जनतेनी तुमची लायकी काढली, बजरंग बाप्पांनी मुंडे बहिण-भावाला सुनवालं Bajrang Sonwane Dhananjay Munde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 424

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 3 หลายเดือนก่อน +61

    आम्हाला आपला.सार्थ.अभिमान.आहे.एक.मराठा.लाख.मराठा

    • @Ytkrushna1k
      @Ytkrushna1k 7 วันที่ผ่านมา

      सोट्या😅😅

  • @Political15235
    @Political15235 3 หลายเดือนก่อน +83

    सदैव एकनिष्ठ ओन्ली DM / PM Boss 👑💥

    • @a..1201
      @a..1201 3 หลายเดือนก่อน +14

      केळ घे DM ला 😂😂

    • @krishnagitte1811
      @krishnagitte1811 3 หลายเดือนก่อน +3

      ​@@a..1201तू घे शेमन

    • @sham_karad0303
      @sham_karad0303 3 หลายเดือนก่อน

      गांडित चटणी घालताण​@@a..1201

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 3 หลายเดือนก่อน +19

    पुरी जिरली ताईची
    हवा गेली धनूची
    आता
    एकच वादा बजरंग दादा
    धनूचा होणार विधान सभेत
    वांदा
    घरी बसून खाणार कुजलेला
    कांदा
    तुतारी तुतारी फुंकणारा माणूस
    हाच लय भारी जय राष्ट्रवादी
    ० शरदचंद्र पवार पक्ष ०
    ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 12 วันที่ผ่านมา

      एकदा च होईल जे होयचे ते

    • @Ytkrushna1k
      @Ytkrushna1k 7 วันที่ผ่านมา +1

      गप शमन्या

    • @BalajiGudmewad-u6b
      @BalajiGudmewad-u6b 5 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही कोणाच्या जीवावर निवडून आला आहे ते जनतेला कळले आहे माननीय जारंगे यांच्या आशीर्वाद मुळे निवडून आलात मराठा समाजातले ऐकही प्रश्न सोडून दाखवला का बोलायला बोलकी कामाला हलकी सावर्थ सदला मराठा समाजाचे काय हे उत्तर द्याना

    • @ChangdeoPansare
      @ChangdeoPansare 5 วันที่ผ่านมา

      यडझवया गप

    • @SachinDhakane-ic8jj
      @SachinDhakane-ic8jj วันที่ผ่านมา

      सोनवणे तुझ्या आईचा******* आहे का

  • @bhaskarsanap8865
    @bhaskarsanap8865 3 หลายเดือนก่อน +49

    जरांगे पाटलाचा आशीर्वाद😂😂😂

    • @Elprofessor-l2d
      @Elprofessor-l2d 3 หลายเดือนก่อน +1

      जगजाहीर आशिर्वाद आहे हे मान्य करतोय तु सांगायची गरज काय रे ?

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 19 วันที่ผ่านมา +24

    खासदार बंजरग बपा सोनवणे खूप छान बोलात मनापासून अभिनंदन 🙏🙏

  • @जयगुरू-त1ज
    @जयगुरू-त1ज 3 หลายเดือนก่อน +63

    भाऊ आपले विजयी सत्कर प्रसंगी भाषण खूपच दमदार व प्रभावी आहे असे वाटते ऐकतच रहावे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

    • @rudr-qy7gf
      @rudr-qy7gf 6 วันที่ผ่านมา +3

      एक नंबर सोनवणे

  • @VijayJagtap-v8o
    @VijayJagtap-v8o 3 หลายเดือนก่อน +23

    बरोबर बोललात बप्पा.पुडील कार्यास शुभेच्छा 💪💪💪

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 3 หลายเดือนก่อน +65

    मराठा खडा तो सबसे बडा हे लक्षात ठेवा जय हो मनोज दादा पाटील जिंदाबाद एक मराठा कोटी मराठा

    • @Shiv77449
      @Shiv77449 3 หลายเดือนก่อน +2

      बर मग इतक्या वर्षे आरक्षण का भेटले नाही मग

    • @chandrakantfunde9578
      @chandrakantfunde9578 19 วันที่ผ่านมา

      कसले बडे, मुस्लिम च्या हताने पानी पीले तुम्ही

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 3 หลายเดือนก่อน +35

    टुकार माणसाला मतदानाच्या आगोदर काही लोक दबकून होते... कॅमेर्यासमोर गप बसायचे.. भिती व दहशत होती ती संपुष्टात आणली. खासदार
    बजरंग सोनवणे झिंदाबाद🎉

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 หลายเดือนก่อน

      दहशत कधी निवडणूकीतील पराभवाने कमी होणार नाही 💪

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 3 หลายเดือนก่อน +16

    मराठा कुणबी एक आहे हे सत्य सांगायची हिम्मत ही ठेवा...

