Pune| पूजा खेडकर प्रकरणामुळे UPSCच्या यंत्रणेवरच प्रश्न; स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना वाटतं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
  • #poojakhedkar #upscexam #upsc #Zee24Taas
    Pune| पूजा खेडकर प्रकरणामुळे UPSCच्या यंत्रणेवरच प्रश्न; स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना वाटतं?
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 89

  • @vinayaksawant333
    @vinayaksawant333 หลายเดือนก่อน +24

    पुजा.खेडकर.मुळे.आय.एस. अधिकरी.लोकांची.काळी. बाजु.लोकां.समोर.आली.या.अधिकारी.लोकांची.आथिर्क. चोकशी.व्हावी

  • @sanjaynalawade9690
    @sanjaynalawade9690 หลายเดือนก่อน +14

    पुण्यासारख्या शहरात लाखों मुल, मुली काही गरीब मेहनती हॉटेल मध्ये काम करून अभ्यास करून 4/5 वर्ष मेहनत-मजदूरी करून हक्क हिरावून घेतला आहे

  • @india2634
    @india2634 หลายเดือนก่อน +12

    हे विध्यर्थी नसून हे वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. खरे विद्यार्थ्याचे बाईट घ्या. हे विध्यर्थ नाहीत 😂😂😂

    • @Shivay2899
      @Shivay2899 หลายเดือนก่อน

      @@india2634 होय 🤣🤣 ahilya library che ahet

  • @VishnuChavan-wn2nt
    @VishnuChavan-wn2nt หลายเดือนก่อน +4

    हया प्रकरणात जेवढे इनवॉल असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे.

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 หลายเดือนก่อน +15

    मला वाटतं आता मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी म्हणजे असे प्रकार थांबले जातील नुसतं पुजाला नाही तर सर्व अधिकारी ज्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी मदत केली व तिला पात्र केलं नाही तर नक्षलवादी तयार होतील

    • @user-kx1du8it4m
      @user-kx1du8it4m หลายเดือนก่อน +1

      निराशा पदरी आल्यावर कोण काय करेल सांगता येत नाही. तुमचं म्हणणं खरं आहे 😢

  • @milindrane4977
    @milindrane4977 หลายเดือนก่อน +10

    ह्या स्पर्धा परीक्षा थोतांड आहे कारण ही प्रक्रिया पारदर्शक नाही. त्यामुळे आम्ही कोकणातील लोक स्पर्धा परीक्षा बसत नाही.

    • @ireview8621
      @ireview8621 หลายเดือนก่อน +2

      मात्र त्यानंतर अधिक परप्रांतीय त्याचा फायदा घेत आहेत. निदान मराठी तरुणांनी तरी गंभीर होऊन चाकरमानी होण्याऐवजी उद्योजक व्हायला हवे.

    • @rajendradeshmukh3596
      @rajendradeshmukh3596 หลายเดือนก่อน +1

      @milindrane............
      बरोबर आहे. यु पी एस सी हे फक्त मृगजळ आहे.मुला मुलींनी नाहक मृगजळच्या मागे लागू नये स्वप्ने पाहू नये हे फार महत्त्वाची आहे नाही तर फक्त पश्र्चाताप उरतो.बाकी काही भेटत नाही.

  • @जयहिंद1360
    @जयहिंद1360 หลายเดือนก่อน +11

    3-4 लाखात स्पोर्ट्स certificate घेऊन मागच्या 4-5 वर्षात विविध पदी नोकरी करत आहेत आणि करोडो रुपये कमवतात...

  • @Vancqa
    @Vancqa หลายเดือนก่อน +6

    असे भरपूर असतील...

  • @udhavpatait674
    @udhavpatait674 หลายเดือนก่อน +3

    यात मरतील फक्त अधिकारी,पण त्यांना करायला लावणारे कोठे पण सापडणार नाहीत

  • @kamlakarlande2743
    @kamlakarlande2743 หลายเดือนก่อน +13

    मुंडे यांचे नातलग आहेत

    • @user-kx1du8it4m
      @user-kx1du8it4m หลายเดือนก่อน

      संगे सोयरे 😂

  • @kalpanajadhav3783
    @kalpanajadhav3783 หลายเดือนก่อน +9

    प्रामाणिकपणे मुलं अभ्यास करतात आणि ही मुलगी सगळ्यांना फसवत फिरतेय

  • @ManikraoKadamraja
    @ManikraoKadamraja หลายเดือนก่อน +18

    पूजा खेडकर या कलेक्टर नाहीत त्यांनी खोटे कारनामे करून कलेक्टर झालेले त्यांना कलेक्टर कसे म्हणावं

  • @babashibpawar
    @babashibpawar หลายเดือนก่อน +5

    मोदी सरकारच्या काळामध्ये पेपरफुटी आणि अशा प्रकारची पेव फुटले आहे

  • @VishnuChavan-wn2nt
    @VishnuChavan-wn2nt หลายเดือนก่อน +2

    फक्त पूजा वर ऍक्शन नको जेवढे हया प्रकरणात आहेत त्यानचावर कारवाही झाली पाहिजे.

