ओ माझी जानु ग...Ohh Mazi Janu Ga ! Asmita Vanjara ! Ajay Rajad ! Bablu Patil !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- गीतकार.
अस्मिता वंजारा
कलाकार,
अस्मिता वंजारा ,अजय राजड
गायक ,
अस्मिता वंजारा ,रोशन रावते
सह कलाकार
निशा वंजारा ,अजय वंजारा, दिनेश वंजारा ,रोशनि खरपडे ,करिष्मा हडळ ,आशिष बोबा ,गणपत वनगा ,मनिषा वानगा ,
रेकॉर्डींग ,
बब्लू पाटील ,D̲J̲अक्षय
वीसेश आभार ,
सिताराम वंजारा शांती वंजारा ,अजित हडळ भावेश
दादोडे ,आकाश बोबा, मुकेश दादोडे ,महेश वाघात, विक्रम जनाथे
Cinematography
Black Magic Team
Mo.9764377387
Tai khup chhan song ata ka takat nahi song 😢🎉❤❤
@@p2sirmotivation50 aata lavkarch yel
खूप मस्त आहे ❤❤❤
Roshn tuza aavaj ek nabar aahe aani gavachi aatvan karun देतो tuja ganet
Khup sundar gan aahe asech song navnavinyevdya pudhchya vatchalish khup khup subheksha
गाणं मस्त लिहलंय.. गाण्याला चाल पण भारी लावलीय.. मस्त गाणं आहे आवडलाय मला.. पुढच्या गाण्यासाठी बेस्ट ऑफ लक..👍🙏
Sir Asmita tumchach klasmdhe hoti
@@nishvanjara6647 अस्मिता माझ्या cllas मध्ये होती... गुड 👍 म्हणजे माझ्या कडून काहीतरी शिकलीय 😅.. अस्मिता नंबर दे... एक गाणं माझ्या बरोबर सिंगिग करतेस का...
Sir tumch no. De
@@dalvimusic ho sir
ौॉ009222
या गाण्याची शब्द रचना लय सूर ताल एवढी मस्त आहे ना की सॉंग किती पण अयिकला तरी कमीच
किमान दिवसातून 10 ते 15 वेळा गाणं आयकतो !
Lyrics music 1 number
अशीच चांगली चांगली गाणी आणत राहा
! जय आदिवासी !
अस्मिता ताई तुमचं हे तर पहिलं song आहे..आणि खुपचं छान singing केलेली आहे..तुमचा आवाज खुप आवडला आम्हाला 😊 तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि येणाऱ्या प्रत्येक song साठी best of luck..I proud of you tai 💯 आता मुलीही कमी नाहीत 👍
Kadakkk 👍
आठवण आली आज तुझी हे गाणं ऐकल्यावर
Miss you My Love Jaan
हो का 🤩
Ek nambar ajay bhai😍😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Very nice song spesal song mazyasathi aahe re bro and shis😘😘😘😘😘
Bhari Gana Aahe Rav #rupeshUmbarsada
खरचं गाणं जीवात गुंतून गेलं ,मन भरून गेलं,असेच गाणं बनवत राहा. तुमच्या youtube टीम साठी आमच्या कडून तुम्हाला पुढे वाढचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..❤️❤️ Asmita tuzi singing ek number aahe g.. ❤️❤️
( गाव पाडा ) कोणता तुमचा ....🙏👍
Aswali
Dhanu
खूपच भरी . मनातच बसून गेलाय रे भावा 🤗🤗🤗😍😍
Wa re khupa shudhr
SUPER HIT SONGS ASMITA 🥰Dil Ko Chhuu Gaya 😍🥰🥰❤️🔥❤️🔥❤️🔥
पुढच्या वाटचालीस Best Of luck All Team Keep👍Grow.
Wow khup bhari Song 👏😘😘 Ashmita 👏🤝👍 Congratulations 🎉🎉 Khup bhari vatal aani Aavaj pan number 1 🤗 doghancha. khup manje khup Abhiman vatay ki aata Aapan Pori pan TH-cam Channel chalvu sakto 😊😊👏 Girls power 👍🤝🎉
Thank you sarika tai
@@asmitaadivasisinger2430 Nice 😊
@@asmitaadivasisinger2430 ,,,, hello sis..aavaj khup chhan sis tumch gav konta?.
