मला माहित आहे विद्यार्थी गोळा जात नसेल तर किती टेन्शन घेतात म्हणून मी जास्तीत जास्त समजाऊन सांगून छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहे एका व्हिडिओ मध्ये सर्व कवर करन शक्य नव्हतं म्हणून सिरीज करावी लागली , पूर्ण बघा सर्व गोष्टी समजून घ्या गोळा जाईल ..
सापट्या मारत जा भाऊ 50-50 , double bar, घन मारायचे टायर वर तुझा होऊ शकतो outoff पण माझं वजन 2 टाईम ग्राउंड केल्या मुळे कमी झालं म्हणून माझा गोळा reverse आला
8.5 मीटर असल्या मुळे 50 च्या पुढे वजन असेल तरी आउट ऑफ जातो पण वजन कमी अजून ह्या गोष्टी ला निगेटिव्ह न घेता खूप चांगला गोळा आहे आपला आहार मधी कर्बोदके वाढवा तो थोडा राहिलेला पण होऊन जाईल.
सर जसे जसे रनिंग मध्ये भर देतोय तर तसा तसा कमी होतोय 8.50 वरून 7.80 वर आलाय काय कराव माझं वजन 60 किलो आहे आणी उची 173 आहे काय कराव डिप्स जोर पण खूप मारतोय तरी वाढेना
आपली body recovery proper होत नाही हे डाएट मधी कर्बोदके वाढवावी थोड गोड जास्त खा चपाती भात वाढवा आणि ग्राउंड झाल्या. नंतर दूध आणि 4 ते 5 केळी घ्या ट्राय करा खूप जास्त ट्रेनिंग करून पण टाकत जाणवेल आणि गोळा पण मेन्टेन राहील .
Very nice explanation
Nice sir
खूप छान
👌🙏
तुमच्या व्हिडिओ पाहून वर्क आऊट मध्ये चांगल्या प्रकारचा बदल झाला आहे खूप मदत होत आहे
Good job sir ji❤
Thank you so much sir ya video series chi khup garaj aahe 🙏🙏
Thanks sir
Welcome
12 मार्क्स च्या पुढे गोळा जात नाही सर काय करावं आयुष्यात झंण्ड झालाय
Hii
Khup chan video aahe sir
He sgle kelyavr kiti divsani gola jato sir
तुमचा सध्या गोळा किती आहे त्यावर डीपेंड आहे.
Sir 8 markacha gola jato 10 markacha kiti divasath hoil
Series लक्ष पूर्वक बघा होऊन जाईल
Maza gola 10 markacha jato out of jayla kiti divas lagtil
Standing check karava standing 10 gela pahije he basic ahe
सर आता माझा 6marak chy पुढे जातो गोळा out off hoil ka mala push karta yet nahi zataka Bast nahi maza
सराव चालू ठेवावा आणि व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टी करा वाढेल गोळा 100%
Sir aap nashik se ho kya
हा नाशिक से हु.
Sir अत्यंत चागली mahiti
Sir kadhi video upload karnaare
रोज एक व्हिडिओ येणार
Sir gola 8 markacha jato 10 markacha takayla kiti divas lagtil
Standing gola vadhava adhi 10 ch nahi tar out off pan hoil lavkaravh
Sar maza gola 12marak jate kithi divsani outoff honar
व्हिडिओ मधी throwing leg म्हणून काही माहिती सांगितली आहे ती समजली की लगेच होईल आउट ऑफ
Sir majha gola फक्त 10 markacha jato serius bghun jail ka out off
मला माहित आहे विद्यार्थी गोळा जात नसेल तर किती टेन्शन घेतात म्हणून मी जास्तीत जास्त समजाऊन सांगून छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहे एका व्हिडिओ मध्ये सर्व कवर करन शक्य नव्हतं म्हणून सिरीज करावी लागली , पूर्ण बघा सर्व गोष्टी समजून घ्या गोळा जाईल ..
प्रयत्न करा.
