काळू दादा, हाच व्हिडिओ मला आवडतो, मी बसल्यावर एक मनाला एकाग्र होण्यासाठी कानात हेडफोन लावून हेच ऐकतो, शब्द तुम्ही परत बोलतोय, हेच ऐकतो व बघतो की तुम्ही उभे राहून कला किती प्रेमाने व मेहनतीने सादर करत आहात, मला ढोलकी पेक्षा संबळ वादन हेच एक नंबर आहेच , नमस्कार तुम्हाला, ते भुम भुम भुम लय भारी वाटतं, त्या नादावर आमचा ड्रायव्हर गाडी भारी चालवतो, ,👍👍😂❤️❤️❤️🙏🙏🙏
खतरनाक टैलेंट आहे तुम्हा दोघा मधी भावान्नो इतका जबरदस्त जुगलबंदी सामना होता की अजुण 2 तास जरी चाल्ला असता तरी मी हा सामना बघितला आसता मन अगदी प्रसन्न झाले भावान्नों इतक्या दिवसानी एका पेक्षा एक आहेत तुमची कला अजुन तुम्हीं खूप खूप यशस्वी होवो हिस आई तुलजा भवानी चरणी प्राथना करतो जय लहूजी जय अण्णा भाऊ जय मांगीर बाबा
Arjun, Kalu, you both are great, my best wishes, and God bless you. Let sounds of dhols , halgis, lazims resonate and reverberate all over through the plains, canyons and mountain terrains of India. Love and cherish this exotics our forefathers taught us. Love you all.
काळू दादा, हाच व्हिडिओ मला आवडतो, मी बसल्यावर एक मनाला एकाग्र होण्यासाठी कानात हेडफोन लावून हेच ऐकतो, शब्द तुम्ही परत बोलतोय, हेच ऐकतो व बघतो की तुम्ही उभे राहून कला किती प्रेमाने व मेहनतीने सादर करत आहात, मला ढोलकी पेक्षा संबळ वादन हेच एक नंबर आहेच , नमस्कार तुम्हाला, ते भुम भुम भुम लय भारी वाटतं, त्या नादावर आमचा ड्रायव्हर गाडी भारी चालवतो, ,👍👍😂❤️❤️❤️🙏🙏🙏
तुम्ही सगळ टेंशन विसरायला भाग पाडल राव 🤩🕺🏻👌🏻जाळ न धुर संग याला म्हणतात 👌🏻सलाम तुमच्या कलेला 🙏🏻
मास्तर सलाम वाह काय कलाकार तयार केलेत मन भरून आलं काळिज थंडगार झाले
संबळ वाजवणे अप्रतिम आहे अशा कलावंतांना महाराष्ट्राचा मानाचा मुजरा,
खतरनाक टैलेंट आहे तुम्हा दोघा मधी भावान्नो
इतका जबरदस्त जुगलबंदी सामना होता की अजुण 2 तास जरी चाल्ला असता तरी मी हा सामना बघितला आसता
मन अगदी प्रसन्न झाले भावान्नों इतक्या दिवसानी
एका पेक्षा एक आहेत तुमची कला
अजुन तुम्हीं खूप खूप यशस्वी होवो हिस आई तुलजा भवानी चरणी प्राथना करतो
जय लहूजी जय अण्णा भाऊ
जय मांगीर बाबा
खतरनाक ढोलकी 😳😳😳😳💥💥💥💥💥💥💥💥कडक 👌👈
कौतुक करावे तेवढे थोडेच आहे या संबळ वादकाचे अशी कला ही लाखात एखाद्या लाच अवगत असते आणि ती या पटयाला आहे धन्यवाद मनापासून आभार मित्रा ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दोगे पण एका पेक्षा एक भारी आहेत ❤❤❤❤ कोणालाच कमी आखता नाहीं येऊ शकत ❤❤❤❤❤❤
घुमिव तू घुमिव आकाश भावा खतरणाक ढोलकी वाजवतोय जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
अगदी मंत्रमुग्ध झालो ऐकून खूपच छान वाजवले भावा
असे कलाकार पुन्हा होणार नाही
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Bhai log....तुमचा नाद नाय रे आयी शप्पथ सगळी ऊतरली एक नंबर भावांनो
या या महाराष्ट्राच्या मातीत जन्म घ्यायला आणि कलाकार म्हणून जन्माला यायला नशीबच लागतं आणि ते भाग्य या संबळ वादक याला लाभलं धन्यवाद
Both are fabulous but संबळ वादक अप्रतिम आहे भावा. जय महाराष्ट्र
अंगावर काटा आणणारे संबळ वादन आणि डोलकी वादक 👍👍
ढोलकी नाद खुळा वाजवली राव अप्रतिम
I like you too much Arjun bro ❤
kadak..dogh pan bhari ahe..pan..dhol ki bhari bolli..kya bat..
Thanks 😊
@ 7:23
😲😲
संभळ सुद्धा साऊथ चा ठेका देऊ शकतो
एक नंबर काळू भाऊ
👌👌👌👌
Thanks
Sunder apratim sambal vadan. My best wishes to both of you
Supre yerr kya bajate ho done bi excellent god gift hai yarr tumko
Thanks sarji plz
दोघांना मानाचा त्रिवार मुजरा जय शिवराय,,
Great sir...kiti veles jari pahila tari mann nhi Bharat both are freat
Kya baat hai...👍🏻 संभळ खूप छान....
