याने bjp कडून घेतला खोका, आणि दलितांना दिला धोका, झाला मंत्रीपदासाठी हावरट बोका, आहे तो Rss चा बाहुला म्हनून देतात त्याला मौका, Bjp साठी आहे तो जोकर सोपा आणि म्हनुनच निवडणुकिच्या दिवशी दया त्याला धोका, आणि वंचित च्या उमेदवार ला मौका
रिक्शावल्याच्या परिवाराची दुर्रदशा करणारा मुख्यमंत्रि हा एक रीक्षावालाच होता पण सत्तेच्या जोरावर रीक्षावाल्याच्या परीवाराची उपासमारी आणनारा व्यक्ति आहे तोयापुढे सुधरेल किवा नाहि याचा खुलासा करणे आवश्य आहे
अहो आठवले साहेब एकदातरी जनतेच्या मतावर निवडून येऊन दाखवा तर तुम्हाला मानू, अन्यथा तुमची वायफळ बडबड बंद करा,तुमच्या कविता एकदम बकवास असतात हे तुम्हाला कळत कसे नाही 😀😀
मंत्रीपदावरच असते माझे नेहमी लक्ष म्हणूनच बदलतो मी सारखा पक्ष मी आहे रामदास जो मला पद देईल त्याचा मी दास गो कोरोना गो लेकिन मंत्रीपद मुझे ही दो कोरोना गेला निघून मी सगळं आतापर्यंत घेतल मागून
बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन मनूवाद्यांच्या दावणीला बांधणारा नराधम कुठे आणि अख्खं आयुष्य आंदोलन करण्यात घालवून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेऊन खुर्ची पायी कोणतीही तडजोड न करणारे बाळासाहेब आंबेडकर कुठे.... बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताशी बेईमान होऊ नका रे... तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना गुलामीच्या खाईत लोटू नका रे...
बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन मनूवाद्यांच्या दावणीला बांधणारा स्वार्थी जोकर कुठे आणि अख्खं आयुष्य आंदोलन करण्यात घालवून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेऊन खुर्ची पायी कोणतीही तडजोड न करणारे स्वाभिमानी, सुशिक्षित बाळासाहेब आंबेडकर कुठे.... बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताशी बेईमान होऊ नका रे... तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना गुलामीच्या खाईत लोटू नका रे...
माननीय आठवले साहेब तुम्ही आता बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे सोडून द्या तुमच्या तोंडून ते योग्य वाटत नाही. तुमची वैचारिक पातळी काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे.
याने bjp कडून घेतला खोका,
आणि दलितांना दिला धोका,
झाला मंत्रीपदासाठी हावरट बोका,
आहे तो Rss चा बाहुला म्हनून देतात त्याला मौका,
Bjp साठी आहे तो जोकर सोपा
आणि म्हनुनच निवडणुकिच्या दिवशी दया त्याला धोका,
आणि वंचित च्या उमेदवार ला मौका
11111
Ek dum barobar 💯✌️
Vote for balasaheb ambedkar 💯✌️
You
are right bro
सुंदर
ज्यांची सत्ता त्यांचा रामदास, हे नक्की
वर वर नुस्ती दाखविली समाज हिताची निष्ठा ! स्वार्थासाठी रामदास आठवले खातो घास ऊष्टा !
कोण कोण कॉमेडी म्हणून पाहतोय
Mi
Mi
स्वाभिमानी आठवले।।
जे सत्तेसाठी गाठवले ।।
जे सुचले ते पाठवले।।
हा हा हा हा झकास
ज्यांच्याकडे असते सत्ता
तिथलाच दिसतो यांना रस्ता
हा आहे राजकारणातील सर्वात गडी सस्ता
असे वागून आम्हाला सतत का डस्ता 🧐🧐
👌
😂😂
😂
@@smitapatil3549hiii😊
गो बी जे पी गो
बेईमान झाला माझ्या बाबा साहेबाला
महागाई मुळे जे दलितांचे हाल होत आहे यावर कधीच बोलत नाही हा कसला आमचा दलित नेता
महागाईने दलितांचे होतात हाल महागाईने दलितांचे होत आहे हाल !! रामदास मात्र मंत्री होता आज आणि काल 😂😂😂
Dalit neta aso kinwa muslim neta sagle bjp sathi kam kartata Karan jail madhe janyachi himmat nahi yanchyat.
आठवले साहेब तुम्ही आहेत कोठे.सा-या देशाला माहीत आहे की तुमचे कार्य
Tumche karya ahe khote
@@bapubhalsing5328 Athavale samajacha gaddar...