@@sandeshbaswat8054 aswali
Ok....,,,
खूपच मस्त आहे गाणे#अस्मिता आणि रोशन तुमचा आवाज खूपच गोड आहे#सर्व टीमला शुभेच्छा
खूप छान सोंग झालय तूमच 😎🤞 आणि तुमचा डान्स मस्त आहे 👍👍👍
सोंग 1 नंबर आहे
गीत रचना अतिशय शान झाली
पुढच्या वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
आणि अश्मिता तुझा आवाज फार गोड आहे
अजून जरा मेहनत कर आणि
लवकरच सिंगर मधे सगळ्यांना मागे टाकसील
अशी अपेक्षा करतो
Thanks dada
Asmita ek number voice butiful song
Fvriet song
Asmita tuza आवाज खूप मस्त आहे पुडच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
खुप भारी माझी love story आठवन करुन दिली आवाज किती भारि 👌👌आहे असेच भारी भारी गानं घेउन येत राहा please
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥳🥳🥳🥳🥳❤️❤️❤️❤️खूप song सुंदर आहे डान्स खूप कडक्क 👍👍w🔥🔥🔥🔥🔥
Khup chan song👌🎵
ज्या पद्धतीने गाण्याची शब्दरचना केलीय खुपचं छान, तसेच बॅकग्राऊंड music 🎶 मस्त दिलीय, तसेच male female आवाज मस्त आहे, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
nice song भारी गाणं आहे आवाज पण खूप छान आहे असच गणे येविदे अशी मी विनंती करतो
गाण्याची रचना खूपच छान आहे.. गायन पण छान झाले आहे ..सुंदर आवाज अस्मिता ताई आणि रोशन भाऊ
Asmita didi cha aavaj mast🥰😘🥰🥰
Next song sathi
All the best 💫🥰😘
Super song aahe tai dada tumhala pude vatchali sati khup khup shubhecha ,
खूप सुंदर गाणं आहे, आणि Acting पण खूप छान केली आहे.
Best Of Luck....👍👍🌺🌺🌺🌷🌷
Thank you
Salute of writer....👍
Aavaj kup bhari vatte dada
Very very nice Song best of luck All Team 👌👍 Asmita
खुप खूप सुन्दर आहे सॉग मला खुप आवडल 😘🥰🥰👍
खुप छान song 👌👌👌
आवाज फार छान आहे
💐 पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐
Jay aadivasi jay Johar ☺️
खूप छान साँग आहे अस्मिता असेच नवीन साँग घेवून येते राहा आणि तुम्हाला आणि तुमच्या टीम ला खूप खूप शुभेच्छा
🥰🥰🥰🥰👌👌👌
Ek nabar song❤️🥰
Nice song.....chal pn mast lavali...
Khup mast song.....& next song all the best
1 nabar song aahe
Looking for your very fantastic videos 🥀✨🥀🥀🥀🥀
गाणं खरच फार सुरेख आहे. 5-6 वेळा ऐकल्यावर कमेंट केली... रोशन दा अश्मीता आवाज मस्त आहे,....
हिट्स सोंग मला खूप आवडतला ❤
खूप मस्त गाणं आहे पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्या
एकदम मस्त गाणं, अस्मिता.... आवाज पण खूप मस्त आहे, अशीच मस्त मस्त गाणी लिहत जा आणि आम्हा सगळ्यांचे मनोरंजन करत राहा. Nice song, nice dance,all over tumchi team zakkasss ahe, keep it up and singing was awesome 👍 आणि लास्ट अँड बेस्ट, तुमची जोडी एक नंबर आहे , love you both 😘😘 🥰👩❤️👨🥰...
Best of luck for your future.
Thank you digambar sir
खूप सुंदर गाणं बरोबर जीवातून जाते 1sh टाईम काही वाटलं खूप च सुंदर गाणं 👌👌🎶🎹🥁💃💯
खूपच सुंदर सॉंग आहे अशीच पुढची वाटचाल राहू द्या आणि नवीन नवीन गाणी आमच्या समोर येऊ दे अजय भाऊ आणि अस्मिता ताई 👌👍💐💐💯🔥🔥🎤🎤
खूप छान गाणं आहे ताई .अजून नवीन नवीन गं घेऊन या पुढच्या वाटचालीस शुभेच्छां 💐💐💐
खूपच सुंदर गाणं बबलू पाटील चांगलं संगीत संयोजन
SUPER HIT SONGS ASMITA 🥰Dil Ko Chhuu Gaya 😍🥰🥰❤️🔥❤️🔥❤️🔥
🙂Hi Ashmita Tumcha Contact Number bhetal kay Song Vishay Thod Vicharycha hota..!