  • @सत्यUR
    @सत्यUR 3 หลายเดือนก่อน +12

    मराठा नाम तो सूना होगा 🔥

  • @R-bz4uc
    @R-bz4uc 3 หลายเดือนก่อน +100

    मुंडे बहिन भावाने सत्तेसाठी मराठा समाजाचा आता पर्यंत फक्त वापर केला, दिले काहीच नाही.

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 หลายเดือนก่อน +14

      शरद पवारांनी काय केळ दिले रे तुम्हाला इतर जातीचा एक खासदार खपला नाही तुम्हाला जातीवाद केलाव लगेच

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 3 หลายเดือนก่อน +4

      आता हा देइल 52 तोल्याचा घड

    • @R-bz4uc
      @R-bz4uc 3 หลายเดือนก่อน +4

      @@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt इतक्या दिवस सत्ता असून त्यांच्या कडून काय घंटा भेटला आणि महिना नाही झाले आता सोनवणे ला तर त्याच्या कडून लगेच अपेक्षा वाढल्या का

    • @R-bz4uc
      @R-bz4uc 3 หลายเดือนก่อน +1

      @@nitingaikwad7418 आता पर्यंत काय भेटले,आणि महिन्यातच अपेक्षा वाढल्या

    • @nitingaikwad7418
      @nitingaikwad7418 3 หลายเดือนก่อน

      @@R-bz4uc yach swatach background Sagal don numberch aahe. Chandan smaggling ajun barech kahi. Ha जिल्हा परिषद ला पडलेला आहे. इथ कुठला इतिहास नहीं घडला. बीड जिल्ह्याचा इतिहास आहे जतीवादाचा. Jarange पाटील आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद यामुळं निवडून आला

  • @Ya-sh155
    @Ya-sh155 4 วันที่ผ่านมา +3

    तुमचा खरा विजय मनोज दादा मुळे झाला आहे हा विजय महत्त्वाचा होता एक मराठा लाख मराठा

  • @sudhakarnagare1349
    @sudhakarnagare1349 3 หลายเดือนก่อน +37

    Only dm pm boos

    • @a..1201
      @a..1201 3 หลายเดือนก่อน +2

      PM 400 पार काय झालं 😂😂😂

  • @vilashugalmugale
    @vilashugalmugale 3 หลายเดือนก่อน +46

    बप्पा जरा दम धरा जरांगे पाटलाचे उपकार आहेत नाहीतर तुम्ही खासदार नसतात

    • @r.s.r.6601
      @r.s.r.6601 3 หลายเดือนก่อน +4

      का तुला बप्पाचा पसंद नाहि का रे,मला वाटत तुला त्या धनु भाऊचा पसंद आसावा कारन त्याचा गोरा आसेल म्हनुन

    • @399_gamer....2
      @399_gamer....2 3 หลายเดือนก่อน

      Dalit muslim..he matdan bjp cya viridhat gel...tyach fayda zala...vishuru naye

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 3 หลายเดือนก่อน +6

    लई भारी मजा आली दादा 🎉😂🎉

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 หลายเดือนก่อน +16

    फक्त जरांगे पाटलांमुळे तुम्ही खासदार झालात. आम्ही, सगळ्या जनतेने स्वयंस्फुर्ती ने तुम्हाला मतदान केले. सगळ्याच जाती धर्माची कामं करा कारण जरांगे पाटलांनी कधीही जातीवाद केला नाही. बीड जिल्ह्यात मराठा समाजावर अन्याय होत आहे. अन्याय होऊ नये यासाठी समाजाच्या पाठीशी रहा.