मी भरपूर कार्यक्रम असा कार्यक्रम पाहयाला नशिब लागतयं...
पारंपरिक आहे राव त्याची गोडि काही वेगळिच, नाद करायचा नाही, या डिजिटल वाल्यांनी सगळं वाटोळं केलं राव,
तुमी गपबसा
👍👍👍👍 kadak ser tumcha sarke vajvanare nahi aahe marsthat
Sabal 😘😘 kadak veri nice nal 👍❤️👍
Dholak wale bhai ko meraa dill se sukriaa
Arjun, Kalu, you both are great, my best wishes, and God bless you. Let sounds of dhols , halgis, lazims resonate
and reverberate all over through the plains, canyons and mountain terrains of India. Love and cherish this exotics
our forefathers taught us. Love you all.
Thanks 😊
bhava arjun 1 no
नादच खुळा एक नंबर भाऊ।।
खूप अफलातून, जय महाराष्ट्र
Suparb bhau 👌👌🙏❤️
Mast re bhavano 1 Ch number ,
Wow super bhava 1 nombat
Kadak komnpitiosn 👍👍
Arjun shide wahh bhava..... kadak
दोघा जनांचा बी नाद करायचा नाय .लई भारी र भावांनो
आईशप्पथ 😮
काय वाजवलंय 👍🏻🙏
Great bhai manacha mujara 👌
एक नंबर भावा तुझा नाद नाय करायचा कुनी
अप्रतिम वादन 👌👌👍🙏🌹
जाम जाम भारीच दोन बिस्कीट एक खारी 🌭🤝
1no bhava
Kadak bhavano nad nahi
फारच उत्तम जुगलबंदी
Kadak rao ekdum
काय संभळ वाजवलाय भावानं 1 नंबर भावा
Thanks 😊
संबळ पण व खतरणाक वाजवलय
Yachya adhichya vdo madhe dholki neet aiku yet navti... yaat doghanchehi clr awaz yetaat... awsome aahet dogabi
Lay bhary 🔥👌 ek dam kadak 👌
सुपर भावांनो सर्वांना मानाचा जय लहूजी जय आण्णा
Thanks 😊
Wah bhai tusi great ho jai ho
Tumhi doghe no.1 bhava please asach karat Raha best of my friends
Love you too meri Jaan 💋💋💋❤🌹🌹👄 Arjun bhaiya
नाद खुळा हो या संबळ वाल्याचा👌👌👍💐
Bahut hi Sundar, mai bar bar es video ko dekhta hun
भावांनो नाद खुळा परफाॅरमंस...नुसता धुर....
1 no. Dada
1Nombar👌👌👌👌
Dholki hard aahe bhau
खूप छान सुंदर आति सुंदर माउली
Sambal khup changli wajvliy dholki wajvli pn lehra pakdun wajvli Asti tr majja aali asti
खूपच सुंदर मूड फ्रेश झाला ऐकून
Thanks 😊 subscribe naki kara mg ashecha video pahanya sathi bhai
Organ pe chandan bhai lagte hai.. E dhun wo hi bajate hai...
भावा तुजा नाद नाही तुम्हा दोगांना मानचा मुजरा 👌😂❤🙏🙏🙏🙏🙏
Walhekar. Hanumant. Pune 👌👌👌👌👌🌹
संभळ वाल्या भावा प्रथमच अस वादन बगतोय .. तुला तोडच नाही
Thanks 😊
Wellcome bro
वाह असा ढोलकी वादक महाराष्टारात होऊ शकतो
दोघेही तयारीचे कलाकार सरस्वतीची आशीर्वाद
Dholki master super
Ashye kalakar purna bhartat famous jhalye pahije....
🥰🥰🥰
खूप जबरदस्त आहे जोडी
Wah wah.... Tanga palti ghode farar....Lai bhari
जिंकलात भावांनाे👌👌
लयभारी 1नंबर संबळ आवडले ना राव आपल्या ला 1नं
Kdkkkkk bhaua na
Both of you great.
I proud of Shinde brother.
Thanks 😊 sarji
This happenes When Rhythm is Ur Passion 👑
God Bless You All
Arjun and Kalu well wishes! Superb Dholki sounds!
Bindasooo
कला हेच जिवन
कडक दादा वान तर आहेच पण हे गुण चंदनाचे
Khup chan sambal tod nahi sambal ani dholakla
Super bhai gajab
Thanks 😊
Jabardast Sinde saheb
दोघांचही अप्रतिम वादन
ढोलकी वर वादन करणं सोप्प आहे पण संबळ वर वादन करणं खूपच कठीण असतं संबळ वाल्या भाऊंना त्रिवार अभिवादन
Vah bhai vah🙏🙌
Excellent👍
Keep it up
Thanks a star for all sanskriti of nation is my Maharashtra number to you all sanskriti
एक नम्बर हे दोघ पण
Sambal 1no kdkkkkkk
Wahhhhhhh bhaaaaaiiiiiii
Sambal superb dada 👐 arjun dholaki kadak 🤟
Video mde sajan bendre disle ka☝️☝️👆@2.30
Adas bhavanu ek no yaar
विठ्ठल विठ्ठल
Jabarrdasst kay kala aahe tumachi💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सलाम या दोघांना पण
Brilliant na bhau
Sambhal वादक ❤