🙂😊
Amchya Next Song Sathi Female Voice Sathi Singer Tumhla Ghycha Vichar kart aahot
Jara Comment cha Reply Dya Ha 😁
Team - Adivasi Music Town ( ZARI )
Tumcha Number wali Comment Delete kara ..
🤗
एक नंबर song माझा दिल त तोडुन जो टाकला ,👌👍
Khup Chan song. Nice video..
Nice bro✌️
Naish video bhavo
खरंच जेवढ आयकल तेवढं कमीच ।
हृदयला लागते💖
1 no गाणं सर्व टीमचे अभिनंदन👍👍👌👌
Layric खूप छान आहे....voice पण खुप चांगला आहे.
Aasmita tai tuza khup sudar aavaj aahe 👍👍
Masat gana aasecha new song yude
Nice song very good 👍👍👍😀😀😀😀
Ek namabr bhava
Bhai 1 no tone all the best bhau
Ek number Song 🤩😘😍😍
Ati sundar song aahe khup khup
Osm yarr
Asch Song Banvat Rah
Super Aj Aani Khup Khup Subhechha Purn Tim la ❤️❤️❤️
Ek number aahe song | Nich to mite you all Group 🙏🙏🙏
1 St song pan mast aani dance pan 1 nomber
खप सुंदर सोंग बनवल आहे अस्मिता ताई 🥰🥰 असेच नवीन नवीन विडियो घेवून या तुमच आवाज पन खुप छान आहे 🤗🤗🥰🥰God bless you 🥳
Thank you
अगदी मधुर आवाज आहे ☺️😊👍अस्मिता mem💐💐पुढचे वाटचालीस हार्दिक शुभेच्छा💐💐👌
Asmita nice voice and mst aahe song
Ek number song aahe bhai 😊
No1 bhau ek nambar
एकदम झक्कास गाना आवडला आपल्याला अभिनंदन पुर्ण टीमचे धन्यवाद मित्रांनो
Bhari na ♥️❤️🔥🔥🔥🔥🔥
मी तर आज सोंग बघितल खूप मस्त आहे ❤
मी अकटिंग केली होती बारीक बारीक पाणी पड ह्या सोंग मध्ये मनीषा कोंब
M आत्ता आम्ही काय करू
खुप छान मस्त आहे अस्मिता वंजारा तुझा आवाज 👌👌🌹🌹🌹👍👍
खरचं खुप भारी आहे
खूपच सुंदर डान्स बॉलीवूड फेल
I proud of you 🤩
Super Bhai
My one of the favorite song.सर्व स्तरांवर अगदी उत्कृष्ट काम केलेले आहे👌.भविष्यात मी स्वतःअशा गाण्याचा भाग झालोच तर स्वतःला भाग्यवान समजेन.just crack it guy's 💐
Nice song 👌👍👌👍 Roshan Ani asmita khup mast voice ahe tumcha 👌👌👌
Very very very nice song
Pudhil vatchalis Best of luck 👍
Asech nice nice song yevudya
Asmita tai tumacha aavaj mind-blowing
Barik bayi fhar bes nach🕺
1 no. Song aahe asmita ....🥰🥰🥰🥰../..
खुप सुंदर गाणं आहे मला मनापासून आवडले पुढे असिच गाणी तयार करत राहा पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा 🤩👌👍😘❤️ जव्हार (पालघर)
खूपच छान love song
खूप मस्त साँग .गाण्याची चाल तर एकदम कडक बेस्ट music 🎶🎵 nice sooting Location all team best parfamance . बेस्ट ऑफ लक टीम
खुप छान सॅग आहे पुढील गाण्यासाठी शुभेच्छा 🌹🌷🌹🌷👌👌👌👌
Song khupch Chan Aahe Bai 😘😘😘
Nice song 🥰🥰🥰🥰 asmita tai 👍👍👍👍👍
Wow 1.No. Song aahe so nice 👌👌👌🥰🥰🥰😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Asmita cha voice kup chan hay mast god work 🎤🎼👌👌👌👌
Song khup khup shan sundar aahe sarvana hardik subheshaa
खरच एकदम मनाला लागलं खूपच सुंदर आहे गान
खूप खूप सुंदर गाणे आहे Asmita singar.अ सेच गाणे पुढे पुढे चालतील खूप सुंदर गाणे आहे 👌🌹🌹 🌹🙏🙏🙏😎👍
Nice Bro 👌👌👌
वा रोशन दादा 1 नंबर गाणं
एकदम भारी