खूप छान गुरुजी. सर्व भक्तांना या पूजेचा खूप उपयोगी होईल. अशाच प्रकारे आपण जर ललिता पंचमीची उपांग ललितेची सांगोपांग षोडशोपचार पूजेचा असाच माहितीपूर्ण व्हिडीओ पाठवलात तर खूप मोठे उपकार होतील.
नमस्कार गुरूजी 🙏 आमच्या कडे आमच्या कुलदेवताचे प्राणप्रतिष्ठा पूजन झाले आहे.मग नवरात्र घटस्थापना वेळेस त्याच मुर्तीची परत प्राणप्रतिष्ठा करायची का हे कळलं तर फार बरं होईल,कारण मी अशीच पूजा करणार आहे.कृपया.🙏
गुरुजी नमस्कार 🙏 आपल्या वाणीची स्तुती करावी तेवढे कमीच ! स्पष्ट वेदोच्चार आणि वेदाभ्यास म्हणजे आपली पूजा ! सर्वांना खुप उपयोगी घटस्थापना आणि प्राणप्रतिष्ठेसाठी ! खुप धन्यवाद गुरुजी 💐
नमस्कार गूरूजी नवरात्रीच्या शुभेच्छा, आष्टमी/नवमी ला घरी देवी साठी होम करतात त्यात काही जण सांगतात पाठातील चौथ्या अध्यायाच्या आहुती द्याव्यात, कोहळा बळी द्यावा, होमात लिंबाची आहुती असतात, देवीच्या कीती व कोणत्या आहुती द्याव्या, योग्य माग॔दश॔न आणि घट स्थापना विधी प्रमाणे होमाचा विधी आपल्या चॅनल वर द्यावा ही विनंती.
खुपच छान पुजा .गुरुजी खुप खुप धन्यवाद .👏👏👏👌👌🙏
🙏🙏🙏
फार सुंदर पूजन सांगितले आहे.नमस्कार गुरूज.🙏
ए लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लवकर लगखङवकर
Khup chan.. please with video pan upload kara
गुरूजी ही पुजा ऊत्तम आहे
तसेच नियमीत पुजा सांगावी
गुरुजी धन्यवाद खुपच छान सागितले
. namaskaar guruji khup Chan savistar sangitaley
Sunder mahiti baddal dhanyavad.
गुरुजी ताब्यवर नारळ ठेवतात तुम्ही तांदूळ ठेवलं ते चालत का
nice
गुरुजी ह्याची पीडीएफ मिळू शकेल काय
Namaskar Guruji, Dhanyawad. Atishay Sundar ani Sopya padhtine mahiti baddal aple parat ekda aabhar.
Jai Bhavani Jai Mahalaxmi..🙏
Thank You very Much
खूप छान गुरुजी. सर्व भक्तांना या पूजेचा खूप उपयोगी होईल. अशाच प्रकारे आपण जर ललिता पंचमीची उपांग ललितेची सांगोपांग षोडशोपचार पूजेचा असाच माहितीपूर्ण व्हिडीओ पाठवलात तर खूप मोठे उपकार होतील.
नमस्कार गुरूजी 🙏 आमच्या कडे आमच्या कुलदेवताचे प्राणप्रतिष्ठा पूजन झाले आहे.मग नवरात्र घटस्थापना वेळेस त्याच मुर्तीची परत प्राणप्रतिष्ठा करायची का हे कळलं तर फार बरं होईल,कारण मी अशीच पूजा करणार आहे.कृपया.🙏
या करोनाच्या काळात घरात तुमच्या या पूजेमुळे मंत्रोच्चारण सहित सुंदर पूजा होणार आहे.
॥ओम भवानी देव्यैः नमः ॥🙏🙏
Thank you very much
नवरात्रीच्या सुभेच्छा,नमन गुरुजी.आपली पुजाविधी ऐंकत आहे.उद्या माहूर निवाशीनी श्री रेणूका देवीची आम्ही प्रतिष्थापना करणार आहोत.आपली पूजा विधी लावूच...खूप छान माहीती गुरुजी
Thank You Very Much
नमस्कार गुरुजी....पूजा यथासांग सांगितली कसलीच न्युनता नाही..... तुम्हाला त्रिवार नमन 🙏🙏
घ नवरात्र
माहिती खुपच्छांन
गुरुजी, नमस्कार, खुप सुंदर पूजा सांगितली
।। जय भवानी माता।।
गुरूजी, कृपया नित्य षोडशोपचार पूजा आणि पंचोपचार पूजा यांचा व्हिडिओ करावा. सर्वांना खूप उपयोगी पडेल.
नमस्कार गुरुजी... आम्ही आपला पूजेचा विडियो पाहून पूजा केली.... छान पूजा सांगितली तुम्ही...जय सप्तशृंगी माता🙏🙏
आपला मो. नं मिळू शकतो कां🙏🙏
Sadar pithy kay navane milel
Please contact support@sonicoctaves.com . Our associate will guide you with your query.
गुरुजी नमस्कार 🙏 आपल्या वाणीची स्तुती करावी तेवढे कमीच ! स्पष्ट वेदोच्चार आणि वेदाभ्यास म्हणजे आपली पूजा ! सर्वांना खुप उपयोगी घटस्थापना आणि प्राणप्रतिष्ठेसाठी ! खुप धन्यवाद गुरुजी 💐
Khup chan puja vidhi sangitli
Guruji mazi sasu ghat basavte. Aani amhi dusrikade rahto tar me mazya ghari sudha ghatsthapna karavi ka. Ki faqta photo che pujan karave.
Chaitra navrati ghatstapna Kashi karvai te sangave
Ghatstapne karita konte sahitya lagte pl rpl
नमस्कार गूरूजी नवरात्रीच्या शुभेच्छा, आष्टमी/नवमी ला घरी देवी साठी होम करतात त्यात काही जण सांगतात पाठातील चौथ्या अध्यायाच्या आहुती द्याव्यात, कोहळा बळी द्यावा, होमात लिंबाची आहुती असतात, देवीच्या कीती व कोणत्या आहुती द्याव्या, योग्य माग॔दश॔न आणि घट स्थापना विधी प्रमाणे होमाचा विधी आपल्या चॅनल वर द्यावा ही विनंती.
Naskar Guruji
Diwali laxmi pooja kashi karavi Tyacha video dakhava
Aikun kaahi kaahi saman samajal nahi
Hindi or English subtitles 🙏🏻
Sadar pothi KAY navane milel
Namaskar Guruji,
Shri Satyanarayan pujechi yathasang vidhi aani sahitya hyachi mahiti aslela video milel ka ?
वर्षश्राद्धा आधी पहिल्यांदाच घटस्थापना केली तर चालेल का ?
Hi mahiti pdf milel ka
Thank you for giving us information
So beautifully explained 🙏 thanks a ton . Can you please share pooja samahgri list also 🙏 Jai mata di 🙏 🌹