  • @babukithe3787
    @babukithe3787 หลายเดือนก่อน +6

    छगन भुजबळ OBC नेते आहेत, त्यांची संपत्ती 8 लाखांच्या आत आहे का? मग ही अट फक्त नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना च का?

    • @user-kx1du8it4m
      @user-kx1du8it4m หลายเดือนก่อน

      विषय भरकटला 😂

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 หลายเดือนก่อน +5

    अगदीच बरोबर धन्यवाद

  • @rajendradeshmukh3596
    @rajendradeshmukh3596 หลายเดือนก่อน +2

    पूजाच्या वागण्या मुळे सर्व फ्रौड उघड झाला,नाहीतर कोणाला काहीच कळले नसते.सर्व नीट चालते असाच सर्वांचा समज राहिला असता.पुण्याला आज फारच वावटळ उठले आहे

  • @puredesi6278
    @puredesi6278 หลายเดือนก่อน +4

    अवघड परीक्षा आहे पण मेहनत करणारी विद्यार्थी आणि गरीब विद्यार्थी साठी , ,
    नेतांची मुलं साठी काही ही नाही , जियांची कडे करोडो रुपये आहेत , जी अशी संस्थेला भरून भरून घुस देतात

  • @technoroyz8849
    @technoroyz8849 หลายเดือนก่อน +4

    दोन चार अधिकारी सोडले तर सर्वांचेच शेणाने पोट भरलेत

  • @milindpawar2030
    @milindpawar2030 หลายเดือนก่อน +4

    सरकार व सरकारी यंत्रणा brast आहे कोण नाय देणार?

  • @vithobapatil9492
    @vithobapatil9492 หลายเดือนก่อน +1

    असे भरपूर बोगस IAS officer असतील. सर्व तपास करावा.

  • @gdgavali
    @gdgavali หลายเดือนก่อน +4

    UPSC/MPSC band kara.. Hey job experience aani qualification baghun dya.. aani yanna job security ajibaat deu naka.. chuk zali ki job gela pahije..
    administration cha job aahe to.. ugach Exam thevalyat...
    Exam pass karun administration karata yeta ka?? Tyasathi skill lagate.. aani te skill experience ne yeta..

  • @HDG25
    @HDG25 หลายเดือนก่อน +1

    या गोष्टीला मोदीजी जबाबदार आहेत

  • @dhanrajpotphode4987
    @dhanrajpotphode4987 หลายเดือนก่อน +2

    पिंपळवाडी ता कर्जत नगर या ठिकाणी आताच शेती विकत घेतली आहे ती कोणी विकत घेतली आहे? चौकशी करावी।

  • @pratibhathube
    @pratibhathube หลายเดือนก่อน +1

    पूजा खेडकर तर घरी जाणारच आहे . बाकीच्या ज्या कॅंनीडेट बद्दल संशय आहे त्यांची ही कागदपत्रे तपासली जावीत. मूळ म्हणजे त्यांना ही कागदपत्र देणारे अधिकाऱ्यांनाही बडतर्फ केले पाहिजे. त्यांच्याबद्दल तर कोणी काहीच बोलत नाही. गडगंज पैसे घेऊन बसलेत.

  • @myvision1999
    @myvision1999 หลายเดือนก่อน +1

    सरकारचे मंत्रीच यामध्ये गुंतलेले असतील आणि सरकारच उच्च स्तरीय चौकशी समिती स्थापन करून चौकशी केली गेली तर ती निःपक्ष होईल काय? उच्च स्तरीय चौकशी समितीत सरकारी नव्हे विरोधी पक्षातील सदस्य असावेत.

  • @prakashgawade1456
    @prakashgawade1456 หลายเดือนก่อน

    या प्रकरणी सर्व अधिकारी वर्गना सेवेतून निलंबित करून टाकले पाहिजे तात्काळ

  • @DadaMese
    @DadaMese หลายเดือนก่อน +4

    फडणवीस साहेबांनी अजून कोणतीही बाजू मांडली नाही याचा अर्थ काय होतो गृह खाते पूर्णपणे त्यांनी विकत घेतले आहे ग्रह खातं मोठ्या लोकांच्या खिशामध्ये आहे

    • @nisha280
      @nisha280 หลายเดือนก่อน

      म्हणून आता भाजप नको. हद्दपार करा.