  • @vikasshinde9280
    @vikasshinde9280 3 หลายเดือนก่อน +7

    🚩एक मराठा🚩 कोटी मराठा 💪🚩

  • @bapusahebkhedekar2992
    @bapusahebkhedekar2992 3 หลายเดือนก่อน +16

    यांना सत्तेतून तडीपार करायचे आता.... बाप्पा मराठा समाज बांधव तुमच्या बरोबर आहे... लढा सुरू ठेवा... सुरुवात तुमच्यापासून झाली आहे..

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 หลายเดือนก่อน +11

    बीड करण आता फक्त बीडमध्ये सगळे आमदार मराठा आणि सगळे खासदार मराठा इथून पुढे व्हायला पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातच व्हायला पाहिजेत

    • @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt
      @Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt 3 หลายเดือนก่อน +1

      पहिलेच कमी आहेत आणि आता सगळेच करा....जसा काय महाराष्ट्र तुमच्या बापाचाच आहे

    • @NamdeoGarje
      @NamdeoGarje 3 หลายเดือนก่อน

      Are amdar tumche mag kashala magta arkhan

  • @VinaykBuruangale
    @VinaykBuruangale 3 หลายเดือนก่อน +31

    पंकजाताई मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 3 หลายเดือนก่อน +10

    खर आहे🎉 मराठा खडा तो सबसे बडा हे एकदम बरोबर🎉❤

  • @gajanangahuge8759
    @gajanangahuge8759 3 หลายเดือนก่อน +25

    जय भगवान बाबा जय मुंडे साहेब जय पंकजाताई जय धणुभाऊ

  • @AnilRathod-zf6lm
    @AnilRathod-zf6lm 2 หลายเดือนก่อน +1

    पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤❤

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 3 หลายเดือนก่อน +5

    बिडचा आता एकच ब्रँड only बजरंग बप्पा ❤❤❤

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 3 หลายเดือนก่อน +13

    बप्पा बप्पा सोनवणे जय शिवराय

  • @BapuChine-nl2hh
    @BapuChine-nl2hh หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ओम नागेश्वराय नमः एक शिव भक्त ❤❤❤❤❤❤

  • @Aaradhay461
    @Aaradhay461 3 หลายเดือนก่อน +12

    बप्पा अशांतता माजवू नका.लोकांचे कामे करा.बीड जिल्ह्याचा विकास करा.संसदे मध्ये जी कार्यालयीन भाषा आहे त्या भाषेतून बीड जिल्ह्याचे मुद्दे मांडा. व बीड चा विकास करा.मग तुम्हाला 100 पैकी शंभर गुण आम्ही बीड कर देऊ.

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 7 วันที่ผ่านมา +1

    बजरंग भाऊ आपल्यावर कृपा मनोज दादांची मराठा समाजाची म्हणून खासदार झाला शरद मुळ नाही एकमेव मराठा बांधव एकनाथ शिंदेचे आभार लाडकी बहिण योजना चालू केली 🚩🚩🙏🙏

  • @GneshGirge
    @GneshGirge 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद संभाजीनगर वरून

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 3 หลายเดือนก่อน +12

    इथून पुढे बीडमध्ये मराठा उमेदवार विधानसभा लोकसभेला यायला पाहिजे

    • @parshuramnagargoje697
      @parshuramnagargoje697 3 หลายเดือนก่อน

      विधानसभा 288
      विधानपरिषद 78
      लोकसभा 48
      राज्यसभा 19
      सगळे मराठाच ❤💪🏻✌🏻

    • @vaibhavavhad7473
      @vaibhavavhad7473 3 หลายเดือนก่อน

      ​@@parshuramnagargoje697 सगळे मराठा च आहेत पण त्याच्या डोळयात खुपतात ओबीसी लोक

  • @KaranGore-k2z
    @KaranGore-k2z 3 หลายเดือนก่อน +2

    Va bappa best of luck 👍

  • @govindghuge6162
    @govindghuge6162 3 หลายเดือนก่อน +6

    जरांगे मुळे विजय झाला.

  • @karanbade508
    @karanbade508 3 หลายเดือนก่อน +13

    सदैव एकनिष्ठ ताईसाहेब धनु भाऊ....❤

  • @dnyaneshwarbhapkar2658
    @dnyaneshwarbhapkar2658 3 หลายเดือนก่อน +10

    चांगलीच जिरवली

  • @shubhambade1579
    @shubhambade1579 3 หลายเดือนก่อน +6

    बीड जिल्ह्याचा बाप फक्त आणि फक्त धनंजय मुंडे साहेब

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 4 วันที่ผ่านมา

    बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार श्री बजरंग बप्पा सोनवणे साहेब 👍

  • @adityatelicome2053
    @adityatelicome2053 3 หลายเดือนก่อน +4

    एक मराठा लाख मराठा

  • @Vaibhav_Dhakne_DM
    @Vaibhav_Dhakne_DM 2 หลายเดือนก่อน +2

    तू काय शेट उपटून भारे बांधतो माहित हे आम्हला...