तुम्ही कविता करा निट तुमच्या कवीता ऐकुन जनतेला आला विट ।
जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💯🚂🚂🚂💯💪🚂💪💪💪👍👌🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
यापेक्षा अमृता बाई चा गाण्यांचा कार्यक्रम झाला असता तर बर झालं अस्त
Amruta tuzi bahan hain
😁😁😁😁😅😅😄
@@babansawant2396 बबन सावंत बेहन हैं
वेडी खोकी जमा झालेत एekayala
खूप सारे लोक वाईट टिका करतात पण ते जेवढी वाईट वाईट टिका करतात तेवढे यांना जास्तीत जास्त बहुमत मिळते. जय शिवराय 🙏🏻 जय भिमराय 🙏🏻
Athawale Saheb great ahet
मतदान मिळते चाटून
@@Peace-zh2bt एक bokx पेटी ठेवा त्या पेटी मध्ये अर्ज वाचा
रिक्शावल्याच्या परिवाराची दुर्रदशा करणारा मुख्यमंत्रि हा एक रीक्षावालाच होता पण सत्तेच्या जोरावर रीक्षावाल्याच्या परीवाराची उपासमारी आणनारा व्यक्ति आहे तोयापुढे सुधरेल किवा नाहि याचा खुलासा करणे आवश्य आहे
रामदास आठवले साहेब एकमेव. सगळ्यांना नेहमी हसावंणारे. त्यांच्या सारखं कोणी नाही. सामर्थ्यवान तरीही समंजस.
😡😡😡😡😡
Gaap bas yedya cha bazar
अहो आठवले साहेब एकदातरी जनतेच्या मतावर निवडून येऊन दाखवा तर तुम्हाला मानू, अन्यथा तुमची वायफळ बडबड बंद करा,तुमच्या कविता एकदम बकवास असतात हे तुम्हाला कळत कसे नाही 😀😀
खाज ठाकरे आणि हा 😂
आठवले साहेब तुमचा कवितांचा एक खास व्यासपीठावर कार्यक्रम ठेवल्यास लोकांचे चांगलेच मनोरंजन होईल.
Only prakash ambedkar 🎉❤
१९७०👍🌄🥳 पासून फुल स्टोरी मानव जिवन
जिकडे असते सत्तेची गाठोडी, तिकडे असते रामदास आठवलेचि चिकाटी
काय कमेंट करू या भाषणावर काय कळतच नाय
मला तर वाटतय फाशीच घ्यावी
@@sandipsonpasare9920 😂😂😂
Athawle is fully matured after joining NDA. Good MP and a poet.🌹🌹🌹🌹🌹
He is already matured from days of Bhartiya Dalit Panthers don't take his credit away he is a Hardest and Smartest arare combination
@@Peace-zh2bt ĺĺ9òljljlĺ
अबे चूप कर अब क्या रुलायेगा क्या?
😂😂 एक नंबर 👌👌
तुझ्या सारखा लाचार डबलढोलकीवाला निर्लज सदा सुखी गुलाल तिकड चांगभल पार्टीचा अध्यक्ष किती लाफाट आहेस .देशात फक्त तूच आहे..
आठवलेंच्या डोक्यात आहेत कांदे
मानूनच आठवतात शिंदे
हे हसु आपले हसे केल्या शिवाय राहणार नाही
खोके घेतलेना अब्दुलने जाहीरपणे सांगितलेना.
पापी पेट का सवाल 🤣🤣🤣🤣
अरेरे काय तमाशा लावलाय, काय होणार जनतेचे, कमीतकमी आपल्या समाजासाठी काय तरी करा आठवले तुम्हाला केंद्रात कशाला पाठवले.
तुकाराम मुंढे याना परत आरोग्य संचालक पद दया.करून दाखवा
मंत्रीपदावरच असते माझे नेहमी लक्ष
म्हणूनच बदलतो मी सारखा पक्ष
मी आहे रामदास
जो मला पद देईल त्याचा मी दास
गो कोरोना गो
लेकिन मंत्रीपद मुझे ही दो
कोरोना गेला निघून
मी सगळं आतापर्यंत घेतल मागून
सर तुम महाराष्ट्र के 2024 सीएम होना चाहीए
असे मंत्री असेल म्हणजे देशाचे झाले कल्याण
इतिहासात नोंद होणार एक होता विदुशक
मंगेश खुप अभिमान आहे आपला ग्रेट वर्क
हा नेता बोलताे त्यावर लोकांना हसु येत पण हा नेता "वास्तव" सोडत नाही हे ही विसरता येत नाही 😌😊😃😀😆😅😂
ह्या आठवलेला भाषन येत नाही म्हणून फक्त कविता करतो आणि टाळ्या वाजवून घेतो बाकी काही नाही
आठवले साहेब एकच नंबर नेते आहे
एक नंबर माणूस आहे आठवले हसून हसून पोटात दुखले
यानी भाषण केरतो का कोमेडी करतो काय मंत्री भेटलाय देशाला याला हाकला पहीला
ज्याची सत्ता त्याचा रामदास
लालची माणूस
यांना फक्त जोक करता येतात विकास नाही करता येत
याला या शिवाय दूसरी कोणतीच गोष्ट येत नाही
तुझ्या जागेवर लवकरच सुष्मताईं विराजमान होणार, आणि शिंदे च्या जागेवर ठाकरे साहेब🤣🤣
Gap ye याच्या जागी प्रकाश आंबेडकर विराजमान होतील tya yedpat बाईला कोण मतदान देईल
चाटुकारिता भी एक कला है ।
जे अतिशय बे चैनं असतील त्यांनी ह्याचा व्ही डी ओ बघत चला चांगली करमणूक होतीय फ्रेश होतय यांना चांगल जमत हासवायच नुसत हसत राहा जय महाराष्ट्र
बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन मनूवाद्यांच्या दावणीला बांधणारा नराधम कुठे आणि अख्खं आयुष्य आंदोलन करण्यात घालवून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेऊन खुर्ची पायी कोणतीही तडजोड न करणारे बाळासाहेब आंबेडकर कुठे.... बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताशी बेईमान होऊ नका रे... तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना गुलामीच्या खाईत लोटू नका रे...