Sir maza gola outtop Aahe pan tho 3 paiki 1 Kiva 2 throw outtop jato tar maze regular mhanje 3 throw outtop jayala pahije tya mule video bagto Aahe
तुला सराव करावा लागेल केवळ व्हिडिओ बघून होणार नाही.
पहिल्याच प्रयत्नात OUT ऑफ गेला पाहिजे गोळा हा इव्हेंट खूप सोपा आहे.
Khot bolu Nako 😂😂😂
@@Sachin-sz1vy सोपा इव्हेंट आहे तुझा सराव नसेल म्हणून तुला अवघड जात असेल गोळा चेंडू सारखा फेकून द्यायचा दिलेल्या वर्तुळातून
@@Sachin-sz1vy हसू नको सोपा इव्हेंट आहे गोळा
hi sir maz nav Shaikh tumcha manapasun abhaar. vardi bhetle var .ayu bhetala tumla sir ❤
Sir maza standing ne pn 10 jato ani steping ne pan 10 ch jato ....
स्टेप चा स्पीड convart करण्या वर लक्ष द्या वाढेल गोळा
@@VaibhavSarowar thnk u sir
sir maz gola ha jagavarun first 2 throw madhil 1 kiva 2 pn 12mark cha jato
pn step ghetli ki 12 kiva 10 mark ch padto
Step la magachya payavar vajan yet nasel tya mule hotoy
@@VaibhavSarowar ok sir bagt ahe tumch video karto imprvment
Sir गोळा आपल्या वजनावर dipend असतो का कारण माझं वजन 53 kg आणि height 167 cm आहे आणि माझा गोळा 12 आणि 15 च्या रेषेच्या मधोमध पडतो
नाही माझ वजन 75 आहे आणि हाईट 170 आहे आणि माझा गोळा फक्त 8-10 चा जात आहे..
सापट्या मारत जा भाऊ 50-50 , double bar, घन मारायचे टायर वर तुझा होऊ शकतो outoff पण माझं वजन 2 टाईम ग्राउंड केल्या मुळे कमी झालं म्हणून माझा गोळा reverse आला
8.5 मीटर असल्या मुळे 50 च्या पुढे वजन असेल तरी आउट ऑफ जातो पण वजन कमी अजून ह्या गोष्टी ला निगेटिव्ह न घेता खूप चांगला गोळा आहे आपला आहार मधी कर्बोदके वाढवा तो थोडा राहिलेला पण होऊन जाईल.
Sir maz dips, pullps ,jor pn chagl aahe gym pn karto pn gola 8 marks cha pdto😢
😢
Sir changla shoe konta asel
Video बनवतो एक त्यावर
Video येईल लवकर त्यावर
Hi sir 100 sathi kahi tari sanga na
Ok
🇮🇳👍
Kaho o sir sadhya 8 marks cha gola..jato ..8:5 jael..ka
हो जाईल पुढील व्हिडिओ मध्ये ग्रिप आणि पायाची प्लेसमेंट सांगितली आहे ती करा जमलं तर खूप लवकर वाढेल
@@VaibhavSarowar thanks sir
सर जसे जसे रनिंग मध्ये भर देतोय तर तसा तसा कमी होतोय 8.50 वरून 7.80 वर आलाय काय कराव माझं वजन 60 किलो आहे आणी उची 173 आहे काय कराव डिप्स जोर पण खूप मारतोय तरी वाढेना
आपली body recovery proper होत नाही हे डाएट मधी कर्बोदके वाढवावी थोड गोड जास्त खा चपाती भात वाढवा आणि ग्राउंड झाल्या. नंतर दूध आणि 4 ते 5 केळी घ्या ट्राय करा खूप जास्त ट्रेनिंग करून पण टाकत जाणवेल आणि गोळा पण मेन्टेन राहील .
Majhaa गोळा आउट ऑफ पेक्षा 4 बोट कमी पडतो आउट ऑफ कधी होईल सर्
थोडा body weight pudhe dhakala foul kela tari chalel kahi divas try Kara gola out off karun ghya nantar foul Karan tala