    • @sudhakarpawar939
      @sudhakarpawar939 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ji er vli ki rav tumchi

  • @arjunwaykar9544
    @arjunwaykar9544 3 หลายเดือนก่อน +4

    तुझा विजय चुकून झाला भाऊ

  • @ज्ञानदेवदौंड
    @ज्ञानदेवदौंड 3 หลายเดือนก่อน +7

    लय हवेत उडू नको भाऊ जोरात आदळ शील

  • @गणेशभोसले-श3झ
    @गणेशभोसले-श3झ 3 หลายเดือนก่อน +4

    मनोजदादाच नाव घेतल्या बद्दल धन्यवाद

  • @pandharinathdange4758
    @pandharinathdange4758 วันที่ผ่านมา

    धनु भाऊ आणि पंकजाताई आता चुपचाप बसा महाराष्ट्र राजकारण करा आणि राजकारणाचा विषय करा जाती-जातीत भांडण लावू नका

  • @sayajisathe681
    @sayajisathe681 3 หลายเดือนก่อน +3

    मुंडे यांना पराभव पचवता येत नाहीं

  • @rahuldeshmukh6348
    @rahuldeshmukh6348 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 3 หลายเดือนก่อน +9

    जात जात करत निवडून आलेले आज काय बोलावे याचे भान ठेवा जरांगे पवार यांचे उपकार नंतर माना प्रथम मुस्लिम आणि दलितांच्या पाया वर डोके ठेवा त्यांनी हात दिला नाहीतर टांगा पलटी 2029 सारखाच झाला असता गर्विष्ठ भाषणे न करता लोकांना काम करून दाखवा निवळ गप्पा अन बाप्पा

  • @krushnabhosle9320
    @krushnabhosle9320 5 วันที่ผ่านมา

    एकच नंबर

  • @A_B_P_
    @A_B_P_ 3 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही नेसर्गिक निवडून आले जरागे मुळे बीड मध्ये निवडून आले नाहीतर 2लाखांनी पडणार होते

    • @AnilGangurde-i7x
      @AnilGangurde-i7x 3 หลายเดือนก่อน

      Are baba Patla sa kam Patil hai karna

  • @subhashsalunke4547
    @subhashsalunke4547 หลายเดือนก่อน

    आपण सर्व बहुजन बांधवांना घेऊन चालणारे लोकं आहेत आपण छत्रपतींच्या विचार मानणारे लोकं आहेत.

  • @SahebVenkatrao
    @SahebVenkatrao 3 หลายเดือนก่อน +5

    D. M. वर टीका करणं महागात पडेल

  • @umeshjaybhaye6852
    @umeshjaybhaye6852 3 หลายเดือนก่อน +8

    Bappa जास्त हवेत नका उडु. काही OBC लोकांनी पण मतदान केले.आणि आता भेदभाव सोडा आणि काम करा लोकांची

  • @ashokghule849
    @ashokghule849 2 หลายเดือนก่อน

    आरे मुस्लिम बावांचे आभार मान खरा त्यांच्या मुळे खासदार झालास

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 2 หลายเดือนก่อน +1

    आता विधानसभेमध्ये धनंजय मुंडे यांना पाडायचा आहे परळी मधून

    • @somnathghuge7887
      @somnathghuge7887 หลายเดือนก่อน

      केळ घे दहा जन्म घ्यावे लागतील

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 2 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्र मध्ये विधानसभेत obc समाजाणे जर एकत्रित येऊन
    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना पाठींबा दिला तर तुतारी कुठेच नाही वाजणार 🙏
    जय भीम 🙏जय obc
    झाल्यावर कळेल

  • @fulchandgavhane8454
    @fulchandgavhane8454 2 หลายเดือนก่อน +2

    बाप्पा परळी मध्ये डाबी गावामध्ये दोन भूत होते ते पूर्णपणे ताब्यात घेतली आहे मुंडे घराण्याने लोकसभेमध्ये