  • @balasahebchalak1262
    @balasahebchalak1262 หลายเดือนก่อน +1

    याला केंद्र सरकार जबाबदार आहे

  • @roshanikokani2098
    @roshanikokani2098 หลายเดือนก่อน +3

    Fakat fees bharachi aapn ..... Ani nokari shrimantachy mulana deyachi...sarkar asa ahi

    • @pranavnathe
      @pranavnathe หลายเดือนก่อน

      😂Tumi khush raha 1500 mdhe tumchi nokri bhetnar paise walyana😅

  • @govindvaidya9238
    @govindvaidya9238 หลายเดือนก่อน

    युपीएससी चा मुख्य अचानक राजिनामा देतो यांचे कारनं काय या अगोदरही अशा बरेच केसेस झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पात्र होवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेषतः विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण ही राजकीय मंडळी करत असावी. शंका वाटते

  • @mayurkoli4722
    @mayurkoli4722 หลายเดือนก่อน +4

    Ase kiti tari fake IAS astil ky sangta yet nahi 😢

  • @Xxxxxxxxxxyfyjko
    @Xxxxxxxxxxyfyjko หลายเดือนก่อน +2

    Sc st valyana pn creamy layer lavayla pahije ... Kay vatte tumhala

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 หลายเดือนก่อน

    या यंत्रनेने पास केलेले विध्याथी.... यांचे पेपर नापास केलेल्या विध्यार्थी नकडे परत तपासावेत (त्याच बॅच चे 10 विध्याथी )नंतरच निकाल जाहीर करावा 🙏🏻🙏🏻

  • @user-LRML
    @user-LRML หลายเดือนก่อน

    😂 mpsc किंवा upsc विरुद्ध news असो किंवा मोर्चा असो हेच विद्यार्थी नेहमी दिसतात tv वर 😂😂😂😂

  • @uttambiradar9139
    @uttambiradar9139 หลายเดือนก่อน

    धन दांडगे लोकच अशी कृत्ये करतात नियम फक्त साधारण लोकांना लागू आहे

  • @Manoj-fx4zh
    @Manoj-fx4zh หลายเดือนก่อน +2

    Mothya padachi sarkari nokari milwayachi Ani padacha fayada ghewun gadganj maya gola karaya hi

  • @suryakantrane2372
    @suryakantrane2372 หลายเดือนก่อน

    भ्रष्टाचारात बुडाला असा प्रश्न नाही हे उत्तर आहे

  • @MangeshKhude98424
    @MangeshKhude98424 หลายเดือนก่อน +2

    Puja khodkar sarkhe khote adhikari kiti aahe ya deshat yachi choukshi zali pahije pratek ias aani bakiche class one officer yanche property chi kasun choukshi zali pahije 🙏💯 Aata Sarkaar kai karu rahile tiche vadil corrupted officer purn family corrupted aahe sarkaar he case ED kiva CBI kade dyayla pahije investigation zal pahije 🙏

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤

  • @Rahultekale-d8e
    @Rahultekale-d8e หลายเดือนก่อน

    सगळे 40 वर्ष दिसत आहे हे मला कधि पण मिडिया समोर दिसणारे विद्यार्थी आहे खर Mpsc करणारे आभ्यादिकेत बसेल आहे त्याची मुलाखत घ्या त्यांच्या अडचणी काय आहे ते पाहा

  • @krishnakadam-wz8ri
    @krishnakadam-wz8ri หลายเดือนก่อน +2

    Upsc mpsc pass honaysathi rajkiya pudhari paise asanarch pass hou shakto samanay por pass hou shakat nahi

  • @abhedanandnulkar1851
    @abhedanandnulkar1851 หลายเดือนก่อน

    पूजा खेडकराच्या आजोबापासून जर असा भ्रषाचार चालू आहे म्हणजे तेव्हाही मनोज सोनी सारखा अती भ्रष्ट कोणी अधिकारी कार्यरत होते.

