .धन्यवाद !

  • @shilachaudhari4899
    @shilachaudhari4899 7 หลายเดือนก่อน +1

    आळवणी म्हण जे काय

  • @sagarlendave9122
    @sagarlendave9122 ปีที่แล้ว

    खूप छान

  • @parajishelke1408
    @parajishelke1408 ปีที่แล้ว

    राॅयल शेतकरी भाऊ फोन नंबर द्या प्लिज भाऊ नि आगदी मनापासून माहिती दिली शेतकरी भाऊ साठी आसेच सर्व शेतकरी भाऊ नि सर्वा नी आशिच माहिती दिलीपाहीजे

  • @janardhanbirdar4678
    @janardhanbirdar4678 ปีที่แล้ว +1

    🙏🙏👌👌

  • @oneminuteinspirationalvdos3142
    @oneminuteinspirationalvdos3142 7 หลายเดือนก่อน

    Madamji ..Please give contact number of farmer..