  • @jivansarkate3533
    @jivansarkate3533 วันที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @RameshBodke-u2x
    @RameshBodke-u2x 8 วันที่ผ่านมา

    पंकजा ताई मुंडे तुम्ही आगे बढो हम तुम्हारे साथ है बजरंग सोनवणे जरांगे पाटील जय हिमतीवर निवडून आला

  • @gorakhnathkapse5019
    @gorakhnathkapse5019 3 หลายเดือนก่อน +2

    बजरंग सोनवणे अभिनंदन तूतारी

  • @solankeyashwant7287
    @solankeyashwant7287 3 หลายเดือนก่อน

    आला आहात तर कामे करने... लोकांची.... जनसेवा.... Best of luck for future life.. 🙏

  • @PrakashKorde-um9jf
    @PrakashKorde-um9jf 3 หลายเดือนก่อน +3

    आरे बपा बजरगा तु बोल आज तुझा दीवस आहे

  • @MahadevDevadkar-c5h
    @MahadevDevadkar-c5h 2 หลายเดือนก่อน +1

    खरे आहे बप्पाचे एक मराठा कोटी मराठा

  • @shakurahmedshaikh963
    @shakurahmedshaikh963 3 หลายเดือนก่อน +1

    खासदार साहेब ... तुम्हाला मुस्लिम समाजाने भरपुर मदत केली.सहापैकी एक मुस्लिम आमदार निवडुन आणा.

  • @Aaarvinod
    @Aaarvinod 3 หลายเดือนก่อน +7

    मला खासदार केलं जातीभेद करून परतफेड लवकरच होईल

  • @Surajshelk
    @Surajshelk 2 หลายเดือนก่อน +2

    सगट पोरगळ

  • @hanumantbade2818
    @hanumantbade2818 3 หลายเดือนก่อน +4

    अरे चिन्ह पण विसरलात एवढ्या लवकर आणखी तर सुरुवात पण नाही झाली😂😂

  • @sunilghuge6270
    @sunilghuge6270 21 วันที่ผ่านมา

    काळजी करू नका बजरंग सोनवणे सगळ्या लोकांची चूक झाली पुढल्या लोकसभेला तुमचा हिसाब बरोबर होईल लोकांनी चुकीच्या माणसाला मतदान केले हे लक्षात आलं

  • @संतोषभटे
    @संतोषभटे 3 หลายเดือนก่อน +1

    Very very nice bapa

  • @Nagarerahul2008
    @Nagarerahul2008 10 วันที่ผ่านมา +1

    Maharashtra madhun Only PM and DM ❤👑💯

  • @Political15235
    @Political15235 3 หลายเดือนก่อน +5

    मशाल 😂😂 चिन्ह तरी लक्षात ठेव 😂

  • @rameshmane8943
    @rameshmane8943 2 หลายเดือนก่อน

    बप्पा वाघ आहे नादच खुळाएकमराठा लाख मराठा अभिनंदन

  • @dashrathhandibag8675
    @dashrathhandibag8675 3 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बप्पा आणी ओम दादा खाजदार शोभतात

  • @rajeshgavhane5174
    @rajeshgavhane5174 3 หลายเดือนก่อน +1

    बजरंग बप्पा जय हो

  • @shravaniHange
    @shravaniHange 8 วันที่ผ่านมา +1

    🤭🤭

  • @DJomyaofficial-qd7jw
    @DJomyaofficial-qd7jw 3 วันที่ผ่านมา

    तुम्हीला जनतेन मतदान केले पण तुम्ही लायकी दाखवली. तुझ्या कड रोड च काम करायला प्रस्ताव सादर केला तु लोकांना आर तूर करतो.. माझ्या हातात नाही म्हणतो.. विश्वास घातकी आहे