  • @rajanchaubal8383
    @rajanchaubal8383 หลายเดือนก่อน

    स्पर्धा परीक्षांची विश्वास राहिलेला नाही लाखो रुपये खर्च करून शेवटी असं काही घडत असेल तर शिक्षण घेवून उपयोग काय

  • @ramchandrakhamkar9935
    @ramchandrakhamkar9935 หลายเดือนก่อน

    या देषाच वाटुळ केल राजकारन्यांनी

  • @uttambiradar9139
    @uttambiradar9139 หลายเดือนก่อน

    चौकशी करून काहीही होत नाही हे प्रकरण दाबून टाकणार आहेत

  • @pranavnathe
    @pranavnathe หลายเดือนก่อน +2

    Tumi pn paise bhara tumi pn laga.... Karn ata sarkar la paise pahije na ki mehnat krun selection ghenare.... Kitihi committee nemlya tri kh honar nh.... Committee mdhe paise bharlya nantr tumi ky krnar..... Maharashtra mdhlya kitik mantri bolle ya bddl.... Tumi khush raha 1500, 10,000mdhe😂....tumcha nokri detat te paise walyana

  • @parmeshwarkhedkar1847
    @parmeshwarkhedkar1847 หลายเดือนก่อน

    सगळीकडे पळवाटा आहेत सगळीकडे भ्रष्टाचार होतो फक्त एकाच समाजाला टार्गेट करू नका किंवा एकाच व्यक्तीला टार्गेट केलं का

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน +1

    Modi BJP hai to Mumkin hai Mumkin hai Mumkin hai stat

  • @ashokkumnale6014
    @ashokkumnale6014 หลายเดือนก่อน +1

    Morning Garbage collector Puja khedkar

  • @sunilnaraynsuryawanshisury5030
    @sunilnaraynsuryawanshisury5030 หลายเดือนก่อน +1

    मोदी है मुमकिन है
    जाऊ तिथं खाऊ
    गोर गरीबाचे लेकरं अभ्यास करून बेजार
    जय श्रीराम 🚩🚩

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน

    Puja khedkar ne sabhi ko Khush kar diya adhikariyon ko ek aadat Putra nikaalne hi nahin padta

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน +1

    Furnish aur Modi aur Shah ko shrap lagega garibon ka Puja khidki ke bare mein Jara chupchap ho gaya hai

  • @jayawantnaikwadi
    @jayawantnaikwadi หลายเดือนก่อน

    Fadanwis Saheb Jar Pujachya Wadilanna Lokasabheche Tikit Detat TAR TYANCHYA kadun Karwaichi Apexka Kay Karnar?.

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 หลายเดือนก่อน

    जो हो रहा अच्छा हो रहा है. असाच लाभ घेऊन अतिक्रमण करणा-या सर्वांचे उत्खनन व्हायला हवे.

  • @sumitraghodke734
    @sumitraghodke734 หลายเดือนก่อน

    Amhi 10 year abhyas karto pn post milat nahi

  • @ramdasraskar3183
    @ramdasraskar3183 หลายเดือนก่อน

    OBC SC ST Ews सर्वांच्याच प्रमाणपत्रांची शासनाने तपासणी करावी म्हणजे खरे अधिकारी किती आहेत हे समजेल पूजा खेडकर फक्त प्रातिनिधिक आहेत .

  • @MultiGlobalstar
    @MultiGlobalstar หลายเดือนก่อน +1

    ASe anek aahet tranche kai? Ha desh ghotalayancha desh hoto ki kai ? Kaide kadak kara. Fashi kara. Kai ti himmat Poojachi kon aahe tyanchya mage.

  • @RukminiKumbhar-o2x
    @RukminiKumbhar-o2x หลายเดือนก่อน

    Upsc Mala Kay karnar student ne kagdh
    Patre dili ti tyani ghetli . Upsc ne ya kagdh Patrat kahi ghotala Kela ahea ka ? Ghotala Kela tho staty chya Adhikaryani mag upsc LA nave theu naye

  • @puredesi6278
    @puredesi6278 หลายเดือนก่อน

    फडणवीस 🙊🙊🙊

  • @ramchandrakhandagale2588
    @ramchandrakhandagale2588 หลายเดือนก่อน

    Bogas Adhikari shodhun Ghari basnar

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 หลายเดือนก่อน

    Baitho sethupathi ke are murgiyon Jara dekho awaaz utha do

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9b หลายเดือนก่อน

    लाजा ठेवा ती वंजारी आहे म्हणून टार्गेट करता का

    • @sachinpatil-wq1gq
      @sachinpatil-wq1gq หลายเดือนก่อน +3

      तिच्या मुळे एका गरीब वंजारीवर अन्याय झाला

    • @vishnusolanke9235
      @vishnusolanke9235 หลายเดือนก่อน +1

      ओबीसी वर देखील अन्याय झाला ना.

    • @nisha280
      @nisha280 หลายเดือนก่อน

      गरीब वंजारी पूजा खेडकर,

  • @user-lr9wc6is8x
    @user-lr9wc6is8x หลายเดือนก่อน

    भास्ट्ट चार होतच राहील कारण गरीब लोकांचं कोणी वाली नाही रे बाबा आच्ष होत राहील जो प्रेंत राजकारणी लोक चेंज होत नाही