बाबासाहेब आंबेडकरांचे मिशन मनूवाद्यांच्या दावणीला बांधणारा स्वार्थी जोकर कुठे आणि अख्खं आयुष्य आंदोलन करण्यात घालवून आंबेडकरी चळवळ जिवंत ठेऊन खुर्ची पायी कोणतीही तडजोड न करणारे स्वाभिमानी, सुशिक्षित बाळासाहेब आंबेडकर कुठे.... बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताशी बेईमान होऊ नका रे... तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना गुलामीच्या खाईत लोटू नका रे...
जय भीम आठवले साहेब
Athavale saheb ek no 👍
मी आणले खोके रामदास आठवलेचे बिघाडले डोके😅
आणि मी नाही सोडणार मंत्रीपदा साठी एक बी पक्ष
Classic Speech
आठवले साहेब, शिंदेला ओळख कुणामुळे मिळाली.
dharmveer ❤
घेतले यांनी खोके भिगडले यांचे डोके
फक्त बाळासाहेब आंबेडकर🙏
तळवे चाटणयाच काम खुपचं चांगल्या प्रकारे येते या नेत्याला
आठवले कधीतरी महागाई वर दलितांची काय हाल आहे जनतेचे एकदा जनतेतून निवडून येवून दाखवा
Lavkarcha sinde cha athavale zhalyya shivay ragnar nahi
मस्त भाषण
मतदार उद्धव ठाकरे साहेब सोबत आहे
माननीय आठवले साहेब तुम्ही आता बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेणे सोडून द्या तुमच्या तोंडून ते योग्य वाटत नाही. तुमची वैचारिक पातळी काय आहे हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे.
कोनी पन इज्जत का ढ तो याची😂😂
प्रत्येक फडात असा एक तरी कलाकार असायला हवा 🤣🤣🤣🤣🤣सुपारी किती तुमची 🤣🤣🤣
जयभिम जय महाराष्ट्र
Andale bhakat hou naka.karya bgha .
जिकडे असते सत्तेची vazadi तिकडे pangharta तुमचि गोधडी. अजून किती करून घ्याल समाजाचे हसे , ह्यांना रात्री खायला घाला sase.
सुरक्षा रक्षक लय दाबलं हसू 😂😂😂
राजकारणातले गुराखी ज्यानी समाज बांधला समाजावर अत्याचार करण्यांच्या दारी कारण याला स्वताची खुर्ची प्यारी
कोन आहे ha 🤔🤔
काम करा मंत्रीमोहदय किती वाजवताय. कविता म्हणून आपली ओळख टाईम पास आहे.
आठवलेजी, लय भारी दे दणादण.
एक नंबर साहेब ❤️
Comedi.king.Ahe.Manun.Ramdash.Atvle.Yana.Patvle.😭😭😭😭😭😭
आठवले म्हणजे जोकर
समाजाला तूम्ही देले धोके
Jabrdast shinde saheb
याने अयुष्यात काय केल नाही हेच केल शायरया मारल्या फक्त
Rashtriya,, माकड
Good poet
ज्या माणसाने रक्ता सोबत गद्दारी केली तो माणूस काय बीजेपीला होणार
Great cm shinde saheb
महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे शिंदे नाहीतर आठवल्याचे होईल वांदे आणि आता खरं बोलण्याचे करावे तुम्ही सुरू धंदे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसादर आठवले साहेब 🙏. जय भिम
किती लाचार नीच माणूस आहे हा.
Great CM
आठवले म्हणजे सरशी तथले पारशी
👌👌👌👌
बंद करो ऐ भ्रष्टाचार जगला आहे समाज 😅
मंत्रीपदासाठी किती लाचार
Athvale sir tumi
Thamba
काय आठवले साहेब
तुकाराम मुंढे साहेबांना परत बोलवा
Joker 😂
दास कडुन
कसली आस
उगाच गळ्याला फास
Ata yavar ky comment Karavi baba😅😂kahich suchna 🤣😂💥
या रामदास ला कोणिही मानत नही कोन आहे याच्या मागे 😂😂😂😂
फुल कॉमेडी
अहो रामदास आठवले !
मोदीची भक्ती साठवले !
बीजेपी ने तुम्हाला संसदेत!
जोकर म्हणून पाठवले !
असेच आठवले म्हणून पाठवले !
डुबत्या जहाजाचे नावकरी
आता हेच बघायचे राहिले होते...🤔
साहेब वाघ दिसतात पन मांजर झाले