  • @rudr-qy7gf
    @rudr-qy7gf 6 วันที่ผ่านมา

    एक नंबर सोनवणे फ

  • @गणेशभोसले-श3झ
    @गणेशभोसले-श3झ 3 หลายเดือนก่อน +2

    आरक्षण बदल कधी बोलणार

  • @yashawantkorake1800
    @yashawantkorake1800 3 หลายเดือนก่อน

    Belated Happy Birthday Bajarang Dada🎉

  • @gorakhjadhav5596
    @gorakhjadhav5596 18 วันที่ผ่านมา

    लय भारी धुतले भाऊ बहिण

  • @vilasthombre9035
    @vilasthombre9035 3 หลายเดือนก่อน +1

    फक्त पंकजा मुंडे साहेब धनू भाऊ आमच्या काळजाचे तुकडा फक्त मु़डे ताई आणि धनू भाऊ

  • @Ramesh-vf3qo
    @Ramesh-vf3qo 3 หลายเดือนก่อน +3

    खासदार झालाय तरी पण चिन्ह लक्षात नाही येच्या

  • @JabraShorts
    @JabraShorts 3 หลายเดือนก่อน +1

    Tha MM factor -Maratha❤Muslim

  • @AnnasahebAvhad
    @AnnasahebAvhad 2 หลายเดือนก่อน

    पाच वर्षात तुला काहीच करता येणार नाही खासदार होऊ नये सत्ता नाही तर काय करशील आता फक्त एक करा तुम्ही म्हणते पंकजा ताईंना रेल्वे पूर्ण आणली नाही तुमच्या काळात ती आणून दाखवा तरच बजरंग सोनवणे खासदार म्हणून

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 8 วันที่ผ่านมา

    बजरंग सोनवणे काय माझ्या बुल्यावरचा एक शेठ आहे

  • @AtulNavale-v1n
    @AtulNavale-v1n 3 หลายเดือนก่อน +2

    शिवसंग्राम ची कृपा होती म्हणून निवडून आलात

  • @vilaschandmare2817
    @vilaschandmare2817 3 หลายเดือนก่อน

    राजकारण आहे साहेब.. कोण कोणाकडे असतं ते सामान्य माणसाला कधीच कळतं..का?
    हिच शोकांतिका आहे 😊🙏🏻

  • @SakharamHajare-e8q
    @SakharamHajare-e8q 2 หลายเดือนก่อน

    👌👌👌🎉

  • @LIVE-008
    @LIVE-008 3 หลายเดือนก่อน

    माननीय मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

  • @SachinGarud-o3e
    @SachinGarud-o3e 9 วันที่ผ่านมา

    मनोज जरांगे पाटील याच नाव घेतल्याबदल धन्यवाद बप्पा❤❤

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 หลายเดือนก่อน

    विधानसभेत शरद पवारांनी ओबीसीमधुन मराठा आरक्षणावर भुमिका स्पष्ट केली नाही तर एकही आमदार निवडून येऊ देणार नाही
    एक मराठा कोटी मराठा

  • @Nitinpathade-y2u
    @Nitinpathade-y2u 20 วันที่ผ่านมา

    धनु भाऊ ची आव्हाने गेली धनु भाऊ तुमची हवा काढली

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 3 หลายเดือนก่อน +1

    लायकी नाही म्हणून तर रडून बुडून कसं तरी काहीतरी हाता पाया पडून आमदारकी घेतले तरी पण आम्हाला आनंद वाटतो

  • @govinddalvedalve3017
    @govinddalvedalve3017 3 หลายเดือนก่อน +2

    Ek Maratha lakh Maratha Aarakshan platelets 5G

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय

  • @YDM662
    @YDM662 23 วันที่ผ่านมา

    एक नंबर बप्पा

  • @OFFICIAL_RIP_DEVIL
    @OFFICIAL_RIP_DEVIL 8 วันที่ผ่านมา

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @babanjaybhaye7187
    @babanjaybhaye7187 11 วันที่ผ่านมา

    आर एवढे दिवस भाऊंच्या पायांवर लोळत होतसना

  • @ganeshlokhande2150
    @ganeshlokhande2150 3 หลายเดือนก่อน

    जय शिवराय 🚩

  • @umakantmisal6696
    @umakantmisal6696 3 หลายเดือนก่อน +1

    ओबीसी समाज,आता तुतारी ची,जीरवनार,,,,करारा जवाब मिलेगा,,,,!

  • @MahishasauhpSauhp
    @MahishasauhpSauhp 3 หลายเดือนก่อน +2

    अरे चिन्ह काय आहे ते तरी लक्षात ठेवत जा मशाल कि तुतारी 😂😂😂

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 7 วันที่ผ่านมา

    🚩🚩मराठा नाम तुझे कॉफी है...,....धनु🚩🚩